घशात जळजळ होते ? गिळताना अडकते ? ऍसिडिटी G.E.R.D.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • डॉ तुषार म्हापणकर M S (ENT) Mumbai
    कान नाक घसा तज्ञ
    डॉ म्हापणकर यांचे ENT क्लिनिक
    बी- १०२ अंबिका प्लाझा
    ९० फीट रोड
    जनकल्याण बँकेच्या बाजूला
    मुलुंड पूर्व मुंबई ४०००८१
    वेळ सकाळी १० ते १
    संध्या ६ ते ९
    फोन क्लिनिक ०२२ २५६३७९०५
    अर्चना ८८७९०७२२९०

ความคิดเห็น • 438

  • @madhurikulkarni5108
    @madhurikulkarni5108 3 หลายเดือนก่อน +66

    हजारो रूपये घेऊन पण कोणी डॉक्टरने एवढी छान माहिती दिली नाही आत्ता पर्यन्त.. शतशः आभार

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 4 หลายเดือนก่อน +87

    एकदम बरोबर. मला हा त्रास तीन ते चार वर्षे होता. Medicine चा तात्पुरता फायदा व्हायचा. आमच्या homeopathy डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 20% पोट रिकामी ठेवण्याचा उपाय केला. रात्रीच जेवण कमीच केल. आत्ता मला 99% आराम आहे.

    • @mangeshmahadik9351
      @mangeshmahadik9351 3 หลายเดือนก่อน +3

      Kone dr ahet

    • @user-iy8yk2se9i
      @user-iy8yk2se9i 22 วันที่ผ่านมา

      तुमचे गाव कोणते आहे,,मला ही तुमच्या सारखं होत आहे,,,कोणते औषध खाले ते सांगा,,मला ही औषध आणायचे आहे❤

  • @vijayashinde2240
    @vijayashinde2240 2 หลายเดือนก่อน +14

    सर,तुम्ही खूप समजावून सांगितले.खूप खूप धन्यवाद.देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.🙏🙏

  • @user-it9gs8gc2c
    @user-it9gs8gc2c 3 หลายเดือนก่อน +16

    आपण असे अनेक व्हिडिओ बनुवून पाठवा...सर त्यामुळे खेडेगावातील लोकांना हिमाहिती जीवन संजीवनी ठरेल आणि लोकांचे आरोग्य चांगले ठेवण्याची आपणाकडून फार मोठी पुण्य सेवा घडेल...आणि आपणास दुवा लाभेल सर...डॉक्टर म्हणजे ...आमच्यासाठी पृथ्वी वरले देव आहे त.....धन्यवाद सर.........लेखक..सुनिल यादव...सातारा महाराष्ट्र

  • @smitaasalekar4955
    @smitaasalekar4955 2 หลายเดือนก่อน +13

    डॉ तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले... फारच सहजपणे तरी पूर्णपणे विषय समजेल अश्या प्रकारे माहितीपूर्ण व्हिडिओ! असे समजून सांगणारे नि पेशंटला समजून घेणारे डॉक्टर दुर्मिळच! खूप खूप धन्यवाद! उन्हाळ्यात घोळणा फुटणे या विषय पण समजून सांगावा... कारण,काळजी नि औषध हे पण सांगालच ही अपेक्षा!

  • @charutaacharya902
    @charutaacharya902 3 หลายเดือนก่อน +9

    खूपच प्रामाणिकतेने सांगितलं आहे डॉ.wish you long life

  • @ratnakarchothe7623
    @ratnakarchothe7623 2 หลายเดือนก่อน +6

    अत्यंत महत्वाची माहिती. जीं प्रत्येकाला माहित असणे आवश्यक आहे.

  • @anaghamoharil35
    @anaghamoharil35 3 หลายเดือนก่อน +7

    धन्यवाद डॉक्टर.अतिशय विस्तृत आणि उपयुक्त नाही .मला तुमची सांगण्याची शैली फार आवडते आपुलकी जाणवते.अशीच माहिती देत रहा,🤗🙏

  • @jayajog8829
    @jayajog8829 4 หลายเดือนก่อน +10

    खूप सोप्या शब्दात महत्त्वाची माहिती दिलीत डॉक्टर.. तुम्ही नक्कीच एक आदर्श फॅमिली डॉक्टर आहात 🙏

  • @user-vy9cd4fd2c
    @user-vy9cd4fd2c 4 หลายเดือนก่อน +4

    सविस्तर माहिती खूप सोप्या पद्धतीने सांगितली, धन्यवाद
    मला हा त्रास होतो आहे, मी घसा दाखवणार होते...
    मनापासून धन्यवाद, अशीच सर्वांगीण माहिती देत रहा...

  • @prasadrajadhyaksha2887
    @prasadrajadhyaksha2887 4 หลายเดือนก่อน +17

    डॉ. तुषार यांचे अतिशय उत्तम विवेचन.

  • @reshmatanawade6314
    @reshmatanawade6314 2 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप आभारी आहे सर माझ्या मिस्टरांना नेमका हाच त्रास होतो आहे आम्हाला काही सुचत नव्हते पण तुम्ही ही माहिती दिली आणि आमचे टेन्शन कमी केले आहे🙏

  • @prashantvarudkar3294
    @prashantvarudkar3294 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूपच छान समजावून सांगतात. तुमच्या सारखे डॉक्टर मिळणे कठीण झाल आहे हल्ली. तुमचे मनःपूर्वक आभार. 👍👍👌👌

  • @dhanashreeghate6483
    @dhanashreeghate6483 15 วันที่ผ่านมา

    डॉक्टर तुम्ही फारच छान माहिती सांगितलीये . मला dry cough चा त्रास गेली १५ वर्ष आहे . माझ्या आवाजावरपण परिणाम झाला होता . मी एक गायिका आहे . Homeopathic औषधांनी मात्र फरक पडला . पण तरी अधुन मधुन खोकला येतो .

  • @nileshkulkarni4967
    @nileshkulkarni4967 3 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद डॉक्टर, आपण अतिशय छान माहिती अतिशय सुंदर पद्धतीने समजाऊन सांगितली.

  • @jaiprakashdhongade3649
    @jaiprakashdhongade3649 3 หลายเดือนก่อน +3

    छान छान माहिती ऊपलब्ध करून दिलीत त्याबद्दल अभिनंदन अभिनंदन साहेब ❤

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 19 วันที่ผ่านมา

    डॉक्टर इतक्या छान सुंदर अप्रतिम.वहडीओ सामान्यांना सहज समजेल अणि फोटो दाखवून त्यांना चांगल्या प्रकारे समजेल ऊपयुक्त आरोग्यदाई मार्गदर्शन .धन्यवाद

  • @vidyadharjoshi5385
    @vidyadharjoshi5385 4 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद डॉक्टर
    खुपच उपयुक्त माहिती दिलीत.

  • @rohidasmumbaikar4742
    @rohidasmumbaikar4742 3 หลายเดือนก่อน +3

    Thanks doctor for giving us this valuable information.

  • @yogeshshete6356
    @yogeshshete6356 2 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खुपच छान माहिती दिली आहे. ही अत्यंत उपयुक्त ठरेल धन्यवाद

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 3 หลายเดือนก่อน +4

    खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @mahenkam1
    @mahenkam1 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत या बद्दल धन्यवाद. ☺️🙏

  • @arvindkadgaonkar5019
    @arvindkadgaonkar5019 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान अतिशय उपयुक्त आणि गरजेचे मार्गदर्शन ! धन्यवाद ! 🌹🙏

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 4 หลายเดือนก่อน +3

    डाॅक्टर खूप सोप्या पध्दतीने ॲसिडीबददलची माहिती दिलीत यासाठी आपले मनःपूर्वक आभार..आपण सांगितलेले उपायांचा मल खुप फायदा झाला..भरपूर पाणी पिणे..वेळेत जेवण आणि वेळेत विश्रांती. यामुळे माझी ॲसिडीटी सध्यातरी आटोक्यात आहे...असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ टाकत रहा आम्ही वाट बघत आहोत..सौ.दामोदरे..पुणे..

    • @akj3388
      @akj3388 2 หลายเดือนก่อน

      प्रत्येकानं एक चमचा "apple सायडर व्हिनेगर" ग्लासभर पाण्यात मिक्स करून दररोज प्यावे. GERD नाहीसे होईल. मग पाहिजे तितके चमचमीत खावा. पोट कमी करायाचीपण गरज नाही.

  • @ankushkawarkhe9829
    @ankushkawarkhe9829 22 วันที่ผ่านมา

    आदरणीय डॉक्टर साहेब अतिशय छान अशी माहिती दिली तसेच खुप सोप्या पद्धतीने समजावुन सांगीतल , खुप खुप धन्यवाद.

  • @vijayohol3812
    @vijayohol3812 27 วันที่ผ่านมา +1

    Thank you सर, very usefull informetion without any charge.. These days it is impossible.. Salut सर.. 🙏👌👌👌👍

  • @rahulpatil5070
    @rahulpatil5070 4 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगला विषय.. काही दिवसापासून असाच त्रास होतोस..

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 4 หลายเดือนก่อน +1

    🙏 नमस्कार सुप्रभात! अत्यंत सोप्या भाषेत आपण मार्गदर्शन केलेत . मलाही घास खाल्यावर अन्ननलिकेत अडकतच. जीव कासाविस होतो. थोडे थोडे पाणी पिल्यावर घास खाली जातो. आपण सांगितलेल्या गोष्टी... उशीरा जेवणे टाळून पाहतो. करपट ढेकरापण कधिकधी यैतात. असेच मार्गदर्शन करत जा धन्यवाद 👍👌⚘

    • @akj3388
      @akj3388 2 หลายเดือนก่อน

      प्रत्येकानं एक चमचा "apple सायडर व्हिनेगर" ग्लासभर पाण्यात मिक्स करून दररोज प्यावे. GERD नाहीसे होईल. मग पाहिजे तितके चमचमीत खावा. पोट कमी करायाचीपण गरज नाही.

  • @shaylikjamghare8840
    @shaylikjamghare8840 15 วันที่ผ่านมา

    डॉक्टर अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी आभार

  • @MADHURASHETYE
    @MADHURASHETYE 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय ऊपयुक्त माहिती मिळाली. डॅाक्टर आपले मनापासून आभार

  • @shashikalapawar4276
    @shashikalapawar4276 4 หลายเดือนก่อน +2

    सर खूप महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 3 หลายเดือนก่อน +4

    मला आता त्रास चालू झाला ani तुमचा वीडियो समोर आला ll
    खूप छान माहिती डॉक्टर साहेब

  • @meenakshibabu3327
    @meenakshibabu3327 4 หลายเดือนก่อน +2

    Doctor nicely explained in.simple way

  • @shankarnadkarni5959
    @shankarnadkarni5959 4 หลายเดือนก่อน +1

    Extremely important information in simple language Dr.Mhapankar.This will go a long way to prevent a no.of gastrointestinal diseases. Thanks a lot.
    Dr. Shankar D Nadkarni ,South Goa.

  • @user-gx3ge2ce9d
    @user-gx3ge2ce9d 3 หลายเดือนก่อน +5

    खूप छान माहिती डाक्टर

  • @girishchindhade4140
    @girishchindhade4140 4 หลายเดือนก่อน +2

    साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे 🎉

  • @Gayagawalikavya56
    @Gayagawalikavya56 11 วันที่ผ่านมา

    डॉक्टर माहिती खूप छान सांगितली धन्यवाद 🙏

  • @AdityaKhot-Patil
    @AdityaKhot-Patil 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan माहिती दिली आहे Dr. Saheb thank you

  • @swatiyadav6734
    @swatiyadav6734 4 หลายเดือนก่อน +4

    खुप छान सांगितली माहिती 😊

  • @latajadhav6158
    @latajadhav6158 3 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल आभारी.
    धन्यवाद सर
    अशीच छान छान माहिती पुढेही द्याल.
    गाॅड ब्लेस यू सर

  • @shyamn1
    @shyamn1 4 หลายเดือนก่อน +1

    आवश्यक माहिती सुंदर रितीने मांडले... धन्य वाद सर , मी श्याम, रा.रामटेक जिल्हा नागपूर महाराष्ट्र राज्य

  • @SanjayNimbare-se8ql
    @SanjayNimbare-se8ql 26 วันที่ผ่านมา +1

    चांगली माहिती दिली सथ

  • @ratnadipgapat6574
    @ratnadipgapat6574 หลายเดือนก่อน +3

    👌👌👌1 No mahiti Ardha Ajar kami zalach pahije

  • @santoshkarlekar8498
    @santoshkarlekar8498 4 หลายเดือนก่อน +2

    Very good information and way of explaining

  • @shobhauttarwar4066
    @shobhauttarwar4066 4 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर किती सोप्या पद्धतीने सांगीतले धन्य वाद मला हा त्रास ब-याच , दिवसा पासुन आहे ,.

  • @balkrishnalaxmankoyande1175
    @balkrishnalaxmankoyande1175 หลายเดือนก่อน

    Dr साहेब मी, तुमचा खूप खूप, आभारी आहे, कारण, तुम्ही जी, माहिती दिली,तो, त्रास, मला, आत्ता,१०/दिवसा पासून, होतो आहे

  • @shamvandana8739
    @shamvandana8739 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर, तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती, acidity साठी काय नेमके करावे हे फारच विस्तृत पणे मार्गदर्शन केले 🙏

  • @poonamchopra1924
    @poonamchopra1924 5 วันที่ผ่านมา

    Thank you so much your advice was very helpful 🙏

  • @legaladvisor-zg2sp
    @legaladvisor-zg2sp 2 หลายเดือนก่อน +2

    sir thanks khup chan information dili

  • @Bheevanibarmhandkar
    @Bheevanibarmhandkar 4 หลายเดือนก่อน +2

    खूपच खूप छान महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ 🎉धन्यवाद सर

  • @varsharaut2680
    @varsharaut2680 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली डॉक्टर आजपर्यंत अशी माहिती मिळाली नाही🎉

  • @neelachinchole5963
    @neelachinchole5963 4 หลายเดือนก่อน +6

    माहिती खूप कामाची आहे मला नेहमीच acidity गॅस होते काय घ्यावे

  • @atulbahirat7425
    @atulbahirat7425 17 วันที่ผ่านมา

    अप्रतिम माहिती, डॉक्टर साहेब खरोखरच धन्यवाद!

  • @meenalpandit4204
    @meenalpandit4204 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच महत्वाची माहिती अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेत .. धन्यवाद डॉक्टर 🙏

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 4 หลายเดือนก่อน +2

    खुप सखोल माहिती दिली सर. धन्यवाद 🙏🏻🌹🙏🏻

  • @dr.sheetalmore2807
    @dr.sheetalmore2807 4 หลายเดือนก่อน +1

    फारच छान आणि उपयुक्त माहिती दिली great डॉ

  • @sunilbhide1674
    @sunilbhide1674 19 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती . यात पित्ताधाय , खडे त्याचे त्रास . उपाय समजले तर आवडेल .धन्यवाद . नर्मदे हर

  • @chhayagadekar850
    @chhayagadekar850 หลายเดือนก่อน

    खूपच उपयुक्त माहिती सोप्या पद्धतीने सांगितली धन्यवाद डॉक्टर

  • @moinuddinmirajwale4400
    @moinuddinmirajwale4400 2 หลายเดือนก่อน

    Thanks Dr saheb, u r grt. Khub changli mahiti dili. Ekdum saral ani samajh madhe aeil asa tumcha sangayache padath mala khub khub awadli. Dil se Shukriya Sir...

  • @yogeshkulkarni232
    @yogeshkulkarni232 2 หลายเดือนก่อน

    अतिशय उत्कृष्ट माहिती. मी एन्डोस्कॉपी केली असून मला gerd आहे. सध्यातरी antacids वर अवलंबून आहे पूर्णपणे.

  • @shantaramtajanpure510
    @shantaramtajanpure510 2 หลายเดือนก่อน

    फारच सखोल व छान माहीती दिलीत आपण डॉक्टर साहेब,परंतू हे टाळण्यासाठी खाण्यचे पथ्य सांगा

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan mahiti didi saheb
    Dhanyavad

  • @hemangipawar8925
    @hemangipawar8925 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिलीत Ambadnya

  • @PrasadKhambete
    @PrasadKhambete 2 วันที่ผ่านมา

    Sundar aani upayogi mahiti

  • @archanajamsandekar5227
    @archanajamsandekar5227 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहीती . काही औषध किंवा घरगुती उपाय सांगितले तर बर झाले असते.😊

  • @anuradhachatterjee2145
    @anuradhachatterjee2145 27 วันที่ผ่านมา

    Doctor u have given very important and useful information thanku 🙏

  • @mvmeducational7448
    @mvmeducational7448 2 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली डॉक्टर साहेब
    सांगण्याची पद्धत पण छान, इतर आजारांवरही व्हिडिओ बनवा, पहायला, ऐकायला आवडेल

  • @rahulchirame3896
    @rahulchirame3896 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली आहे सर👍👍👌👌

  • @shraddhadhotre6744
    @shraddhadhotre6744 28 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti dilit apan doctor saheb mala ya mahiti cha khup fayda hoil thank you so much 🙏

  • @satishkurup9601
    @satishkurup9601 16 วันที่ผ่านมา

    Sir I liked the way you explain all the things.

  • @mangalasalvi161
    @mangalasalvi161 16 วันที่ผ่านมา

    खूप छान सर माहिती दिली त्याबद्दल तुमचे आभार

  • @sonuchalwadi985
    @sonuchalwadi985 2 หลายเดือนก่อน

    Ekdam marmik upay n correct sangitlat sir. THANK YOU

  • @jaiprakashagarwal5253
    @jaiprakashagarwal5253 3 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर,खूप उपयोगी माहिती दिली 🙏🙏

  • @SatyanarayanMaheshwar-p8y
    @SatyanarayanMaheshwar-p8y 12 วันที่ผ่านมา

    Great sir

  • @user-fr6fg6vi5k
    @user-fr6fg6vi5k หลายเดือนก่อน +4

    खुपच छान माहीती सांगितले सर

  • @sarlak7710
    @sarlak7710 3 หลายเดือนก่อน +2

    Thank you Dr Saheb khupch chan mahiti dili sanganyachi style khup chan, 👌🙏🏼👍

  • @salimshaikh8735
    @salimshaikh8735 9 วันที่ผ่านมา

    Thanks Dr
    Bhut achi malumat diye❤

  • @vrushaliredij8983
    @vrushaliredij8983 4 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 หลายเดือนก่อน

    खरच उपयुक्त माहिती मिळाली शतशः आभार 🙏

  • @muktapande8176
    @muktapande8176 4 หลายเดือนก่อน +3

    खूप उपयोगी व्हिडीओ .

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg 11 วันที่ผ่านมา

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल

  • @BHapy1234
    @BHapy1234 หลายเดือนก่อน

    किती छान महिती दिली.धन्यवाद

  • @sadikshaikh18
    @sadikshaikh18 หลายเดือนก่อน +1

    Dr
    Thanks 👍

  • @vanamaladeolankar930
    @vanamaladeolankar930 3 หลายเดือนก่อน

    खूप महत्वाची माहिती दिली डॉ.चे मनापासून आभार 🙏

  • @user-eb2pe8fb4n
    @user-eb2pe8fb4n 3 หลายเดือนก่อน +1

    Best information Thanks Doctor...

  • @somnathkundekar2790
    @somnathkundekar2790 4 หลายเดือนก่อน +1

    बहुत बहुत धन्यवाद गुरूजी 🙏🙏

  • @arunnevase5233
    @arunnevase5233 4 หลายเดือนก่อน +2

    Khoop Chan Mahiti Dilee Sir

  • @pramodchopde4502
    @pramodchopde4502 17 วันที่ผ่านมา

    Very nicely explained sir. thank you.

  • @renoldb
    @renoldb 4 หลายเดือนก่อน +2

    Thank you Doctor 🙏

  • @psm4727
    @psm4727 15 วันที่ผ่านมา

    सुंदर 🌹

  • @user-jc4wu4wx2f
    @user-jc4wu4wx2f 4 หลายเดือนก่อน

    Dr mahapankar very good explanation very correct really we appreciate this acidity problems is always in every one's life and drinking black coffee has become an addict thanks a lot dr I mrs neelam khadke ambika plaza thank you once again

  • @NamrataMaske
    @NamrataMaske หลายเดือนก่อน

    Khup chan mahiti sangitali sir tumhhi thank you very much 🙏

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 หลายเดือนก่อน +2

    हो बरोबर आहे तुम्ही सांगितले तशेंच होते गळ्यात अडकवून आहे असं मला वाटतं

  • @ranjanapatil2344
    @ranjanapatil2344 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद डॉक्टर खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale2916 4 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिलीत डॉ.🙏

  • @anitamungekar157
    @anitamungekar157 4 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan information dilat doctor lakh lakh danavad

  • @sarangerande9587
    @sarangerande9587 25 วันที่ผ่านมา

    Thank you sir..... For this valuable information 🙏😊

  • @ujwalapawar5928
    @ujwalapawar5928 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर .... तुम्ही दिलेली माहिती खुपचं छान आणि उपयुक्त आहे.... मला वरचे वर हा त्रास होतो.. तुम्ही इतके छान समजावून सांगितले म्हणून तुमचे खुप खुप आभार..🙏🙏

  • @shardashelukar5550
    @shardashelukar5550 4 หลายเดือนก่อน +1

    खुप महत्त्वाची माहिती दिली सर आपण...खुप धन्यवाद

  • @amolgadhave6326
    @amolgadhave6326 4 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much for your information ❤❤