Loved to hear Jitu Dada speaking. This is an awesome project Shreyas! I have watched so many episodes of Nilesh Mishra’s Slow podcast and often felt we need something like that in Marathi. Would love to hear Atul Kulkarni speaking.
अगदी बरोबर मराठी चित्रपटाविषयी जे तुम्हीं दोघे बोलतात ते💯 पण त्यातही प्रेक्षकांना काय पाहायचं हे सुद्धा खूप महत्वाचे आहे, ज्याचा विचार ही हवाच, व्हायला हवाच हे एक मत
श्रेयस सर कसे आहात?? जितू सर एक नंबर माणूस आणि कलाकार पण प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤ श्रेयस सर एक सांगायचं होत, मान्य आहे सर तुमचे मित्र आहेत पण तुम्ही त्यांना खूप बोलू देत नाही आणि मधेच तोडले जाते आहे so please ती काळजी घ्या बाकी एक नंबर❤❤😊😊
मराठी चित्रपटांचे टिकिट 70 ते 90 रुपये आणि नाटकाचे टिकिट 100 ते 150 रुपये करा .. म्हणजे अख्खा महाराष्ट्र फोन आणि reels च्या जाळ्यातून बाहेर पडेल आणि दर्जे दार काम पुनः पुनः बाहेर निघून पाहायला जाईल. आणि परत चित्रपट 50 ते 60 आठवडे थिएटर वर लागलेले दिसतील .
Great Shreyash aani Jitu sir
Khub khub mast interview.
Loved to hear Jitu Dada speaking. This is an awesome project Shreyas! I have watched so many episodes of Nilesh Mishra’s Slow podcast and often felt we need something like that in Marathi. Would love to hear Atul Kulkarni speaking.
अगदी बरोबर मराठी चित्रपटाविषयी जे तुम्हीं दोघे बोलतात ते💯 पण त्यातही प्रेक्षकांना काय पाहायचं हे सुद्धा खूप महत्वाचे आहे, ज्याचा विचार ही हवाच, व्हायला हवाच
हे एक मत
Mast 👌👌ha ,shreyas Dada khup chhan project aahe, he asach chalu dya, tumchya dilkhulaas gappa va dilkhulaas hasu baghun khuuuup bhari watate ❤❤❤Dada majha ha fst coment aahe tumhala chukle asel tar sorry 🙏🙏🙏 pan khup majja yete he baghun v shikayla pan milte.
Shreyas sir channel tumcha cha ahe . But tumhicha chalvataka.
अतिशय छान
Supeeerb ❤❤
श्रेयस सर कसे आहात?? जितू सर एक नंबर माणूस आणि कलाकार पण प्रेम प्रेम प्रेम ❤❤❤
श्रेयस सर एक सांगायचं होत, मान्य आहे सर तुमचे मित्र आहेत पण तुम्ही त्यांना खूप बोलू देत नाही आणि मधेच तोडले जाते आहे so please ती काळजी घ्या बाकी एक नंबर❤❤😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bapare yaar😂😂😂 superb episode❤
Bharich🙏🙏
Shreyas, a very nice initiative taken by you by starting दिलखुलास गप्पा ❤
Asa content baghavasa vatta shreyash dada.
सुंदर ❤
अप्रतिम मुलाखत....मोबाईल मुळे जे सार्वत्रिक परिणाम झालेत, ते फार समर्पक शब्दात मांडलेत
Nice
मौन नक्की करावे कारण त्यातून तुम्ही खुप काही शिकता स्वतःला ओळखू लागाल.
❤❤❤❤❤l love this episode ❤️😍❤️😍🎉
Back ground la aawaj yeto ahe please baki mulakhat far uttam ❤
Wahhh❤ Shreyas Dada congratulations for the channel🎉❤... Ani ho Jitu dada ala n episode ❤
Khupch chan
मराठी चित्रपटांचे टिकिट 70 ते 90 रुपये आणि नाटकाचे टिकिट 100 ते 150 रुपये करा .. म्हणजे अख्खा महाराष्ट्र फोन आणि reels च्या जाळ्यातून बाहेर पडेल आणि दर्जे दार काम पुनः पुनः बाहेर निघून पाहायला जाईल. आणि परत चित्रपट 50 ते 60 आठवडे थिएटर वर लागलेले दिसतील .
श्रेयस, ओटिटीचा विषय हाताळला म्हणुन विचारते, तुमचा हि अनोखी गाठ हा सिनेमा अमेझाॅन प्राईमला होता, पण आता प्राईमला सर्च करूनही सापडत नाही... काय कारण??
Khup chhan jitu dada
आवडली ही मुलाखत
Stunning
Hello bhai
Mast sir ❤❤
28:00... 90's दिवस खरेच सुंदर होते ते 😢
भारीच खूपच हासले.. मकरंद भरत 😂😂
❤❤❤
Pusspha zukega nahi
7:20 🙋💝💝
Comments baghat nahit वाटत.
next episode sankarshan karhade sobat kara
Marathi chitrapat ha mouth to mouth publicity varach chalto
Marketing khup important aahe
Chitrapat yetat jatat amchya paryant pohochat nahi
Son special sarakhi natak ghayala havit
@shreyas Talpade @jitendra joshi
Maza hi bday 27 January la asato 😊