31:50 सुयोग आणि स्वप्नील कोणत्या चित्राकडे कडे बघून ट्रिप करत आहेत? ते अँटिक तात्यांच चित्र इथे बघा: instagram.com/p/C9-BupOInFi/?igsh=MTd1dWZycXI4ZW15
Nice one... Did not expect from swapnil.... Had an impression of being... Typical.... But was a plesant surprise to note ... Intense .. Intelligent... And humane.. Whyphal.... Congratulations... As you explore And introduce wonderful quality podcast... Swapnil.... Keep going...
1:08:55 कोकणापुढं झक मारतं Maldives & Moriches is so true very well said swwapnil sir❤❤❤ जम्मू काश्मीर = धरतीवरचा स्वर्ग ❎😒 कोकण = धरतीवरचा स्वर्ग ✅💯❤️
मराठी actors or actresses यांचे बोलणे आणि body language याचे निरीक्षण केले तर खरं bollywood celebrities मला तरी फिक्या आणि खूप उथळ वाटतात. विचार, संस्कार आणि काहीतरी base वाटतो. खूप classy आणि सुज्ञ feel येतो यांना पाहून. खरंच भारी वाटत असे actors आहेत हे पाहून.
@@Rajeshwari0109 मुळातच मराठी कलाकार घरचे संस्कार व परिस्थितीचे सुंदर मिश्रण असतात. म्हणुन त्यांचे विचार व कृती ह्या सर्व विचारपुर्वक केलेल्या असतात.हिंदीत ग्लॅमर व पैसा असतो पण अँक्टिंगची बोंब असते मुलींना तर "शोकेस" बनवलेलं असतं. भडक व उत्तान सिन्स असतात. आपले चित्रपट आशयघन अथवा सामाजिक समस्येवर इधारित असतात हा फरक जाणवतो.
मी स्वप्नील जोशीचा कधी ही फॅन नव्हतो....पण त्याने "समांतर" वेब सिरीज मधे जे काम केलं...त्याने मी हलून गेलो...मला वाटतं स्वप्नील मधला...खरा ॲक्टर फक्त "समांतर" मधेच बाहेर आला...आणि त्याने एकदम.. नॅचरल ॲक्टिंग केली...! असच काही तरी काम कर स्वप्नील...! जितेंद्र जोशी हा असाच एक ॲक्टर आहे..की जो नेहमी नॅचरल ॲक्टिंग करतो अस मला वाटतं...! असो. Good Luck Swapnil.
वायफळ मुळे स्वप्निल जोशी किती किती उथळ नाही हे लक्षात आल.... खुप समाधान वाटल की असे विचार मनात यावे की आपणच आपल्या गावाच्या मूळ पाया रचावा.... मस्त झालाय एपिसोड संपूच नये असे वाटत होते ❤❤❤❤❤❤
समाधान खुप सुंदर होता आजचा पॉडकास्ट. Handsome with a brain. मध्यमवर्ग संस्कार, त्यामुळे पाय जमिनीवर राहतात. तुमचे सर्वच पॉडकास्ट छान असतात पण आजचा cherry on the top होता.
खूपच समाधान वाटलं मनाला एक व्यक्ती म्हणून पाहुण्या व्यक्तीला काय काय वाटतं, त्यांचे विचार, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांची स्वप्नं हे सगळं हळूहळू उलगडत जाता ह्या पॉडकस्ट द्वारे आणि तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा लवकरच १००, ५००,१००० भाग होऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना ।। श्री स्वामी समर्थ ।।
समाधान!! स्वप्निल चा बालकलाकार ते आत्तापर्यंतचा कलाकार म्हणून पडद्यावरचा प्रवास पाहिला.आज सामाजिक भान जपणारा एक मुलगा ते वडिल म्हणून तो किती उत्तम आहे हे कळले ,सुयोग व प्राची तुमच्या मुळे खूप छान ऐकायला मिळते,खूप खूप धन्यवाद.
स्वप्नील जोशी कडे कधीही आवडता अभिनेता म्हणून पाहिलं नाही आजपर्यंत कदाचित काही controversial गोष्टींमुळे कधी जाणून घेतलं नाही...but after seeing this podcast my perspective has been completely changed....Swapnil has a very good clarity in his opinions and thoughts....he is a good listener...he absorbs things very correctly and seems that he is a happy personality....❤ thank you whyful for clearing the misunderstandings and negative thoughts about him...😊 please make podcasts with...suvrat joshi,amey wagh, Vikram gaikwad,mukta barve,ankush choudhary, jitendra joshi and many more...❤ समाधान....!!❤😊
1.47 मिनिट. *समाधान* 👍🏻 स्वप्नील मी पण गिरगांवकर आहे. तुला शुभेच्छा आहेत तुझं कोकणात नक्की घर होईल. Podcast छान झालं. आम्ही पूर्ण family सोबत tv वर पाहिलं.
Mla swapnil joshi as a actor adhi pasunch awdayche pn aaj ek person mhnun pn tyanchi respect khup vadhli mazya njret..... He is a real hero and really kind hearted person 💞💓💕 so sweet of you sir
समाधान. खूप सुंदर episode. स्वप्निल गावाकडील घराचे तुझे स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे ही सदिच्छा. दरवाजा पलीकडील दृष्याचे वर्णन ऐकतांना डोळयांत पाणी आले मित्रा. यशवंत आणि कीर्तिवंत हो.
समाधान.. exactly हेच होत जेव्हा मी व्हायफळ पॉडकास्ट बघते /ऐकते. मज्जा होता एपिसोड आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. खूप प्रेम तुम्हा दोघांना आणि खूप अभिनंदन ७५ प्रयोग पूर्ण झाले. असेच २००- ५०० episodes होऊ देत हीच शुभेच्छा
खूप छान विचार आहेत सप्निल जोशी यांचे. मध्यम वर्गीय mentality पापभिरू वृत्ती, चांगले वागणे,खरे बोलणे आवडले. आणि सुयोग मुलाखत ही खूप छान घेतो, बोलते करतो सगळ्यांना. Whyfal आम्ही प्रवासात ऐकतो आणि त्यामुळे driving चांगले होते, झोप येत नाही.
खूपच सुंदर होतं हे स्वप्नील दादा बरोबर च वायफळ... मन प्रसन्न व्हावं आणि बोलनाऱ्यांच्या दुनियेत हरवून जावं इतकं सुंदर... ताण-तणावाला अलगत बाजूला काढायची किमया ह्या पॉडकास्ट ने केली..
75रया वर्षी बरोबर माणसाला लव कुश रामायण महाभारतात ला करुषणला बोलविले तुमचे धन्यवाद छान वायफळ गपपा झाल्या बरीच ऐतिहासिक माहिती कळलीअशीच अजुन 75 वर्ष चालु पाहिजेत असे आशिर्वाद
" समाधान " संस्कारी स्वप्नील....कमाल एपिसोड 👌मोस्ट रोमँटिक मराठी हिरो. मी त्याची समवयस्क असल्यामुळे मला असाच रोमँटिक पार्टनर असावा अस नेहमी वाटायचं😅 स्वप्नील आपल्यातला च आहे हे बघून खूप भारी वाटलं
गाव न नसण्याचे खंतच वेगळे आहे. माझे पण गाव नाही. माझे मैत्रीणी जेव्हा सुट्ट्यांमध्ये गावाला जायचे गोष्टी करायचे तेव्हा खूप वाटायचे कि आपले ही गाव असावे.
समाधान. संपूर्ण एपिसोड पाहिल्यानंतर डोक्यावर बर्फ ठेवल्यावर जितकं कूल वाटतं तसं फिल होतंय यार. असं वाटलं हे पॉडकास्ट संपूच नये. याआधी मला संकर्षण दादाचं पॉडकास्ट खूप आवडलं होतं ते इतकं भारी होतं की मला संकर्षण दादाच्या ठिकाणी मी दिसायचो. आता स्वप्निल दादाचा एपिसोडही त्याच लेव्हलचा आहे. या व्हिडिओमुळे स्वप्निल दादा मला जास्त जवळून समजला. Thank you for this Suyog Dada....Love you Swampli Dada❤
Intro lach comment kartey.. I'm addicted to your podcasts :) sandhyakalcha chaha.. Bhayankar padleli thandi ani ha asa podcast.. Mhanje parvani Khup prem doghanna from Sydney ❤
The entire podcast left me with a lot of awe-inspiring moments. Beautiful & simplicity at its best. Knowing Swapnil Joshi through such a deep conversation was so soulful. Stay blessed.
सुयोग, आज तू तुझा श आणि ष मधे प्रोब्लेम आहे आणि ते का आहे ते पण सांगितलं ते खूप छान वाटलं कारण मला नेहमी वायफळ चे एपिसोड बघताना खटकायच ....आज तू प्रामाणिकपणे त्याचा उलगडा केल्या मुळे ते खटकणार नाही 😊
वाह ...... खूप सुंदर झाली मुलाखत , खूप आवडली . आपले संस्कार , शिकवण , पुढच्या पिढीपर्यंत कशी टिकवायची , हे सगळे ऐकून , खरंच मनाचे अगदी " समाधान " झाले . स्वप्नील , तुम्हाला , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , तसेच , प्राची आणि सुयोग , तुम्हाला सुद्धा , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , दरवाज्याची कल्पना , केवळ अप्रतीम , 👌👌🌹🌹🌹🌹
सप्नील तू आवडता अभिनेता होतास कायम...पण तू एक अप्रतिम पुस्तक आहेस असे वाटले एपिसोड ऐकून काही गोष्टी वाचल्यानंतर आपण त्यातून खूप चांगले बोध घेतो अगदी तसे. तुझ्या भविष्यातील प्रोजेक्ट साठी खूप शुभेच्छा 🎉
पूर्ण पॉडकास्ट 2 तासाच आहे ते ही नावाने...whyfal.... पण हे सगळं बघून अस कुठेच वाटत नाही की हे whayfal आहे...सॉलिड समाधान मिळत हे बघून आणि याउलट महाराष्ट्राची संस्कृती आणि सेलिब्रिटीज वर झालेले चांगले संस्कार पुढे येऊन highlight होतात ❤❤❤❤
This was perfect. Loved it. Ughad daar song took me to my childhood. I live in NZ, but ur show is a perfect way to relive childhood and go back to Marathi language Thank you!
स्वप्निल दादा खूप मना पासून आभार व्यक्त करायचे आहेत तुझे मी सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो पण कामा मधे इतका व्यस्त होतो की मी हे लक्षातून गेलं होत की आपले आई बाबा आपल्या साठी किती महत्वाचे असतात तुझ आई बाबा बद्दल च बोलणं ऐकून मी लगेच माझा आई ला फोन केला खूप खूप आभार दादा
समाधान!!! चांगल्या वेळी तो माणूस भेटला त्यापेक्षा तो माणूस भेटला म्हणून वेळ चांगली गेली हा विचार खुप बाप वाटला. हा पाॅडकास्ट म्हणजे असं सुग्रास भोजनावर आडवा हात मारल्या सारखा वाटला.
31:50 सुयोग आणि स्वप्नील कोणत्या चित्राकडे कडे बघून ट्रिप करत आहेत? ते अँटिक तात्यांच चित्र इथे बघा: instagram.com/p/C9-BupOInFi/?igsh=MTd1dWZycXI4ZW15
Can you please invite Bharat Jadhav Sir✨❤️ it'll be a bliss and fortune for every one to watch him talk on this podcast❤️🧿✨🥂
Nice one... Did not expect from swapnil....
Had an impression of being... Typical....
But was a plesant surprise to note ...
Intense ..
Intelligent...
And humane..
Whyphal.... Congratulations... As you explore And introduce wonderful quality podcast...
Swapnil.... Keep going...
सगळं छान ,फक्त रम्मी सर्कलसारखे ऍड करू नये असे वाटते पुढच्या पिढीसाठी तुमच्या चांगल्या गोष्टी पुढे आल्या पाहिजे❤
Samadhan samadhan
Samadhan
1:08:55 कोकणापुढं झक मारतं Maldives & Moriches is so true very well said swwapnil sir❤❤❤ जम्मू काश्मीर = धरतीवरचा स्वर्ग ❎😒 कोकण = धरतीवरचा स्वर्ग ✅💯❤️
समाधान! No words left .. मन आणि डोकं अगदी शांत आहे आणि चेहऱ्यावर एक मस्त smile आहे . स्वप्नील : absolute package . सूयोग: calm and thoughtful host ❤
मराठी actors or actresses यांचे बोलणे आणि body language याचे निरीक्षण केले तर खरं bollywood celebrities मला तरी फिक्या आणि खूप उथळ वाटतात. विचार, संस्कार आणि काहीतरी base वाटतो. खूप classy आणि सुज्ञ feel येतो यांना पाहून. खरंच भारी वाटत असे actors आहेत हे पाहून.
भारी विश्लेषण केलय 👌
Khare aahe...deep rooted wataat...
Mala Suddha....❤
@@Rajeshwari0109 मुळातच मराठी कलाकार घरचे संस्कार व परिस्थितीचे सुंदर मिश्रण असतात. म्हणुन त्यांचे विचार व कृती ह्या सर्व विचारपुर्वक केलेल्या असतात.हिंदीत ग्लॅमर व पैसा असतो पण अँक्टिंगची बोंब असते मुलींना तर "शोकेस" बनवलेलं असतं. भडक व उत्तान सिन्स असतात. आपले चित्रपट आशयघन अथवा सामाजिक समस्येवर इधारित असतात हा फरक जाणवतो.
Pl one time call Mukta Barve
मी स्वप्नील जोशीचा कधी ही फॅन नव्हतो....पण त्याने "समांतर" वेब सिरीज मधे जे काम केलं...त्याने मी हलून गेलो...मला वाटतं स्वप्नील मधला...खरा ॲक्टर फक्त "समांतर" मधेच बाहेर आला...आणि त्याने एकदम.. नॅचरल ॲक्टिंग केली...! असच काही तरी काम कर स्वप्नील...! जितेंद्र जोशी हा असाच एक ॲक्टर आहे..की जो नेहमी नॅचरल ॲक्टिंग करतो अस मला वाटतं...! असो. Good Luck Swapnil.
Web series kontya channel la baghayla bhetel
असा माहोल कुठल्याच पोडकास्ट चा नाही..कुठल्याच म्हणजे कुठल्याच…ना इंग्लिश ना हिंदी ना मराठी..एक नंबर 🙌🏻👍🏻
सहमत
समिरा गुजर यांना बोलवा
समाधान ❤
Kharach... 😊
Sarkha English boltoy
समाधान...एक विनंती आहे. Swapnil जोशिंसोबतचा एपिसोड अपूर्ण वाटला. अजून एक भाग करा. तुम्हा दोघांना बघायला आणि ऐकायला खूप छान वाटत
वायफळ मुळे स्वप्निल जोशी किती किती उथळ नाही हे लक्षात आल.... खुप समाधान वाटल की असे विचार मनात यावे की आपणच आपल्या गावाच्या मूळ पाया रचावा.... मस्त झालाय एपिसोड संपूच नये असे वाटत होते ❤❤❤❤❤❤
समाधान! खरंच, हा पॉडकास्ट बघुन खूप समाधान वाटलं!♥️♥️ यातलं
प्रत्येक वाक्य न् वाक्य पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतंय!🥰
समाधान खुप सुंदर होता आजचा पॉडकास्ट. Handsome with a brain. मध्यमवर्ग संस्कार, त्यामुळे पाय जमिनीवर राहतात. तुमचे सर्वच पॉडकास्ट छान असतात पण आजचा cherry on the top होता.
सुंदर माणसांनी, सुंदर माणसाचा घेतलेला सुंदर Podcast 🤗 निखळ “समाधान”
खूपच समाधान वाटलं मनाला
एक व्यक्ती म्हणून पाहुण्या व्यक्तीला काय काय वाटतं, त्यांचे विचार, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांची स्वप्नं हे सगळं हळूहळू उलगडत जाता ह्या पॉडकस्ट द्वारे
आणि तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा
लवकरच १००, ५००,१००० भाग होऊ देत
हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना
।। श्री स्वामी समर्थ ।।
अप्रतिम.अभिमान आहे मराठी माणसांचा.त्यांच्यातल्या संस्कारांचा..कितीही पैसा कमावला तरी एकदम down to earth... great 👍
मी आरे वारे जवळच्या गावात राहते. जे कोणी लोक आरे वारे बघतात त्यांचं पण same म्हणणं असत. खरच खूप स्वच्छ आणि सुंदर आहे
खूप सुंदर आहे आरे वारे, tourist आले तर उकिरडा करायला तयारच असतात. कारण त्यांना आपले कोकणातले साधे जीवन जगताच येत नाही.
खरं आहे❤️कोकण जीतकं सुंदर तीतकंच स्वच्छ असल्याने वेड लावते जीवाला🫶🏻
समाधान वाटला हा पॉडकास्ट पाहुन् खुप छान स्वपील जोशी उत्तम कलाकार उत्तम आणी समजदार
समाधान
खूपच समधान झाले रे.
Depression मधुन बाहेर यायला खूप मदत झाली.
स्वप्नीलच्या अदभुत दरवाजातून मी पण गावी गेले. आणि त्या कौलारू घराचा, खऱ्या निसर्गाचा आस्वाद घेतला. Thnks
❤
❤@@prititangsale6853
समाधान... ऐकूनच खरच समाधान वाटल
समाधान!! स्वप्निल चा बालकलाकार ते आत्तापर्यंतचा कलाकार म्हणून पडद्यावरचा प्रवास पाहिला.आज सामाजिक भान जपणारा एक मुलगा ते वडिल म्हणून तो किती उत्तम आहे हे कळले ,सुयोग व प्राची तुमच्या मुळे खूप छान ऐकायला मिळते,खूप खूप धन्यवाद.
💯❤️
स्वप्नील जोशी कडे कधीही आवडता अभिनेता म्हणून पाहिलं नाही आजपर्यंत कदाचित काही controversial गोष्टींमुळे कधी जाणून घेतलं नाही...but after seeing this podcast my perspective has been completely changed....Swapnil has a very good clarity in his opinions and thoughts....he is a good listener...he absorbs things very correctly and seems that he is a happy personality....❤ thank you whyful for clearing the misunderstandings and negative thoughts about him...😊 please make podcasts with...suvrat joshi,amey wagh, Vikram gaikwad,mukta barve,ankush choudhary, jitendra joshi and many more...❤
समाधान....!!❤😊
1.47 मिनिट.
*समाधान* 👍🏻
स्वप्नील मी पण गिरगांवकर आहे.
तुला शुभेच्छा आहेत तुझं कोकणात नक्की घर होईल.
Podcast छान झालं.
आम्ही पूर्ण family सोबत tv वर पाहिलं.
Highest level of समाधान. Gem of a person. 🙏💕
परी पुर्ण पाॅडकास्ट, मजा आली, द स्वप्निल जोशी, सुयोग आणि प्राचीला भविष्यासाठी शुभेच्छा !
समाधान - the most important word.
Phar sunder jhala episode, Suyog ani Prachi! 75 va bhag poorna jhala Hardik Shubhechha!!!
Focus on to be defocused... अर्थपूर्ण वायफळ...simply superb... मला स्वप्नील जोशीला असं गप्पा मारायला भेटायचंय आहे एकदा...खूप relate करतो तो आपल्याशी
Mla swapnil joshi as a actor adhi pasunch awdayche pn aaj ek person mhnun pn tyanchi respect khup vadhli mazya njret..... He is a real hero and really kind hearted person 💞💓💕 so sweet of you sir
समाधान.
खूप सुंदर episode. स्वप्निल गावाकडील घराचे तुझे स्वप्न लवकरच पूर्ण व्हावे ही सदिच्छा.
दरवाजा पलीकडील दृष्याचे वर्णन ऐकतांना डोळयांत पाणी आले मित्रा.
यशवंत आणि कीर्तिवंत हो.
समाधान.. exactly हेच होत जेव्हा मी व्हायफळ पॉडकास्ट बघते /ऐकते. मज्जा होता एपिसोड आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. खूप प्रेम तुम्हा दोघांना आणि खूप अभिनंदन ७५ प्रयोग पूर्ण झाले. असेच २००- ५०० episodes होऊ देत हीच शुभेच्छा
खूप छान विचार आहेत सप्निल जोशी यांचे. मध्यम वर्गीय mentality पापभिरू वृत्ती, चांगले वागणे,खरे बोलणे आवडले. आणि सुयोग मुलाखत ही खूप छान घेतो, बोलते करतो सगळ्यांना. Whyfal आम्ही प्रवासात ऐकतो आणि त्यामुळे driving चांगले होते, झोप येत नाही.
वायफळ cha Swapnil Joshi cha programme amazing hota. Khup "Samadhan" vatale. Nice👍
खूपच सुंदर होतं हे स्वप्नील दादा बरोबर च वायफळ... मन प्रसन्न व्हावं आणि बोलनाऱ्यांच्या दुनियेत हरवून जावं इतकं सुंदर... ताण-तणावाला अलगत बाजूला काढायची किमया ह्या पॉडकास्ट ने केली..
75रया वर्षी बरोबर माणसाला लव कुश रामायण महाभारतात ला करुषणला बोलविले तुमचे धन्यवाद छान वायफळ गपपा झाल्या बरीच ऐतिहासिक माहिती कळलीअशीच अजुन 75 वर्ष चालु पाहिजेत असे आशिर्वाद
स्वप्निल , खूप सुंदर विचार तेवढेच सुंदर मांडलेस . अप्रतिम कलावंत आणि उत्तम व्यक्ती हा मिलाफ म्हणजे ही मुलाखत .
" समाधान "
संस्कारी स्वप्नील....कमाल एपिसोड 👌मोस्ट रोमँटिक मराठी हिरो. मी त्याची समवयस्क असल्यामुळे मला असाच रोमँटिक पार्टनर असावा अस नेहमी वाटायचं😅 स्वप्नील आपल्यातला च आहे हे बघून खूप भारी वाटलं
Asha ahe aaplya la asach Romantic partner milala asel
समाधान.. मस्तच.. पुन्हा एकदा स्वप्नील च्या वायफळ गप्पा ऐकायला नक्की आवडेल.. this was one of my fav wayfal epi.
समाधान …… वाटल ….खूप छान …स्वप्नील ….खूप छान बोललाय ❤अभिंनंदन….७५🎉❤
फार सुंदर झाला हा भाग... स्वप्नील जोशींची अशी मुलाखत पहिल्यांदा ऐकत आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला...
वा वा ७५ वा एपीसोड सुयोग प्राची खुप छान खुप छान..!
आणि आजचा पाहुणा देखील छान..!
खुप खुप शुभेच्छा मुलांनो तुमच्या पुढील वाटचालीसाठी...!
All The Best
समाधान....काय शब्द द्यावा. जे हा भाग बघून मिळाल तेच हे समाधान!!!
You don’t know what you are doing , you guys opening Marathi actors in great way absolutely amazing
एपिसोड बघून संस्कार महत्त्वाचे वाटले.खूप समाधान आहे
Sankarshan Dada and Spruha Taii nntr ata Swapnil Dada cha best podcast vattoy!!❤❤❤❤
True... Even Girija Oak was one the best epis
@@kamatradhika15 haa haa to pn masst ch hota💝
*समाधान*
Nostalgic….. माझ्या लहानपणींच्या गोष्टींमध्ये रमले. खुप भारी. आभारी 🙏
प्रांजळ निवेदन दोन्ही आज्याच्या सहवासात बालपण फार श्रीमंत झालं
समाधान. शेवट अतिशय मस्त. कुठलाही सामान्य माणसाला हवा हवा असणारा. धन्यवाद व्हायफळ 👌🎉
गाव न नसण्याचे खंतच वेगळे आहे.
माझे पण गाव नाही.
माझे मैत्रीणी जेव्हा सुट्ट्यांमध्ये गावाला जायचे गोष्टी करायचे तेव्हा खूप वाटायचे कि आपले ही गाव असावे.
Ak number podcast ❤❤❤❤ always love for swapnil bhai ❤❤
समाधान. संपूर्ण एपिसोड पाहिल्यानंतर डोक्यावर बर्फ ठेवल्यावर जितकं कूल वाटतं तसं फिल होतंय यार. असं वाटलं हे पॉडकास्ट संपूच नये. याआधी मला संकर्षण दादाचं पॉडकास्ट खूप आवडलं होतं ते इतकं भारी होतं की मला संकर्षण दादाच्या ठिकाणी मी दिसायचो. आता स्वप्निल दादाचा एपिसोडही त्याच लेव्हलचा आहे. या व्हिडिओमुळे स्वप्निल दादा मला जास्त जवळून समजला. Thank you for this Suyog Dada....Love you Swampli Dada❤
खूप समाधान वाटलं .
स्वप्नील, तुझ्या स्वप्नातील घर लवकरच बांधून होईल हिच सदिच्छा .
75री गाठल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.
हा एपिसोड बघताना वेळेअभावी हरवत चाललेल्या गोष्टींची जाणीव झाली काय चुकतं आहे हे समजलं आणि खूप समाधान वाटलं. छान वाटत एकमेकांची अनुभव ऐकायला.
Samadhan
भावा आज माझी ईच्छा पुर्ण झाली, मी खूप आधी तुझ्या एका व्हिडिओ वर कॉमेंट केलेली की स्वप्निल सोबत पॉडकास्ट कर ❤😊 इच्छापूर्ती.❤
Samadhaan jhala kharach... Khupach mast gappa hotat and I guess real podcast is supposed to be like this... Thanks so much for this...🤗🤗
Intro lach comment kartey.. I'm addicted to your podcasts :) sandhyakalcha chaha.. Bhayankar padleli thandi ani ha asa podcast.. Mhanje parvani
Khup prem doghanna from Sydney ❤
समाधान Very nice postcast.. it's theropartic for 90 kid who knows swapnil joshi from childhood..1.45 min kase gele samjalach nahi ...❤❤❤❤
७५ री गाठल्याबद्दल खूप शुभेच्छा सुयोग आणि प्राची.
The entire podcast left me with a lot of awe-inspiring moments.
Beautiful & simplicity at its best.
Knowing Swapnil Joshi through such a deep conversation was so soulful.
Stay blessed.
सुयोग, आज तू तुझा श आणि ष मधे प्रोब्लेम आहे आणि ते का आहे ते पण सांगितलं ते खूप छान वाटलं कारण मला नेहमी वायफळ चे एपिसोड बघताना खटकायच ....आज तू प्रामाणिकपणे त्याचा उलगडा केल्या मुळे ते खटकणार नाही 😊
निशिगंधा वाड यांना आणा podcast वर 🙏
Amazing interview. This guy is so intelligent, mature and inspiring.
स्वतः ची किती लाल करायची अजून 😅😅 सचिन पिळगावकर आणि हा!!!
Ata swapnil chi mulakhat aahe mhantalyawar toch boalnar na Kay murh pana aahe. Khup sunder podcast. Thanks Swapnil ❤
खूप छान एपिसोड, पूर्ण समाधान झाले 😊गप्पा छान रंगल्या ,त्या संपू नयेत असे वाटले
मराठी चॉचलेट बॉय स्वप्निल जोशीचे विचार ऐकून खूप समाधान वाटले.
I like Swapnil's in depth thought process 😊
समाधान
हा पॉडकॉस्ट एकूण समाधान वाटलं, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 💐👌
Swapnil adhi actor mhnun avdaycha aaj to manus mhnun hi avdla ❤ samadhan 💕
खूप च सुंदर podcast.. काहीतरी वेगळं , अगदी आतून हलवून टाकलं.. सगळं कसं आपलं आपलं वाटलं. कुठेच सेलिब्रिटी फील नाही. सगळं मराठी.. सगळं आपलं.. समाधान
Suyog dada ani swapnil sir khup kamaaal podcast jaly hats off ani te sentence paise evde kamva ki tycha vichar karta kama nay ❤❤❤❤❤❤❤
Samadhan og thought apratim mulaquat of swapnil Joshi 👌👍🙏
Samadhaan…. Khup chaan…. Mejwani for listeners 🎉🎉
वाह ...... खूप सुंदर झाली मुलाखत , खूप आवडली . आपले संस्कार , शिकवण , पुढच्या पिढीपर्यंत कशी टिकवायची , हे सगळे ऐकून , खरंच मनाचे अगदी " समाधान " झाले . स्वप्नील , तुम्हाला , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , तसेच , प्राची आणि सुयोग , तुम्हाला सुद्धा , तुमच्या आगामी प्रोजेक्ट्स साठी , मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , दरवाज्याची कल्पना , केवळ अप्रतीम , 👌👌🌹🌹🌹🌹
सप्नील तू आवडता अभिनेता होतास कायम...पण तू एक अप्रतिम पुस्तक आहेस असे वाटले एपिसोड ऐकून
काही गोष्टी वाचल्यानंतर आपण त्यातून खूप चांगले बोध घेतो अगदी तसे.
तुझ्या भविष्यातील प्रोजेक्ट साठी खूप शुभेच्छा 🎉
Bhari ..समाधान..infact me समाधानी zale last imagination bghun..
Samadhan ….. khup chhan podcast, Purna Pahila , too good ❤
Favorite part 1:10:30 - 1:14:50
Treat to ears ❤
स्वप्निल सोबतच्या ह्या गप्पा खूप समाधान कारक होत्या ❤
खुप दिवसानी हा पॉडकास्ट बघुन खुप समाधान वाटल...
खरचं समाधान वाटलं की मला हा एपिसोड बघायला भेटला..😊
खरचं समाधान खूपच छान व्यक्तिमत्व आहे स्वप्नील दादा
सुरेख पोडकास्ट बघून समाधान वाटले.❤❤❤👍👌
Samadhan bhaisab 🙌 Purely one of the actual best episode ✨🌻 hyala mantat podcast bhava 🙌🔥
Samadhan..... Superb talk .. njoyed every second of it...
स्वप्नील जोशी सर, अप्रतीम, बघून ऐकून खूप समाधान वाटलं खरंच , खूप सुंदर आणि छान पॉडकास्ट 🙏
पूर्ण पॉडकास्ट 2 तासाच आहे ते ही नावाने...whyfal.... पण हे सगळं बघून अस कुठेच वाटत नाही की हे whayfal आहे...सॉलिड समाधान मिळत हे बघून आणि याउलट महाराष्ट्राची संस्कृती आणि सेलिब्रिटीज वर झालेले चांगले संस्कार पुढे येऊन highlight होतात ❤❤❤❤
समाधान ... मुलाखत पाहून खूप छान वाटत आहे. मज्जा आली 💯
Episode baghun pan khup SAMADHAN vatla 😊😊😊
समाधान.....
व्हायफळ team .... Great podcast.
Samadhan…..khupach chan zala ha bhag….thank you Suyog n Prachi….
This was perfect. Loved it. Ughad daar song took me to my childhood.
I live in NZ, but ur show is a perfect way to relive childhood and go back to Marathi language
Thank you!
स्वप्निल दादा खूप मना पासून आभार व्यक्त करायचे आहेत तुझे मी सध्या सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतो पण कामा मधे इतका व्यस्त होतो की मी हे लक्षातून गेलं होत की आपले आई बाबा आपल्या साठी किती महत्वाचे असतात तुझ आई बाबा बद्दल च बोलणं ऐकून मी लगेच माझा आई ला फोन केला खूप खूप आभार दादा
Amazing show guys !!! Such a lovely man @swapnil Joshi
I’ve been watching you since my childhood !
समाधान, philosophical, with entertainment
डोळे पाणावले....फक्त त्याचे नाही...इथे आम्ही बघत होतो....feel करत होतो....
गावाकडे घर...thoughtsch किती relaxing aahe
सुख म्हणजे काय स्वप्नील ने थोडक्यात खूप छान समजावलं. खरंच जगायला आणि काय हवं आहे. सुंदर पोडकास्ट.
Loved you swapnil and thankyou suyog you made it this easy for him ani tyamule best of swapnil amhala enjoy karayla milala❤❤❤
Khup chan episode 🎉swapnil joshi Great 👍 khup kahi gheney sarkey. 😊
समाधान
हा पण podcast मस्त होता.
All the very best 🎉
सुयोग स्वप्निल जोशीला बोलतं करुन तू एक कलाकारामधिल माणूस आम्हाला दाखवला आहेस.
स्वप्निल खरोखरच विचारी आहे आहे
समाधान!!!
चांगल्या वेळी तो माणूस भेटला त्यापेक्षा तो माणूस भेटला म्हणून वेळ चांगली गेली हा विचार खुप बाप वाटला. हा पाॅडकास्ट म्हणजे असं सुग्रास भोजनावर आडवा हात मारल्या सारखा वाटला.