स्वयंपाक घरात उपयोगी पडणाऱ्या ५ टिप्स | किचन टिप्स मराठीत | Useful Kitchen Hacks |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या ५ टिप्स | किचन टिप्स मराठीत | Useful Kitchen Hacks |
    आपला रोजचा स्वयंपाक करताना आपला बराच वेळ स्वयंपाक घरात जातो. पण हा वेळ वाचवणं आपल्याला सहज शक्य आहे. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण आपला वेळ वाचवू शकतो. तर हा वेळ कसा वाचवायचा ते या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल. यासाठी मी ५ सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या उपयोगात आणल्या तर आपल्याला त्याचा नक्की उपयोग होईल.
    Most of your time is spent in the kitchen while doing your daily cooking. But it is easy to save time. We can save our time from very small things. So how to save this time can be seen in this video. Here are 5 simple things to do. Which, of course, made the video an overnight sensation.
    Please have a look at our other videos as well!
    चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
    / vaishalideshpande
    Please subscribe to our channel for more videos
    #vaishalideshpande
    #किचनटिप्स
    #kitchentips
    #kitchenhacks
    Topics covered
    रोजच्या वापरात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स
    मराठी किचन टिप्स
    किचन साठी काही महत्त्वाच्या टिप्स
    १० किचन टिप्स मराठीत
    १० दररोज उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स
    किचन टिप्स मराठीत
    useful kitchen tricks and tips in marathi
    kitchen tips
    kitchen hacks
    useful kitchen hacks
    smart tips and tricks for kitchen
    simple and genius kitchen hacks
    awesome kitchen hacks
    useful kitchen hacks
    useful kitchen tips
    must try kitchen hacks
  • แนวปฏิบัติและการใช้ชีวิต

ความคิดเห็น • 217

  • @pallavidharmadhikari3886
    @pallavidharmadhikari3886 3 ปีที่แล้ว +6

    छान tips आहेत.तुम्ही छान समजावून सगता रेसिपी आणि tips सुद्धा. धन्यवाद.

  • @neelampatil1682
    @neelampatil1682 2 ปีที่แล้ว

    Khup sunder tips Tai👌👌

  • @ratnachaudhari9568
    @ratnachaudhari9568 3 ปีที่แล้ว

    खुपच छान् ताई👌👌👌👌

  • @madhurikarambelkar5347
    @madhurikarambelkar5347 3 ปีที่แล้ว +5

    छोट्या गोष्टी निगुतीने,कीती छान
    समजावून दिल्यात

  • @shailajamirje4796
    @shailajamirje4796 2 ปีที่แล้ว

    🙏 Tai very useful tips received. Simple and most important tips received from this video. I will definitely try. Dhanyawad. God bless you. I will waiting for next video.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद. टिप्स व्हिडिओचे अजूनही काही भाग अपलोड केले आहेत.

  • @latauke4869
    @latauke4869 3 ปีที่แล้ว

    वैशालीताई तुमचा आवाज किती गोड आहे आणि तुम्ही किती छान पद्धतीने समजून सांगता

  • @pritiahire969
    @pritiahire969 3 ปีที่แล้ว +1

    Roti crumbs tip superb

  • @shobhabhandari3199
    @shobhabhandari3199 3 ปีที่แล้ว

    छान tips आहेत. खूप छान समजावून सांगत आहात धन्यवाद🙏🙏

  • @smita5095
    @smita5095 3 ปีที่แล้ว +1

    रोटी क्रमस् ची आयडिया खूपच भारी '!

  • @anuradhamorajkar9017
    @anuradhamorajkar9017 3 ปีที่แล้ว

    खूप छान टिप्स धन्यवाद

  • @rakheeraut1855
    @rakheeraut1855 3 ปีที่แล้ว

    खुपच छान माहिती दिली

  • @sangitapowale7574
    @sangitapowale7574 3 ปีที่แล้ว

    Your tips r awesome

  • @sunitaborse4211
    @sunitaborse4211 3 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती

  • @hiteshkokare5775
    @hiteshkokare5775 3 ปีที่แล้ว +1

    V.nice👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @chhayasaswadkar3739
    @chhayasaswadkar3739 3 ปีที่แล้ว +2

    ताई, खूपच छान!
    🙏🙏🙏💐💐💐

  • @VasuudhasKitchen
    @VasuudhasKitchen 3 ปีที่แล้ว

    छान टिप्स

  • @anitabarge6035
    @anitabarge6035 3 ปีที่แล้ว +2

    👌👌

  • @aishwaryabhamare4098
    @aishwaryabhamare4098 3 ปีที่แล้ว +1

    Chan tips mug math bhijvaychi...

  • @meenakshikulkarni4407
    @meenakshikulkarni4407 3 ปีที่แล้ว

    खूप छान तुमचे पहीले 2 भाग कुठे पाहू शकतो

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      Description मध्ये आपल्या चॅनलची लिंक आहे. याच व्हिडिओच्या शेवटी दोन्ही भाग दिले आहेत. तिथे क्लिक करा.

  • @poorvasawant9003
    @poorvasawant9003 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @chitragokhale9176
    @chitragokhale9176 3 ปีที่แล้ว +3

    ताई तुमच्या टिप्स अतिशय उपयुक्त आहेत .आणि नवीन आहेत.आणि त्यात भर म्हणजे तूच सुमधुर आवाज.आणि तुमचं सदरिकण

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 3 หลายเดือนก่อน

    खुप छान सुंदर माहिती दिली धन्यवाद

  • @kavitapatil3602
    @kavitapatil3602 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती सांगितली ताई. Thnx

  • @shailasorte
    @shailasorte 3 ปีที่แล้ว +1

    अहो ताई, जे लोक एकसारख्या बाटल्या कुठे मिळतील,असे विचारतात ते लोक पिझ्झा करणारे असतील का? आणि त्या अशा पिझ्झा मेकिंग साठी herbs आणतील का?
    आणि जे असे पिझ्झा बर्गर खाणारे असतील त्यांना या बाटल्या कुठे मिळतील असा प्रश्नच पडत नाही....कारण ते शक्यतो अतीसुखवस्तू असतात...

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      नाही हो. आपल्याला भारीचा, महाग पिझ्झा नकोच आहे. आपण पोळीचा वापर करून सुद्धा मस्त पिझ्झा बनवतो. आपल्या चॅनल वर पोळीचा पिझ्झा व्हिडिओ अपलोड केला आहे.

  • @snehagharat7231
    @snehagharat7231 3 ปีที่แล้ว

    Khul Chan
    Tai puran poli chi recepie dakhwa

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      नक्की दाखवणार आहे.

  • @lakshmichebbi8839
    @lakshmichebbi8839 3 ปีที่แล้ว +3

    I regularly use Patanjali's honey. So have stock of good plastic bottles which I use for storing all spices. Gives a good look to the kitchen shelf and extras I use even to share the some seasonal food items to my sisters in-law or serving pickles on the table. Just felt like sharing this tip after listening to yours. Thanks.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      अरे व्वा ! मस्त.

    • @All.2881
      @All.2881 3 ปีที่แล้ว

      Don't use plastic for any purpose. It leads to cancer due to carcinogenic property of plastic.

  • @vandanakhole681
    @vandanakhole681 ปีที่แล้ว

    स्टीम करताना खालचे भांडे काळे होते त्यासाठी काय करावे लिंबू वापरते पण लिंबू नसेल तर आणि तळताना गरम तेलात मीठ किंवा आमसूल वापरले तर खरंच तेल कमी लागते का fry powder वापरावी का

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      वंदना ताई,
      भांडे अल्युमिनियम असेल तर काळा साबण मिळतो त्याने घासा. हा साबण दुकानात नाही मिळत. तर रस्त्यावर फिरत्या हातगाडी असतात तिथे मिळतो. खूप स्वच्छ होतात भांडी.
      एखादा पदार्थ तळताना तुम्ही विचारात आहात त्याप्रमाणे मी अजून अशा काही वेगळ्या गोष्टी नाही वापरल्या कधी. त्यामुळे नाही सांगू शकत.

  • @shreyaghadge509
    @shreyaghadge509 3 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्या टिप्स तर छान असतातच, पण तुमचा आवाज व बोलणं ऐकतच रहावं वाटत.

  • @priyankamestry9317
    @priyankamestry9317 3 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻👌🏻

  • @sunitadeokate1816
    @sunitadeokate1816 2 ปีที่แล้ว

    फ्लिपकार्ट वर मिळतात अशा छोटया बाटल्या स्पेशल मसाला साठी...

  • @vidyamankure9498
    @vidyamankure9498 ปีที่แล้ว

    What is new in your kitchen tips

  • @deepashreepadki747
    @deepashreepadki747 ปีที่แล้ว

    सुख खोबर फीजमध्ये ठेवू शकतो का भाजलेले

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  ปีที่แล้ว

      खोबरे भाजले असेल तर फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही. महिनाभर बाहेर छान राहते. फक्त बारीक गॅस वर भाजले पाहिजे.

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi5307 3 ปีที่แล้ว +2

    छान सर्व टिप्स फार उपयोगी आहेत

  • @neetapatki2161
    @neetapatki2161 3 ปีที่แล้ว +2

    Sarv tips chhan hotya ani roti crumb tar masttt idea👌👌

  • @payalmehta7370
    @payalmehta7370 2 ปีที่แล้ว

    Tumhi cups kuthun ghetle? Kitchen related shopping tumhi kuthun karta te pls sanga

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  2 ปีที่แล้ว

      भांड्यांच्या दुकानातून मी किचन मधील गोष्टी घेते.

  • @neelampatil1682
    @neelampatil1682 3 ปีที่แล้ว +1

    Cleanness kiti aahe tumchya Kade tips pn khup chaan

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +1

      माझी मदतनीस स्वाती हिची खूप मदत आहे. म्हणूनच हे शक्य आहे.

  • @jyotimahajan4610
    @jyotimahajan4610 3 ปีที่แล้ว +15

    ताई खूप छान टिप्स आहेत आणि तुमचा आवाज खूप छान आहे

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 3 ปีที่แล้ว

    Far chan mahiti milali mi pan Pune chi ahe

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      मस्तच की. आपण एकाच गावचे.

  • @swatipawar2867
    @swatipawar2867 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती देता मॅडम तुम्ही खूप आवडीने आणि बारकाईने काम करता तुम्ही kitchen मधे

  • @bharatikulkarni1969
    @bharatikulkarni1969 3 ปีที่แล้ว +1

    तुमच्या व्हीडिओ ची आतुरतेने वाट पाहत असतो...!😊

  • @truptishah4482
    @truptishah4482 3 ปีที่แล้ว +1

    Best👍
    Tysm dear 🙏🏻🙏🏻
    Bless you always 🌟

  • @kanchansakarkar9334
    @kanchansakarkar9334 3 ปีที่แล้ว

    🙏 namaste tai,Kitchen madhe khup zural zalit kay karu?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      लवकरच किचन टिप्स व्हिडिओ बनवते. त्यात नक्की सांगते.

  • @sujatasharad7999
    @sujatasharad7999 3 ปีที่แล้ว +1

    मसाल्याच्या बरण्या फ्रीझवरच का ठेवावे हे कळलं नाही ताई मला..

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +1

      कारण काहीच नाही. मला आधीच्या व्हिडिओ खाली कमेंट आली होती की ट्रॉली नसेल तर काय करायचं ? म्हणून म्हणाले फ्रिज वर ट्रे मध्ये ठेवा.

  • @aparnahardikar5936
    @aparnahardikar5936 3 ปีที่แล้ว +6

    Simple but very useful tips. Very nicely explained

  • @kavitawakchaure2789
    @kavitawakchaure2789 3 ปีที่แล้ว +2

    Khup chan mahiti dilit.

  • @zetsuplayz4199
    @zetsuplayz4199 3 ปีที่แล้ว +1

    Kiti chan tips dilyat kaku ani kiti god bolta tumi

  • @mangalbhandare2098
    @mangalbhandare2098 2 ปีที่แล้ว

    Khup chaan tip

  • @shilpakulkarni3574
    @shilpakulkarni3574 ปีที่แล้ว

    उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @vaishalisawant541
    @vaishalisawant541 3 ปีที่แล้ว +1

    Tai tumi khup chan mahiti deta tya baddal thx

  • @madhaviavadhoot7980
    @madhaviavadhoot7980 3 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @jyotikesarkar7934
    @jyotikesarkar7934 3 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌

  • @vaidusawant7366
    @vaidusawant7366 3 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही सांगितलेली माहिती खुपच उपयोगी असते व रेसिपी छान असतात त्यातल्या काही टिप्स मला फार उपयोगी पडल्या चुरमुऱ्याचे लाडू फार आवडले

  • @jayashriravalekar2046
    @jayashriravalekar2046 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे टीप्स 👍👍

  • @kavitashilewant8959
    @kavitashilewant8959 3 ปีที่แล้ว +2

    Khoop mast bolta Tip pan chan aahet

  • @nitinpatil1617
    @nitinpatil1617 3 ปีที่แล้ว

    Mazyakade souce vaigare chya glass bottle ahe tyaba lid pahije ahet pls mala lavkar kalava

  • @suhasinisawant6473
    @suhasinisawant6473 3 ปีที่แล้ว +1

    ताई खुपच उपयुक्त टिप्स आहे आणि तुम्ही सुद्धा छान समजावून सांगता नक्कीच मी फॉलो करीन धन्यवाद 👌👌🙏

  • @nutanthakur5693
    @nutanthakur5693 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान उपयुक्त टिप्स

  • @sagarmasal5966
    @sagarmasal5966 3 ปีที่แล้ว

    Louise

  • @saijui2194
    @saijui2194 3 ปีที่แล้ว +3

    ओहो ! तुम्ही पुण्याच्या आहात... म्हणुनच तुमची बोलण्याची पद्धत आणि वस्तुंची मांडणी खुप सुरेख आहे. कारण पुण्याचे लोकं खुप चौकस असतात असं ऐकलं होतं.

    • @alllegoqnt3198
      @alllegoqnt3198 3 ปีที่แล้ว

      Kharokhar. Tai

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +3

      पण मी हे सगळं शिकलेय माझी आई आणि सासूबाई यांच्याकडून. त्या दोघीही मुळच्या पुण्याच्या नाही. 😃

  • @sunitaraut1157
    @sunitaraut1157 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti 😘

  • @varshajoshi651
    @varshajoshi651 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan tips vaishali

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 3 ปีที่แล้ว

    माझ्या काही शंकांचे निरसन केले तर बरं होईल.
    १)] पुरणपोळी , गुलाबजाम , पेढे , बर्फी , श्रीखंड , यापैकी कोणते पदार्थ फ्रीजमध्ये ठेवावेत ?
    २ ) यांची चव बदलते. तर काय करावे
    देशपांडे पु.बा.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +1

      खूप दिवसांनी तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं. काही पदार्थांमध्ये खवा वापरलेला असतो. जसे की बर्फी, गुलाबजाम, पेढे. हे पदार्थ जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्यावर लिहिलेलं असतं की २४ तासाच्या आत हे पदार्थ संपवा. मलाही तसचं वाटतं. लागेल तेवढेच पदार्थ आणावेत. हेच पदार्थ फ्रिज मध्ये ठेवले तर चव बदलते. जास्तीत जास्त १ दिवस फ्रिज मध्ये ठेवावे. पुरणपोळी ठेऊ शकतो. तीही ४ दिवस ठेवावी. जेवताना तव्यावर गरम करावी. श्रीखंड पण ३ ते ४ दिवसात संपवावे. सध्या आपल्याला अगदी कमीत कमी प्रमाणात पण पदार्थ विकत मिळतात. उन्हाळा सुरू झालाय शक्य होईल तितके ताजे खावे.

    • @purushottamdeshpande687
      @purushottamdeshpande687 3 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande तब्येतीमुळे मी बाहेर पडत नाही. मुलगी online पाठवते. मग प्रश्न पडतो. तुम्हाला होळीच्या अनेकानेक शुभेच्छा !!

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      आजोबा सॉरी,
      तुमची तब्बेत बरी नाहीये हे माहित नव्हते. तुम्हाला पण होळीच्या शुभेच्छा.

  • @kalpanabagade1688
    @kalpanabagade1688 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @Pranoti15
    @Pranoti15 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत 🙏

  • @alllegoqnt3198
    @alllegoqnt3198 3 ปีที่แล้ว +1

    Mung pakoda recipe banava na. 😀😃😄

  • @kalhad6493
    @kalhad6493 3 ปีที่แล้ว

    Chhanach vlog tumcha awajtumchi bolanyachi dhab saglech lai bhari tumche sarv vlog me bagte chhan astat

  • @nitinpatil1617
    @nitinpatil1617 3 ปีที่แล้ว

    Madam mala pls sanga ki plastic lid kuthe miltat pls mala link aael tar share kara pls

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      पुण्यात रहात असाल तर आप्पा बळवंत चौकात जोगेश्वरी मंदिरासमोर बाटलीवाला दुकान आहे. तिथे मिळतील. ऑनलाईन मध्ये नुसती झाकणं मला वाटतं नाही मिळणार.

  • @saavi9264
    @saavi9264 3 ปีที่แล้ว

    काकी तुम्ही ही लोखंडी कढई स्वच्छ कशी करता?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      "तुमचे प्रश्न माझी उत्तरे" या आपल्या चॅनेलवरील सिरीज मध्ये सांगितले आहे.

  • @vaishaliparekh4069
    @vaishaliparekh4069 3 ปีที่แล้ว +1

    Good tips mam

  • @aartinilgar2615
    @aartinilgar2615 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान समजवता मला तुम्ही आवडले

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 ปีที่แล้ว

    Thank you tai

  • @neelawalvekar4341
    @neelawalvekar4341 2 ปีที่แล้ว

    Very useful tips.

  • @sangitakare3308
    @sangitakare3308 2 ปีที่แล้ว

    खुपचं चांगली माहिती

  • @saritasawant3681
    @saritasawant3681 3 ปีที่แล้ว

    माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद 👍👍😊😊

  • @ShilpaPatil460
    @ShilpaPatil460 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम टिप्स 😍👍

  • @vijayasharma1025
    @vijayasharma1025 3 ปีที่แล้ว +1

    बरणीची झाकण कुंडे मिलतात?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +1

      काही दुकानात मिळतात. थोडं शोधावे लागेल. पुण्यात रहात असाल तर जोगेश्वरी मंदिरासमोर बाटलीवाला नावाचं दुकान आहे. तिथे जुन्या बाटल्या किंवा नुसती झाकणं मिळतात. झाकणं हवी असतील तर सोबत तुमच्या कडील एखादी बाटली मापासाठी न्यावी लागेल.

    • @vijayasharma1025
      @vijayasharma1025 3 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande thanks, when I come to Pune I will try .I m settled in Delhi but my myika is pune

    • @vijayasharma1025
      @vijayasharma1025 3 ปีที่แล้ว

      Mala tmch bolne khoop aawadte

  • @mayuresh6703
    @mayuresh6703 3 ปีที่แล้ว +1

    Fridge organization video kara

  • @meenashrikande6903
    @meenashrikande6903 3 ปีที่แล้ว

    Khup Chan and sppya tricks

  • @smitakhanapurkar7600
    @smitakhanapurkar7600 3 ปีที่แล้ว

    Use sprouts maker for sprouts instead of this method.

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      वापरू शकतो. पण खरं सांगू का काहीच गरज पडत नाही. पारंपरिक पद्धत इतकी छान आहे. अगदी नैसर्गिक.

  • @shivanandpanchlinge5137
    @shivanandpanchlinge5137 2 ปีที่แล้ว

    छान टीप आहे ताई

  • @smita5095
    @smita5095 3 ปีที่แล้ว +1

    तुम्ही ही प्लास्टिकची झाकणं कुठून घेतली.प्लीज नक्की सांगा. एकसारख्या झाकणामुळे खूप छान लूक येतो

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      मी जुन्या बाटल्या जिथे मिळतात त्या दुकानातून झाकणं घेतली आहेत. पुण्यात रहात असाल तर जोगेश्वरी मंदिरासमोर टोपीवाले राजिवडेकर हे प्रसिद्ध दुकान आहे. त्या दुकानाच्या शेजारीच बाटलीवाला दुकान आहे.

    • @smita5095
      @smita5095 3 ปีที่แล้ว

      @@VaishaliDeshpande धन्यवाद

  • @sanidhyadombe8366
    @sanidhyadombe8366 3 ปีที่แล้ว +1

    Punyat kothe miltil

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      आप्पा बळवंत चौक. जोगेश्वरी मंदिरासमोर. बाटलीवाला असं दुकानाचे नाव आहे.

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 3 ปีที่แล้ว

    Chan

  • @prajktahingmire9369
    @prajktahingmire9369 2 ปีที่แล้ว

    Mast👌👌👌

  • @shitaldeshmukh7192
    @shitaldeshmukh7192 3 ปีที่แล้ว

    Kitchen trolly aapalya choice ne banavun geta yete ka kahi idea mala tumacha trolly sarakhe karayache. ...

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว +1

      होय. अगदी करता येतात.

    • @shitaldeshmukh7192
      @shitaldeshmukh7192 3 ปีที่แล้ว

      Mam mala tumache trolly photos patava pl

  • @Mohini7971
    @Mohini7971 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर माहिती देता तुम्ही.. डिंक लाडू ची रेसिपी द्याल का?

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. आपल्या चॅनल वर डिंक लाडू रेसिपी व्हिडिओ आहे.

  • @santoshjawalkar8562
    @santoshjawalkar8562 3 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली

  • @surekhasawant58
    @surekhasawant58 3 ปีที่แล้ว +1

    Mi maggi sauce chya bottles use krte

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      अरे वा. मस्त. आपल्या घरातच आपल्याला कमी खर्चात वस्तू मिळतात.

  • @ruturangrangoli-art2392
    @ruturangrangoli-art2392 3 ปีที่แล้ว +1

    All tips Awesome..Thank u..

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद. तुम्ही सांगितलेली पुरणपोळी दाखवणार आहे. होळी आधी दाखवते.

    • @ruturangrangoli-art2392
      @ruturangrangoli-art2392 3 ปีที่แล้ว +1

      @@VaishaliDeshpande Ho nakki..eagerly waiting..

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 3 ปีที่แล้ว +1

    छान !!!

  • @jignameghani6315
    @jignameghani6315 3 ปีที่แล้ว

    Vaishali tai khup chaan batmi dili thank you

  • @chandrakalav4118
    @chandrakalav4118 3 ปีที่แล้ว

    Khup chhan tips Dilya TNX.

  • @anusha2526
    @anusha2526 3 ปีที่แล้ว

    Wow

  • @meghalad2075
    @meghalad2075 3 ปีที่แล้ว

    Madam your voice very nice👍 nice

  • @sumanshahane9725
    @sumanshahane9725 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @sumanhule925
    @sumanhule925 3 ปีที่แล้ว

    Chhan màst Tai

  • @anayaambardekar8573
    @anayaambardekar8573 3 ปีที่แล้ว

    Navin swaipak shikanaryana faar upayogi tips

  • @sangitakoli2129
    @sangitakoli2129 3 ปีที่แล้ว

    Khupch chan👍

  • @aishwaryabhamare4098
    @aishwaryabhamare4098 3 ปีที่แล้ว

    Tumhi punychya aht Ka mi pn punytch asty...

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      हो. आम्ही पुण्यात रहातो.

  • @alllegoqnt3198
    @alllegoqnt3198 3 ปีที่แล้ว +1

    Tai Mala tumhi mazi best friend👭 Karachi ahe g... Please🙏😃 tu Mazyasi myetri karsil ka g... Hi 😃rushali

    • @VaishaliDeshpande
      @VaishaliDeshpande  3 ปีที่แล้ว

      मैत्री का नाही करणार ? नक्कीच करणार. आपला मैत्रीचा संवाद किती छान सुरू झालाय. कमेंट मधून आपण नक्कीच एकमेकींना भेटत रहाणार.