खुप छान छान टिप्स दिल्या आहेत नऊ टिप्स नवीन पहिल्या आणि एक टिप्स रोज जेव्हा जेवण करते तेव्हा ताठ, टोप काही पण असलेतर पाण्यात ठेवावे लागते धन्यवाद आई आणि ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏 शुभ दुपार
छान टिप्स! टीम वर्क चांगले आहे. तुमच्या आई व सासुबाई चा तुम्हाला भक्कम आधार आहे. यापेक्षा नशीब ते काय असू शकते! God bless you all. By the way मी पण माहेरची देशपांडे आहे. माझी आई 90 वर्षांची आहे. तुम्हा लोकाना पाहिल्यावर मला तिची जाणीव होते. असो!
Tai tumhi ajun kitchen tips che video bnva...... Majya sarkhya Navin gruhinina khupch madat hote...... Kadadhanye kon konti vaprta..... He pn nkki share kra
सगळेच जण कुकरला शिट्ट्या घ्यायच्या हे सांगताना ऐकून वाईट वाटतं. शिट्ट्या घेतल्याने आत जमा झालेली वाफ आपण बाहेर घालवतो आणि कुकरच्या संकल्पनेलाच हरताळ फासतो. खरंतर वाफ कोंडलेली राहून आतला पदार्थ शिजतो. आमच्या घरी अनेक वर्षे कुकर शिट्टी वाजवतच नाही. 😂
खूपच महत्वाच्या सूचना दिल्या आहेत तूम्ही वेळेची बचत आणि झटपट चविष्ट पदार्थ बनवायला फारच मदत होईल 🙏
🙏👍
@@Gouri09 j/j
@@Gouri09 a8aaaaaaAAaaaaAAa
Khupach chan mahiti dili
@@Gouri09 a
खुप छान छान टिप्स दिल्या आहेत नऊ टिप्स नवीन पहिल्या आणि एक टिप्स रोज जेव्हा जेवण करते तेव्हा ताठ, टोप काही पण असलेतर पाण्यात ठेवावे लागते धन्यवाद आई आणि ताई 👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏🙏 शुभ दुपार
खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद ताई ❤
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी टिप फाँलो करते. खुपच उपयुक्त कोथिंबीर, मेथी, पालक डब्यात खरच ८ दिवस व्यवस्थित राहतात धन्यवाद
अरे व्वा ! धन्यवाद.
🙏 खूपच उपयोगी टिप्स आहेत. मी नक्कीच यांचा उपयोग करून पाहीन धन्यवाद
Khup chhan information. Thanks dear.wrinkles sathi pan plz information dya.
खूप छान उपयोगी टिप्स...तुम्ही सांगितलेल्या लिंबू व कोथिंबीर कशी फ्रेश ठेवू शकतो..ते केले...खूप छान राहतात...🙏
अरे व्वा ! धन्यवाद
खूपच छान माहिती दिली आहेत. Chan Tips
Atishay sundar v sopi mahiti dili dhanywad
खुपच सुंदर👌👌👌👌
जे आपण वेस्ट म्हणुन टाकून देतो त्यातुन चांगला पदार्थ सांगितला खुपच छान व्हिडीओ
khupch chan chan tips ahet ani recipe s pan khup chan asatat 👌👌👍👍
God bless you mam
खूप छान आहेत ताई टीप्स very nice 👌👌
Ak number tips aha 👌👌
सुचना खूप छान आहेत लसुण किसलेला आवडले👍🙏🌹
छानच. माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान बोलता. ऐकायला छान वाटते. ब्राह्मणी भाषा छानच वाठते.
Far chan tip ahet ashya cha tip sangat ja madam thanks madam
धन्यवाद. नक्की प्रयत्न करते.
खरंच सुरेख आणि इतरांपेक्षा वेगळी माहिती दिली
धन्यवाद
Sarv tip's khup Chan 👌👌👌
सर्व टिप्स खूप छान आहेत 👌👌👌
छान टिप्स! टीम वर्क चांगले आहे. तुमच्या आई व सासुबाई चा तुम्हाला भक्कम आधार आहे. यापेक्षा नशीब ते काय असू शकते! God bless you all. By the way मी पण माहेरची देशपांडे आहे. माझी आई 90 वर्षांची आहे. तुम्हा लोकाना पाहिल्यावर मला तिची जाणीव होते. असो!
धन्यवाद. आईंना आमचा नमस्कार.
Khup chan mahiti dili dnyavad tai
अतिशय सुंदर टिप्स. धन्यवाद
खूप छान टिप्स मिळाल्या. 👍
मस्त..अतिशय उपयोगी टिप्स...विशेषतः चिवड्यातले मीठ
धन्यवाद. माझ्या आजीची पद्धत आहे. सगळं श्रेय तिचं.
उपयुक्त माहिती
धन्यवाद
Khup Chan tips Aahet atyant mhtvachya upyogi padnarya
चिवड्याची tip apratim thank u so much ..
Khup chyan mahiti dilit tai welh pan wachto
Very nice tips thankyou so much
धन्यवाद
सगळ्याच टिप्स मस्त, लसूण सोलणे, कांदा gravy best
Khup Chan tips dilya Tai tumhi dhanyvad
Very nice ,khupach chan.
खूप मस्त उपयोगी टिप्स👌👌
Khupch chan mast
Vaishali tai khupach chan tips ahet
Mam Tips are really useful Thanks
खू प çhan माही ती दिली धन्य वाद नंमस्कार
Khup chhan Tips.lasun tips aavdli 👌👌👌👌vidio upyukta aahe.Tnx.
मस्त महिती अाजीचा उत्साह खूप छान त्यांना नमस्कार!
धन्यवाद
Khup chan 💡💡💡tips
खुप छान टिप्स दिल्यात
Mast sarve tips, tai cothimbir dhuvun sukavun dabyat thevayachi ka kiva na dutha thevyachi
कोथिंबीर आधी नाही धुवायची. गरज असेल तेवढी घ्यायची. मग धुवून वापरायची.
खुप छान 👌👌🙏🙏
Kupch chan sangitle
खरच अतिशय सुरेख आणि इतरांपेक्षा वेगळी माहिती दिली
खूपच उपयुक्त
खुपचं उपयुक्त टिप्स आहेत.
अत्यंत उपयुक्त सूचना !
Kharch khupch upayogi tips..Tai tumch sadarikaran apratim
धन्यवाद
Khup Chan mahiti madam
खूप उपयोगी टिप्स दिल्या .
Khup chhan mahiti dili
Very nice madam you are great 👌
खूपच छान टिप्स सांगितल्या त्या बद्दल धन्यवाद
वैशालीताई, खूप सुंदर माहिती. तुमच्याकडून घरातील इतर गोष्टींचे नियोजन कसे करायचे याचेही व्हिडिओ बघायला खूप आवडतील
नक्की
Khup chan tips 😘
tumhi khupach chan sweet voice madhe bolta.mast vatte aikayla.
धन्यवाद
Tai tumhi ajun kitchen tips che video bnva...... Majya sarkhya Navin gruhinina khupch madat hote...... Kadadhanye kon konti vaprta..... He pn nkki share kra
अशा काही किचन टिप्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. अजून नक्की करूयात.
@@VaishaliDeshpande me sgle bghitlet thanks 👍
खूप छान 👌👍
Khupach chaan tai......तुमच्या टिप्स सहज आणि सोप करतात सगळं......
खूप छान, टिप्स
खुपच छान आणि उपयोगी tips
धन्यवाद आणि शुभेच्छा.
लसूण सोलण्याची टिप खूप आवडली.सर्वच टिप्स किचनमध्येउपयोगी पडणाऱ्या आहेत
सगळ्या टिप्स व चटणी खूप छान
Nice👌👌
Unusual tips
Thanks for sharing
Thanks so much 👌👍🌹🌷🙏
सर्व टिप्स मस्त
खूप छान माहीती आहे
Nice 👍
Excellent tips thanks looking forward for such more tips
नक्की आणि धन्यवाद
Nice
Chan tips👌👍
खुप छान 👍उन्हाळ्यात फ्रिज नसेल तरी अशा पध्दतीने उरलेले अन्न थंड पाण्यात ठेवू शकतो.
नक्की
Khup chan tips
खूप छान 👌 👌 👌
Nice information given thank you
खूपच छान
धन्यवाद, वंदना ताई
khupach upyukt mahiti, aaji chi recipe👍
Smart tips.. never heard of them before
धन्यवाद
Very very thanx
खूप छान माहिती दिली ताई
Far upaygi mahiti. Thanks
Waah lovely tips
Thanks❤
Khup mast tips....tumacha aawaj aani bolana khup god aahe
धन्यवाद
सगळेच जण कुकरला शिट्ट्या घ्यायच्या हे सांगताना ऐकून वाईट वाटतं. शिट्ट्या घेतल्याने आत जमा झालेली वाफ आपण बाहेर घालवतो आणि कुकरच्या संकल्पनेलाच हरताळ फासतो.
खरंतर वाफ कोंडलेली राहून आतला पदार्थ शिजतो. आमच्या घरी अनेक वर्षे कुकर शिट्टी वाजवतच नाही. 😂
खूप छान माहीती दिली आभारी आहे
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद लिंब कशी टिकवायची मिरची कशी टिकवायची याबद्दलची माहिती पुन्हा सांगितली तर खूप बरं होईल
प्रयत्न करते.
खूप छान आणि नवीन टिप्स आहेत
आवाज पण गोड आहे mam
धन्यवाद
खूप उपयुक्त टिप्स सांगितल्या tayee तुम्ही.... Thanks 🙏 🙏
👌👌👍👍
तुम्ही खुप छान टिप्स दिल्या. धन्यवाद 🙏
सर्वजण हळद ही रंगासाठी घातलात असे सांगतात . पण हळद ही जतू्नाशक आहे हे ही सांगितले पाहिजे .
very very nice video 👍👍👍👍👍🏡
खूप च छान माहिती दिली आहे ताई सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
,very good
Chan Chan
Kup chhan 👌👌
सर्व टिप्स चांगल्या आहेत
Khup best 😇
Mast Vaishali.
खूपच छान टिप्स, धन्यवाद 👍🏻👍🏻
लसूण टीप छान ,कडक फुटाणे मी थालिपीठाच्या भाजणीत टाकते व दळून आणते
फुटाणे टिप मस्त आहे. आता नक्की करू.