Sir nmskaar .1 mhina zala Mase kujle nahit.aani gulache pani zale aahe tasech tyacha normal vas yeto.bhutek Mase vala ne ndit powder vaprli asnaar... Tri mi sadha d compost mix krun kuju ka.
राम राम दिपक भाऊ...दिपक भाऊ आपण कृषी क्षेत्रात खुप अनुभवी आहातच. पण आपण शेतकर्यांची समस्या ओळखून जी माहिती देता, ती खरंच कौतुकास्पद आहे...दिपक भाऊ शेवगा शेंगाची चांगली वाढ होण्यासाठी अॅमिनो एॅसिड ची शिफारस केली जाते. तर त्यासाठी या गुळ मासे संजिवकाची फवारणी केली तर चालेल का? खर तर आपली शेती ही आपली प्रयोगशाळाच असते. आपले अनुभवाचे बोल....खुप-खुप धन्यवाद भाऊ...
दिपकभाऊ मी आता पपई व मिरची लागवड केली आहे. त्याला एका महिन्यात वापरले तर चालेल का? हे संजीवक एका महिन्यात तयार होते पुढे ते किती दिवस वापर करता येईल. मिरचीला फुले असल्यावर फवारणी करता येईल का? का अश्या वेळी ड्रीप मधून द्यावे.
खुपचं छान मला तुमची माहिती व तंत्रज्ञान खूप आवडलं.😍👍👌👌👌
आपण सागितल्या प्रमाणे तयार केले व वापरले खुप जोरात रिज्लट आहे धन्यावाद सर आपण शेतकर्याचे मोठा खर्च कमी केला आहे
फवारणी साठी प्रति लिटर किती प्रमाण व ड्रीप मधून एकरी किती प्रमाण
हे व्यवसाय म्हणून करता येईल का
समुद्रातले खारे मासे चालतील का ??
माशांचे वेस्टेज टाकले तर चालेल का ?
Bhau prati mdhe pati ful awastet marayla chalel ka
मूल्यवान माहिती दिली तुम्ही ,खुप आभारी आहे,
दादा जमिनीतून देण्यासाठी किती प्रमाण वापरावे याचा उल्लेख करावा
Korde mase chaltil ka
धन्यवाद दिपक दादा.
सुंदर माहिती दिल्याबद्दल.
--टि.डी मेश्राम.मु.विठ्ठलगाव
त.वडसा. जि.गडचिरोली.
दिपक दादा नमस्कार.. खूप छान माहिती दिली.. ठिबक द्वारे कापसाला आणि केळीला दिल तर चालेल का...
Mirchi pikala chalel ka
दिपकजी,
कृपया वेस्ट डिकंपोझर वापरून तणनाशक तयार करण्याची पद्धत अपलोड करावी.
एकदा तयार केलेले मिश्रन किती दिवसा पर्यत वापरावे
मी माश्यांच्या वेसटेज मटरेल पासुन बनवले आमिना आम्ल पण कपाशीला फवारणी साठी कस वापरू
मी केले आहे पण त्यात आळय्या झाल्या 14 दिवस झाले चालेल का ते सागा
Bhat pikala chalel Ka ....aani
Soyabin var pan Sanga keva marayachi kiti dose vapraycha .... please sangal
मासे आणि गुळ ऐवजी ब्रॉयलर काेंबडीचे मटन वापरले तर चालेल का
सोयबीन साठी आळवणी कराची आहे एकरी किती लीटर द्या यला पाहिजे आणि फुल अवस्थेत येऊ प्रयेत दोन वेळा दिल तर चालेल का
Kalingad aani kharbuza drip ne sodle tar chalel ka
Praman kiti steje konti
Aadrak pika sathi chalel ka ,kapashila,usala ,chalel ka
Kiti divas tevayche te sanga
दिपक भाऊ. मासे+गुळ हे बनवल्या नंतर
किती दिवस चालते
संजीवक किती दिवसांत खराब होते ते सांगा
दादा waste decomposer वापरून बनवू शकतो का
धन्यवाद सर, समुद्रातील मासे चालतील का?
मी पंढरपूर वरून बोलतोय आमच्या शेतात ऊस केळी डाळिंब हे पीक आम्ही घेतो पण पण केळीसाठी उपयोग करू का केळी ला त्याचा काय उपयोग होईल
किती दिवस ते तयार करून मिश्रण ठेवायचे हे पण सांगा
भाऊ मी बनवले आहे पण वेस्ट पावडर कुठे मिळेल त्या साठी
मिरची साठी चालेलका
He aoushad Aalya sathi aalvnya madhun diletar chalelka. Ani chaletar 16ltr. Pampala kiti aoushad ghyave sanga please.
Gul konta ahe
ऊसाला कीती दिवसानी वापरायचे
प्रमाण कीती वापरायचे, फवारणी चालते का व पप्रमाण कीती
केंद कोणते वापरावे ,व एक किलो मासे व एक किलो गूळ पासून किती लिटर संजीवक बनते
भाऊ तयार द्रावन मि मोजले नाही ड्रम मधे 50 किलो मासे व 50 किलो गुळ टाकला आहे
दादा ऊस पिकाला वापरण्याची पद्धत काय आहे फवारणीला व आळवणीला किती प्रमाणात घ्यायचं ते सांगा...
Bhau mazhe 300 zad santrra ahe 15 diwsa purvi lagvar keli ahe.tr pani,mase,ani gud yach praman kiti gheu..
गुळ मासे कांद्यासाठी चालतय का
मिरचीचा एक तोडा झाला आहे, . हे वापरावे का?....... किती दिवस कुजवण्यासाठी ठेवावे?
भाऊ फुल आसतांनी वापरू नये. तरी काही झाडांवर वापर करून बघा.
1 महिना लागतो
Dada ha spray kelela kiva tayar zalel oli cha video taka
काळा गुळ कसा मिळतो ?
16 लिटरचया पंपाने डिरीचीन करायची असली तर प्रमाण किती घयायचे
कपाशी साठी जर सुरवातीला 20 दिवसांनी युरिया च्या जागी हे ठिबक द्वारे दिले तर चालते का ,आणि किती द्यायचे आहे एक एकर ला
चालते एकरी 1 लिटर
@@ApliShetiApliPrayogshala धन्यवाद
हे तयार झाल्यानंतर आपण किती दिवस वापरू शकतो , किती दिवस साठवून ठेवता येईल?
मी ऐक वर्ष वापरले
याला रोज ढवळावे लागेल का
कांदा पिकावर चालेल का🤔🤔🤔कधी वापरावे
Kaashi varil video ka pathavt nahi,, dipak bhau
किडे होतात का?
🌹🌹 गुळ आणि मासे
जबरदस्त रीझल्ट मिळाला
धन्यवाद भाऊ
दिलीप पोहणे भाऊ तुमचा contact नंबर द्या ना भाऊ।
आदरक फुलांच्या अवस्थेत असताना सोडायला चालेल का
सर हे आंब्यावर फवारणी केली तर चालेल का
Sir nmskaar .1 mhina zala Mase kujle nahit.aani gulache pani zale aahe tasech tyacha normal vas yeto.bhutek Mase vala ne ndit powder vaprli asnaar... Tri mi sadha d compost mix krun kuju ka.
Kiti diwas sathvanuk karu shakto sir
Bhau, tyachi chav Aani sugandh ksa asto.
चव कशाला बघायची. वास ऊग आसतो
कापसाला वापरायला चालेल का
Dipakbhau fhulshetila chalel ka vartun favarnila kiti vaparayachi.
Hi mase cut karun ghaicha ki cut na karta
सर मासुळीचा हापयोगकीतीदिवसाततयार होतों
1किलो माशे +1 किलो गुळ पासून किती मिश्रण तयार होते?
हळदीला चालेल का सर
दादा राम राम यात सोबत जीवामृत अन्य जैविक बी कंपोजर वापरु शकतो का,🙏🙏🙏
मिरची लावल्यानंतर किती दिवसांनी वापरावे
हळद पिकावर योग्य राहील का भाऊ
दाळिंबा वरचे तेल्या रोगाला चालेल का
Dipakji i will try your format on my santra immediately thanks for information.
Namo my वीर savarkar
किती दिवस ठेवाच भाऊ
Tuti che sed properly nirjatukikaran kase karayche.
दिपक भाऊ नमस्कार मि केळी ,कपाशी व केळी करता किति वकसे द्यावे ही विनंती आभारी
Ande sanjeewak aur mashi gud sanjeewak eak saath use kar sakte hai kaya sir
गुलाबाला चालेल का? फुलं मोठी आणि भरपूर येतील का? कि दिवसाच्या अंतराने टाकायचे?
राम राम दिपक भाऊ...दिपक भाऊ आपण कृषी क्षेत्रात खुप अनुभवी आहातच. पण आपण शेतकर्यांची समस्या ओळखून जी माहिती देता, ती खरंच कौतुकास्पद आहे...दिपक भाऊ शेवगा शेंगाची चांगली वाढ होण्यासाठी अॅमिनो एॅसिड ची शिफारस केली जाते. तर त्यासाठी या गुळ मासे संजिवकाची फवारणी केली तर चालेल का? खर तर आपली शेती ही आपली प्रयोगशाळाच असते. आपले अनुभवाचे बोल....खुप-खुप धन्यवाद भाऊ...
दिपकभाऊ मी आता पपई व मिरची लागवड केली आहे. त्याला एका महिन्यात वापरले तर चालेल का? हे संजीवक एका महिन्यात तयार होते पुढे ते किती दिवस वापर करता येईल. मिरचीला फुले असल्यावर फवारणी करता येईल का? का अश्या वेळी ड्रीप मधून द्यावे.
दादा सीताफळ चंदन याला जमणार काय हे टॉनिक 3 महिन्याचे आहे
भाऊ सलाम तुमच्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामासाठी
परंतु महत्वाची बाब म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना उत्तर देत जा
मासे+गुळ संजीवक तयार झाल्यानंतर पूढे किती दिवस वापर करता येतो ?
मी वर्षं भर वापरले आहे
सर डाळिंबासाठी हे वापरले तर तेलकट येणार नाही ना
फळ साईज व चकाकी जबरदस्त वाढणार
भुईमूग आणि उडीद साठी फायदेशीर ठरते का
Jivamurth made takuon dalimba othale tr chalel ka
Moogala favarav ka sir
लोखंडी डब्यामध्ये ठेवले तर चालते का ?
नको
Ok भाऊ प्लास्टिक द्रॅम च वाफारतो
धन्यवाद
मिरची पिकासाठी चालेल आणि पीक किती दिवसाचं असतांना वापरावे?
मी अंडी वापरलं आहे लिंबू पिकासाठी, छान रिझल्ट आहे.
धन्यवाद भाऊ
Shevaga la use karu shakto kq
शतावरी रोपास वापरावे का?
दिपक भाऊ मस्त माहिती दिलीत. गड्डा कोबी,कांद्यासाठी चालेल का ? आणि कांदा चाळीत साठवणुकीत टिकेल का ?
Soyabeen la ani tomato la chalte ka dada.?
कांदा पिक ऐक महिन्याचा आहे आणि आता बनवन्यासाठि ताकलत चालेल का?द्रावन तयार होऊसतर कांदा दोन महिन्याचा होईल काहि वाईट परिनाम होनार नाहि ना
ऊसाला वापरता येते का दिपक भाऊ.
छान व उपयुक्त माहिती.काळाची गरज.
दिपकभाऊ ऊसा साठी चालेल का आणि एकरी किती सोडायचे आणि जर आळवणी घालयचे असल्यास पंपाला किती प्रमाण घ्यायचे
कांदा साठी वापर करु शकतो का
नक्कीच फायदा होईल भाऊ
दिपक भाऊ त्याच्यात डीकंपोजर टाकले तर चालेल का
झेंडुवर कोनति फवारनिक करावि
द्राक्षासाठी चालेल का
दीपक भाऊ पपई पिकाला सुरुवातीला दृचिंग केली तर चालेल का भाऊ
सर आद्रक पिकाला चालेल का❓
भाऊ टरबूज ला चालेल का हे टरबूज साठी केव्हा आणि कसे वापरायचे याची माहिती द्यावी
Dipak bhau jabardast gawalyyanchi toondach band karto mi satarcha aahe khooop motha fan aahe khooop ch chaan kaam krtoyss
भाऊ मी तय्यार केले आहे, 1 एकर साठी किती ml वापरावे लागते कृपया करून सांगा ना प्लीज साहेब,, 👏
5 litres
काळ गुळ कोठे मिळेल
नसेल भेटत तर जो खाण्या साठी वापरतात तो वापरा.
मी केलय 10 दिवस झाले असून उतू जात आहे काय झालं आहे
एकदा बनवलेले औषध कीती दीवस चालते
खूप छान माहिती धन्यवाद
डाळिंब मिश्रण किती दिवस वापरावे