अंडी लिंबू संजीवक पिकात ईतका बदल कि विश्वास बसणार नाही.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
अंडी लिंबू संजीवक पिकात फवारणी साठी वापर करा रिझल्ट बघुन आश्र्चर्यचकित व्हाल. फळबाग शेती भाजीपाला शेती कापूस तुर केळी डाळिंब सिताफळ पेरु ऊस कोठल्याही पिकात फायदा होईल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#अंडीलिंबुसंजीवक
सर ताक आणि अंडे यांच मिश्रण चा रिझल्ट डाळिंब साठी एकच नंबर आहे भाऊ,
धन्यवाद भाऊ
@@VijayRathod-sn2kg
तसा मोबाईल no मिळत नसतो
तुमचा प्रश्न सांगा
प्
Drip nae sodu sakta ka ? Plz reply me urgent sir..
@@sarinainamdar372
No
पोस्ट उशिरा करतोय पण हा प्रयोग करून पहिल्या नंतर प्रतिक्रिया देतोय ......... मी १६ किलो लिंबू रस आणि ९० अंड्याच संजीवक तयार करून सोयाबीन आणि कपास वर फवारणी करून पाहिली .........दोन्ही पिका फवारणी नंतर बहरलेली आढळली .......कापसाच्या पणानाना गडद हिरवा रंग आला ......झाड डेरेदार दिसायला लागले.........शेतकऱ्यांनी या संजिवकाची फवारणी अवश्य करायला हवी........... धन्यवाद
छान आहे
सर 16 लिटरच्या पंपाला प्रमाण काय घेतलं तुम्ही सांगा, आणि ते बनवल्यानंतर किती दिवस राहते
@@somnathbhujbal4114160ml
किती एकर वर 16किलो लिंबू रस आणि 90अंडे वापरले आणि प्रति पंप किती मिली वापरले
अंडा लिंबु संजिवक चा 2 वेळा पेरु बागेवर वापर केला आहे. खुप चांगला रिझल्ट आहे.
धन्यवाद भाऊ
कळवल्या बद्दल धन्यवाद
Bhau peru madhe keva vaparle?
कीटक नाशक सोबत चालेल का
12ltr pampala kiti ml vaprave
किती प्रमाण आणि काय stege ला फवारले
छान आपन वआण्णासाहेब जगताप तुम्हि दोघांनी जे व्हिडिओ सेंद्रिय शेती वऔषधे सांगतात या मुळे आम्हाला पन सेंद्रिय शेती करण्यास खुपच मदत होत आहे 🙏🌷मनापासुन धन्यवाद 🙏🌷
सीताफळाची कळ्या गळून गेल्यात तरी याचा वापरले तर फरक होईल का
ताक आणि अंडी तुमचा व्हिडिओ बघून तयार करून फवारणी केली होती खोडवा उसमध्ये जबरदस्त रिझल्ट आला.
धन्यवाद भाऊ इतर शेतकऱ्यांना हि शेअर करा.
@@ApliShetiApliPrayogshala tumcha nabar dya
राम राम साहेब ताक अंडी हे संजीवक कसा तयार करायचा याची माहिती सांगा
@@vinodurkude4423
वरील चॅनल वर व्हिडिओ search करा
सापडेल
ताक आणि अंडी कसे फवारावे.
मी तयार केले आणि मारले पण दोनदा खूप छान परिणाम आहे 120 विलायती अंडे चे 6 एकराला 10 लिटर झाले पुन्हा उरले आता तुरीवर पण मारणार व्हर्टिसिलियम व बेव्हीरियाबसिया बुरशी ही पण मारली खूप छ्यान परिणाम आहे भाऊ
एक विनंती आहे कि आपन डि कंपोज हे कसे तराय करतात तो व्हिडीओ पन टाका 🙏आपली सर्वमाहिती आगदि आडानि शेतकर्याना पन समजेल आसी सोपी भाषा व माहिती आहे सविस्तर छानच 🌷🙏
Chan mahiti milali Dhanyawad Kanda Ani gabu pikasathi mahit dya
फवारणी करणे आवश्यक आहे का? सरीतून पाण्याबरोबर सोडले तर चालेल आवश्य सांगावे 20 लि. च्या पंपाला किती माप घ्यावे
ताक आणि अंडे सोडा 200 लिटर पाणी
1 लिटर ताक आणि 10 अंडे 3 दिवस ठेवून चौथा दिवशी सोडा ड्रीप मधून
चांगले रीजल्ट मिळते,
साहेब धन्यवाद
धन्यवाद भाऊ
कांदा पिकाला चाललेलं का
असा माणूसच नाही पहिला खूप छान
अंडे आणि नींबू हे संजीवक या संजीवका बद्दल फवारणी ची मात्रा किती आहे किती प्रमाण वापरायचं ही माहिती देणे गरजेचे आहे
ति माहीती दिली आहे याचं विडिओ मध्ये 9मिनिट पुढे
सोयाबीन पीकाला कोनत्या अवस्थेत फवारणी करावी...🙏
सोपी पद्धत आहे भाऊ...
मी पण तयार करतो, मला माझ्या बागेसाठी अगदी थोड्या प्रमाणात लागेल, धन्यवाद
#गच्चीवरील बाग
👍👍👍 रासायनिक पेक्षा पर्याय चांगला आहे
खूप छान माहिती दिल आपण सर
तुमच्या कडे लिंबू 10 रुपये किलो नि मिळतात परंतु आमच्या कडे 100 रुपये नि मिळतात
लिम्बुनी वर favrle तर चालेल का
मी चन्यावर ताक व अंंडी चे द्रावण फवारले आहे.छान रिझल्ट मिळाला.
वास येतो का?? मी बनवले त्याचा खूप वास येत आहे..
सर हळदीच्या फुटवा येण्यासाठी अंडा ताक संजीवक ड्रीचिंग केली तर फुटवा जास्त प्रमाणात निघतील का
खुप छान माहिती दिली धन्यवाद.
हळदीवर प्रयोग केला तर काय फायदा होऊ शकतो
व्हीडिओ खूप आवडला. त्यासाठी खूप धन्यवाद.
Mi kelay pan 6vya divashi alya पडल्या त्यात. का अळ्या पडल्या ते सांगा मला
खूपच छान
भाऊ ऊसासाठी वेस्ट डीकंपोज़र बरोबर फवारले तर चालेल का?
त्याचे प्रामाण व वेळापत्रक सांगा.
दिपकभाऊ धन्यवाद आपले मार्गदर्शन शेतीसाठी खुपच उपयोगी ठरत आहे यात वेस्ट डिकंपोजर घेतले तर चालेल का
Bhau Santra pikavar koni waparle aahe Kai?waparle aslayas praman kiti ghyave? Krupaya kalwa.
Nimboli arc aani Andi nimbu sanjivak ekatra favarle tar chalel ka aani Andi limbu sanjivak che kiti favare kadhave ani antar kiti thevave sadhe ande ghetle tar chalnar nahi ka please sanga tevdha
हे संजीवक भुईमूग, हरबरा,ज्वारी,भाताच्या पिकांवर करू शकतो का?, आणि ही फवारणी झाडाच्या मुळाशी करावा की पानावरून?????? Please कळवा.
काय म्हणता भाऊ चालते का भुईमुंग वापर
मी मागील वर्षी वापरले... मस्त परिणाम
द्राक्षे पिकावर याची फवारणी कधी करावी..?
कृपया मार्गदर्शन करावे..
Far chan mahiti dilis mitra
नारळ, चिकू, आंबा,केळी, फणस,जांभूळ, पेरू ,लिंबू या झाडांवर हे संजीवक मारले तर चालेल का ? कधी आणि कसे मरावयाच ?
भाऊ सर्व झाडावर पिकावर चांगले परिणाम मिळतात.
व वापर कधिही करावा
खुपच छान
नविन माहीती
दिपक सर कपासीला कोणत्या अवस्थेत मारायचं संजीवक आणि किती वेळा मारायचं सविस्तर सांगा सर.
Bola
Sanga na
Ho mala pan hach prashna ahe
Saga
मी कालच हा प्रयोग केला, पन त्याचा वास ऐवढा बेकार होता, की त्यामुळे माझे डोके प्रचंड दुखत आहे व ताप ही भयंकर आला आहे.
टमाटर और mirchi पर भी स्प्रे कर सकते हैं क्या
धन्यवाद...👍🙏🙏
Sir या tonic सोबत किटकनाशके वापरु शकतो का?
खुप छान पाटील...
धन्यवाद भाऊ
हे सोयाबीन वर चालेल का याची प्रती लिटर मात्रा किती वापरावी लागणार
सांगा
Papaee Sati Chalelaka
Khuach chhan Dada mipan yaikli ahe hi mahiti krushi opish adhikaran kadun. Jarka he dravan favarni kelya nantar silak rahila tar te kharab hote Kay?
भाऊ कपाशी एक महिन्याची आहे मारले तर चालेल का
टोमॅटो पिकाला चलतय का का दिपक साहेब ( अंडी + लिंबू
सर अंडी आणि लिंबू यांचं मिश्रण एक महिन्या नंतर फवारणी केली तर चालेल का ?
मिश्रणाला ४० दिवस झाले चालेल का ?
छान माहिती दिली आहे भाऊ
धन्यवाद्
कपाशी वर किती फवारे मारायचे
माहिती खुप छान आहे
लिंबू अंडे संजिवक ची फवारणी मारुन झाली तर रासायनिक फवारणी कपाशीवर मारली तर चालेल का?
शेवगा फुल आणि कळी लागलेली आहे. ह्या स्तिथीत फवारले तर चालेल का? किंवा ठिबक मधून व्हेंचूरी सोबत दिले तर चालेल का?
250 ग्राम गुळ कसा टाकायचा,,
पाणी करुन टाकायचे के डायरेक्ट द्रावनात गुऴाचे खडे टाकायचे ????
हे काय विचार्यच आहे काय
Sir he waparalayane soil 8.5 ph alkaline kami hoto ka, soil cha 7 ph paryant hoel ka ?
Sir kapasi var....(andi + limbu )tasech (tak+andi+gul)
Kadhi favarayche tase sangave
20 days kept lemon juice can be to make
this fertilizer
ऊस आणि आलं पिकासाठी वापरू शकतो का आणि जर पंपास किती प्रमाणात वापर करावा
Bhau majya kade magil varshi tayar kelel anda limbu sanjivak aahe to vaparaycha rahun gelay.... Aataa waparta yeyil ka.... Gul nahi taklay tyat
ऊस पाला सेंद्रिय पद्धतीने कसा लवकर कुजवावा हे सांगा
वेस्ट डीकंपोडेर चा वापर करावा
सर ,ड्रॅगन फ्रुट वाढीबाबत माहिती कळवा
Papai la chalel ka sir
दीपक भाऊ वीस लिटर पंपासाठी किती डोस द्यावा लागेल सोबत निंबोळी अर्क फवारलं तर चालेल का प्लीज कृपया मला मार्गदर्शन करा कारण मी आपल्या व्हिडिओ पाहण्यास यावर्षी सुरुवात केली शेती करण्यासाठी कापूस पीक अत्यंत चांगले आहे मी दादालाड साहेब व चांडक साहेबांचे व्हिडिओ आपल्यासोबत खूप पाहलेले आहे. फांदीछाटायचे पान काढायचे पानाची सूट झाडाची सूट काढायचे त्याचे पण मी प्रयोग केला आहे कापूस पी खूप छान आहे अंडी नींबू संजीवक प्रतिपंपासाठी वीस लिटर साठी किती डोस द्यायचा सोबत निंबोळी अर्क फवारायचे का नाही त्याबद्दल प्लीज कमेंट करून सांगा मला मी यावर्षी पासून शेती करत आहे कृपया माझ्या कमेंट ला उत्तर द्या धन्यवाद धन्यवाद.
दिपक भाऊ माझ्या प्रश्र्नांची उत्तर मला मिळाली.कारण तुमचा video मी परत बघीतला.६ महिने हे तयार मिश्रण वापरता येईल
हा प्रयोग वांगी पिकावर करता येईल का
Soyabean la chalel ka ani kuthlya stage la maryacha
सोयाबीन पिकाला चालेल का अणि कधी मारावे
चांगले संप्रेरक आहे
दिपक भाऊ गवरान अंडी एवजी सरकारी अंडी म्हणजे जे दुकानात मिळतात ते अंडी वापरली तर चालेल का?
नाही भेटले तर वापर करा भाऊ
@@ApliShetiApliPrayogshalaकोंबडी चे नासवलेले(खराब झालेले)अंडे चालेल का
सोयाबीन वर चालेल का दादा
दीपक भाऊ तुमच्या गावठी कोंबडी पालन च व्हिडिओ बनवा म्हणजे नवीन कुकुटपलन करणारे शेतकरी मित्रांना फायदा होईल.
नक्कीच भाऊ
14:09
@@ApliShetiApliPrayogshala❤😂🎉 14:09 😅 14:09 वो
❤
Mirchi madhe chalel Ka aani kiti divsani
भाऊ सोयाबीन पिकासाठी चालेल का
आणि ते किती दिवसानंतर फवारणी करावी
सर तुम्ही प्रेड नाही सांगितला
Namaskar Sir
Sir nemaka kiti divsachya kapusala
He aushadh dyacha aahe
भाऊ अंड आणि लिंबू आणि मासा अमिनो अँसीड पैकी कोणती चांगली आहे
कांदा पिकाला चालेल का आणि चालत असेल तर पीक कोणत्या अवस्ते मध्ये असताना फावरल पाहिजे
छानच
छान माहिती दिली भाऊ
Soyabin sathi kadhi favarni karaychi
@@ramnathgodse9332 फुलं यायच्या अगोदर आणी शेंग पक्के झाल्यावर
Andi ani limbu he sajivak tayar 7 tarkhe paryant 20 divas zale pan pavsa mude setat favarni karayla ushir zala tr ata te favarni Karu skto ka
अंडे आणि लीबाचे एक्सपायरी किती दिवसाची आहे
नमस्कार.
अंडी व लिंबु रस एकत्र करुन ठेवले आहे. पण विसरुन दहाव्या दिवसीच गुळ टाकला. गुळ टाकल्यापासुन रोज गॅस काढावा लागतोय. आज बावीस दिवस झालेत. वापरले तर चालेल का?
उसाला 15 लीटर पंपाला किती मिली वापरायच आम्ही तयार केल आहे
आमाला बी सांगा
Reply ch det ny rav,,🤔
Banvun ky karayche
भाऊ फवारणी साठी 30 मीली घ्या 15 लीटर पाण्यासाठी
फवारणी करावी.
किंवा जमीनीत ठिबकद्वारे सोडण्यासाठी एकरी दोन लिटर द्या
भाऊ फवारणी साठी 30 मीली घ्या 15 लीटर पाण्यासाठी
फवारणी करावी.
किंवा जमीनीत ठिबकद्वारे सोडण्यासाठी एकरी दोन लिटर द्या
Sir can we use it in paddy crop tell me the quantity of spray and drenching.
Sir can we use it in Napier grass for growth
डाळिंब बागेवर चालेल का? व किती प्रमाण वापरावे.
मुणगेजी, नमस्कार.1) कापुस लागवड 5×1×1 या अंतरावर दोन ओळीत व झिगझॅग पद्धतीनेकरावी का डायरेक्ट दोन ओळीत 1फुटावर सरकी टोबावी ?2) 2) गळफांद्या व खालच्या भागातील जाड पाने नक्की किती दिवसानंतर काढावेत ? 3) या पद्धतीत एकरी 3बॅग सरकी लागेल काय ? 4) एका जागी किती बिया टोबावायात?.क्रिपया ऊत्तर देणे.
Soybean madhe kevha spraying
Khup chhan mahiti dili ,pn barnila zakan lavave ki phadk bandhave ? Airtight pahije ka? Krupya reply dya
भाउ waste decomposer का अमृत पानी बरोबर देता येल का पंप मधेय।
Thank you sir 🙏🙏🙏👍
आद्रक ला कोणत्या स्टेज ला फवारणी करावी
आद्रकला चालते का
च्छान माहिती आहे
ऊसावर फवारले तर चालतं का..?
ऊस पिकाला याचा रिझल्ट कसा आहे आणि ऊस किती महिन्यांचा असताना फवारले पाहिजे..
कधिही मारा फायदा होईल
आळवणी साठी वापरू का
Per ltr प्रमाण किती?
Chan Mahiti dili bhahu
हळद पिकासाठी कसे उपयुक्त आहे किती दिवसातून फवारणी घेतली पाहिजे
Sir yabdal sanga
Haldisathi kashyaprakare karta yeto te sanga sir plz 🙏
sir ,12 acre tur karaychi ahe, tyasathi kase niyojan karave lagel
jene karun best average yeil. Gelya varshi acri fakta 6 qt chach average aalte. pls margadarshan kara 🙏
सर,
पिकांच्या कोणत्या स्टेजमध्ये वापर करावा.
उदा. कळी, फुले, व सेटींग स्टेज मध्ये अंडा लिंबू टॉनिक किती मिली मे मारावे तसेच वरील कळी फुल व सेटिंग या मधील सर्व स्टेजमध्ये हे संजीवक औषध फवारणी करावी काय
निबुच्या पिकावर चालेल का ?
Bhau andi gavran kombdichech pahije ka boilar kombdiche chalnar nahi ka please sanga
शक्यतो गावरान नाही भेटले तर घ्या
Aplya mahitiche ek pustak published kara
Mahiti changali ahe.
Mazyasarakhya adani mansala lakshat rahat nahi
सर भेंडी साठी चालेल का आणि माझी भेंडी 25. दिवस झाले आहेत करू का आणि या आधी फवारणी केली आहे एम45ची फावरनी केली आहे
डाळिंबाला कोणकोणत्या स्टेज मध्ये स्प्रे मारू शकतो
व्हिडिओ पुर्ण बघा भाऊ
हे संजीवक मीरची पीठावर चालते का भाऊ सांगा
या संजीवक फवाऱ्या नंतर इतर औषध फवारले तर चालेल का
भुईमूग।पिकावर फवारणी चालेल काय
आम्ही हे अवश्य करू
Soyabin vr kadi maracha favara
साहेब गॅस बाहेर निघण्यासाठी भरणी झाकण स होल पाडले तर चालेल का दररोज झाकण उघडून गॅस बाहेर काढणे एवजी
दादा मी केले होते ,आज 13 दिवस झालेत पण औषध सफेद झाले आहे , आधी पिवळे दिसत होते काय करावे उपाय सांगा 🙏🙏
सर हे द्रावण कीती दिवसा पर्यंत वापरु शकतो आपन आणि तयार झलिवार किती दिवसा पर्यंत राहू शकते
Sir kahi riplay nahi dila Tumi