आसाराम साखरे बापू तुमचा सेंद्रीय शेती खूब उपयोग खूब-खू ब धन्यवाद प्राकृतिक मधमाशी संगोपन केल कार्याला खूब-खूब तुमसे मनापासून धन्यवाद महाराष्ट्र शासनाने तुम माला पद्मश्री घोषित कराओ 🙏🙏🙏दीपक भाऊ यांना सुधा मनापासून आभार 🙏🙏🙏 मधमाशी सर्व शेतकरी संगोओपन करायला हवा
खुप छान मध काढु नये अंडी राहतात सर्व मरतात पीढी नष्ट होते ही काळजी दादा घेतात ते एवढ्या नाजुक जीवाची काळजी घेता मनस्वी कौतुक समाधान देणार कृत्य कल्याण होवो 🙏
राणी माशी जाऊनी बैसली । तेथे मधमाशाची रिघ लागली । पहाता पाहाता सृष्टी सडजली होईल ऐसे ॥ वंदणीय राष्ट्र संत यांनी ग्रामगीता मध्ये ओवी लिहीली अनुभव साखरे भाऊनी त्यांच्या शेतात दाखविवा धन्यवाद दादा जयगुरू
सुंदर प्रयोग 🙏 ह्या मडक्याला भोक करावी लागतात का? अणि ते झाडावर कसे ठेवले आहे, पडू नये म्हणून काय करता. अणि माश्या गेल्यावर स्वच्छ कसे करता. कृपया मार्गदर्शन करावे
खूप आनंद अशी माणसे स्वतः पेक्षा निसर्गाची काळजी घेतात,आणि जिवनाचा आनंद मिळवतात
बरोबर भाऊ
हा व्हिडीओ पाहून मी पण माझ्या आंब्यावर मडके ठेवले व आज मला माडक्यामध्ये मोहोळ पाहायला मिळाले
खूप आनंद देणारा क्षण
केवळ आपल्यामुळे
धन्यवाद
आसाराम साखरे बापू तुमचा सेंद्रीय शेती
खूब उपयोग खूब-खू
ब धन्यवाद प्राकृतिक मधमाशी संगोपन केल कार्याला खूब-खूब तुमसे मनापासून धन्यवाद महाराष्ट्र शासनाने तुम माला पद्मश्री घोषित कराओ
🙏🙏🙏दीपक भाऊ यांना सुधा मनापासून आभार
🙏🙏🙏
मधमाशी सर्व शेतकरी संगोओपन करायला हवा
फारच छान निसर्गाची सेवा म्हणण्यापेक्षा निसर्गाबददल कृतज्ञता व्यक्त करित आहात .
आपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏
फारच छान माहिती दिली असून आपले आभार
शेतकरी बंधुला आमचा मानाचा मुजरा, जय जवान जय किसान, एक दीवस बळीराजाचे राज्य येवो,💐💐👑💐💐
खुप छान स्वस्त आणि सोपी पद्धत मधमाशी 🐝 पालणची
दादा काय अस्सल शेतकरी माणसाचा विडिओ बनवला आहे 💐👑
बुंगे पाटील यांचे सर्व vdo खूप छान असतात , त्यांचे आभार 🙏🏼 सर्वांनी बुणगे पाटील यांचा आदर्श घ्यावा , ही सर्वांना नमरतेची विनंती🙏🏼
आपण केले लाख प्रयोगात पुण. यश आहे आपणाला माझा शतकापूर्वी आपणाला ईश्वर खूप आयूष्यदेवो
खूप छान छान प्रयोग खूप केला मनापासून खूप खूप शुभेच्छा. दीपक भाऊ अगदी शेती विषयक नविन नवीन माहिती मिळत मनःपूर्वक अभिनंदन.
राम राम
मी पन हा प्रयोग करीन
खुप आनंद झाला
लय भारी माहीती असा विडिओ कधीच पाहीला नव्हता धन्यवाद.
माणूस का विसरत चालला आहे कि निसर्ग चांगला राहिला तर माणूस चांगला राहू जगू शकतो. 👌👍🙏🌹🌺🌷
छान उपक्रम आहे तुमचा. आणि तुमच्याकडून मला एक गोष्ट नवीन शिकायला मिळाली कि, राणी माशी आणि इतर माशांचे जतन होणे ही आवश्यक आहे. Like 👍
❤️👍👍 जब्बरदस्त कष्टाळू वृत्ती आहे
माझ्या चिकूच्या झाडावर दरवर्षी येक दोन
महु येतात आम्ही ते काडत नाही
पाळुन ठेवतो
त्यामुळे झाडाचे चिकू ही गोड रहातात....
अतिशय सुंदर. आपणापासुन इतरांना प्रेरणा मिळेल.
खुप छान मध काढु नये अंडी राहतात सर्व मरतात पीढी नष्ट होते ही काळजी दादा घेतात ते एवढ्या नाजुक जीवाची काळजी घेता मनस्वी कौतुक समाधान देणार कृत्य कल्याण होवो 🙏
अनुकरणीय उपक्रम, खूप छान
आतापर्यंत पाहिलेला best vdo
खुप सुंदर कल्पना आहे...
Really Great work Sir 👍 proud of you
खूप भारी विडिओ आणि सर्वात सोपी पद्धत सांगितल्याबद्दल खूपखूप धन्यवाद
भाऊ आपण चांगली माहिती दिली, खूप खूप धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
खुप खुप छान उपक्रम मि पण आमच्या जांभुळाच्या झाडावर 4/5 मडकि बाधतो
Nice, Innovative way of increasing productivity.
Jai Hind !!!
👌👌👌 आपला आदर्श ,आभार मानलेच पाहिजेत धन्यवाद दादा 💐💐💐
राणी माशी जाऊनी बैसली । तेथे मधमाशाची रिघ लागली । पहाता पाहाता सृष्टी सडजली होईल ऐसे ॥
वंदणीय राष्ट्र संत यांनी ग्रामगीता मध्ये ओवी लिहीली अनुभव साखरे भाऊनी त्यांच्या शेतात दाखविवा धन्यवाद दादा जयगुरू
खुपच छान, आनंदित झालो
Really great work.
देशी जुगाड़ .. धन्यवाद 🙏
Great work .
खुप छान प्रयोग केला...तुम्ही...धन्यवाद
खूपच छान . जय सेंद्रिय
दीपक भाऊ तुमचे मार्गदर्शन प्रत्येक व्हिडिओ पासुन मिळते...
खुपच छान 👌👌
Kaka tumhich aamche dev aahat. Khup warshe jaga.
निसर्गाची चिंता करणारा शेतकरी !
निसर्गाशी एकरूप होणारा शेतकरी !!
पैशाची तमा न करता मेहनत करणारा शेतकरी !!!
Khup chan mahiti👌👌👌
सलाम भाऊंना 🙏
👌👌🙏🙏🙏 खूप छान कार्य करताय
Khuup chaan. Thanks for bee keeping nature ride.
Khupach mast upakram aahe..
Dada apan atishay uttam kam karat ahat manapasun dhanyvad
Wah ha khara shtkri ... Jo shetkri swathaa prayog karto to shetkri yeshvi hoto🙏🙏🙏👌🌹💐🌹💐
Great man
Save honey bees
Save mother Nature...
Nice AWESOME
Very interesting
GuruSai Travel in Pune
छान माहिती
ishvr...apnas...udhand..aashirvad...de..o!!!....panch...mahabhut...v...nisargache.....antakran....aapn....jopasle.......!!!...gajanan....namaskar
फार छान विडिओ
Khup chhan bhau
खरच काळाची गरज आहे
खूप सुंदर माहिती दिली सर, असेच माहिती देणारे विडिओ बनवा...😊😊
आमच्या शेतामध्ये महशीचा गोठा आणी 4 एकर सेंद्रिय गवत आहे.. आम्ही रासायनिक वापरत नाही ..आज शेतात 5 मधमाश्यची पोळे आहेत ..नेहमीच असतात
Khup chan video dipak dada
छानच! धन्यवाद!! 🙏
Sir salute to you 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Very good work
खूप छान माहिती मी पण करणा हे ह
Very very nice management
कडक
Very good. God 🙌
साष्टांग दंडवत शेतकऱयांना
छान
छान माहिती भाऊ
खुप खुप छान
दिपक भाऊ माहीती बद्दल धन्यवाद उन्हाळ्यात शेतीच्या तयारीवर व खतावर व्हिडिओ बनवा, आम्ही देखील मोहळ कोणाला काढु देत नाही व काढत देखील नाही 🙏🙏🙏🙏
Nice
खरच खुप छान काम
🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻
आपलैला आवडल राव
👌👍🙏🙏🙏
धन्यवाद. श्रीराम
एक शेतकरी, वावा काय आडिया अगदीच शास्रज्ञ,नतमस्तक
Ram Ram
खूपच चागलि महिति
सुंदर प्रयोग 🙏 ह्या मडक्याला भोक करावी लागतात का? अणि ते झाडावर कसे ठेवले आहे, पडू नये म्हणून काय करता. अणि माश्या गेल्यावर स्वच्छ कसे करता. कृपया मार्गदर्शन करावे
ते मडक आत्ताच ठेवल्यासारख वाटल.
Amazing 👍 👏
mirchivar upay sanga.. vedio banva ki
Great work, Abhinandan 💐
मला खूप बरं वाटलं
1नबर🙏🙏
निसर्गाचे संवर्धन
Mala wate sakhrechya panyachi garaj nahi madh tyasathich sathvalela asto tyanni
लई भारी
आम्ही मधमाशी पालन प्रशिक्षण देतो.....
मधमाशी पेटी विकत मिळेल..
आंबे काढतांना किंवा कुठलीही मशागत करताना मधमाशा चावण्याची शक्यता किती आहे?
तसेच साखरेचे पाणी कसे ठेवावे हे सांगितले तर उपयुक्त माहिती मिळेल.
धन्यवाद.
तुमच्याकडे बाग आहे का
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Aamba zadavarun utaravtana madh mashiche kaay karayache.
Pls share video about panpoi,
Tya mdhmashya suru vatila tyamdhe gelya ksha tumhi tya sathi kay kel
बहुतेकदा असं होतं माणसाला चांगलं काही करण्याची इच्छा असते पण चांगलं काय आहे ह्याच्या बद्द्ल फारशी माहिती नसते. जी आज तुमच्याकडून समजली
Lay bhari pan madhamashyncha dhoka hot nahi ka
👍👍
फक्त gadge ठेवायचे आणि किती अंतरावर थोड स्पष्ट करा
बादली मध्ये गुळाची ढेप ठेवावी ?
Bhau bandranwar kahe uppai ahe ka
God bless you dada
क्रपया आपला मो, न, मिळाल्यास खुप आनंदहोइल
🙏🙏🙏
अपनी केलेला निसर्गाचा अनमोल ठेवा आहे पण आपण साखरेचे पाणी केव्हा गुळाचं पाणी ठेवू नये मधमाशा ला त्रास होतो
Kharach ka
🙏🙏