कोरडी विहिर बारमाही पाण्याची झाली जलतारा प्रकल्प व ईतर प्रयोग कमालीची सक्सेस

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 8

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    दीपक भाऊ आपले विडिओ खूप वेगवेग ल्या विशया वर आणि माहितीपूर्ण असतात, आपण अशीच शेतकऱ्यांना माहिती द्यावी ही विनंती.

  • @ParabhakarPawar
    @ParabhakarPawar 5 นาทีที่ผ่านมา

    सर. तुमच कार्य खूप चांगलं अभिनंदन

  • @HanumanMore-v2q
    @HanumanMore-v2q 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Best

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेती कोणत्या ठिकाणी आहे ? प्रत्यक्ष भेट देता येईल का ? मी मुंबई येथे राहतो, मूळ गाव छत्रपती संभाजी नगर, तालुका वैजापुर.

  • @surekhajadhav4889
    @surekhajadhav4889 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोअर काढलेली आहे पण पाणी खूप कमी आहे . पाणी वाढवण्यासाठी काय करावे. Please मार्गदर्शन.

  • @rahulpardeshi5273
    @rahulpardeshi5273 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब मला शेतात 800×6×4 अशी खोल चारी खोदुन त्यात दगड भरून त्यावर मुरूम टाकून रस्ता करायचा आहे तरी मला शासन कडून काही मदत व तुमचे मार्ग दर्शन होईल का
    .
    नक्की सांगा

    • @PrakashJadhav-br8po
      @PrakashJadhav-br8po 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      MREGS योजनेत रस्ता करता येतो.गावचा सरपंच रोजगार सेवक यांना भेटा.

  • @sanjaysarode27
    @sanjaysarode27 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    यावर्षी पारनेरला देखील खूप लाल मुंग्या आहेत