तांदूळ पिठाचा वापर फळबाग भाजीपाला शेतीत फायदा होतो का तोटा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- आपली शेती आपली प्रयोगशाळा
स्वस्त सोपे व कमी खर्चाक मजुर न लागता खुप चांगला परिणाम मिळेल.
वेस्ट डिकंम्पोजर सोबत प्रयोग करून बघा. पांढरी मुळी वाढ व पिक जोमदार साठी वरील व्हिडिओ बघा.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#दीपकबुनगे
#वेस्टडिकंम्पोजर
#पांढरीमुळी
दिपक जी सुंदर माहिती 👌👌👌
व्हिडी ओ आवडला सोपी पद्ध त सांगीतली
V Good mahiti milali 🙏🙏🙏🙏🙏
Good morning to you and your family and friends also tc.
खूप छान माहिती दिलीत
नकिच प्रयोग करून बघू दिपक भाऊ खुप छान माहीती दिली 🙏🙏
तुमचे शेतीवरील व्हीडीओ नेहमीच प्रेरणादायी असते.
छान,कल्पना. भाऊ
लय भारी
एकदम छान आणि नवीन माहिती देता तुम्ही तुमच्या माहितीला जोडच नाही
खुप छान फरक पडतो मी केलय
👌👌👌👌
लिंबूचा रस व अंडे फोडलेले किती दिवस मिश्रण ठेवू शकतो
केळी साठी योग्य आहे का
Mast ahe dada
धन्यवाद भाऊ
दिपकभाऊ सुंदर
अतिशय सुंदर !
आभारी आहोत !
खूप खूप छान
गुळ किती दिवस गोड किती दिवस पाण्यात पाण्यात टाकला पाहिजे त्यानंतर तांदळाचे पीठ किती दिवसाने टाकले पाहिजे नंतर किती दिवसाने पिकाला सोडले पाहिजे
दादा खुप छान, पण खुप मोठा व्हिडीओ बनवता, प्रयोग तेवढा थोडक्यात सांगा
मस्त
Good
दिपक भाऊ राम राम🙏🙏 मी. हा प्रयोग करतो पण २ किल्ले तांदूळ घेऊन दळतो आणि ते सीजतो थंड झाल्यावर २०० लीटर डि कंपोजर सोडूते आणि सोडून देतो
सोबत 2किलो दही किंवा 5लिटर ताक टाकून पहा आणखीन चांगला फरक पडतो
छान
Taki madhe Aadhi Aadhi Kay Kay tak le lo aahe te sanga kripa Karo
दीपक भाऊ हे तांदूळ पीठ हे west decomposer
कांदा पिकाला जमत क
बनवल्या पासून एक्सपायरी किती
किती दिवस भिजत ठेवायचे
भाऊ मी डि कपोजर बनवले आहे मी रत्नापूर ता मानवत जि परभणी येथे राहतो मदर कल
चर कोनाला पाहीजे असेल तर भेटेल आणि तांदुळ पीठाचा प्रयोग कल्याण नंतर सांगतो
मी निवळी ता pathri जिल्हा परभणी मला डी कंपोस्टर मिळेल का व भाव किती
सर एक एकर शेवगा व सीताफळ लावगडकेली आहे. त्यासाठी ड्रीपमधून देणे करिता व फावा रणी करीता कीती पाणी व गूळ, तांदळाचे पीठ कीती वापरावे या बद्दल माहिती मिळणेस विनंती आहे.
Dada gav ani jilha konta tumcha
दिपक भाऊ छान माहिती दिली!हा प्रयोग 101%सक्षम आहे!तुर लागवड ड्रिपवर 1मे ला करु शकतो काय?चार फुटाचे बेड वर दोन ओळी आणि दोन बैड मधील अंतर आठ फुट!चार बाय आठ अंतर योग्य राहील काय?जय हरी!!जरुर कळवा knmets ला नक्की उत्तर द्या
Bhau chan
Very useful information .....sir ...
sorry to be offtopic but does someone know of a tool to log back into an Instagram account?
I was stupid forgot the login password. I appreciate any tricks you can give me.
@Archer Chance Instablaster ;)
@Amari Tyson I really appreciate your reply. I got to the site through google and Im waiting for the hacking stuff now.
Seems to take a while so I will get back to you later with my results.
@Amari Tyson It worked and I now got access to my account again. Im so happy!
Thank you so much, you really help me out!
@Archer Chance glad I could help :)
स्लरी मध्ये टाकु शकतो का
तांदूळ पीठ टाकल्या नंतर कीती दिवसांनी वापर करायचा सर 🙏🙏
Chopaan jamini var kahi upay suchva
भाऊ, 100टक्के,बरोबर मी गँस मधे आटा चक्की ची झाडुन जमा झालेला आटा प्लँट मधे टाकतो गॅसचा डफ 24 तासातच उचलतो
आन्न धान्य पासून १ऐकरच पूर्ण खत व्यवस्था करता येते का
Kiti divas tandul pit takun tevayche
Dhananjay
Kas karche
दिपकजी माहिती तर खुप छान देता!कमेंट्स ला पण उत्तर दिलं तर फ़ार बरे होईल
Motha manus aahe to kasla reply denar aplyala
असे अनेक प्रयोग मीपण गेली 20वर्षांपासून करत आहे!मी ऋषीकृषी तंत्र विकसित केले आहे पण काय आहे मी व्हिडिओ बनवत नाही
@@sudhirkadam9841 video taka please
@@sudhirkadam9841 तुमचा मोबाइल न दया
🙏👍
धन्यवाद भाऊ
Sir aapka mo no. Kothe bhetel?
Nusta pitch takayech ka
गूळ टाकला तर चालतो का या मध्ये
👍👍💐💐🙏🙏
मोसंबी साठी एका झाडाला किती लिटर प्रमाण योग्य आहे
पीठ करून टाकलं तर चालेल का
तांदूळ काय करावे तांदूळ भिजत घालून झाल्या nanter. मी तांदूळ 3 दिवस भिजत घालून पाणी तयार केले होते आता मी ते तांदूळ बाजूला काढून वळवून ठेवले. त्या तांदळाचा vapr कशासाठी वापरू?
Bhu amhy galfandy kadlly ata vest di cmpojar va तांदळाचं फित दीलातरचलेलका kapassyla
मिरचीला चालणार काय
Dada 200 litar pani lagte mla kiti takave पीठ
दीपक भाऊ 100 लिटर पाण्यात किती तादुळ पिढ घ्याला पाहिजे 🙏🙏🙏🙏
2.5
0k
जे कल्चर तुम्ही म्हणाले ते कोणते
🙏
गाझियाबाद कडील 20/ची बाटली दोन वर्षा पासुन बंद झाले आहे तुमच्या कडून वेस्ट डि kampozer सॅम्पल मिळेल का
Mi vapar kelay kandy sathi khoop chan result ahe khoop pandrya mulya wadlyt
टाकी मध्ये काय काय आहे ते सांगितलं नही फक्त तांदूळ पीठ सांगितलं
सिताफळ घन लागवड ज्यानीं केली आहे ..व त्याला चार पाच वषॕ झालेली आहेत त्यांना काय अङचनी आल्या त्यावर vdoबनवा...
Bhau kedi,papai la chalel ka bhau
भाऊ मी धान उत्पादक शेतकरी आहे माझी जमीन पाणी लवकर सोडत आहे.व हा प्रकार आतादोन वर्ष झाली उपाय सांगा
Keeti liter pana madhe keeti kilo tandalach peethat takal te sageetal nahi
टमाटे व मिरची साठी चालेल का
दीपक दादा डीकंपोजर कोठे मिळेल सांगा मला पाहिजे
Amazon वर
Owdc मागवा
महाग आहे पण quality ऊत्तम आहे
सुबाभूळ वाढीसाठी चालेल का हे ?
मी वापर करतोय दिपक भाऊ o w d c
जीवामृत करताना बेसनपीठा ऐवजी तांदळेचा पीठचा वापर केला तर चालेल का
चालेल पण दोन्ही वापरात घ्यावं आणखीन चांगला फरक पडतो
सोबत 2किलो दही किंवा 5 लिटर ताक टाकून पहा आणखीन चांगला फरक पडतो
डाळिंब पिकाला तंबाखू डस्टचा काय उपयोग होतो
सर वेस्ट डि कंपोजर क्लचर मिळेल का
कोणत्या टेजला वापर केला पाहिजे
भाऊ तांदूळ ऐवजी गहु चालेल का
नको
Takemade. Pamp. Lavla ka. Pane. Kase. Ferte. Aye.
डी कंपोज चा ,ट्रायकोड्रामा चा गांडुळा ला काही विपरित परिणाम होतो का.
Nahi
🙏राम राम दादा
अद्रक साठी चालेल का
कपाशीला सोडलं तर चालेल
राम राम दीपक भाऊ
🙏
भाऊ आम्हाला वेस्ट डीकम्पोजर मिळत असेल तर द्या.
Flip cart varati milatey botal
Online milatay
Bhau vedio awadla 🙏🙏
वेस्ट डिकंपोसर कुठ मिळेल?
तुर लागवड साठी कस वापरायच?
200 ली डिकंपोजर मध्ये किती पीठ टाकायचे 10 गुंठा साठी
2 ते 3 किलो असावे
शेतकऱ्यांचे पहिल्यांदा reply det ja
माझ्या कडे डी कम्पोझर व गो कृपा अमृत दोन्ही आहेत मी वापरतो
Ram Ram sir
तुटक तुटक बोलता,जे विडियो बनवता,सोबत पुर्ण माहिती पन जरुरी असते. धन्यवाद
दिपक भाऊ मला कल्चर हवे आहे कुठे मिळेल व कशे मिळेल त्याबाबत मदत करा
9823053003 sagar pandurang pawar जिल्ा akola
deepakji मला कल्चर हवेत नागपूर ला कूठे मिळेल |
पुण्यात कुठे मिळेल
रासायनिकखते आणि शेंद्रिय खाते मिक्स झाली किंवा काही वेळ काळ घेऊन टाकली तर काही जमिनीवर किंवा पिकावर फरक पडणार नाही ना
Bhau.amala.bhetel.ka.west.d.kampozr.1.litr
गाव
डिप चोकप होणार नाही का
गो कृपा अमृत चा वीडियो करा।
लवकर बनवा
Kuthe midel
Sir mala pan mother calcher havy,
कुठे
@@sagarpawar1405 at post palkhed tq vaijapur
Dist aurangabad
👍 भाऊ 🙏 रामराम 🙏
🙏 sir.. मला mother कल्चर मिळेल का?
Deepak भाऊ मला कल्चर पाहिजे कोठे मिळेल मे पुण्यात राहते
Flipcart varun magava
ऊसासाठी चालतय का
Grape Fruit badal sanga please 🙏💐
Dalimb la challel ka
कामापेक्षा इतका वेळ न घालवता जय महत्वाचा आहे तेच सांगा विनाकारण विनाकारण व्हिडिओ जास्त वाढवू नका
भाऊ खूप छान माहिती,,,
कोणी म्ह नत की भात शीजाऊ न टाका
Bhau mi first time sheti kart aho ani Mala decomposer milal nhi.... Mazya kale iffco cha liquid consortia ahe Tya madhe takla tr chalel Ka....?
West di composer banvine sa ng
हे द्रावण प्रे ने देता येईल का?
Ram 🙏🚩ram dada 👌