जेव्हा शेतकरी मुलगी पाहायला जाते | Ashish Bobde Comedy
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2023
- जेव्हा एक शेतकरी मुलगा आपली नौकरी सोडून शेती करतो आणि मुलगी पाहायला जातो तेव्हा पाहा काय होते
Location - the engineer's katta family restaurant
Opposite City bus Depo Khapri, Naka, Wardha Rd, Nagpur, Maharashtra 441108
in video
shital tagde
ashish bobde
camera - harshal chandekar
#शेतकरी #shetkari #comedy
#ashishbobde
Instagram - / chimurkachokra
for bussiness enquiry - ckcstudio92@gmail.com - บันเทิง
शेतकरी असल्याचा गर्व आहे खूप छान
आपण शेतकरी आहे तर आपल्याला गर्व हवा शेतकरी असल्याचा ... शेतकरी अहो आपण तर आपण शेतकरी असल्याचा मान ठेवला पाहिजे..
😢😢
खूपच छान शेतकरी असल्याचा गर्व आहे मला
खूप छान विषय आहे आज शेती खूप महत्वाची आहे शेतकरी शेती नाही तर खायला काय मिळणार शहरात तर सर विकत मिळते पण काय आहे मुली आता जास्त शिकल्या ना म्हणून त्यांना शेतीचे महत्व नाही कळणार खूप छान 🙏
नेहमी सुरुवात हास्य ,मजे ने करतो ,,,,आणि शेवट मात्र भावनिक..खरच भारी वाटते भावा....आणि येणारा काळ हा शेतकऱ्यांचाच आहे👍👍शेतकरी पुत्र..
❤❤
थतातररतयकथिथयकयीईऔककयिरतिईयकयलेगीट
ठ
वावर आहे त पावर आहे
Kharach Bollat tumhi Next Yug Farmch Asnar
खूपच छान बोलले भाऊ शेती बद्दल,आपल्याला शेतकरी असल्याचा गर्व असला पाहिजे कारण शेतकरी शेतात पिकवतो मानूनच हे जग चालतो.जय जवान जय किसान
अगदी नेमक्या भाषेत बोलला भाऊ....धन्यवाद 🙏
जय जवान जय किसान
आजच्या काळातली सत्य परिस्थिती तुम्ही नाट्यरूपात दर्शवली खूपच छान धन्यवाद. 👍🏻💐
❤❤
2:50 2:50 2:50
खुप छान विचार मांडले आपण,
पण हे विचार सर्वांना समजले पाहिजे 100℅
मस्त भावा
कष्टकरी शेतकरी यांच्या वारसदाराची भुमिका छान
🌽वावर आहे तर पावर आहे 🌽शेतकरी सदा समाधानी आहे 🙏
बहुत ही शानदार वीडियो लगा आपका वैसे तो मैं एक हिंदी भाषी हूं लेकिन मराठी सीख रहा हूं बहुत ही अच्छा लगा आपका यह वीडियो जो एक किसान के ऊपर आधारित है
लोग खेती तो नहीं करना चाहते लेकिन खेती वाला लड़का नहीं चाहते हैं 🇮🇳
Ashish भाव एक नंबर माझा एक स्वभाव तूम्ही दाखवला की आम्ही कुणापुढे दबणार नाही मान ताठ करूनच बोलणार सर्वांशी proud to agricos ❤️👍
👌
been
जगातला सर्वात, सुखी, माणूस,हा, शेतकरी,आहे
खुप छान विचार शेतकरी भावाचा विजय असो.
एक नंबर भावांनो माझे असे विचार आहेत तर तुमी तुमचे विचार मांड लात तर मि तुमचा आभारी आहे जय किसान पण प्रत्येकाने जर असा विचार केला तर देश् आपला कृषीप्रधान आहे तर तो कायम असच राहील कारण आपण महिन्यातून एकदा पगार घेतो पण आपण धंदा आणि शेती जर केली तर रोज आपल्या हातात पैसे मोजत असू आणि महिना कामं करायच महिन्याच्या शेवटी पगार घेतो आणि दुसऱ्या दिवशी लोकांनी बँकेची देणी देत असतो म् मला सांगा शेतकरी मोठा कि नोकरी वाला आज देशाला पुन्हा एकदा जाणीव करून द्यावी लागली आपल्याला कि या जगाचा पोशिदा आपला बाप शेतकरी आहे हे कोरोना कालत् दिसून आलं सर्व कोंबड्या सारखे घरात बसून होते आणि शेतकरी मात्र ताट मानेने शेतात राबत् होता तुमी जर असा विचार केलात कि पैसा असून त्या कालात् आपण पैसे खाऊ शकत नव्हतो पण आमच्या बापाने वर्ष भर पुरेल एवढं धान्य् कमवून ठेवलेल असत हे आमच्या शेतकरी लोकांचं नियोजन आहे तो शेत करी आपल्या नातेवाईक किंवा आपल्या नोकरी करणाऱ्या माणसांना गावी बोलवून आपल्या माणसांना फुकट पोसत् होता शेवटी कोण उपयोगी पडला हे लक्ष्यात घेऊन आपण शेतकरी मुलांना नकार देऊ नका शेतकरी माणुस हा विचारणे खुप चांगला असतो नोकरीं वाला किव्हा श्रीमताच्य घरात पोरगी देताना विचार करून द्या कि तीते आपली पोरगी खूष राहील का पण मि अभिमानाने छाती ठोकून जगाला सांगतो कि माझ्या शेतकरी घरात जर दिलात तर तुमची पोरगी कधीच दुःखी किंवा उपाशी मारणार नाही कारण त्या शेत करी माणसाने जगाला आपली ओळख करून दिली आहे मागे माज्या शेत करी मित्राने एक व्हिडीओ वाइरल् केला होता कि तो गाडी पाहण्यासाठी शोरूम मध्ये गेला तर तिथल्या मॅनेज ने त्याला कमी समजून त्याची लायकी काढली पण त्या शेतकरी राज्याने आपल्या जीवावर त्याच शोरूम मध्ये त्या मॅनेजची लायकी दाखवून दिली आणि तितेच गाडी खरेदी केली कधीच कोणाला त्याच्या दिसण्यावरून त्याला कमी समजू नका मि पुन्हा सांगतो जगाचा बाप आणि पोशिंदा हा बळी राजा आहे
एकदम सहमत आहे भावा तुझ्या म्हणन्याला !
खरच शेतकऱ्यांना सुध्दा स्वाभिमानी जीवन जगण्याचा अधिकार आहे! धन्यवाद भावा
आपल्या सगळ्यांचा जगाचा पोशिंदा आपला शेतकरी बांधव आहे त्याला मनापासून सलाम धन्यवाद
आपण शेतकरी आहे तर आपल्याला गर्व असावा शेतकरी अहो आपण शेतकरी असल्याचा अभिमान आहे
मस्त video बनवला भाऊ डोळ्यात पाणी आल खरंच लोक शेतकरी सगळयांचा बाप आहे
100 % खरी गोष्ट भाऊ
आपण खरोखर शेतकऱ्यांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्याची सत्यता मांडली त्याबद्दल भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद !!!!! शेतकरी
बस काय ......भावा वावर हाय ....तर पावर आहे...
खूप छान टॉपिक वर व्हिडिओ बनवला आहे. असेच व्हिडिओ बनवत रहा जेणे करून शेती व शेतकरी या दोघांची परिस्थिती लोकांना कळेल.
वावर हाय तर पावर आहे. शेतकरी ब्रँड आहे. जय "जय जवान जय किसान"
खुप छांन
अतिशय छान व्हिडीओ, नेमक्या भावना पोहोचतात. शेतकऱ्यांना मान मिळणं हे देवळात जाण्यापेक्षा कधीही उत्तम!!
खूपच छान मस्त असे शेतकरी मुला मुली न साठी नव नवीन व्हिडीओ बनवत जावे,
धन्यवाद❤
वा, शेतकरी सम्बन्धात आपण केलेले भाष्य मला खूप आवडले, धन्यवाद.
शेतकरी पुत्र पैलवान 🙏❤
1 कच नंबर भावा 👌👌... शेतकरी पोराच्या व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏
Very nice good
😮😮😮😮😮
Shetat kam nahi karayache mag mulakde sheti ahe ka he ka vicharatat muliwale... Ekach no bhau. lay bhari. 👏👏👏👍👍
छान मुलाखत दिली शेतकरी आहे ह्याचा गर्व आहे अभिमान आहे जय किसान
Nice dada eka shetkaray cha mata vaykta kelaybaddl. ❤
मित्रा खूप खूप छान आत्ताच्या पिढीला हेच समजल पाहिजे की शेतकरी हा किती मोठा माणूस आहे तो❤
खुप छान व्हिडिओ होता. एकदम आवडला.
Khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup khup chan video God bless you beta
खुप सुंदर धडा शिकवला भाऊ अश्या लोकांना जे शेतकऱ्यांना कमी समजतात 🙏
खुंपच छान खरं आहे शेतकरी मिञ शोधतोय ❤❤❤❤
खुप खुप अभिनंदन साहेब खुप छान आहे धन्यवाद
जगात सर्वात मोठा sathakeri
खुप इमोशनल केलं यार .... बरोबर आहे तूझ मनन .. शेतकरी शेवटी... तसाच राहतो... त्याला पाहिजे तेवढं मान नाही
👍 nice शेतकऱ्याचा आदर केल्याबद्दल धन्यवाद
Shetkari jaglatar desh jagel ...barobar mitra khup chan motivikeshan 👍😀
वा शेतकरी भावा काढून टाकली सर्व खजव्यांची नेत्यांची तुझ्या जिवावर हे खाणार आणी तुलाच सुनावणार शेतकरी भावा तुला जय महाराष्ट्र
इतका मार्मिक विडिओ आजपर्यंत मी बघितला नव्हता.....अंतःकरणापासून अभिनंदन व शुभेच्छा ❤❤❤❤❤
मुजरा बळीराज्या
खुप छान👏✊👍 अभिमानास्पद.... सर्व टिमचे शिवाभिन्दन💐💐💐
चांगलें विचार आहे मला खूप आवडले असेच ,. मेहनती बना चांगली मुलगी मिळेल
खूप छान शेतकरी असल्याचा गर्व आहे.
धन्यवाद सर शेतकऱ्याचे विचार वेदना मांडल्याबद्दल🎉🎉🎉
सुंदर विडिओ...अतिछान...शेतकरी मुलांना पोरी भेटत नाही...पण शेती ही पाहिजे.... पोरगी मिलाली नाही तरी चालेल.पण शेती सोडणार नाही...❤❤
शेतकरी आहे म्हणून आपला भारत देश आहे.
खूप सुंदर चांगले डोळे उघडले.
सुपर सुपर सुपर भाऊ
जय जय विदर्भ माझा
यवतमाळ कर
भावा मी पण शेतकरी आहे तुमचा वीडियो खुप आवडतो .मी शेतकरी आसल्याचा गर्व नाही तर माज आहे आणि सगळ्यात सुखी आहे मी
खूप खूप सत्यता मांडली आहे या भागात.. 🙏🙏
😊🙏
लय भारी विचार शेतकर्याबद्दल आणि नेते लोकांसोबत
खूप भारी ॲक्ट आहे.....भाऊ ❤❤❤salut आहे या गोष्टी साठी.....❤खूप भारी❤❤
वा आशिष दादा अश्यायचा माज तसाच जिरवाले पाहिजे आपल्याला आवडल शेवटी payment मॅडम कडून घेणं 👌
अख्ख्या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा 🎉🎉
Khup chyan. Shetkari jindabad zala paahije
हृदयद्रावक व्हीडीओ! अतिशय वास्तववादी!पण झणझणीत अंजन घालणारा !
तरीहि या पाण्ढरपेशान्वर त्याचा काहीहि सकारात्मक परिणाम झाला नाही याच वैषम्य वाटलं!
अभिनंदनव धन्यवाद!
1 namber video banvala dada khupch chan shetkaryachi khari condition sangitali dafa tu❤
खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे टीम चांगली आहे तुमची शेतकऱ्यांसाठी खूप फायदे आहेत नोकरदारांनी आणि पुढाऱ्यांनी हे सर्व लक्षात घेऊन पुढील त्यांनी कार्यकर्त्यांना जरा विचार करावा हा संदेश संदेश या व्हिडिओ मधून पुढे जात आहे
खुप छान शेतकरी भावा.
खुप छान संदेश. 👍
वावर आहे तर पावर आहे 🎉
👌👌👌
10 akr ahe maghi
खूपच सुंदर आहे दादा शेतकरी ब्रँड 💯👍🏻
Brand is brand only shetkari🌿
बरोबर आहे भावा सेतीबदल असेच विडियो फतवा जय जवान जय किसान
खूपच छान वाटला, समाजासाठी एक चांगला संदेश दिलात,keep it up
मस्त भावा छान विडिवो बनवलाय शेवट तर खूप भारी पोरीला बिल भरायला लावंलं ❤,👍
एवढंच म्हणावं लागेल जय शेतकरी दादा जगाचा पोशिंदा.
मानला भावा,
मनापासून अभिनंदन.
अन्नदात्या.... तुझं वंदन 🙏🙏🙏
खूपच छान आहे व्हिडिओ शेतकरी म्हणजे देव माणूस जो कष्ट करतो पिकवतो तोच बाजारात विकला जातो आजकालच्या मुली शेतकऱ्याला लग्न करायला टाळतात मुंबईकर च्या मुली कधी शेती करू शकणार नाही त्यांना हवा असतो पैसेवाला नवरा आणि चांगला घराना पाहिजे असतो जेणेकरून तो चांगला एकटाच आहे पुढे चांगला राहायला रूम आहे काय शेती म्हणजे काय लोकांना आजकालच्या मुलींना कळणार कळत नाही शेती करतो तेच आपण धान्य पिकवून खातो ना चार पैसे भेटतात म्हणून तर आजकाल मुलींना शेतकरी नवरा नको असतो त्यांना काय कळते माझे वडील स्वतः शेतकरी आम्हाला त्याची जाणीव व शेतीची मी शेतकरी लोकांना भावना कळतात🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान , असेच डोळे उघडणारे व्हिडीओ टाकत राहा❤
Dear Ashish,, congratulation.. Badhiya.... 🌼🌼🌷🌷👌👌
एकदम बरोबर, उत्तर मुलाने दिले ❤❤
NO1 bhau tumhi je bolle sarv barobar ahe
एकदम भारी❤ 8:46
खरंच खूप छान वाटल भाऊ आज विषय.....मी पण एक शेतकरी आहे .....धन्यवाद भाऊ आमच्या भावना काय असतात ते समोर ठेवल्याबद्दल.....मुलगी मिळेल नाही तर नाही मिळेल , राहू विना लग्नाचं पण शेती सोडणार नाही .....
😇🙏
Ho bhau jad fkt sheticha
उद्धव
Annadhannyach gost soda, fakt aaplya deshatil sampurn shetkari ek mahina marcket bhajipala bandh Kara, mag bagha bajarbhav kasa vadato, jas aapan kapus bhav, wadhisathi sambhalto, tas sampurn pikancha sanchana Kara, shaharaltil lokanna ,sarkarla kalel shetkryachi kimmat.
🇮🇳Jay Hind.Jay Kisan🇮🇳
**************************
Very nice video 👍🏼💐💐
@@Ashishbobde ok
खूप छान भावा...... नेहमी शेतकऱ्यांचा आदर केलाच पाहिजे ते पिकवतात म्हणून जग खातो!!😎
😊
@@chandrakanthalbandge❤❤no❤
@@chandrakanthalbandgeओ
भाऊ आदरा सोबत आमच्या पिकाना उपयुक्त भाव मिलावा या साथी काही मदत करा
.@@chandrakanthalbandge
Kharch khup भारी वाटले भावा❤❤❤1no bro
मला खुप खुप छान वाटला का कि भी नेती करते आणि शेतकारी ची बाई मुलगी आई 👌👌💯❤️👌🙏
भावा मन जिंकले तू👍👍👍
खूपच छान विडियो आशिष दादा❤️👍🥰🥰
खर ahe शेतकरीची दुःख बाकिच्याना समजैला पहिजे कास्तकार कसे हसत दिवस काढ़ातत जंनतेला आनंदी ठेवता।
🌹वा आजची परिस्थिती जी निर्माण झाली आहे तीच खुप छान मांडली. शेतकरी आज राजा आणि अन्नदाता असूनही पोरका झाला आहे.👌💐💐
वावर आहे तर पावर आहे🙏🙏
उत्तम असा विषय भाऊ तुम्हाला पहिल्यांदा एवढ सिरियल पाहल😊
खूप छान व्हिडीओ केलाय शेतकऱ्यांची सत्य व्यथा मांडलेय मी कोकणातली शेतकऱ्याची मुलगी आहे माझी काजू हापूस नारळ सुपारीची बाग आहे मस्त व्हिडीओ
दादा छान पैकी शेतकऱ्याची बाजू मांडली धन्यवाद ! .
Khare shabd bolala bhau 👍
LK,खूपच छान ❤❤👌👌👍
Kadak bhau suparrrr Jay bhim
बरोबर आहे भावा शेतकऱ्यांनी पिकवले तर सर्वजण खातील अन्न
वावर आहे तर पॉवर आहे ❤#कास्तकार
जय किसान , सत्य परिस्थिती
मला गर्व आहे शेतकरी असल्याचा
याला म्हणतात झणझणीत अंजन ; १ नंबर भावा
कट्टर शेतकरी 👑🔥❤️