दही लावायचे असेल पण घरात जर विर्जन नसेल तर या 4 पद्धतींनी बनवा झटपट घट्ट दही | Ghatt dahi,curd...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 42

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 หลายเดือนก่อน

    Chan,thankyou,mi,karun,baghen

  • @meenadeore4365
    @meenadeore4365 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान स

  • @asubodhapte5770
    @asubodhapte5770 10 หลายเดือนก่อน

    The great

  • @Shreenidhi26
    @Shreenidhi26 2 ปีที่แล้ว

    तुम्ही सांगितलेलीच मी प्रोसेस केली विरजनासाठी...
    अगदी डेअरी सारख बनल दही...
    Thank you...

  • @ashwinikadam5589
    @ashwinikadam5589 ปีที่แล้ว

    Khup chan 👌 👌 👌

  • @seemavaity4242
    @seemavaity4242 ปีที่แล้ว

    छान

  • @vrushalihaldankar9269
    @vrushalihaldankar9269 3 ปีที่แล้ว +1

    Chan aahe

  • @pramilati3128
    @pramilati3128 2 ปีที่แล้ว

    Tai kyup chan mahiti dilyabaddal dhanyavad 🙏

  • @sonalipatil5614
    @sonalipatil5614 3 ปีที่แล้ว +1

    Dahi unhat thevl tr chaltka

  • @chhayawaghmode4120
    @chhayawaghmode4120 3 ปีที่แล้ว +4

    दही लागल्यावर त्याला तार येते.. त्यासाठी काय करावे.

  • @rupakadam6402
    @rupakadam6402 4 ปีที่แล้ว +1

    दुध कोणते घेतले ? गायीचे की महशीचे ?
    प्लीज replya .

  • @yogitasid8043
    @yogitasid8043 4 ปีที่แล้ว

    Limbune dud fataty na..

  • @jasminesayyad339
    @jasminesayyad339 4 ปีที่แล้ว

    Nice
    Pahila video mi

  • @shilpakatare8836
    @shilpakatare8836 4 ปีที่แล้ว

    हो खूप छान सुचलं ताई 👌👌
    आता गरज आहे ह्याची.
    जरूर पुढं दहि लावायची रेसिपी टाका
    वाट बघीन 🙏🙏

  • @gourav7744
    @gourav7744 ปีที่แล้ว

    Nako na

  • @rajendrakisanbhujbal
    @rajendrakisanbhujbal 4 ปีที่แล้ว

    म्हणजे आपण चांदिच्या वाटित दुध साठवू शकत नाही.
    १०-१२ तासात त्याच दहि होत.

  • @pallavimehare407
    @pallavimehare407 ปีที่แล้ว

    पण मी laun बघितल नाही झाल चांदीच

    • @मराठीसुगरण
      @मराठीसुगरण  ปีที่แล้ว +1

      होतं ताई सुरुवातीला थोडंसं पातळ दिसतं पण हळूहळू घट्ट होतं

    • @pallavimehare407
      @pallavimehare407 ปีที่แล้ว

      नाही हो jas लावल तसच होते दुसर्‍या दिवशी पण जास्त वेळ ठेवले तरी पण

  • @savitaswami2562
    @savitaswami2562 4 ปีที่แล้ว +2

    ताई मी म्हांडची आहे पण सध्या डोंबवलित राहते मला ताई नको बोलु मी लहान आहे तुझ्या पेक्षा मला नावाने बोल माझ नाव सविता आहे

  • @savitaswami2562
    @savitaswami2562 4 ปีที่แล้ว

    ताई तु खुप हुशार आहेस ताई तुझ लग्न झाल आहे का

  • @savitaswami2562
    @savitaswami2562 4 ปีที่แล้ว

    thanks ताई ऊत्तर दिल्या बद्दल आणि साॅरी पण तुला प्रश्न विचारल्या बद्दल राग नाही ना आला पण वाटत नाही तुझ्या आवाजाहुन की 24 वर्ष झालेत लग्नाला मला तर वाटल लग्नच नाही झालय तुझ सर्व रेसीपी सांगणारे त्याचे चेहरे दाखवतात तु का नाही दाखवत प्लिंस मला बघायच आहे तुला ताई दाखव ऐकदा चेहरा

    • @मराठीसुगरण
      @मराठीसुगरण  4 ปีที่แล้ว

      हो एक दिवस नक्की दाखवेल ताई तो कोणत्या गावची आहेस सांगते का प्लीज

    • @pallavimehare407
      @pallavimehare407 ปีที่แล้ว

      पण आवाज वरुण वाटते की लग्न झाल