गहू अजिबात न भिजवताना न वाटता 4 पट फुलणारी गव्हाची कुरडई बनवण्याची सोपी पद्धत/10 मिनिटात गव्हाची कु.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- गहू अजिबात न भिजवताना न वाटता 4 पट फुलणारी गव्हाची कुरडई बनवण्याची सोपी पद्धत/10 मिनिटात गव्हाची कु.
#papadrecipeinmarathi
#पापड़
#devdarshankitchenvlog
#वाळवणरेसिपी
#कुरडई
#गव्हाचीकुरडई
#साबुदाणाकुरडई
कुरडया बनवायची सोपी पद्धत वाटली. मी नक्कीच ट्राय करेल ताई 👌👌👍👍
खूपच मस्त, सोपी, आणि सुटसुटीत! आजकाल वयानुसार आवड असून गहू भिजत घालून चिक काढण्याचा खूप व्यापक वाटतो. तू खूपच विना त्रासाची रेसिपी सांगितली आहेस. आता नातवंडांना स्वतःच्या हाताच्या कुरडया करून घालता येतील. मनापासून धन्यवाद !
धन्यवाद मावशी 😊🙏
Tai konta khar vaprla
Khupch chhan zali kurdie
⁰thankyou.for.newandeasy.recipy.ù
Khupch chan tai
खुपच छान सोपी पध्दत आहे गव्हाचा भिजल्यावर वास येण्याचा प्राब्लेम नाही धन्यवाद ताई
Have you tried....
😂Very good
खुपच छान पद्धत. कुरडई छान बनली.सोपी पद्धतीने शिकवले. धन्यवाद
मस्तच
7h,tt57 @@dhaviskitchen5020DZ y
76y58
अरे वा!!!!!किती सुंदर आणि सोपी पद्धतीने शीकविले ताई!!!!!धन्यवाद❤
छान झटपट होणार्या कुर्डया सांगीतल्या बद्दल धन्यवाद ताई❤🎉
Thanks Tai 😊
खुपचं छान आहे कुरडी अगदी सोप्या पद्धतीने सांगितले
ताई, खूप सुंदर, शतशः धन्यवाद, खूपच सोयीची कृती आहे
खूप सोपी पद्धत आहे कुरडया करण्याची
किचकट काम एकदम सोप्प केलत फारच छान बरका.!
खूप छान आहे कुरडई करण्याची पद्धत कमी वेळात आणि छान पद्धत
धन्यवाद 😊🙏
एकदम छान अगदी सोपी पदत😊
खरोखर ताई वेळ आणि कष्ट वाचतात तुम्ही खूप सोपी पद्धत सांगितली धन्यवाद
धन्यवाद🙏😊
Me keli ya padhdhatine chan jalet, dhanyawad
Thank you 😊🙏🏻
फारच सुंदर धन्यवाद आसी सोपी रेसिपी दाखवल्याबद्दल ❤🙏🏻
धन्यवाद ताई
खूप छान माहिती दिली.. धन्यवाद मॅडम
खूप छान सोप्या पदतीने बनवण्याची कला आहे. 👍👏👏
धन्यवाद 😊🙏
वाव काय कसली रेसिपी आहे करयला कहीच हरकत नाही विशेष म्हणजे शॉटकट आहे मस्तच
खूप खूप छान कुरडया बनवल्या आहेत मी पण प्रयत्न करून पाहणार आहे
खूपच छान सोपी पद्धत आहे ताई, धन्यवाद फोर शेअरिंग ❤
अप्रतिम सोपी पध्दत नक्कीच करून पाहिलं धन्यवाद ताई चांगली आयडिया दिली.
😢
खुप छान आहे सोपी पद्धत आहे 👌👌👌
Kharch mam khubhch sopi Recipe Aahi hi thanks 🙏🙏👍👍👍 mam
मी नक्कीच करून बघेल ताई छान आहे सोपी पद्धत 😊
खुप अवघड वाटणारी रेसिपी खुप सोप्या पद्धतीने दाखवलं ताई
धन्यवाद 😊🙏
फुल खार म्हणजे काय पापड खार का
सोपी पद्धत आहे. 👌🏻👌🏻👍🏻👍🏻धन्यवाद ताई.
व्वा फारच छान पांढरीशुभ्र अशी सोपी पध्दतीची गव्हाच्या पीठाची कुरडई . मी करून बघेल नक्कीच.
धन्यवाद😊🙏
Chan,chan
Wow easy recipe 😮😮
खुप छान सोपी पद्धत आहे.
कुरडईची खुपच छान रेसिपी अगदी कमी वेळात 👌🏻👌🏻👍🏻अप्रतिम धन्यवाद ताई हा व्हिडिओ शेअर केल्या बद्दल....🎉🎉🙏
मस्त...👌👌छान पद्धत आहे.नक्की करून बघणार..धन्यवाद🙏♥️
धन्यवाद😊🙏
खूप छान आणि सोप्पी पध्दतीने कुरडई करायला सांगितले..🙏🏼
धन्यवाद
छान व सोपी पद्धत
खूप छान सोप्या भाषेत सांगितले आहे, करून पहाते, धन्यवाद ताई
खुप छान माहिती आहे धन्यवाद ताई.
🙏🙏
खूप छान सोपी पद्धत 👌🏻👌🏻👏🏻👏🏻
धन्यवाद 😊🙏
एक नंबर कोरडे कमी वेळेत कमी मेहनतीत सुंदर कुरडई इतकी सुंदर दिसते असं वाटतंय आत्ताच करावे❤❤👍👌👌 धन्यवाद ताई
.
Khup chan tai❤❤👌👌👌
Iiiyt tylutytttrnhtttttetyy till y@@rekhawaghamode7106
Krun bgha म्हणजे kalel... chukicha video aahe ha
खूपच सोपी आणि अतिशय सुंदर कुर्डाई
धन्यवाद 😊🙏
फार सुंदर कुरडई घरगुती तयार केली. अतिशय कमी वेळेमध्ये अभिनंदन
धन्यवाद 😊🙏🏻
Thankyou so much
Best easy recipe ❤
खुप छान रेसिपी आहे
अतिशय सोपी व कुणालाही करता येईल अशी पद्धत सांगितली अभिनंदन
धन्यवाद ताई 🙏😊
Khup sopi paddat ahe tuhmi khandeshi ahat ka
Chhan! Sopi padhat sangitali,dhanyavad!
खूप छान झालेत आणि चटपटीत करण्यात आलेले आहेत
खूप छान पद्धत आहे आणि सोपी सुद्धा मी नक्कीच करून बघीन 🥰
😊
🎉 ft ft ft hu🎉🎉🎉😢❤❤ 7:37 @@BhujangShinde-j3k
Nahi zhal tr vel fhukt jato aamcha
खूपच छान माहिती सांगितली
Khup chhan recipe aani sopi hi 🙏👌👍👍
Khupch chan .recipe & सोप्पी
Thanks 😊🙏🏻
Kiti chan ....ani sopi padhat ....I liked it ....wl try ❤ definitely
खूप छान ताई जॉब करणाऱ्या महिलांना सोपी पद्धतीने करता येतील. 👍🙏
Khupach sundar recipe, sopi watate. Karun baghayachi ichha aahe. Dhanyawad.Madam.
धन्यवाद ताई 🙏😊
Khuup chhan recipe tai
खूपच सुंदर , व सोपी रेसिपी
तुमच्या कल्पना शक्तीला सलाम ही कुरड ई आमच्या कुर कुर ड. ई. ला ..दाखवतो😊😊😊
धन्यवाद दादा 🙏😊
Khup Chan ahe recipe
Wah khupch sundar kurdai v agdi simple method dakhvliye tumhi Tai
Thank you 😊🙏🏻
खूप सोपी रेसिपी आहे आवडली
Khub saan ati sunder kurudi
Chan agdi sopi padhat ahe tai.aaple khup dhanyavad.🙏🏻
खूप छान आणि अतिशय सोपी पध्दत....
धन्यवाद😊🙏
Khupch chan kuradai zali ahe
खुप छान आहे गव्हाच्या पिठाचा कुरडया.पुण्याहुन सौ.शुभांगी दसरे.
धन्यवाद ताई 😊🙏
खूप छान पद्धत कुरडया करण्याची
धन्यवाद ताई 😊🙏
Qrdya N .1 Zhale Aahe Mast . 👌👌🥰🥰😍😍.
8:14 करायला खूपच सोपी आणि चांगली पद्धत तुम्ही शेअर केली , धन्यवाद
अप्रतिम रेसिपी आवडली कमी वेळात ❤🎉
धन्यवाद 😊🙏
खूप छान आणि सोपी पद्धत best...thanks
Thanks 😊
वाह ! झटपट गव्हाची कुरडई 👌🏻😋
धन्यवाद 😊🙏
एकदम छान व सोपी पद्धत आहे
very nice , pure and quick methad of meking kurdai
खरंच खूप सोपी पद्धत आहे
धन्यवाद😊🙏
Very tasty and beautiful recipe❤😋
खूपच छान शॉट कट पध्दत आहे.🥰
धन्यवाद 😊🙏
खूप सुंदर लवकरच करून बघू आणि तुम्हाला रिप्लाय देऊन खूप छान थँक्यू❤
Khoop chhan,easy method
Thanks 😊 Tai
कमी श्रमात खूप छान रेसीपी धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
❤chan sopi padhat
खूपच सुंदर व सोपी पद्धत धन्यवाद ताई 🙏
खूप छान आहे ही पद्धत
😊 धन्यवाद
छान वाटला.🙏🙏
🥰खुप छान आहे रेसिपी एकदम सोपी धन्यवाद मॅडम
🙏कित्ती सुंदर ऐवढे दिवस उगिचच कष्ट घेतलेत पण आज काळजीने निरीक्षण केले 👌👌👍👍धन्यवाद! 🙏🌹🌹
खूप छान
धन्यवाद 🙏😊
पण चव नाही ना लागत अशा कुरवडया ची भिजून केलेली कुरवडी आंबुस लागते छान
@@yogitajadhavar7019
.k
.
छान आहे नक्की करून बघेन 🥰🥰
खुप छान साधी सोपी पध्दत धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
खूपच छान रेसिपी
Awadalya kurudya karun pahte chhan mast.
ग्रेट...खूपच छान आहे recipe साधी सरळ आणि सोपी पद्धत 👌👌👌
धन्यवाद😊🙏
कुरडई ,सुटसुटीत आणि जबरदस्त, धन्यवाद...
धन्यवाद दादा 😊🙏
Khupch cchan
खूपच छान रेसिपी.
Khupach chan soppi trick ahe ❤
धन्यवाद🙏😊
Recipe khoob chana hai
खूप छान पद्धतीने कुरडई बनवली
धन्यवाद ताई 😊🙏
पापड खार घातला का मिठ वापरले नाही का?
खूप खूप धन्यवाद ताई एकटीला पण बनवता येतील अशी सोपी पद्धत सांगीतली
धन्यवाद😊🙏
खूप छान झाली आहे कुरडई
वर्षभरासाठी टिकवायचा असतील तर जुनीच पद्धत चांगली .आणि रेसिपी बदलली की चव पण बदलणार .
खूप छान
Thanks Tai khup chan ani sopi padhat. Dakhvli
धन्यवाद ताई 🙏😊
Very nice👌 n easy method👍🏻 thanks for Explaining n Sharing this video
Most welcome 😊
Khup chhan like
खूप छान रेसिपि आहे आवडली नक्की करू
ताई खुप छान तुमची कला
धन्यवाद😊🙏🙏🏻
Khup chhan sopi paddhat👍