दही नीट लागत नाही? काहीतरी चुकतंय? मग हा व्हिडिओ नक्की बघा । भरपूर टिप्स सह बघा, घट्ट दही कसे लावाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 พ.ย. 2021
- रोजच्या जेवणात दही हा एक महत्वाचा जिन्नस आहे. पण जर तुम्ही लावलेलं दही नीट लागत नसेल, काहीतरी चुकतंय आस वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा कारण ह्यामध्ये भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत.
व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरु नका.
धन्यवाद.
हा व्हिडिओसुद्धा नक्की बघा:-
दही वड्याची ५० वर्षांपूर्वीची पारंपारिक रेसिपी:- • दही वड्याची ५० वर्षांप...
#दही #कसे #लावावे #टिप्स #tips #Curd #making #right #process - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
सांगायची पद्धत खूप छान आहे.अगदी आईची आठवण येते
Wow.......साध दही लावण्यामागे एवढी माहिती असेल कधी वाटलच नव्हत 👍🏻👍🏻👍🏻😊
दही कसे लावावे हेआपण खूप छान पद्धतीने समजाऊनसांगितले ताई खूप खूप धन्यवाद आजच दही लावून बघते
खुप छान आई तुम्हाला आई म्हणावसं वाटलं कारण तुम्ही आईच्या मायेने समजावून सांगता खुपच छान माहीती 🙏🙏👌👌
तुमची माहिती नेमकी आणि मुद्देसूद असते म्हणून रोज आवडते बघायला
फारचं छान आणि उपयुक्त माहिती...... धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर माहिती दिली खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏
अतिशय सुंदर सोपी पधदत आवडली धन्यवाद
खूपच सुंदर माहिती व उपयुक्त दिली. धन्यवाद 🙏 🙏
खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Thank you...khup chan tips...
खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद 👍🙏🙏
Khupch mahiti purn vdo. Kaku manapasun dhanyawad 🙏🙏
खूप छान माहिती आहे. धन्यवाद.
खुप छान माहिती... अप्रतिम
Khup mahatvachi tips ahe.Thanks kaku . Vaishali 👌
खूप छान माहिती सांगितली माझे दही खूप छान तयार जमा झाले
Very nicely explained.God bless u mam.
Very important notes.thanku so much this tipes
Maa,m your puri recipe is too good like you
And dahi recipe also
Your great ma,am!!!!
खूपच उपयुक्त माहिती
अप्रतिम मार्गदर्शन केले.. खुप धन्यवाद
Khupach chaan aani upyogi tips hotya kaku.. maza pan dahi kadhich neet lagat nahi..pan aata mi nakki try karnare tumhi sangitlelya tips lakshat thevun..thank you so much..😊👍
खुप छान टिप्स दिल्या धन्यवाद।
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khup ch chan tips. Dahi first time itak perfect lagal majh.
Thank you Anuradha tai
Khup chan samju sangitale thanks
khup. chha. mahiti. sangitli..thanks
खूपच छान आपण खूपच शिस्त प्रिय आणी कर्तवयदक्ष आहाततुमची रेसीपी पाहूनच मीही कही काही बनविते खूपच छान सांगता धन्यवाद ताई
खूपच छान माहिती दिली,उद्याच मी घरी लावते आंटी दही माझं दही कधीच छान झालेलं नाहि मी आजपासून तुमचे vedio बघायला सुरुवात केली,
खुप उशीर झाला मला तुमचे vedio पहायला
खूपच छान समजाऊन सांगतात आंटी तुम्ही 🙏🙏👌👌
How beautiful explanation sahaj sopi bhashet sangital prakticali karun dakhwale very good video thanks
Very nice. Good. Thank u.
खूप छान समजावून सांगितलीत माहिती काकू 👌👌🙏🙏
Khoop chhan ritine samjavle aahe, khoop khoop abhar 🙏🙏
खूप छान धन्यवाद
काकू तुमचे प्रथम तुमचे आभार मानतो कारण तुम्ही तुमचे अनुभव सांगितले दही खूपच सुंदर लागले आहे टिप्स पण छानच आहेत
Khup chan vedio pathvila thank you
Khoop chaan mahiti dili tai 🙏🏻 thanks
Mazya nehami honarya chukancha nirasan aaj zala kaku..thank you soooo much..😘💕
काकू, किती छान.किती सहज आणि छान विश्लेषण करून समजावलेत. तुमचा व्हिडिओ पाहिला की एक वेगळाच आत्मविश्वास येतो. 🙏🙏 तुमची मुलाखत पाहिली,तुमचा सगळा प्रवास समजला.मुलाखत पाहताना एक नक्की लक्षात आलं की तुम्ही खूपच down to earth आहात.आणि हे तुमचे वेगळेपण तुमच्या प्रत्येक व्हिडिओत जाणवते. 🙏👍
धन्यवाद
Khup chan ani thanks ajji👍👍👍
खुप छान माहीती दिली काकू धन्यवाद
Khup chhan tips dilit
Thank you 😊 kaki
Dahi chy prakar dakhava
Please
Khup Chan mahiti dilit dhanyawad kaku
Ekdam chan
खूप उपयुक्त माहिती दिलीत काकू.
प्रत्येक व्हिडिओत तुम्ही समोर बसून समजावून सांगत आहात व संवाद साधत आहात असे वाटते.
69
Thnx chan mahiti kaku
khup sunder mahiti dilit...Dahipuran ha shabda bhari aahe kaku
Thank you🙏
धन्यवाद मावशी खूप छान माहीती दिलीत 🙏
खूप माहिती छान दिली मॅडम
Khupch channnn mahiti ahe 👌👌
Excellent teacher. Thanks 🙏
खूपच छान माहिती दिलीत मॅडम 👌👌👍
खुप छान माहिती दिलीत
खूप छान समजावून सांगितले तुम्ही ताई.
दह्याची सविस्तर माहिती सांगितली
धन्यवाद.
Masta tips
ताई , खूप छान माहिती👍
काकी खूप छान समजावून सांगितलं. 👌👌. आज तुम्ही नेहमी पेक्षा जास्त छान दिसत होतात. 👌👌
दह्या विषयीची माहिती दिलीत .किती बारीक सारीक टिप्स देता तुम्ही .धन्यवाद ताई . विवीध प्रकाराच्या दुधापासून दही करून पहायच आहे.,
खूपच छान समजवून सांगितली आहे
अतिशय सुंदर👌
Khup chan video ❤
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही
💯खूप खूप छ्यान मस्त माहिती दिली आहे आणि तीही पूर्ण डिटेल्स मध्ये 👍👌👌👌
टिप्सचा खूपच उपयुक्त आहेत.
Khup chan
Mast recipe aaste tumchi kaki v tumhi khup sundar dista mala mazi aaji athavte tumhala pahun, aani thankyou TH-cam channel 🙏👌👌❤️😊
Thanks tai khup sunder
Thank u mam me khup divasapasun try karath hote dahi lavane but dahi ajunahineth lagath nahi aj tumacha ha video pahila ne try kyl ...ne dahi mast banal thank u mam....
Tysm
काकू खूप छान टिप्स दिल्या धन्यवाद
Atishay chhan mahiti
खुप छान सगता तुम्ही धन्यवाद
Thank u so much kaki
Thank you very much.
दही विरजण लावणे..टीप्स सह खूप छान माहिती दिलीत..दहीपुराण..👌👌👍
Khup chan mahiti dili tumhi
छान टीप्स्
खूप छान टीप्स ताई
This the correct time for this video maz dahi set hot nahi aahe thank you kaki
खुपच छान. अगदी आई सारखं समजावून सांगितल. नमस्कार.
Thanks didi chan aahe
Thank you
काकू तुम्ही खूप छान माहिती सांगता आपलस केल तुम्ही धन्यवाद
👍छान माहिती सांगितली
Thanks tai aami hyach video che vat pahat hoto....
Chan kahiye sageitele
Khoop chan Mahiti Milali .Aabhari.
Kaki tumhi phar chan bolta tyamule tumhi mala phar aavdata sarv recipe best aahet thank you dear kaki
👌धन्यवाद
Khupch chan.
खुपच छान ताई नमसकार
Tai kiti sunder tarhene vishay samjaun sangitla aapan.He junya tasech Navin gruhinina atishay upyogi aahe.
खूप छान,
छान महिती मिळाली
खुप बारीक सारीक टिप्स सांगतात काकु तुम्ही.. खुप छान
खूप छान मार्गदर्शन दही लावण्याबाबतचे