ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सलाम तुमच्या कार्याला साहेब दीक्षित सर
सर मी सकाळी पहाटे 3 कि . मी .फिरते तरी कमी होत नाही याच्या वर काही उपाय सांगा काय करावे लागेल
माझे एका महिन्यात पावणेदोन किलो वजन कमी झाले आहे ..फॉलो करत आहे सध्या
आपल्या पोटाचे चार भाग करा ..एक भाग जेवणासाठीदुसरा भाग पाण्यासाठीतिसरा भाग हवे साठी चौथा भाग पचनासाठी ...भूक नसताना खाणे हे सर्वात मोठे कारण आहे वजन वाढण्याचे
सर सोरिअसिस साठी काही मार्गदर्शन द्याल का सर
Mi pn suffer krt ahe 30 years pasun...😢
वय वजन उंची लक्षात घेता सगळ्यांना 45 मिनिटात 4:30 किलोमीटर चालणे कसे जमेल पर्याय सांगा कृपया
माझी उपाशीपोटी साखर १५०आणि जेवणा नंतर २२५ आहे.तर काय करावे.
तुमचा योग्य हॉटसप नंदया मला रिपोट पाठवायचा आहे
Thank you 🙏
V nice
Sir me 4 km chalte 45 min madhe.ani nehmi tumche vdo baghte
मला वजन कमी करायचा आहे आणि पोटाची उंची वाढलेली आहे मला सांगा मला काय करायचं आहे ते मेसेज करा
फक्त सूर्यास्त झाल्यावर जेवण बंद करा .....सर्व आजार आपोआप बरे होतील याचा मला अनुभव आहे
Pl.diet plan sanga
मला लकवा आहे चालता येत नाही
Diet plan
सलाम तुमच्या कार्याला साहेब दीक्षित सर
सर मी सकाळी पहाटे 3 कि . मी .फिरते तरी कमी होत नाही याच्या वर काही उपाय सांगा काय करावे लागेल
माझे एका महिन्यात पावणेदोन किलो वजन कमी झाले आहे ..फॉलो करत आहे सध्या
आपल्या पोटाचे चार भाग करा ..एक भाग जेवणासाठी
दुसरा भाग पाण्यासाठी
तिसरा भाग हवे साठी
चौथा भाग पचनासाठी ...भूक नसताना खाणे हे सर्वात मोठे कारण आहे वजन वाढण्याचे