मी सकाळी १० वा.जेवतो व संध्याकाळी ७ वा असे दोन वेळा जेवतो .५वा.एक सफरचंद खातो. या वेतरिक्त काही खात नाही. या वेळा 9चालू करुन १५ दिवस झाले HBA1c 5.7 आहे.औषधे व गोळ्या चालू आहेत. भाकरी 1 व भाजी खातो.तेव्हा आणखी मार्गदर्शन व्हावे.
मागच्या सहा महिन्यात माझं वजन 70 वरून 61 kg झालं मागच्या सहा महिन्यात HbA1C 8.2 वरून 6.7 व आता 5.7 आली आहे Lunch घेताना ची इन्सुलिन पूर्ण पणे बंद केली आहे . Dinner ची insuline 20 वरून 6 unit घेत आहो . येत्या तीन महिन्यात ती पण बंद होईल . . कार्बोहायड्रेट कमी केलं व sprout दोन्ही वेळा 80% व एक भाकर , एक वाटी वरण , एक वाटी भाजी , एक fruit
लोकांना आता शारीरिक काम नाही.खण्याच प्रमाण वाढले आहेत सुखवस्तू आहे कामातून श्रम पाहिजे पूर्वी कोणतीही टेस्ट, नव्हती. कामे भरपूर होती.कष्ट करा भूक लागेल तेव्हाच खा शाळेतून शिकवा
वेळा पाळणे ही सर्वात मुख्य अडचण आहे... दोन वेळा जेवणे सोपे जाते पण रोज दोनदा ठराविक वेळेलाच जेवणे हे 50 % लोकांना जमत नाही .... त्या बद्दल Dr साहेब बोलत नाहीत..
एका मोठ्या ब्रॅण्डेड आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यानी अशी माहिती पुरवली की, शुगर फ्री आइस्क्रीम असे काही नसतेच....एकदा खात्री करूनच खाल्ले पाहिजे.
आज जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा होत आहे, जर सर्वांनी दीक्षित जीवनशैलीचा प्रयोग केला तर भविष्यात आजचा दिवस "मधुमेह मुक्त दिन" म्हणून साजरा केला जाईल यात शंका नाही.
@@sunilharidas3224 हो मी गेली 6वर्षांपासून ही लाईफ स्टाईल करत आहें... जी फ्री ऑफ कॉस्ट आहें.21kg वेटलॉस करून नॉन डायबेटीक झाले मी कोणतीही टॅबलेट नाही आणी भावाला एक किडनी डोनेट केली
@@sunilharidas3224 हॊ गेली 6वर्षांपासून मी डॉ. जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल करत आहें (ही पूर्णपणे निशुल्क आहें )माझे वजन 21kg कमी झाले, HBA 1C 7.4होता (डायबेटीक होते )आत्ता नॉन डायबेटीक झाले, इकोस्प्रिंन टॅबलेट गेली, हाय bp च्या 90mg च्या टॅबलेट वरुन 2.5mg वर आले, जेलूसील गेली ऍसिडिटी साठी घेत होते ती गेली आणि भावाला किडनी डोनेट केली मी... हे फक्त दीक्षित लाईफ स्टाईल मुळे आता डॉ. दीक्षित सरांबरोबर ऍडमिन म्हणून अभियानामध्ये काम करते 🤝कोणाला यायचं असेल तर welcome आहें माझा no 9223305583आहें 😊फ्री आहें अभियान पूर्ण 😊
@@sunilharidas3224मी गेली सहा वर्षांपासून दीक्षित लाईफ स्टाईल फॉलो करत आहे... माझी बीपी च्या 45-45mg पॉवर टॅब्लेट गेल्या, इकोस्प्रिन गेली, जेलूसील गेली acidity साठी घ्यायचे.... 21किलो वजन कमी झाले आणि किडनी डोनेट केली भावाला मी .... कामोठे नवी मुंबई मध्ये आम्ही दीक्षित फॅन्स ग्रुप चालवतो... यामध्ये स्वतः दीक्षित सर ही आहेत
I was applied your plan from 3months. I was checked my H ba1c last month i.s.3.32% and .my. Suger is now 150 so thank foryour dait plan and I will keep. This plan forever
When I followed diet I developed constipation After that I started regular diet ginger tamarind for constipation Can I eat Mango? Sir Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India
शतशः नतमस्तक डॉ.साहेब ...आपला प्रत्येक शब्द सत्य , वस्तुस्थितीला धरुनच आहे...असा कानउघाडणी करणारा व्हिडिओ मी आजपर्यंत पाहिला नाही !!!😢
Namaste
मी सकाळी १० वा.जेवतो व संध्याकाळी ७ वा असे दोन वेळा जेवतो .५वा.एक सफरचंद खातो. या वेतरिक्त काही खात नाही. या वेळा 9चालू करुन १५ दिवस झाले HBA1c 5.7 आहे.औषधे व गोळ्या चालू आहेत. भाकरी 1 व भाजी
खातो.तेव्हा आणखी मार्गदर्शन व्हावे.
@@shivajideshmukh332 दोन वेळा जेवण करायचं आहे पण एक सफरचंद तिसऱ्या वेळी खाल्ल्याने तीसरं इन्सुलिन सिक्रेट होत ते नको आहे
़😊@@namratapatil4248
ं
Sir माझे HB a1c 6.5 आहे
माझे डायबिटीस ते नाॅन डायबिटीस होईल का?
आणि तुमचा ग्रुप कसा जॉईन करावा?
खूप छान माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद साहेब
मागच्या सहा महिन्यात माझं वजन 70 वरून 61 kg झालं
मागच्या सहा महिन्यात HbA1C 8.2 वरून 6.7 व आता 5.7 आली आहे
Lunch घेताना ची इन्सुलिन पूर्ण पणे बंद केली आहे .
Dinner ची insuline 20 वरून 6 unit घेत आहो . येत्या तीन महिन्यात ती पण बंद होईल . .
कार्बोहायड्रेट कमी केलं व sprout दोन्ही वेळा 80% व एक भाकर , एक वाटी वरण , एक वाटी भाजी , एक fruit
Dibeties. Jevanshily chart dha.
Ani salad ghet nahi ka Tumi, thanks for sharing your diet
And wt jasti zal ka ata,
शुगर फ्री चालेल का
धन्यवाद सर.. सर्वांसाठी फार छान माहिती दिली..मी दोन वर्षापासून ही लाईफ स्टाईल फॉलो करते आहे...
ताई तुम्हाला काय काय फरक जाणवतो , हि लाईफस्टाईल सुरू केल्या पासून - --
सर्व व्यवस्थित सांगा 🙏
😊😊😊😊😊@@ujwalakulkarni3638
@@ujwalakulkarni3638 धन्यवाद डॉ साहेब 🙏
Khup chan fark patto ,mi pn tin varsh hotil aata 26 October la ,don Vela jevte 14 kg kmi zal aata tevdch ahe 2 vrshapasun
खूप छान माहिती व सल्ला
Mi sir Manisha patil Mumbai maza HbA1 c 5'6 aahe ky treatment karavi
Vdo व डॉक्टरांनी केलेले मार्गदर्शन मला बहुमोल वाटले.मॅडम आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार.
जर
ौँ@@subhashbhamburdekar8921
लाखो लोकांचे करोडो रूपये तुमच्या मुळे वाचले आहे, शिवाय आयुर्मान ही वाढले.
लोकांना आता शारीरिक काम नाही.खण्याच प्रमाण वाढले आहेत सुखवस्तू आहे कामातून श्रम पाहिजे पूर्वी कोणतीही टेस्ट, नव्हती. कामे भरपूर होती.कष्ट करा भूक लागेल तेव्हाच खा शाळेतून शिकवा
८६! ८
खूपच chan माहिती ❤
वेळा पाळणे ही सर्वात मुख्य अडचण आहे... दोन वेळा जेवणे सोपे जाते पण रोज दोनदा ठराविक वेळेलाच जेवणे हे 50 % लोकांना जमत नाही .... त्या बद्दल Dr साहेब बोलत नाहीत..
Particular वेळेवर जावावे अस काही नाही फक्त 2वेळा जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा
डाॕ. साहेब तुमचे मार्गदर्शन अतिशय उपयुक्त ..खुप खुप आभार.
Great research and true information, salute to the doctor and thanks to the tv channel ! 👍
Sir. Junya. Kali. Bhat. Jwari. Bagari. Aani. Etar. Sarv. Kahi. Khaya he. Pan. Tyana.
Dayabetis. Hot. Navata. Pan
1970.pasun. Ha😮 aagar. Bharpur. Lokanmadhe. Disun
Yeto. Aahe. Tyache. Karna. Kai. Maza. Mukhya. Prashn. Aahe. Krupay. Tyache. Karan
Sanga. Dhanyawad .
एका मोठ्या ब्रॅण्डेड आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीतील कर्मचाऱ्यानी अशी माहिती पुरवली की, शुगर फ्री आइस्क्रीम असे काही नसतेच....एकदा खात्री करूनच खाल्ले पाहिजे.
Atishay chan mahiti milali dhanyawad Dr.Dixit tumhala udand ayushya labho
आज जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा होत आहे, जर सर्वांनी दीक्षित जीवनशैलीचा प्रयोग केला तर भविष्यात आजचा दिवस "मधुमेह मुक्त दिन" म्हणून साजरा केला जाईल यात शंका नाही.
सर तुम्ही खुप छान माहीत दिली धन्याद
डायबेटीस रिवर्स साठी फक्त आणी फक्त डॉक्टर जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल करावी 🙌धन्यवाद सर 🙏
तुम्ही केल आहे का
@@sunilharidas3224 हो मी गेली 6वर्षांपासून ही लाईफ स्टाईल करत आहें... जी फ्री ऑफ कॉस्ट आहें.21kg वेटलॉस करून नॉन डायबेटीक झाले मी कोणतीही टॅबलेट नाही आणी भावाला एक किडनी डोनेट केली
@@sunilharidas3224 हॊ गेली 6वर्षांपासून मी डॉ. जगन्नाथ दीक्षित लाईफ स्टाईल करत आहें (ही पूर्णपणे निशुल्क आहें )माझे वजन 21kg कमी झाले, HBA 1C 7.4होता (डायबेटीक होते )आत्ता नॉन डायबेटीक झाले, इकोस्प्रिंन टॅबलेट गेली, हाय bp च्या 90mg च्या टॅबलेट वरुन 2.5mg वर आले, जेलूसील गेली ऍसिडिटी साठी घेत होते ती गेली आणि भावाला किडनी डोनेट केली मी... हे फक्त दीक्षित लाईफ स्टाईल मुळे आता डॉ. दीक्षित सरांबरोबर ऍडमिन म्हणून अभियानामध्ये काम करते 🤝कोणाला यायचं असेल तर welcome आहें माझा no 9223305583आहें 😊फ्री आहें अभियान पूर्ण 😊
@@sunilharidas3224मी गेली सहा वर्षांपासून दीक्षित लाईफ स्टाईल फॉलो करत आहे... माझी बीपी च्या 45-45mg पॉवर टॅब्लेट गेल्या, इकोस्प्रिन गेली, जेलूसील गेली acidity साठी घ्यायचे.... 21किलो वजन कमी झाले आणि किडनी डोनेट केली भावाला मी .... कामोठे नवी मुंबई मध्ये आम्ही दीक्षित फॅन्स ग्रुप चालवतो... यामध्ये स्वतः दीक्षित सर ही आहेत
Yasobat keto diet follow karave
नमस्कार सर
खूपच उपयोगी माहिती आपण दिलीत त्याबद्दल धन्यवाद कृपया नंदन देशपांडे यांचा फोन नंबर आम्हाला हवा होता तो कसा कळू शकेल .
Namaste sir😊🎉
छान...
माझे HbA1C 7.6 आले आहे. मधुमेह reverse शक्य आहे का?
Khup chan mahiti deli sir 👍🙏
Please give information in Hindi and English. Very informative video
खूपच छान माहिती... 🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद 🙏
Sir Goa madhye aplae center ahe Kaye
सुंदर मार्गदर्शन ,आभारी आहे !!!
Pune yethil address please dya
What should be ideal h1 b1c level to follow your diet plan
स्क्रीनींग करायला काय करायला पाहिजे.बाकी दिलेली माहिती खुप उपयुक्त आहे
Tum to Nashik madhe kuthe aahe centre mala please address the contact
Thanks sir
Sir maze age 44 aahe mala upashi poti sugar 105 aani jevna nantar 210 aahe mi deli jevenat kaay kaay geu
Mala sugar HBA1C 181. ...8.1... ahe age73 wight 93 ahe jevathna bat. Poli varan nehami asate mi kay karu
Thanks sir chan mahiti milali.
I am running 77 suger level past 115 post 120 but whenever I got tension irregular life stile suger level heights 130 to 160 what is for me
खुप छान माहिती मिळाली
Sharmila 0.2 Goriya chalu aaheit diabetesMajha sugar Cha Gola band hotal kahi please sir Mala Uttar pahije
Thank you. Sar
Thanķ yjou
सर खुपच ऊपयुक्त माहिती
लै भारी सर
Thanks Dr Dixit ji...
शेवटी नंदन देशपांडे यांचा नंबर प्रेक्षकांना दिलाच नाही. याने माननीय दिक्षित सरांचा प्रयत्न लोकांपर्यंत पोहचवा हि विनंती.
डायबेटिस झाला अन तो समजल्यावर मर्यादित ठेवला तर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर वाईट परिणाम करत नाही ना?
Me Dr C K Botre.
Gym work out Nantahala muscle blaze protein ghetale tar chalel ka ?
Please let me know where this package of fasting Insulin nd Hba1c should be done?
I m located at Mulund Mumbai
नंदन देशपांडे यांचा नंबर कसा मिळेल म्हणजे त्यांच्याशी मधुमेहाविषयी बोलता आलं असतं
छान मार्गदर्शन केले धन्यवाद
Nice presentation thanks for sharing
छान माहिती मिळाली आहे प्रयन करृनकि
Sir Sindhudurga madhye kuthe aahe sanga plz.
दिक्षित सर यानी फार महत्त्वाचे माहिती दिली धन्यवाद सर
खुपच छान
सर माझ्यासोबत 341 आहे जेवण करून डायबिटीस रिव्हर्स साठी उपाय सांगा
In Mira road where is your diabetic centre? Please let me know address.
I was applied your plan from 3months. I was checked my H ba1c last month i.s.3.32% and .my. Suger is now 150 so thank foryour dait plan and I will keep. This plan forever
Hb1a1c is too much low,it should be between 4 ti 6 as per my knowledge
Hi mam Nandan Deshpande yancha no, devu sakata Kay please
आमच्या जवळ लॅब मधे 1200 आहे chargehba1c 1200 pp insulin 1200balkum thane west la.
खूपच छान अनुभव आला
Thanks for details on food intake
Request to contact no of mumbai
आत्ताच शुगर झालेली आहेमाझे वय सध्या 57 चालू आहेशुगर नियंत्रित ठेवण्यासाठीकोणता उपाय योजना पाहिजे
अगदी बरोबर मधुमेह मुक्त
Consultation sathi number milel ka ?
खुपच छान माहीती दिली डाॅ धन्यवाद
Mumbai ta sir centre aahe ka
🙏👍दृष्टी जाते त्या पुर्वी मग लक्षणे कोणती असतात
❤सुंदर कार्यक्रम ❤
Kolhapur मध्ये आहे का?
When I followed diet
I developed constipation
After that I started regular diet ginger tamarind for constipation
Can I eat Mango? Sir
Dr Mohan Patil Govandi Mumbai Maharashtra India
Pune cha address pathava
👍👍🙏
खुपच छान माहीती दिली.धन्यवाद सर ,
मुंबईत कुठे आहे?
Thane la ahe ka
मला आजच मार्गदशन आवड्डल धन्यवाद सर
Uric acid ani bp asel tur nuts ani high protein diet chalel ka?. Alredy hb A1c 9 ahe
Pregnancy madhe sugar kashi kami thevavi te sanga
मला भरपूर फायदा झाला आहे.
मुंबई मध्ये सेंटर कुठे आहे
टाईप २ डायबेटिक आहे. माझे वजन ६०किलो वरून ५३ किलो झाले आहे.
डॉक्टर माझ्या बायकोला डायबिटीस आहे तिच्यासोबत 300-350 राहते
Bp 200 Ani suger 3oo झाली hototi teri ha plan follow करू shakto का?type 2 diabetic pt
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 11:24
Very nice suggestion
कोल्हापूर मदेतूमचे सेंटर कोठे आहे
good
How to contact personally for reversal diabetas with you Sir
Khupch chan mahiti milali
Adv exercise for paralyzed 81 yrs wt 52kg bsl f162 pp158
खूप छान माहिती मिळाली,
धन्यवाद i i i
Very nice information 🙏
My f 102, pp155 and hba1c 6 ahe. please give me advice
Report post karycha ahi mala no samjel ka
Hello sir mala sugar ahe ter aaple Mumbai madhe kuthe clinic ahe ka mala tikde yeta yeil please reply dya
डायबिटीस वर कशी मात करावी हे डॉक्टर दीक्षित यांना जरूर ऐका....must watch.... excellent
Pl Sir Nagpur kendracha No.Kalva🙏🏻
acidity vadlu tar Kay kaychedixit diet kartana na?