गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत आणि स्वर खरंतर अमृताचा कुंभच आहे पण हा माझा छोटासा प्रयत्न, आवडलं तर नक्की लाईक करा😊🙏 गौतम ऋषींच्या शापामुळे देवी अहल्या शिळेत रुपांतरीत झाल्या परंतु त्रेतायुगात जेव्हा विश्वामित्रांच्या सांगण्यावरुन मिथिलेला जाताना रामाने त्या पाषाणाला स्पर्श केला तेव्हा शिळेची पुन्हा एकदा अहल्या झाली.रामाच्या चरणधुळेने कृतकृत्य होवून ती विदुषी रामाला म्हणू लागली... मुक्त जाहला शिंपल्यातला शापित हा मोती रघुपती,आज शापमुक्ती नवीन दृष्टी, नवीन आशा आज मुक्त मी तोडून पाशा राघवचरणे आज स्पर्शूनी,माझी मज जागृती पतिश्रापातूंन आज मुक्तता चरणधुळा ही शिरी लागता शिल्प जणु की माझ्या तनुचे,घेई नवं आकृती स्वर हा पुनरपि आत जागला आज धरेवर स्वर्ग पाहिला धन्य अहल्या आज पाहुनी, रघुकुल शेखर द्युति शिळा भेदूनी तू रघुराया फुलं उमलले, पुलकित काया आज गवसली उक्ति मौना,कृपासरी बरसती पीयुषार्णव जणु राघव भाषण चापधरा,तुज माझे वंदन अखंड गातील स्वर्गी चारण,रामा तुझी सत्कृति काय देवू मी तुला अनंता मानव देही तूच देवता पुर्नजात हा श्वास लाभला,कर याची स्वीकृती
खूप खूप छान❤❤
खुप आनंद झाला इतके सुंदर स्वर ऐकून!👌👌
खूप सुंदर स्वर आहें, ताई. Stay blessed.
खूप छान 🙏
Khupach sundar
Sundar gayales!
खुप छान गायले आहे
ताई तुमचे गाणे खूपच आवडले , अजित पाटील नासिक ...
खूप छान
Sunder
Far sunder
वाह.... खूपच अप्रतिम..👌👌👌
अगदी सुरेल आवाज़ आहें तुमचा
Heaven 😇
गदिमांचे शब्द आणि बाबुजींचे संगीत आणि स्वर खरंतर अमृताचा कुंभच आहे पण हा माझा छोटासा प्रयत्न, आवडलं तर नक्की लाईक करा😊🙏
गौतम ऋषींच्या शापामुळे देवी अहल्या शिळेत रुपांतरीत झाल्या परंतु त्रेतायुगात जेव्हा विश्वामित्रांच्या सांगण्यावरुन मिथिलेला जाताना रामाने त्या पाषाणाला स्पर्श केला तेव्हा शिळेची पुन्हा एकदा अहल्या झाली.रामाच्या चरणधुळेने
कृतकृत्य होवून ती विदुषी रामाला म्हणू लागली...
मुक्त जाहला शिंपल्यातला शापित हा मोती
रघुपती,आज शापमुक्ती
नवीन दृष्टी, नवीन आशा
आज मुक्त मी तोडून पाशा
राघवचरणे आज स्पर्शूनी,माझी मज जागृती
पतिश्रापातूंन आज मुक्तता
चरणधुळा ही शिरी लागता
शिल्प जणु की माझ्या तनुचे,घेई नवं आकृती
स्वर हा पुनरपि आत जागला
आज धरेवर स्वर्ग पाहिला
धन्य अहल्या आज पाहुनी, रघुकुल शेखर द्युति
शिळा भेदूनी तू रघुराया
फुलं उमलले, पुलकित काया
आज गवसली उक्ति मौना,कृपासरी बरसती
पीयुषार्णव जणु राघव भाषण
चापधरा,तुज माझे वंदन
अखंड गातील स्वर्गी चारण,रामा तुझी सत्कृति
काय देवू मी तुला अनंता
मानव देही तूच देवता
पुर्नजात हा श्वास लाभला,कर याची स्वीकृती
अप्रतिम ❤❤
Sampu tai.. khup mast..😘😘🥰🥰
खुप छान आवाज संपदा आपण काम केलेली नाटके ही खुपच आवडली संगित नाटकानचा वारसा पुढे चालू ठेवलात आभारी आहोत
Very nice voice
So nice👍 👌
खूपच सुंदर पण आपले नाव नाही कळले.
छान आवाज 👍👌
Chal badaliye
सुंदर
classical classical
Nice voice
Ok very good
Are you married
Yes she is
उत्कृष्ट स्वर संपदा उत्तमच प्रगती.होवो
👌👌👌👌