संपदा ताई सुर नवा ध्यास नवा मध्ये उपविजेता किताब मिळाल्या बद्दल तुझे भरभरून अभिनंदन तूझ्या पुढील आयुष्यात अशीच संगितसेवा विषेशतः शास्त्रीय संगीताची सेवा चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी तुझी दूरदर्शनवरील नाटके व नाट्यसंगीत आवडीने ऐकत असतो
'सोहम' हर डमरू बाजे । उसके सुर तालों के सुखकारक झूले पर झूम रहे सरिता सर भुवनत्रय गाजे ॥ डमरू ॐकार नाद, परमेश्वर का प्रसाद उसके ही महिमासे गिरीकंदर गाजे ॥
नविन गायकांमध्ये नाट्य संगीताची नितांत आवड असणाऱ्या अनेक गायकांमध्ये आपण अग्रस्थानी आहात.मध्यंतरी सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात बालगंधर्व यांच्या बद्दल आदर आहे असे सांगितले .एक माहिती देतो माझे काका ( कै.अनंत दत्तात्रय लिमये) बालगंधर्व यांना संवादिनी (हार्मोनियम) ची साथ करायचे. मी आपले मनापासून अभिनंदन करतो.आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्या मनापासून शुभेच्छा.
परिधान केलेल्या दागिन्यांच्या कित्येक पट अधिक श्रीमंत गायकी आहे. दुसऱ्या शब्दात, 'स्वर साज' इतका सुंदर असताना, दागिन्यांची आवश्यकता नाही. Simple living, High singing. ❤ Be simple in the next concert 🎉
अप्रतिम,परमेश्वर का प्रसाद.
झक्कासच, क्या बात है !
स्वर लहरींचा हिंदोळा थेट अवकाशात घेऊन गेला !
फारच सुंदर प्रस्तुतीकरण, आवाज आलाप काय वर्णू मी एका वेगळ्याच विश्वात जाऊन राहिलो. 🙏🙏
अतिशय स्वरामधुर
गुणी गायक
👍🏽👍🏽
स्वर विस्तार अप्रतिम...
नादब्रम्हानंदानुभव असीम....
❤😊❤😊😊❤😊❤
👌👍👌😂😂👌👍👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
अत्यंत सुंदर व अप्रतिम 👌👌🌹🌹
खूपच सुंदर गाण, अशाच अफाट तयारीने सतत गाण गात रहा, अस्सल सोनेच टिकून रहाते. आपल्या सांगीतिक कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा ! 🌹🌷🌹🙏
अप्रतिम श्री महाराजांची कृपा असल्यावर मग काय कमी असणार
सुंदर आवाज, स्पष्ट उच्चार, अतिशय सुंदर आलाप, ताना
संपदा ताई , 🎉🎉 कमाल कर दी आप ने 🎉
Khup chhan sampada tai❤❤
सुरेल प्रसन्न गायकी, अतिशय सुंदर.🙏
👌👌👌
दैवी आवाज
गायन ,तबला वदन छान
❤👌अप्रतिम सादरीकरण
संपदा ताई सुर नवा ध्यास नवा मध्ये उपविजेता किताब मिळाल्या बद्दल तुझे भरभरून अभिनंदन तूझ्या पुढील आयुष्यात अशीच संगितसेवा विषेशतः शास्त्रीय संगीताची सेवा चालू राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना मी तुझी दूरदर्शनवरील नाटके व नाट्यसंगीत आवडीने ऐकत असतो
खुपच छान 👌🏻👌🏻👏
खूप खूप छान मनाला प्रसन्न करणार हे गाणे मला खूप आवडले संपदा ताई.
Apratim Sunder Marvellous ❤🎉🎉🎉🎉❤
Khoop Chhan Sampada Tai.. 👌👌😊😊
काय सुंदर गायलं आहे वा खूप मस्त असे वाटते की गाणे संपूच नये सुपर
🙏 khup Sunder kala jatan kara , Ram Krishna Hari 🙏🙏🙏💐
Waah.....Superb singing....Words are no enough to praise....Great...Great...
अतिशय सुंदर्.
खूप छान 👌👌🙏🌹
अप्रतिम👌👍
Riyaji avaj he bahut khub👌🏻👏🏻💐
Lai bhari🎉
मस्त.. मस्त.. जबर..दस्त..👌
तायड्या मस्त .... #जिते_रहो_गाते_रहो_खुशी_के_गीत_गुणगुनाते_रहो
Khup khup sundar ..Apratim
Khup sunder sampada tai
'सोहम' हर डमरू बाजे ।
उसके सुर तालों के सुखकारक झूले पर
झूम रहे सरिता सर भुवनत्रय गाजे ॥
डमरू ॐकार नाद, परमेश्वर का प्रसाद
उसके ही महिमासे गिरीकंदर गाजे ॥
सुंदर❤
Aprateem kup chaan amazing tai💯👌👌👌👌
खूपच छान 👌🏽👌🏽
वा छान
Khup sundar👍👍
🙏Om namah shivay❤khupach sundar🥰😇😇
नविन गायकांमध्ये नाट्य संगीताची नितांत आवड असणाऱ्या अनेक गायकांमध्ये आपण अग्रस्थानी आहात.मध्यंतरी सुर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात बालगंधर्व यांच्या बद्दल आदर आहे असे सांगितले .एक माहिती देतो माझे काका ( कै.अनंत दत्तात्रय लिमये) बालगंधर्व यांना संवादिनी (हार्मोनियम) ची साथ करायचे.
मी आपले मनापासून अभिनंदन करतो.आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस माझ्या मनापासून शुभेच्छा.
Superb! (y)
Divinely voice and divine rendition❤
Aprateeeeeem
खूप छान!!
Waaaa... Outstanding performance... God bless you always... Keep it up always....😊
अप्रतिम
उत्तम
पूर्वी हे ग़ाण जोस्स्ना मोहिले म्हणत असत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण तुम्हाला चांगलेच जमल आहे. शुभेच्छा!!!
होय. ५० ५५ वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यांचा ही आवाज वेगळाच, उत्तम होता.
अप्रतिम 💐
Aprateem tai!👌👌👌👌
Awesome and incredibly artistic rendition!!!
Khoop chhan
Excellent
खुपछान 👌👌
अप्रतिम ☺️
Waah
Mast !!!
वाह सुंदर
Sundar ❤❤👌
Awesome
Amazing 😍 Taiiiii !!!!!!
परिधान केलेल्या दागिन्यांच्या कित्येक पट अधिक श्रीमंत गायकी आहे.
दुसऱ्या शब्दात, 'स्वर साज' इतका सुंदर असताना, दागिन्यांची आवश्यकता नाही.
Simple living, High singing. ❤
Be simple in the next concert 🎉
Very nice di
wonderfull
सुन्दर
Your singing is just a Divine experience for me.... It's like you reach at the core of emotion of that song.... #Fan
जय श्री कृष्णा धन्यवाद
खूप छान
❤❤❤❤❤❤❤
amazing!!!
Which raag is this miyan ki todi or gujari todi ? ♥️♥️♥️
ज्याने या गाण्याला Dislike केलय. त्याने जरा आपले नाव सांगावे..? तुला ..ट कळत का रे गाण्यातले.?
superb ❤️❤️❤️
Fantastic
👌👌👌
Best 👍
Sundar
Surekhach
🙏🙏🙏👌
❤️❣️❤️
Sumadhur Bhakti.Ka.Gana.Sangeet.
Very nice
❤❤❤
Khup chan, me tumchi barich gani aikali ahet. Khup prasanna vatata tumchi gani aikali ki 🤗
ASHA KHADILKAR
Khoop sundar❤️🔥
गाण्याची तयारी खूप चांगली आहे. नाटकांतील कामे हि अप्रतिम.
Jio beta mi 70 varshacha ahe maze sudhu tumhala lago, sarswati unch shikharavarti nehil.
Khup chan
हार्मोनियम वादक व तबला वादक याना फ्रेम मध्ये दाखवलं असत तर अधीक छान दिसलं असतं.....
आशा खाडिलकरांचाच भास होतो
खूप खूप छान
अप्रतिम
Khup chhan 👌
खूप छान
Totally.mesmerised
अप्रतिम
खूप सुंदर
खूप छान
खूप सुंदर