वा! फारच छान आवाज आहे तुमचा. गाण्यातील भाव, आरोह, अवरोह, लय उत्तम. बॅकग्राऊंड म्युझिकची जोड म्हणजे एका सुंदर आणि आकर्षक शेल्याला गोधडीची झालर लावल्या सारखे वाटले. पुढील वेळी ही चूक होणार नाही ही अपेक्षा.
खरेच किती सुरेल आवाज आहे तुमचा...माझा कोल्हापुरात कार्यक्रम आहे संपूर्ण गीतरामायणाचा त्यामध्ये मला हे गाणे दिले आहे गेला आठवडाभर मी तुमचाच व्हिडिओ बघून रियाज करत आहे...साऱ्या ताना अगदी बाबुजींसारख्या आल्या आहेत...❤❤
सौ निकेताजी अप्रतिम. गीत रामायणातील सर्व गाणे सादर करा अशी विनंती आहे. आणि हो, काही गाण्यात अगदी भरपूर गा..जसे आत्ता पतितपावना sss म्हणतानाची आलापी गायलीत तशी तुमचं स्वतःच भरपूर गा. तुमची सर्व गाणी मी डोळे मिटून ऐकतो. खूप खूप अभिनंदन आणि नमस्कार.
Very nice.. one of the best covers for this song. I would like to listen 'dhanya mi shabari' and 'kon tu kuthala rajkumar' from Geet Ramayan in your voice. I am sure you will sing those as fabulously as you did in this one.
खूप छान मला ही हा कार्यक्रम करावयाच आहे.तर हे जे गीत गायिकेने गावे अशी इच्छा आहे तर तुम्ही याल का? मी babujinchi गाण्याचा कार्यक्रम करतो पण हा मला करावयाचा आहे.
खूपच सुंदर, गोड आवाज... अप्रतिम गायन..👌👍🌺🌹🙏
वा! फारच छान आवाज आहे तुमचा. गाण्यातील भाव, आरोह, अवरोह, लय उत्तम. बॅकग्राऊंड म्युझिकची जोड म्हणजे एका सुंदर आणि आकर्षक शेल्याला गोधडीची झालर लावल्या सारखे वाटले. पुढील वेळी ही चूक होणार नाही ही अपेक्षा.
खरेच किती सुरेल आवाज आहे तुमचा...माझा कोल्हापुरात कार्यक्रम आहे संपूर्ण गीतरामायणाचा त्यामध्ये मला हे गाणे दिले आहे गेला आठवडाभर मी तुमचाच व्हिडिओ बघून रियाज करत आहे...साऱ्या ताना अगदी बाबुजींसारख्या आल्या आहेत...❤❤
स्वर्गीय 😊श्री रामाची तुझ्यावर सतत अशीच सुरांची कृपा असो🙏👍
अतिशय सुंदर भावपूर्ण ❤
मधात बुडवून काढलेला आवाज ❤
अतिशय सुंदर सादरीकरण 👍🏼
खूपच छान म्हटले आहे, रियाझ खूप आहे ❤
Khoop Sundar gayales tu he gane,Rama Charan Tuze Lagale ---
छान जमले आहे, सूर ताल शब्दफेक सगळं छान
अप्रतीम सादरीकरण...
गीतरामायणा तील आणखी गाणी ऐकायला आवडेल....
तु स्वःता पेटी वाजवुन गाणी म्हणतेस तसेच आज घुंगराचा आवाज छान वाटला
भावपर्ण गीत वाटले
खुप छान आवाज आहे, कठीण गाण सोपं करून गाण सहजरीत्या सादर करता,असेच छान गाणी ऐकवा
फार सुंदर!👌👏👌
Very Nicely Sing by you. All the Best to try All Geet Ramayan Songs.
निकेता ताई तुम्ही छान गाता तुमची गाणी ऐकत असतो
फार सुंदर गायलं आहे
खुप सुंदर ताई !!
सौ निकेताजी अप्रतिम. गीत रामायणातील सर्व गाणे सादर करा अशी विनंती आहे. आणि हो, काही गाण्यात अगदी भरपूर गा..जसे आत्ता पतितपावना sss म्हणतानाची आलापी गायलीत तशी तुमचं स्वतःच भरपूर गा. तुमची सर्व गाणी मी डोळे मिटून ऐकतो. खूप खूप अभिनंदन आणि नमस्कार.
तुमचा आवाज व रियाज खुपच छान आहेत.
फारच छान 🌹
Khup sundar Aawaj, sundar sadarikaran Niketa.
Mast khup sundar.
Jai shree. Ram sukhi. Raha beta
Khopp sunder!
👌वा मस्तच 🙏
निकिताजी, खरंच खूप गोड गायलंत हे गीत. ऐकताना डोळे पाणावले . अतिशय सुरेल व भावपूर्ण गायलंत . बाबूजींची आठवण आली हो
गीत रामायण मधले गीत ऐकायला खुप आवडेल.
अप्रतिम ❤️❤️❤️❤️
निकेता किती सुंदर आवाज आहे तुझा,सादरीकरण पण अप्रतिम🌷🌷
खूप छान
वा वा फारच गोड गायलंआहे!!
Ati Sunder
रामा चरण तुझे लागले.
आपले गाणे खूप भावले.
Sundar..... Khup chan...keep it up.... Tal no matter bhavpurn.... 🙌🙌
🙏😊🙏फारच सुरेख!
छान 👌👌👍👍
Very nice.. one of the best covers for this song. I would like to listen 'dhanya mi shabari' and 'kon tu kuthala rajkumar' from Geet Ramayan in your voice. I am sure you will sing those as fabulously as you did in this one.
जय सिताराम 💐💐🙏🙏
Khoopach sunder👏👏👏👏
Very Nice....
खूप छान भावपूर्ण सादरीकरण 👌👌
Wa chan
Very best sounds
छान वाटलं
व्वाह...
खूपच सुंदर
तुम्ही कृपया काटे केतकीच्या झाडा हा अंभग म्हणा खुप छान आवाज आहे तुमचा।।।।🙏
Tq didi 🙏
Which app you use for tabla...please mention the name .....
तुम्ही क्लासेस घेता का? कुठे राहता मी नागपूर येथे राहते कृपा करुन सांगा
Very Nice
Phar Surekh Gaile ahe.
Surekh gaylis.
सुंदर
भजन छान आहे पण लिखित पाठवा
Well try
खूप छान मला ही हा कार्यक्रम करावयाच आहे.तर हे जे गीत गायिकेने गावे अशी इच्छा आहे तर तुम्ही याल का? मी babujinchi गाण्याचा कार्यक्रम करतो पण हा मला करावयाचा आहे.
App कोणता आहे आणि तालही सांगा ताई
Sur lay tal... Vadan sarv sundar, atishy tayaariche ahe pn
Ajun thode saumya, haluwaar jhale asate tr...
Anek varshe shila hovun rahileli Ahilya ashi jorkaspane Maandu naye !
गाईला छानच ❤️👌👌 पण तालाची लय जरा वेगळी वाटली.. कदाचित सुटेबल ताल नाहीय वापरला गेलाय... असं आहे का?
Ho barobar ahe. . shevti app te app.. live tabla to live 😀
4-5 variations available ahet tyat.. tyatla 90% je suit jhala te vaparla..
@@NiketaKanitkarLele I hope you have taken it positively...
Ho ho bilkul..😃
Khup chan gata kuthalihi nakkal na karata.sadhepana chan
खुप छान