लेक लाडकी मी संतांची हे भारुड सौ, माधवी ताई रामानंद उगले यांनी काय भारदस्त गायले तो मधुर गोड आवाज तसाच झाशीच्या राणी सारखा कडक आवाज आज ऐकायला मिळाला भारुड प्रबोधनपर वाटले भारुड सादरीकरण आणि त्यामधील सपस्टिकरण खूप छान पद्धतीने समजून सांगितले सौ, माधवी ताई उगले आपले हार्दिक अभिनंदन व पुढील गीतासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा बबनराव काळे लातूर
माधवी ताई या अतिशय सुमधुर आवाजात गाण्याऱ्या शाहिरा आहेत...शब्दांची फेक आणि स्पष्टता समाज प्रभोधनाचे वाक्य अन वाक्य सर्वांपर्यंत पोहोचते....सर्वांची साथसंगत अप्रतिम...शाहीर कल्याणजी उगले यांचे आत्ताच्या पिढीला रुचेल पटेल असे मार्मिक लेखन सामाजिक संदेश देऊन जातात...शाहीर देवानंद माळी यांची कन्या...शाहीर रामानंद उगले यांची धर्म पत्नी...आप्पासाहेबांच्या सूनबाई आणि आमच्या वहिनी तसेच समस्त गोंधळी समाजाची लाडकी लेक ही लाड करण्यासारखीच आहे...पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा!💐
*👍माधवीताई........ हार्दिक अभिनंदन......... अतिशय वेगळ्या ढंगात व आगळ्या पद्धतीने सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेत....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा....... धन्यवाद.... 🙏🙏🙏*🎉
Dhnyavad kalakaranche aagadi aadhyatikala julatil aabol bolatun bodh panduraga ya sarav kalakarancha kalela yesh dehich pandurangachi krupa aani santancha aashirvad hich prarthana jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
राम कृष्ण हरी माऊली खुप सुदंर सादरीकरण केले आहे.
लेक लाडकी मी संतांची हे भारुड सौ, माधवी ताई रामानंद उगले यांनी काय भारदस्त गायले तो मधुर गोड आवाज तसाच झाशीच्या राणी सारखा कडक आवाज आज ऐकायला मिळाला भारुड प्रबोधनपर वाटले भारुड सादरीकरण आणि त्यामधील सपस्टिकरण खूप छान पद्धतीने समजून सांगितले सौ, माधवी ताई उगले आपले हार्दिक अभिनंदन व पुढील गीतासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बबनराव काळे लातूर
खुप खुप धन्यवाद
माधवी ताई खूप छान सादरीकरण 👌
खुप खुप धन्यवाद
अति सुंदर कार्यक्रम झाला
ताई साहेब अशीच भारुडे तुमच्याकडून सादर
होऊन ऐकण्याची इच्छा आहे.
राम कृष्ण हरी माऊली
आपला समाज सुधारणेची गरज आहे गायन फार सुंदर कलाकारांचे कौतुक अभिनंदन
खुप खुप धन्यवाद
खुप छान ताई साहेब, आपल्या विडिओ ची वाट बघत होतो
राम कृष्ण हरी माऊली. ताई खूप छान सादरीकरण केले.हे सर्व संतांचे विचार करून माणसाने जगले पाहिजे खुप शुभेच्छा
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान भारुड आणि हो अविनाश भारती यांचे सुरुवातीचे सादरीकरण ही अतिशय उत्तम आहे
या भारोडा वर सुंदर प्रकारे चिंतन केले आहे त्याच्यामध्ये अध्यात्म सुद्धा मांडलेले आहे धन्यवाद महाराज आशिष आपली वारंवार प्रगती हो शुभकामना
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
माधवी ताई या अतिशय सुमधुर आवाजात गाण्याऱ्या शाहिरा आहेत...शब्दांची फेक आणि स्पष्टता समाज प्रभोधनाचे वाक्य अन वाक्य सर्वांपर्यंत पोहोचते....सर्वांची साथसंगत अप्रतिम...शाहीर कल्याणजी उगले यांचे आत्ताच्या पिढीला रुचेल पटेल असे मार्मिक लेखन सामाजिक संदेश देऊन जातात...शाहीर देवानंद माळी यांची कन्या...शाहीर रामानंद उगले यांची धर्म पत्नी...आप्पासाहेबांच्या सूनबाई आणि आमच्या वहिनी तसेच समस्त गोंधळी समाजाची लाडकी लेक ही लाड करण्यासारखीच आहे...पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा!💐
जय. हरि विठ्ठल जय हरी. सुंदर. सादरीकरण
*👍माधवीताई........ हार्दिक अभिनंदन......... अतिशय वेगळ्या ढंगात व आगळ्या पद्धतीने सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेत....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा....... धन्यवाद.... 🙏🙏🙏*🎉
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
सुपर आम्हचा लाडका शाहिर व महाराष्ट्राची शान असे आम्हचे श्री.रामानंद भाऊ
खूपच छान सादरीकरण माधवी मॅडम.....
सुयोग्य पद्धतीने विषयाची मांडणी आणि तितकंच साजेस असं निवेदन.... खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा....
खुप खुप धन्यवाद
ताई, खूप छान सादरीकरण केले आहे.सर्व कलाकारांना शुभेच्छा❤️🙏❤️
ताई तुमच्या या भारुडमधुन शिकण्यासारखे खूप काही आहे
ताई तुमच्या कपाळी असं ठसठशित कुंकू खूप शोभून दिसते आहे दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभणार ❤❤ आमची संस्कृती टिकवल्या बद्दल धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
खूप छान अप्रतिम
खुप खुप खुप छान ताई...!!!
वा अप्रतिम
१च नंबर शुध्द बीजा पोटी फळ रसाळ गोमटी तुम्ही दोघे भहीन भाऊ रत्न आहात दुधात साखर म्हणजे सासर व तुम्हाला पती १ च नंबर मिळाले
खुप खुप धन्यवाद माऊली
एक नंबर भारुड
Khup chhan tai he bharud
Thank you
अति उत्तम , ताई
खूप सुंदर भारुड.या माउलीला दंडवत.
सादरीकरण खूपच उत्तम.
खुप खुप धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली. खुप सुंदर सादरीकरण केले आहे.
खुप खुप धन्यवाद
खूप छान सादरीकरण
खूपच सुंदर
खूपच सुंदर.सर्व कलाकारांना मनाचा
राम कृष्ण हरी. सलाम
खुपखुप छान
Wah madhavi
Lay bharee
Kalyan sanvad jabardast
खुप छान ताई आणि दादा & All Team..😍😍
खुप छान वहिनी साहेब
खूप छान प्रबोधन भारुड सादरीकरण
ताई आपले व्हिडिओ मला फार आवडतात. खरच जीभेवर लक्ष्मी आहे.
खुप खुप धन्यवाद
खूप छान सुंदर 👌👌💐🎉
खूप सुंदर छान
खुप खुप धन्यवाद
एकच नंबर सादरीकरण मोनादी 👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
माधुरी ताई तुमचा व्हिडिओ बघायला आम्ही उत्साहाने वाट पाहतो खरंच या नव्या पिढीला तुमचे विचार गरज आहे असाच पुन्हा व्हिडिओ बनवा
खूप छान
Wahhh
सादरीकरण खूप छान 🙏
सर्व कलाकारांना शहरी मानाचा मुजरा
आमचा मान अभिमान आमची माधवी दीदी
खूप छान आवाज
खुपच छान ❤
अप्रतिम सादरीकरण 😊
अप्रतीमच !
माधवी बेटा खूप छान प्रस्तुती
खुप खुप धन्यवाद
खुप खुप छान👏✊👍
खुप छान अप्रतिम 🎉🎉❤❤
Sunder awaj
Chan aahe mast
खूप छान ❤
खूप सुंदर बढिया
Dhnyavad kalakaranche aagadi aadhyatikala julatil aabol bolatun bodh panduraga ya sarav kalakarancha kalela yesh dehich pandurangachi krupa aani santancha aashirvad hich prarthana jay maharashtra jay shivray jay jijau jay savindhan om Ram Krushna hari
खुप खुप धन्यवाद
❤👌👌
जय मल्हार
खूप सुंदर झाले
Very nice 👍
सुपर ताई साहेब
राम कृष्ण हरी
मस्त गायली आहे दिदी
खुप छान ताई 👌👌
🎉🎉🎉
छान
Amala sadrikarnachi bharpur changal watl ahe
खुप खुप धन्यवाद
Veery, veery nice, r, krishna hari
Thank you
Mast tai
👌👍
खुप छान ताई
Very nice 👌 vioce nice
Avinash tuza mo.no.de .mazyakadun dalate zala
खुप सुंदर 💐👌
Khup chan 😊
राम कृष्ण हरी