मराठी बाज शाहिरी साज आणि उत्कृष्ट अशा कलागुणांनी लपलेल्या उगले कुटुंबांचा हार्दिक अभिनंदन अशीच कला संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर पारंपारिक कला समाज टिकून राहावा
वाट रोखोनी दान मागतो वा काय गवळण त्यातील विनोद जबरदस्त आज भाऊ बापू मांग यांची आठवण झाली हि गवळण त्या काळात ऐकली त्या नंतर आजच एवढी भारदस्त जबरदस्त सुमधुर गवळण ऐकाला मिळाली आपण पूर्वी जन्मी काय पुण्य केले असावे आपले आदरणीय बाप आदरणीय श्रीमान आप्पाराव उगले व आपण तीन पुत्र काय संयोग कल्याणजी चे संगीत विशालजी ची कोरस साथ आणि आप्पाराव यांची कॉमेडी व आपला पहाडी व सुमधुर आवाज तसेच सौ, माधवी उगले यांचे सूत्र संचालन आपले सर्वांचे गुण वर्णन व कवतुक करावे तेवढे थोडेच आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन ** मानलं बुवा आपल्या रंगबाजीला**
आदरणीय तात्या व शाहीर रामानंद या गौळणीच्या माध्यमातून आपण आम्हाला १९९० ते २००० या कालखंडात अलगत घेउन गेलात..आपले व आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद ❤❤🙏🙏🙏👍👍
*😅आदरणीय तात्या व रामानंद आणि सहकारी........ आपला दुसरा भाग धडाकेबाज सुरू झालेचे पाहून धन्य धन्य वाटते....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा....... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *
सुंदर गवळण गायली ❤ अफलातून सादरीकरण, बालपणीच्या कार्यक्रमाच्या आठवणी जाग्या केल्यात. तो काळ अप्रतिम होता....आता गेला तो काळ असं वाटत असताना तुम्ही आपल्या मेहनतीने तो पुन्हा उभा केलाय खुप खूप धन्यवाद तुमच्या संपूर्ण टीमला🙏🥰👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आप्पासाहेब भाऊ आता ओळख पटली, हा सुप्रसिद्ध कलाकार आपलाच सुपुत्र आहे तो.उगले आड़नाव् ऐकल की,तुमची आठवण यायायची आणि आज तुम्ही प्रत्येक्ष माऊसी म्हणून दिसलात तेंहा खात्री पटली. राम राम शाहिर,वाकले सर,शेवगा,ह.मु.परतुर
अतिशय छान आस सादरीकरण केले आहे आज टिव्ही आणि मोबाईल वापरताना लोककला कमी चाललीय ही एक सोकातिका आहे पण आपण खरोखर लोककला जिवंत ठेवण्याचे खरंच प्रेयत्न कलेआस वाटतं होतं की आपण दत्ता महाडिक यांच्या तमाशात बसून बघतोय की काय धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला आणि अभिनंदन आणि तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
मराठी बाज शाहिरी साज आणि उत्कृष्ट अशा कलागुणांनी लपलेल्या उगले कुटुंबांचा हार्दिक अभिनंदन अशीच कला संपूर्ण महाराष्ट्रभर जगभर पारंपारिक कला समाज टिकून राहावा
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
फारच अप्रतिम सादरीकरण महाराष्ट्राची लोप होत चालली लोक कला जोपासली जावी हीच उगले परिवारास अंतःकरणापासून शुभेच्छा.
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
फार सुंदर लोककला ..
वाट रोखोनी दान मागतो वा काय गवळण त्यातील विनोद जबरदस्त आज भाऊ बापू मांग यांची आठवण झाली हि गवळण त्या काळात ऐकली त्या नंतर आजच एवढी भारदस्त जबरदस्त सुमधुर गवळण ऐकाला मिळाली
आपण पूर्वी जन्मी काय पुण्य केले असावे आपले आदरणीय बाप आदरणीय श्रीमान आप्पाराव उगले व आपण तीन पुत्र काय संयोग कल्याणजी चे संगीत विशालजी ची कोरस साथ आणि आप्पाराव यांची कॉमेडी व आपला पहाडी व सुमधुर आवाज तसेच सौ, माधवी उगले यांचे सूत्र संचालन आपले सर्वांचे गुण वर्णन व कवतुक करावे तेवढे थोडेच आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन ** मानलं बुवा आपल्या रंगबाजीला**
खुप खुप धन्यवाद 😊
Khup Chan Shubhechhya
Ase karyakram durmil zale.ahet Shubhechhya
BB
🎉🎉
गण आणि गवळण दत्ता महाडिक यांची एक नंबर .खूप छान प्रयत्न दिलं खुश❤
😮😮😅
शाहीर रामानंद उगले तुम्ही आम्ही तुमची टीम फारच सुंदर तमाशा गवळण सादरीकरण केले आहे सादरीकरण ऐकून मनाला खूपच आनंद झाला शंकर घुले सोलापूर
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 😊
खुप छान हि कला जिवंत ठेवण्यासाठी असेच प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत
धन्यवाद 😊
नेहमी प्रमाणे अस्सल तमाशा प्रदान गवळण ऐकून मन भरुन पावले.
अप्रतिम खुप खुप सुंदर सादरीकरण शाहिर व माधवी ताई 👌👌👌🚩🚩🚩👍👍👍
आदरणीय तात्या व शाहीर रामानंद या गौळणीच्या माध्यमातून आपण आम्हाला १९९० ते २००० या कालखंडात अलगत घेउन गेलात..आपले व आपल्या सर्व टीमचे मनःपूर्वक धन्यवाद ❤❤🙏🙏🙏👍👍
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
धन्यवाद❤ 9:54
Mi❤😂🎉😢😮😅
😂
खरोखरच खूप अप्रतिम सादरीकरण केले आहे. असेच एकापेक्षा एक सरस प्रोग्रॅम तुमच्या कडून अपेक्षा आहे ❤️🙏❤️👍👍
खूप खूप धन्यवाद😊 आम्ही नक्कीच प्रयत्न करू
एकच नंबर . खुप दिवसांनी जुन्या तमाशा परंपरेची गौळण ऐकायला भेटली . धन्यवाद पूर्ण ऊगले टीमचे .
अतिशय सुंदर गणगवळण सादर केली आहे कलाकारांना मानाचा मुजरा
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम
तोड नाही अशा या प्रकारच्या सादरीकरणाला
आता कार्यकम पहायला मिळत नाही खूप सुंदर सदर केली गणं गवलण
खुप खुप धन्यवाद 😊
अप्रतिम छानच सादरीकरण उत्तम उदाहरण देऊन छानच कार्यक्रम आयोजित करण्यात आला नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र ❤जय गुरू देव माऊली जी ♥️ 🙏🏻 🤲🏻 ❤️ 👌🏻
खुप खुप धन्यवाद
वा काका शिरढोण गावचे नाव ऑल जगात गाजवलं
महाराष्ट्राची शान
गण गौळण
ढोलकी तुणतुणं
आणि शाहिरांची शाहिरी
हि कला खेड्यात उठून दिसते.
पण आज हीच कला टी व्ही वर आली आणि महाग झाली.
खरच खूप छान सादरीकरण केले . लोकलमधून. महान .कलाकारांची.आठवण करून दिली.
खुप खुप धन्यवाद 😊
सुंदर अप्रतीम आसा सादरीकरण रामानंद सर व सर्व सहकारी....❤👌👌👌
शाहीर रामानंद उगले आपण व आपली टीम चे अभिनंदन ऐकायला खूप छान वाटते .धन्यवाद .
खुप खुप धन्यवाद 😊
वा ।तात्या मावसि आगदि छान सादर केलित धन्यवाद।
अभिनंदन फार सुंदर उगले महाराज
जुन्या आठवणी जागवल्या, खूप छान सादरीकरण आयोजकांचे धन्यवाद,,,,
धन्यवाद 😊
याला म्हणतात अफलातून तमाशा कलावंत, ढोलकी लाजवाब , सुपरहिट
खुप खुप धन्यवाद
खरंच मनोरंजनाचा कार्यक्रम हा फक्त महाराष्ट्राची लोकगाणीच,कारण इथे जून व सोनच भेटत 😊 गवळण ही फारच अप्रतिम आहे 💐😊
आताबर.शिरडोनकर.याची.गवळण.आहे
very nice.
अप्रतिम,शाहीर,आनंद वाटला,,!
धन्यवाद
*😅आदरणीय तात्या व रामानंद आणि सहकारी........ आपला दुसरा भाग धडाकेबाज सुरू झालेचे पाहून धन्य धन्य वाटते....... मनःपुर्वक अभिनंदन व भावी कार्यास्तव हार्दिक शुभेच्छा....... 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*
खुप खुप धन्यवाद 😊
महाराष्ट्राची लोकगानी हे पर्व प्रत्येक वर्षी येवो. ही विनंती.
आदरणीय रामानंद उगले दादा आपले खुप खुप अभिनंदन ,💐💐खुपच सुंदर सादरीकरण केले आहे. सतत ऐकत राहावेसे वाटते.💐💐 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद 😊
सुंदर गवळण गायली ❤ अफलातून सादरीकरण, बालपणीच्या कार्यक्रमाच्या आठवणी जाग्या केल्यात. तो काळ अप्रतिम होता....आता गेला तो काळ असं वाटत असताना तुम्ही आपल्या मेहनतीने तो पुन्हा उभा केलाय खुप खूप धन्यवाद तुमच्या संपूर्ण टीमला🙏🥰👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम खूप सुंदर लय भारी
आपल्या सर्व किमी चे आभार खुप छान गण गवळण सादर केलीत
खूप खूप छान कार्यक्रम आयोजित केला शाहीर
तुमच्या पुढील कार्यक्रमास खूप शुभेच्छा व आशिर्वाद 😊😊
अति सुरेल गायन राम ऐकताना आपोआप डोळ्यात पाणी आले धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
❤😮वाव क्या बात है, रामानंद शाहीर छान सादरीकरण.
Ramanand bhau tumche kautuk karave tevade kamich Aahe Good Bless you
लोप पावत असलेली कला आपण खरोखर कस्तुरी पेटी मधून अलगद काढावी अशी काढली आपण,
नाहीतर गवळण, बतावणी आता कोणाला ऐकायला मिळते.... वाह अप्रतिम प्रस्तुती
खुप खुप धन्यवाद 😊
कधी live प्रस्तुती असेल तर मला खूप आवडेल आपल्याला ऐकायला
पारंपरिक गवळणी अशीच जागृत ठेवा.
नव्या पिढीला माहित झाले पाहिजे, पूर्वी गवळण कशी मनोरंजक होती ते. 👍👍
नक्किच
आती सुंदर पुढे शब्द नाही धन्यवाद ❤
खुप खुप धन्यवाद
खुप छान,ही कला तूम्ही जिवंत ठेवली.सुंदर सादरीकरण, आवाजाला ही तोड नाही,आशीच महाराष्ट्र व बाहेर आपण मनोरंजन करत रहावे आशा शुभेच्या.
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम रामानंदजी आज खूप दिवसांनी गवळण आयकली.
माझी एक इच्छा आहे एक दिवशी तुमची सेवा आमच्या इथे घडावी आणि मी एक दिवशी पूर्ण करणार.
खुप खुप धन्यवाद 😊
आपला आवाज अमर राहो हीच पांडुरंगाकडे प्रार्थना जय हरि
खुप खुप धन्यवाद 😊
एकच नंबर रामानंद उगले साहेब पिंपरी आपल्या जालना ची शान
खुप खुप धन्यवाद 😊
फारच सुंदर अतिसुंदर कार्यक्रम आहे सर्व कलाकार छान अभिनय छान स्पष्टोक्ती सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिनेश भाने प्रवरा नगर❤
खुप खुप धन्यवाद
रामानंद दादा तुमचे कुठलेही गायन अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही,
आमचा राम राम घावा दादा,,,,,
मावशीचे काम फारच सुंदर आशा जुन्या तमाशाच सादरीकरण पाहायला मिळावे
खुप खुप धन्यवाद 😊
अतिशय सुंदर आहे,ताल सुर लय ..
विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार विजेते, भिका भिमा सांगवीकर यांच्या तमाशात ते 1 नंबर गण गवळण सादर करतात.
सुंदर..... तात्या आणि रामानंद म्हणजे बाप लेकाची superhit जोडी......!
खूप खूप धन्यवाद 😊
मी आमचे गावाकडे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अतिशय छान कार्यक्रम सादर केला.महाराष्ट्राची शान शाहीर रामानंद उगले.
अप्रतिम सादरीकरण 👌👌लोप पावत चाललेली महाराष्ट्राची लोककला आपण जपण्याचा प्रयत्न करत आहेत त्याबद्दल खूप धन्यवाद🙏🏼
❤
अप्रतिम सादरिकरण ❤❤
अप्रतिम,फारचं सुंदर 👍👍
खुप छान सादरीकरण आनंद वाटला
वा उगले शाहीर एकच गायण नाद नाय करायचा 🙏👍 धन्यवाद
खुप खुप धन्यवाद
आप्पासाहेब भाऊ आता ओळख पटली, हा सुप्रसिद्ध कलाकार आपलाच सुपुत्र आहे तो.उगले आड़नाव् ऐकल की,तुमची आठवण यायायची आणि आज तुम्ही प्रत्येक्ष माऊसी म्हणून दिसलात तेंहा खात्री पटली. राम राम शाहिर,वाकले सर,शेवगा,ह.मु.परतुर
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊
छान 🙏⚘.
ही चांगली परंपरा टिकवण्यासाठी देव,देश आणि धर्मासाठी धरपकड करणारान्नाच मतदान करून निवडून द्या 🙏.
वाह शाहीर रामानंद उगले 👌👌👍👍👍
दादा ऐकून खुप छान वाटले माझे वडिल सुद्धा अशीच गवळण म्हणायचे
धन्यवाद
सुंदर गवळण सादर केली ❤️❤️❤️शाहीर 💐🙏तुम्हाला मानाचा मुजरा ❤️(शाहीर तुषार पंदेरे )
खुप खुप धन्यवाद 😊
खूप छान रामानंद जी 👌
राम कृष्ण हरी माऊली 🙏♥️🙏♥️🙏♥️🙏
खुप सुंदर आहे. मानाचा. मुजरा.लोक.कलेला
खुपच छान सादरीकरण 🎉🎉
शाहीर उगले कुटुंबाच्या रूपाने महाराष्ट्राला लोककाला जोपसणारे
स्व वगसम्राट दत्ता महाडिक स्व गुलाबराव बोरगावकर स्व दत्ततोबा तांबे सारखे शाहिरी बाज असलेले लोककलावंत रत्न लाभले आहे
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
Khhup chhan ramanand
खुप खुप धन्यवाद 😊
एकदम भारी… बोले तो… नादच खुळा….
अतिशय सुंदर गवळण गायीली आहे
धन्यवाद
वा शाहीर खूपच छान.
धन्यवाद 😊
❤ जबरदस्त.. अस्सल तमाशा
धन्यवाद
ग्रेट..
जय महाराष्ट्र..
खूपच छान मन मोहक गवळण एकूण🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद
खूप छान आता हे बघायला मिळत नाही ४० वर्ष मागे मन गेलं
खूप छान शाहीर
अप्रतिम सादरीकरण
मस्त ❤️🙌
रामानंद सर फार गहरी गवळण .
Aapanchi. मावशी. मस्त धमाल
खुप छान सादरीकरण.
खुपच गोड ❤❤❤❤❤
अतिशय छान आस सादरीकरण केले आहे आज टिव्ही आणि मोबाईल वापरताना लोककला कमी चाललीय ही एक सोकातिका आहे पण आपण खरोखर लोककला जिवंत ठेवण्याचे खरंच प्रेयत्न कलेआस वाटतं होतं की आपण दत्ता महाडिक यांच्या तमाशात बसून बघतोय की काय धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला आणि अभिनंदन आणि तुम्हाला मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
सर्व कलाकारांना 21 तोफांची सलामी
खूपच छान शाहीर
अती सुंदर गणगौळण सादरीकरण.
खुप खुप धन्यवाद
वा शाहीर ❤👌👌👌
छान संवाद आवाज गोड, करीतो वंदन,
खूपच अप्रतिम सादरीकरण
खुप सुंदर आहे 👌👌👌
जबरदस्त सादरीकरण रामानंद जी सॅल्युट
खुप खुप धन्यवाद
अतिशय उत्तम
शाहीर हलगी कडाडली पाहिजे तरच तो फील येतो
My favourite Shahir Ramanand 🙏🙏🙏🙏🙏
फार सुंदर ❤😂
☝️🙏
खूप छान, सुश्राव्य आहे
Kdk..👌❤❤
फार छान गवळन गाईली आहे आसेच प्रयोग सादर करावेत परत परत ऐकवासे वाटत रहावे वाटते
खुप खुप धन्यवाद
खुपचं अपृतीम सादरीकरण.
खुप खुप धन्यवाद 😊
तमाशा ही कला नविन पिढीनी जोपासली याचा आनंद आहे छान
एक नंबर दादा❤
खूप छान ❤
Good ❤🎉Laturmaharashtra