आजच्या या remix आणी DJ वर भरकटत नाचणारी तरुणाईला आपल्या पारंपरिक लोककलेचा वारसा जोपासत पुन्हा या लोककलेकडे आकर्षित करण्यासाठी या शाहीरांचा हा एक खुप छान अंदाज आहे या सर्व शाहीरांना आपली लोककला जोपासण्यासाठी भगव्यामय हार्दिक शुभेच्छा आणी मानाचा मुजरा
दगडु साळी तांबे दतोबा तांबे हे महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे त्यांची ह्यात जात तो पर्यंत त्यांनी तमाशा फुकट केला तरी त्या तमाशा मंडळालाच अभिनंदन धन्यवाद बैल पोळा हा बैलांचा पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या पोळा साजरा ह्या तमाशा कलावंत म्हणून पोळा प्रसिद्ध म्हणून आहे धन्यवाद माऊली
फोक रिवावल संगीत सम्राट ग्रुप मधून आपण पूर्वीही सादर केलेले सर्वच एपिसोड छानच होते. महाराष्ट्राची लोककला व अस्मिता जपून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात खूप छान. श्रावणी महाजन यांची उत्तम साथ, सर्व टीमचे अभिनंदन!
शाहीर रामानंद उगले साहेब तुम्ही खरंच शाहीर आहात शाहीर दादा कोंडके यांची आणि तुमची शब्द फेक जबरदस्त संगीत पार्टीला सलाम शाहिरांनी च समाजातील अज्ञान दूर केलं शिवरायांच्या वरील तुमचे पोवाडे म्हणजे धगधगते ज्ञान
आधी सर्वप्रथम सर्व कलाकार मंडळीचे अभिनंदन करतो.कारण ही लोकप्रिय लोककला तुम्ही तरुण पिढी चे कलाकार आहात.सर्वांची ह्रदये जिंकलात.एकदम कडक बतावणी.त्यात ढोलकी वादक 🙏👍
सर्वप्रथम या संचातील सर्व कलावंताना शाहीर सुभाष नगरकर यांचा मानाचा मुजरा खूप खूप धन्यवाद शाहीर आपले वाह काय सादरीकरण उत्तम आपली कला पाहून एक भाव मनात आला की आमच्या पूर्वजा नी आमच्यसाठी ठेवलेले जे गुप्त धन ते आपण आमच्या समोर घेऊन आलात आपले आभार मानायला शब्द नाहीत फक्त देवाजवळ पप्रार्थना करतो या पुढे ही परंपरा अशीच पुढे चालू राहावी ❤❤❤
अप्रतिम सादरीकरण!आपल्या लोककला आणि लोककलावंत किती महान आहेत.हे यातून पुढील पिढीला आपण तेव्हढ्याच ताकदीनं सादरीकरण करून दाखताय!!आपल्याला सलाम.हे सर्व जतन करून ठेवले बद्दल.हे सर्व काळाच्या पडद्याआड निघालं आहे.हे संवर्धन करून रसिक प्रेक्षकांचे समोर आणले बद्दल आपले आभार.खूप अवघड काम आपण करता आहात,रेकॉर्डिंग, शूटिंग तितकंच दर्जेदार होतंय!!खूप खूप धन्यवाद!!खूप शुभेच्छा!!💐💐💐💐💐💐
शाहीर रामानंद उगले आपले कवतुक करावे तेवढे थोडेच आपण आज 65 वर्षा पूर्वीची आठवण करून दिली राशन या ठिकाणी यमाई देवी यात्रेत दत्तोबा तांबे साळी शिरोलीकर यांच्या तमाशात हा सवाल जवाब गीत ऐकले होते पण आपण हा सवाल जवाब सादर केला त्याही पेक्षा भारी जबरदस्त भारदस्त झाला जबरदस्त संगीत दिले त्या बद्दल श्री कल्याण उगले यांचेही अभिनंद आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन आत्तापर्यंत आपण जेवढी गीते गायिली त्या सर्वामध्ये एक नंबर हे गीत झाले बबनराव काळे लातूर
खुप सुंदर झगडा सादरीकरण..या आधी हा झगडा रघुभाऊ खेडकर गणेश चंदनशिवे सर आणि बरेच कलावंतांनी सादर केला होता..पण आपण अतिशय रंगतदार ढंगात हा झगडा सादर केला..खूप सुंदर सादरीकरण..आपल्यासारखे नवीन पिढीतील कलावंत लोक कला जोपासत आहेत हेच विशेष आहे...खूप शुभेच्छा...अजून शाहिरी मधील असावा नसावा हे सादरीकरण आपण करावे ही विनंती...योगेश पाटील
स्व वगसम्राट दत्ता महाडीक यांची आज आठवण झाली खुपच छान सवाल जवाब परमेश्वरा ने शाहीर उगले कुटुंबाला खुप मोठे शहिरीचे दान दिले आहे आपल्या सारख कलावंत आहे म्हणून महाराष्ट्र ची कला जिवंत आहे 🙏🌹🌹🌹
महाराष्ट्राची ही लोककला तुमच्या रूपाने जिवंत आहे, त्याबद्दल शाहीर रामानंद ,त्यांच्या अर्धांगिनी शाहिरा उगले ताई यांचे आणि संपूर्ण संचाचे अभिनंदन, उत्कृष्ठ बतावणी, मंत्रमुग्ध करणारे कर्णमधुर गायन आणि वादन सर्वोत्तम सादरीकरण आमच्यासारखे श्रोते सदैव आपले व्हिडिओ चा आनंद घेत असतात. आपली आणि आपल्या कलेची सदैव भरभराट होवो ही सदिच्छा शुभेच्छा सहित श्री. रेडेकर सर
खुप अप्रतिम ह्या आशा विनोदानमुळे B.P.वगैरे लोक तंदुरुस्त होऊ शकतात खुप खुप छान फार फार धन्यवाद
आजच्या या remix आणी DJ वर भरकटत नाचणारी तरुणाईला आपल्या पारंपरिक लोककलेचा वारसा जोपासत पुन्हा या लोककलेकडे आकर्षित करण्यासाठी या शाहीरांचा हा एक खुप छान अंदाज आहे या सर्व शाहीरांना आपली लोककला जोपासण्यासाठी भगव्यामय हार्दिक शुभेच्छा आणी मानाचा मुजरा
श्रावणी, रामानंद व सहकारी खूप चांगले सादरीकरण.. शुभेच्छा...
खुपच छान अप्रतिम सादरीकरण
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.. हल्ली आता तमाशात सुद्धा आसा झगडा राहीला नाही..
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम, शानदार महाराष्ट्राला अशाच कलाकाराची खूप गरज आहे, जे नवयुवकासाठी प्रेरणा असेल
खुपच सुंदर संवाद वा.वा अतिशय सुरेख आणि मनमोहक सादरीकरण अती उत्तम
सर्व कलाकाराचे मनापासून अभिनंदन व शुभेच्छा❤❤❤🎉🎉
अप्रतिम सादरीकरण दादा अशा ग्रामीण कलाकारांना खरोखर विश्वास मिळाला पाहिजे.
मनोरंजनाबरोबरच प्रबोधन केल..खूप छान छान असेच नवीन नवीन भाग सादर करत रहा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा🎉🎉🎉🎉
खूपच सुंदर आणि अप्रतिम .....
शानदार लोककला आज ती जिवंत राहण्याची नितांत गरज आहे.
Thanks for developing Lokkala. Very sweet, no words to express. Pl keep continue
अप्रतिम सादरीकरण जबरदस्त राम दादा आणि सर्व तुमचे खूप खूप अभिनंदन
तुमच्या या पर्वाला व कलेला मी गितकार लहु राक्षे. पुणे यांचा आपना सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद माऊली
खूप छान.... तुमच्या सर्वांचे मनापासून आभार..... अनिल राठोड माझा मित्र.... मित्रा तुला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा 💐💐
अप्रतिम सादरीकरण. लोककला जिवंत ठेवण्यासाठी आपणास मनःपूर्वक धन्यवाद. 👏👏👏
महाराष्ट्राची लोककला हा एपिसोड खुपच
भन्नाट आहे राव ही लोककला सातत्याने
ठेवावी खुप छान...
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद🙏😊
सुपर शाहिर आपण आपल्या महाराष्ट्राची शान आहात तरी आपणांस कै.शाहिर राम भोसले मास्तर परिवाराकडुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
सुरेख सादरीकरण ! फारच छान, अभिमान वाटतो.
भन्नाट तोड़ नाही,सर्वाना रसिक वंदन।
दगडु साळी तांबे दतोबा तांबे हे महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे त्यांची ह्यात जात तो पर्यंत त्यांनी तमाशा फुकट केला तरी त्या तमाशा मंडळालाच अभिनंदन धन्यवाद बैल पोळा हा बैलांचा पोळा सण महाराष्ट्रात मोठ्या पोळा साजरा ह्या तमाशा कलावंत म्हणून पोळा प्रसिद्ध म्हणून आहे धन्यवाद माऊली
जबरदस्त नवीन लोककलेचा प्रकार आपल्या आपल्या मार्फत आम्हाला ऐकायला मिळाला खूप छान सादरीकरण रामानंद सागर आणि सर्व टीम
संपूर्ण पथकाची हार्दिक अभिनंदन
Thank you
खूपच छान सादरीकरण ...
एकदम मस्त श्रावणी...पुढील वाटचलीसाठी सगळ्यांना शुभेच्छा..🎉
❤éaā❤❤
एक नंबर मी सुद्धा तमाशा कलावंत आहे
खूप छान अप्रतिम शाहिर रामानंद.
अतिशय उत्कृषं कार्यक्रम माझ्या तर्फे लाइक आणि कमेंट
रामानंद उगले शाहीर दादा आपण खरोखर जुनी पद्धतीचे सवाल जबाब सादर केले आहे. तुमच्या सर्व कलाकारांना व तुम्हाला सलाम धन्यवाद बिडवे काका पुणे
खुप खुप धन्यवाद
अप्रतिम पारंपारिक लोकगीत सादरीकरण केलात, जातीवंत कलाकारांना सादर प्रणाम करून अभिवादन करतो 🌹👏
फोक रिवावल संगीत सम्राट ग्रुप मधून आपण पूर्वीही सादर केलेले सर्वच एपिसोड छानच होते. महाराष्ट्राची लोककला व अस्मिता जपून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहात खूप छान.
श्रावणी महाजन यांची उत्तम साथ, सर्व टीमचे अभिनंदन!
@@balugajare5237 खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
शाहीर रामानंद उगले साहेब तुम्ही खरंच शाहीर आहात शाहीर दादा कोंडके यांची आणि तुमची शब्द फेक जबरदस्त संगीत पार्टीला सलाम शाहिरांनी च समाजातील अज्ञान दूर केलं शिवरायांच्या वरील तुमचे पोवाडे म्हणजे धगधगते ज्ञान
@@bajiraokapase1424 खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
रामानंद उगले सहस सर्व प कलाकारांचे मनापासून आभार व धन्यवाद चांगल्या वाटचालीस मोरपंखी खूप खूप शुभेच्छा
खुप खुप मनःपूर्वक शुभेच्छा
लोककलेची मान उंचावणारा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची लोक गाणी सर्व कलाकारांची सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा धन्यवाद❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान. लोककला आणि लोकगानी अप्रतिम🙏
Varey varey fantastic ❤️🙏🙏
खुप खुप सुंदर आभीनंदन आपणास शतशहा प्रणाम
माधवी मॅडम चा अभिनय अप्रतिम जोड त्याला. अभिनंदन ताई साहेब.
आपल्या सर्व दर्जेदार कलाकारांना मानाचा मुजरा करतो
अप्रतिम,कमाल आणि धमाल😂😂😂❤
खूप छान. लोककला आणि 💐लोकगानी अप्रतिम.
फार सुंदर आहे बरवाटले पाहून शुभेच्छा ।।
फार सुंदर जुनी परंपरा असलेले गाणी सादर केल्याबद्दल
आधी सर्वप्रथम सर्व कलाकार मंडळीचे अभिनंदन करतो.कारण ही लोकप्रिय लोककला तुम्ही तरुण पिढी चे कलाकार आहात.सर्वांची ह्रदये जिंकलात.एकदम कडक बतावणी.त्यात ढोलकी वादक 🙏👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
एकदम झकास शाहीर रामानंद ऊगले
खुप खुप धन्यवाद
अभिमान आहे आपल्या कलेचा
खुप खुप धन्यवाद
Superb, छान अतिउत्तम.
नंबर एक व्हिडिओ टाकला आहे पाहा धन्यवाद रामराम
Khup khup Abhinandan Shravani....
खूप भारी आहे दादा हा परफॉर्मन्स ❤❤
महाराष्ट्राची लोक कला आणखी जिवंत आहे ह्यातून सिद्ध होते सर्व कलाकाराचे हार्दिक अभिनंदन करतो जय महाराष्ट्र माझी सैनिक लातूर जिला
खुप खुप धन्यवाद
तोडच नाही नाही शाहीर तुमच्या कार्यक्रमाला 🎉🎉
खुप खुप धन्यवाद
आप्रितीम.ग्रामीक कला जोपासली जाते याचा आम्हाला अभिमान आहे.राम कृष्ण हरी
❤
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
विनोद सम्राट शाईर उगले आपणास व आपल्या विदावर आपल्या ग्रुपला शतशः धन्यवाद
15:32
जबरदस्त च, अतिशय छान,.
Yekdam Yekdam chhan watle wa
अतिशय उत्तम कला सादर झाली आपल्या सवाल-जबाब आणि मंत्रमुग्ध झालो आहे तुमचे मानावे तेवढे आभार गोड आवाज वाद्य संगीत चांगलं जय जय श्रीराम
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
सर्वप्रथम या संचातील सर्व कलावंताना शाहीर सुभाष नगरकर यांचा मानाचा मुजरा खूप खूप धन्यवाद शाहीर आपले वाह काय सादरीकरण उत्तम
आपली कला पाहून एक भाव मनात आला की आमच्या पूर्वजा नी आमच्यसाठी ठेवलेले जे गुप्त धन ते आपण आमच्या समोर घेऊन आलात आपले आभार मानायला शब्द नाहीत फक्त देवाजवळ पप्रार्थना करतो या पुढे ही परंपरा अशीच पुढे चालू राहावी ❤❤❤
एकच नंबर सादरीकरण शाहिर खुप छान 👌👌👌👌👌
आपण लोककला जपली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत
अप्रतिम सादरीकरण!आपल्या लोककला आणि लोककलावंत किती महान आहेत.हे यातून पुढील पिढीला आपण तेव्हढ्याच ताकदीनं सादरीकरण करून दाखताय!!आपल्याला सलाम.हे सर्व जतन करून ठेवले बद्दल.हे सर्व काळाच्या पडद्याआड निघालं आहे.हे संवर्धन करून रसिक प्रेक्षकांचे समोर आणले बद्दल आपले आभार.खूप अवघड काम आपण करता आहात,रेकॉर्डिंग, शूटिंग तितकंच दर्जेदार होतंय!!खूप खूप धन्यवाद!!खूप शुभेच्छा!!💐💐💐💐💐💐
खुप खुप धन्यवाद काकाजी...❤
😮😮😮
खूपच मजेशीर सवाल-जबाब. दोन्ही कलाकारांचे मनःपूर्वक आभार.
छान आहे लोककला कार्यकरम रामकृष्ण हरी 🌹 🎉🎉
Wah खूप छान केलस राम...❤❤❤
व्वा शाहीर रामानंदजी अतिशय सुंदर भन्नाट सादरीकरण.👌👌👍
खुप उत्तम मनोरंजन झाले, छान वाटले, अस्तित्वात दंग झालो! धन्यवाद!!
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद
सुंदर प्रकारे सादरीकरण केले आहे अभिनंदन
खुप छान सादरीकरण.
खुपचं छान सादर केला आहे
कलाकारांचे खुप खुप अभिनंदन
आपल्या महाराष्ट्राची लोककला अगदी घरघरात पोहचवली म्हणजे आपले शाहीर रामानंद दादा आणि महाराष्ट्राची लोकगानी
सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा
हि जिवंत कला आहे
दत्त महाडीक यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत यांना माणाचा मुजरा ❤❤❤❤❤
हीच ती महाराष्ट्र ची खरी लोककला 🎉🎉🎉🙏🙏
Mast ahe vedio asech karat jawa mast vedio
अप्रतिम सादरीकरण.नमन करतो मी महाराष्ट्राच्या लोक कलेला.या कलेचं जतन व्हावं ही सदिच्छा!
खुप खुप धन्यवाद
*👍अतिशय अंतर्मुख करायला लावणारी रचना........ मनःपुर्वक धन्यवाद....... 🙏🙏🙏🙏🙏'
खुप खुप धन्यवाद
Shahir Ramanand Ugale Dada, Khupach chaan
खूपच छान महाराष्ट्राची लोक गाणी
खुप खुप धन्यवाद
अतिशय.सुंदर..अप्रतिम.
Ek no Shrawani tie ❤
शाहीर रामानंद उगले आपले कवतुक करावे तेवढे थोडेच आपण आज 65 वर्षा पूर्वीची आठवण करून दिली राशन या ठिकाणी यमाई देवी यात्रेत दत्तोबा तांबे साळी शिरोलीकर यांच्या तमाशात हा सवाल जवाब गीत ऐकले होते पण आपण हा सवाल जवाब सादर केला त्याही पेक्षा भारी जबरदस्त भारदस्त झाला जबरदस्त संगीत दिले त्या बद्दल श्री कल्याण उगले यांचेही अभिनंद आपले व आपल्या सर्व ग्रुपचे हार्दिक अभिनंदन आत्तापर्यंत आपण जेवढी गीते गायिली त्या सर्वामध्ये एक नंबर हे गीत झाले
बबनराव काळे लातूर
अनिल भाऊ राठोड पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤️
शाहीर रामानंद मुळे बुडत चालेले लोकनाट्य कलेला नव जिवन भेटले
खुप खुप धन्यवाद
Zhkass shahir mast
खुप सुंदर झगडा सादरीकरण..या आधी हा झगडा रघुभाऊ खेडकर गणेश चंदनशिवे सर आणि बरेच कलावंतांनी सादर केला होता..पण आपण अतिशय रंगतदार ढंगात हा झगडा सादर केला..खूप सुंदर सादरीकरण..आपल्यासारखे नवीन पिढीतील कलावंत लोक कला जोपासत आहेत हेच विशेष आहे...खूप शुभेच्छा...अजून शाहिरी मधील असावा नसावा हे सादरीकरण आपण करावे ही विनंती...योगेश पाटील
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
Excellent
P0à😊😊
Very very super
Ll
व्वाह क्या बात है रामा एकदम झक्कास 🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद
फार छान सादरिकरण❤
स्व वगसम्राट दत्ता महाडीक यांची आज आठवण झाली खुपच छान सवाल जवाब परमेश्वरा ने शाहीर उगले कुटुंबाला खुप मोठे शहिरीचे दान दिले आहे आपल्या सारख कलावंत आहे म्हणून महाराष्ट्र ची कला जिवंत आहे 🙏🌹🌹🌹
खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏
@@ShahirRamanand
S ee
,
🎉😢y
एक दिवस मी कामाला आले @@ShahirRamanand
Qqq
@@vidyasangle8588
Lai Bhari all kalakar very nice 👍
खूपच छान जुन्या ❤आठवणीला उजाळा दिल्याबद्दल
शाहीर अगदी तल्लीन झालो बघा ऐकून
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
खुप छान शाहीर 🙏 जय सिया राम 🙏🚩
अप्रतिम 👌👌👌
शुभेच्छा..
@ सिनेअभिनेत्री मधुताई कांबीकर स्नेहदर्पन ग्रुप कांबी. ता.शेवगाव जि.अहमदनगर (अहिल्यानगर)
खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद
एक दम सु संस्कृत आणि छान
अप्रतिम खुप छान
महाराष्ट्राची ही लोककला तुमच्या रूपाने जिवंत आहे, त्याबद्दल शाहीर रामानंद ,त्यांच्या अर्धांगिनी शाहिरा उगले ताई यांचे आणि संपूर्ण संचाचे अभिनंदन,
उत्कृष्ठ बतावणी, मंत्रमुग्ध करणारे कर्णमधुर गायन आणि वादन सर्वोत्तम सादरीकरण
आमच्यासारखे श्रोते सदैव आपले व्हिडिओ चा आनंद घेत असतात.
आपली आणि आपल्या कलेची सदैव भरभराट होवो ही सदिच्छा
शुभेच्छा सहित
श्री. रेडेकर सर
खुप खुप धन्यवाद
खरंच खूपच छान
भाऊ मन जिंकले तुम्ही.....खूप खूप सुंदर
वा सुंदर सादरीकरण ❤
शाहीर रामानंद माळी तुमच्या आवाजाला तोड नाही तुमचे व्हिडिओ किती जरी बघितले तरी मन भरत नाही
खुप खुप धन्यवाद
Hu
Y 13:53
Mali nahi he Ugale aahet.
खूप छान शाहिर ❤❤👌👌