न्यायी शिवराय Powada 🔥 || Maharashtrachi Lokagaani Season2|| Episode 4||Shahir Ramanand

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @yashwantchavan9042
    @yashwantchavan9042 9 หลายเดือนก่อน +11

    रामानंदजी पोवाडा जीबंत ठेवनयाच अतिशय पवित्र काम करत आहात - मनापासून धन्यवाद

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน +2

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @shaheertulshiramjadhav
    @shaheertulshiramjadhav 9 หลายเดือนก่อน +11

    व्वा शाहीर !
    आज तुमच्या शाहिरीचा चळवळीतल्या एका मित्राने परिचय करून दिला आणि दिवसभर तुमची शाहिरी ऐकण्यात गेला. तुमच्या देवीच्या गाण्यांवर मी खऱ्या देवीची म्हणजे स्रीशक्तीची दोन गाणी लिहिली. तुम्ही शिवरायांचा गायिलेला रांजाच्या पाटलाच्या विषयास अनुसरून लिहिलेला शिवरायांचा पोवाडा अप्रतिम झाला आहे. शाहीर तुम्हास मानाचा मुजरा !

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @rohanlokhande6920
    @rohanlokhande6920 11 หลายเดือนก่อน +12

    रामानंद ऊगले म्हणजे पोवाडा हिट . कल्याण दादाची लेखनी म्हणजे शिवरायांच्या विचारांची धार .

  • @shahirshrikantshirke9096
    @shahirshrikantshirke9096 11 หลายเดือนก่อน +19

    उत्स्फूर्त आणि रांगड्या आवाजातला पोवाडा आणि शिवरायांचे स्त्रियांविषयी चे धोरण साध्या पण सुयोग्य शब्दात मांडल्याबद्दल शाहीर कल्याण यांचे आभार आणि अभिनंदन...आणि तितक्याच प्रभावी पणे शाहीर रामानंद यांनी शब्द गायलेत... शाहीर विक्रांत सिंह राजपूत यांनी केलेलं आवेश पूर्ण निवेदन पोवाड्याची रंगत वाढवतय... त्यांचेही खूप खूप अभिनंदन......येत्या काळात रामानंद कल्याण आणि माधवी या त्रिमूर्ती ने एकत्र केलेला शाहिरी पोवाडा ऐकायला खूप आवडेल...... संपूर्ण संचाचे हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा..... जय शिवराय.... श्री स्वामी समर्थ....

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน +1

      खुप खूप मनःपूर्वक धन्यवाद आपली अपेक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू

    • @shubh_712
      @shubh_712 11 หลายเดือนก่อน

      🚩 जय शिवराय🚩

  • @MauryaJadhav
    @MauryaJadhav 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अंगावर शहारे आणणारा सुपर हिट पोवाडा शाहिरास मानाचा मुजरा

  • @gaikwadvishal1569
    @gaikwadvishal1569 11 หลายเดือนก่อน +18

    अप्रतिम शाहिर अप्रतिम 👏 आता फकस्त एकच इच्छा आहे की,सुभेदार तानाजी मालुसुरे🚩🙇 यांचा पोवाडा एकदा होऊन जाऊदया🙏🙏🚩

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน +2

      नक्किच

    • @gaikwadvishal1569
      @gaikwadvishal1569 11 หลายเดือนก่อน +1

      आम्ही वाट पाहत आहोत🙏🙏🚩​@@ShahirRamanand

  • @sanjaypisal6684
    @sanjaypisal6684 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤ udand ayshaya labho ramanand dada

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 9 หลายเดือนก่อน +2

    Khup yash milo tumhala all ❤❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @vaibhavhonwadajkar2163
    @vaibhavhonwadajkar2163 9 หลายเดือนก่อน +2

    शाहीर रामानंदजी उगले सुंदर तुफानी शाहीर , महाराष्ट्राची आस्मिता छत्रपती शिवराय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भीमवंदना अप्रतिम प्रस्तुती.जयमहाराष्ट्र!

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @shahirvishwajitUgale
    @shahirvishwajitUgale 11 หลายเดือนก่อน +9

    खूप खूप सुंदर शाहीर अंगावर शहारे उभे राहीले

  • @tukaramdhumal5085
    @tukaramdhumal5085 11 หลายเดือนก่อน +6

    अतिशय सुरेख लिहिलंय शाहीर कल्याण उगले यांचे विशेष अभिनंदन रामनंद क्या बात है हृदयस्पर्शी सादरीकरण संगीत रचनेतील वेगळेपण विशेष भावलं पोवाडाचलित केलेला बदल विशेष आहे चालीची बांधणी करणारचे कौतुक संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन असेच चमकत राहा पांडुरंग तुमचे कल्याण करो ह्यातलं बरच कल्याणच करतोय त्यामुळे मला तरी काही काळजी वाटत नाही

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद 🙏😊
      आपल्या शुभेच्छा आणि आपली प्रेरणादायी प्रतिक्रिया आमच्यासाठी खुप मोलाची आहे

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 7 หลายเดือนก่อน +2

    शाहीर रामनंदजी उगले सुंदर तुफानी शाहीर महाराष्ट्राची अस्मिता श्री छत्रपती शिवराय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भीम वंदना अप्रतिम प्रस्तुती जय महाराष्ट्र

  • @yogeshshinde7618
    @yogeshshinde7618 9 หลายเดือนก่อน +1

    शब्दच नाही दादा काय पोवाडा सादर केलात.काय आवाज आहे.तुम्हा सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा. खुप खुप ❤❤❤❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 หลายเดือนก่อน +3

    एक नंबर पोवाडा अभिनंदन रामानंद उगल महाराज

  • @jitendrayejare7487
    @jitendrayejare7487 10 หลายเดือนก่อน +1

    Thanks!

  • @sukhadevkamble1865
    @sukhadevkamble1865 11 หลายเดือนก่อน +8

    अप्रतिम सादरीकरण शाहीर रामानंद !
    खुप सुंदर पोवाड्याची रचना ! सर्व सहकारी कलावंतांचे मनापासून कौतुक
    आणि अभिनंदन !!

  • @sunilthakare7199
    @sunilthakare7199 9 หลายเดือนก่อน +2

    पु लनं च्या टायटल संगीतानंतर मला भावलेलं हे शाहिरानच टायटल संगीत!.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @kishordhutadmal5662
    @kishordhutadmal5662 11 หลายเดือนก่อน +3

    खुप छान रामानंद दादा एकदम कडक पोवाडा आपण गायलात आणि कल्याण दादा यांनी उत्कृष्ट लिखाण केले आहे अप्रतिम

  • @sagarshinde5915
    @sagarshinde5915 7 หลายเดือนก่อน +2

    शाहिर अप्रतिम
    शब्द नाही : नि शब्द 🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  7 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @nmproductions8461
    @nmproductions8461 11 หลายเดือนก่อน +24

    रामानंदांची गाणी....
    कल्याणाची लेखणी.....
    आणि दर्शनजींची त्यावर फोडणी....अप्रतिम🔥🔥

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน +2

      खुप खुप धन्यवाद

  • @surekhagaware4152
    @surekhagaware4152 11 หลายเดือนก่อน +5

    खूप छान शाहीर, खूप खूप अभिनंदन सर्व टिम, वादक, कोरस, गायक, लेखन खूप मनाला आनंद देणारं आहे❤. हा अवघड पोवाडा लिहिला आणि इतके सोपे व अप्रतिम सादरीकरण केले. खूप छान 👍👌

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @HritikSarode
    @HritikSarode 23 วันที่ผ่านมา +3

    शाहिराचे एक गाणे माझ्या दहा भाषणांच्या बरोबर आहे
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर ❤

  • @rupeshmhaskar5801
    @rupeshmhaskar5801 10 หลายเดือนก่อน +1

    मी आवर्जून पाहतो आणि ऐकतो सर आपले पोवाडे.. खूपच छान.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sheshraopawar5326
    @sheshraopawar5326 11 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम सादरीकरण शाहीर रामानंद ऊगले खूप सुंदर पोवाड्याची रचना. सर्व सहकारी कलावंतांचे कौतुक आणि अभिनंदन

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @amol-og6nx
    @amol-og6nx 11 หลายเดือนก่อน +2

    आम्ही आपला पोवाडा पहिला होता शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये प्रत्येक्षात
    अप्रतिम ,स्पष्ट, खणखणीत आवाज तुमचा
    असेच शिवाजीमहाराजांचे आणि सर्व मावळे चे पोवाडे आपल्या महाराष्ट्राला तुमच्या तोंडून एकु द्या अशी विनंती,🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @sayliproduction9838
    @sayliproduction9838 11 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर उभी,आणी अंगावर शहारे,काय वर्णावी कीर्ती शाहीर तुमची,
    कवी कल्याणजी आणी शाहीर तुमचे गावे तितके गुणगान कमी आहेत सुंदर,सुरेख, सुमधुर,आणी अप्रतिम असा हा पोवाडा. इतका आवडला की शब्दात नाही सांगू शकत अशीच तुमच्या अमोघ वाणीतून सुंदर रचना आम्हाला ऐकायला मिळत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय शिवराय
    शिवरायांचा भक्त : गणेश मळेकर

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @Mr13R01
    @Mr13R01 11 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती महाराजांचे सर्व पोवाडे तुम्ही गावे ही विनंती.🙏🚩

  • @DnyandipLauJagi
    @DnyandipLauJagi 11 หลายเดือนก่อน +1

    कल्याण दादांच्या लेखणीला आणि रामानंद दादांच्या सादरीकरणाला शब्दचं नाही 🙏❣️ (शब्दात कौतुकच नाही होऊ शकत.)

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน +1

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @RanZunjarMaharashtra
    @RanZunjarMaharashtra 11 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान शाहीर रामानंद उगले आणि कवी कल्याण उगले व संपूर्ण टीमचे अंगावर खरंच शहारा आला पोवाडा एकतांना अप्रतिम ....

  • @babanraokale5963
    @babanraokale5963 11 หลายเดือนก่อน +1

    धन्य धन्य बंधूंची जोडी याला याला म्हणायचे जोड गोळी श्रीमान कल्याण जी उगले यांची लेखणी व रामानंद उगले यांचा पहाडी आवाज आणि संगीत संयोजन या सर्व गोष्टीला तोड नाही पोवाडा जबरदस्त भारदस्त अंगावर रोमांच आणणारा झाला आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन
    बबनराव काळे लातूर

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद मामाश्री

  • @marutikarandepatil8287
    @marutikarandepatil8287 10 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप छान शाहीर...
    आपले खूप खूप मनापासून अभिनंदन...जय महाराष्ट्र..
    जय जिजाऊ..जय शिवराय...,,,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rupeshpatil2071
    @rupeshpatil2071 10 หลายเดือนก่อน +2

    शाहिरी परंपरा सर्वोच्च उंचीवर नेणारे शाहीर रामानंद उगले यांना मानाचा मुजरा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

    • @balasahebpote1067
      @balasahebpote1067 10 หลายเดือนก่อน

      ​@@ShahirRamanandQA

  • @bhagirathmhasane4377
    @bhagirathmhasane4377 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद शाहिर ⚘🙏.
    आजही आपली संस्कृती टिकवण्यासाठी
    " जे धरपकड करताहेत देव देश आणि धर्मासाठी, आम्ही त्यांच्या पाठी " 🙏. जय श्रीराम 🙏.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @ramdassawant8073
    @ramdassawant8073 11 หลายเดือนก่อน +2

    खुपच अप्रतिम..जबरदस्त एक वेळ शाहीराना भेटायचे आहे..धन्यवाद

  • @purushottamtayde1610
    @purushottamtayde1610 11 หลายเดือนก่อน +3

    धारदार आवाज व अप्रतिम शब्द रचना एक नंबर पोवाडा झाला शाहीर रामानंद जी !

  • @bansilalwagh4371
    @bansilalwagh4371 10 หลายเดือนก่อน +1

    खूप च छान सादरीकरण धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 10 หลายเดือนก่อน +1

    शाहीर रामानंद ऊगले साहेब खुप खुप धन्यवाद आपण खुपच अप्रतिम सादरीकरण केले

  • @ashwinikoli88
    @ashwinikoli88 11 หลายเดือนก่อน +2

    खरचं खुपच छान पोवाडा सादर केला. डोळ्यात पाणी आले. शब्दात मांडता येणार नाही. खूप खूप शुभेच्छा 🎉🎉

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खूप खूप धन्यवाद

  • @samadhanpatil4962
    @samadhanpatil4962 10 หลายเดือนก่อน +1

    ऐसा पुन्हा होणे नाही ! खुप मस्त शाहीर रामानद उगले ❤

  • @appapukale8274
    @appapukale8274 4 หลายเดือนก่อน

    रामानंद उगले तुमचे पोवाडे तुमची खूप गाणी ऐकली खूप खूप धन्यवाद तुमच्या कलेला माझा प्रणाम असेच तुमची कला पुढे निरंतर चालू रहावी मी अंबाबाई चरणी प्रार्थना करतो 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sanjaypisal6684
    @sanjaypisal6684 9 หลายเดือนก่อน

    🎉🎉very nice shairdada

  • @siddheshlimbore3081
    @siddheshlimbore3081 10 หลายเดือนก่อน +1

    अंगावर शहारे आणणारा पोवाडा ऐकला आज.
    धन्यवाद शाहीर रामानंद. 🙏🙏🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @Akshaydangare14
    @Akshaydangare14 11 หลายเดือนก่อน +2

    खणखणीत पोवाडा शाहीर एकदम कडक जय शिवराय

  • @eknathgawade6466
    @eknathgawade6466 10 หลายเดือนก่อน +1

    छान, अभिनंदन रामानंद शाहिर कवित्व नि सादरीकरण

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @dhananjaybhusari9687
    @dhananjaybhusari9687 11 หลายเดือนก่อน +1

    सगळा प्रसंग डोळ्यासोर उभा राहीला अप्रतिम शाहीर धन्यवाद

  • @vishalgawande725
    @vishalgawande725 11 หลายเดือนก่อน +7

    खूपच अप्रतिम पोवाडा सादर केला दादा... नावाप्रमाणेच रामानंद उगले दादा तुमच्या मध्ये प्रभू श्रीरामचंद्राची दैवी आहे. सर्व टीमचे खुप खुप अभिनंदन❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @RajendraSanap5
    @RajendraSanap5 11 หลายเดือนก่อน +3

    कवी कल्याणचे अप्रतिम लेखन, शाहीर रामानंदाचे उत्कृष्ट सादरीकरण.! शाहीर विक्रांतचे दमदार निवेदन...
    फार वर्षांपूर्वी गुरुवर्य 🚩राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांनी "कठोर शासन" हा पोवाडा सादर केला होता त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. रामानंद व टीमने नव्या ढंगात उत्तम सादरीकरण केलेत. शिव भवानी आपणास प्रसन्न होवो... अनेक शुभेच्छा 💐💐💐

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @nagnathwadhvane5623
    @nagnathwadhvane5623 11 หลายเดือนก่อน +1

    कल्याण दादाच लिखाण आणि आपली वाणी अद्वितीय दादा. आपल्या कार्याला सलाम

  • @rameshugale3795
    @rameshugale3795 11 หลายเดือนก่อน +2

    शाहीर आपके ही वजह से इतिहास जीवीत है शहिर् आप को दिल से धन्यवाद जो अपने इतना सुंदर पोवाडा सुनाया हे आप पर आसीम कृपा रहे ईश्वर की ,🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद रमेश भाई 😊🙏

  • @Macchindar_Roule
    @Macchindar_Roule 11 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    एकच नंबर सादरीकरण शाहिर 👌👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ShivShow
    @ShivShow 11 หลายเดือนก่อน

    मंत्रमुग्ध करणार, खिळवून ठेवणारा पोवाडा. अप्रतिम!!

  • @vilaskamble6429
    @vilaskamble6429 11 หลายเดือนก่อน +4

    छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा आपल्या पहाडी आवाजात सादर करणाऱ्या शाहीरास व समस्त टीम चे हार्दिक अभिनंदन 💐🙏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @sohamavhale690
    @sohamavhale690 10 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर पोवाडा छत्रपती शिवाजी महाराज चा सादर केला
    खुप खुप धन्यवाद

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 11 หลายเดือนก่อน

    अखंड हिंदुस्थानाचे ⚔️👑🙏🏻आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ⚔️🔥🚩

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale221 11 หลายเดือนก่อน +3

    तेव्हा ना कोणी आरोपी पोसला
    सत्ते चा मार्ग होता असला जी ❤ मस्त

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @vivekthavi5401
    @vivekthavi5401 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम
    जिवंत इतिहास डोळ्यासमोर उभा करता तुम्ही. धन्यवाद🙏
    जय जिजाऊ! जय शिवराय!🙏🚩

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @मूळभारतीय
    @मूळभारतीय 11 หลายเดือนก่อน

    जय शिवराय दादांनो, एक शिवभक्त तूमचा खरोखर आभारी आहे 🙏🏻🧡⚔️🚩

  • @ankitwankhade7798
    @ankitwankhade7798 11 หลายเดือนก่อน +1

    शाहीर इतिहासाच पान डोळ्यासमोर उभ केल तुम्ही...❤

  • @pujapardeshi602
    @pujapardeshi602 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम रामानंद दादा💐💐💐विक्रांत दादा फार छान🎉🎉💐💐💐

  • @jayharimauli1015
    @jayharimauli1015 9 หลายเดือนก่อน +1

    शाहिर खरच तुम्ही व तुमची संपूण॓ टिम ग्रेट आहे. आजून ही तुम्हाला व तुमच्या टिमला भरभरूण यश मिळुदे . आशी देवाकड प्राथ॓ना करतो. जय शिवराय. राम कृष्ण हरी

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @shahirbhosale3690
    @shahirbhosale3690 11 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप सुंदर सादरीकरण स्पष्टीकरण ही खूप छान अप्रतिम पोवाडा आपले अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @BhomkarPravin
    @BhomkarPravin 10 หลายเดือนก่อน +1

    इथे पाहिजे जातीचे , येरगबाळ्याचे काम नोहे!
    अप्रतिम शाहीर...

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @rmpresentofficial4286
    @rmpresentofficial4286 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम गुरुजी... शाहिरी मुजरा....पोवाडा ऐकून अंगावर शहारे आले. अप्रतिम लिखाण आणि त्याच बरोबर सादरीकरण...

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @balirambagal9682
    @balirambagal9682 11 หลายเดือนก่อน +2

    पहाडी आवाजातील पोवाडा... शाहीर रामानंद उगले

  • @shyambokare2920
    @shyambokare2920 11 หลายเดือนก่อน +2

    शाहीर आणि सर्व टीमचे मनापासून आभार .. कारण या काळात आपली संस्कृती टिकुन ठेवणारे हेचं खरे कलाकार.... ❤❤

  • @rajeshwarsawant1718
    @rajeshwarsawant1718 5 วันที่ผ่านมา

    No. 1 पोवाडा गाईला शाहीर रामानंद उगले यांनी.

  • @priteshkolapkar4648
    @priteshkolapkar4648 11 หลายเดือนก่อน +2

    Ekach number shahir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @hindaviswarajya5163
    @hindaviswarajya5163 8 หลายเดือนก่อน

    अप्रतिम खूप छान, विररस जिवंत करणारे शौर्यशिल पोवाडे गाता......!
    धन्यवाद❤❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  8 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @SubhashHarbale-b9v
    @SubhashHarbale-b9v 11 วันที่ผ่านมา +1

    अंगावर शहारे आणणारा पोवाडा 🙏🙏🙏🙏

  • @VinayakLad-xs9zc
    @VinayakLad-xs9zc หลายเดือนก่อน +3

    👏🏼मानाचा मुजरा

  • @vishnuhudekar3353
    @vishnuhudekar3353 4 หลายเดือนก่อน

    पावनखिंडी सारखा शाहिरांनी परत अंगावर कटा उभा केला,अप्रतिम...❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  4 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @swapnilgaikwad3131
    @swapnilgaikwad3131 11 หลายเดือนก่อน +2

    🚩जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @r.d.jadhav5573
    @r.d.jadhav5573 10 หลายเดือนก่อน

    शाहीर रामानंद आपले अप्रतिम पोवाडे असतात.तुमचा आवाज ऐकला की अंगावर शहारे येतेत आणि सादरीकरण करत असताना सर्व चित्र डोळ्या समोर उभे राहतात.शाहीराला भिम सैनिकांचा मनाचा मुजरा...!❤❤❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद 😊

  • @maharashtrianbhau7893
    @maharashtrianbhau7893 11 หลายเดือนก่อน +2

    छत्रपती शंभूराजे यांचा पोवाडा बनवा शाहीर🚩🚩

  • @dnyaneshwarborkar4948
    @dnyaneshwarborkar4948 11 หลายเดือนก่อน +1

    शाहीर रामानंद उगले यांना मानाचा मुजरा

  • @tejashrijadhav5996
    @tejashrijadhav5996 10 หลายเดือนก่อน

    खुप खुप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना खूप छान जय जिजाऊ जय शिवराय 🚩♥️

  • @vaibhavkapadnis8213
    @vaibhavkapadnis8213 11 หลายเดือนก่อน

    शाहिरात प्रसंग जीवंत करता येतो म्हणे
    ते अगदी खरं आहे

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊

  • @gangaramgharat3094
    @gangaramgharat3094 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर, सुरेख, उत्कृष्ट निर्मिती आणि सादरीकरण! शाहीर रामानंद जी अभिनंदन!!😊

  • @prashantkadam4507
    @prashantkadam4507 10 หลายเดือนก่อน +1

    सर, मी जेव्हा जेव्हा तुमचे पोवाडे एकतो.. तेव्हा तेव्हा असे वाटते की प्रत्येकक्षात तुम्ही महाराजांच्या समोर सादरीकरण करत आहात आणि मी पण दरबारात तो पोवाडा ऐकतोय.... जय शिवराय🚩 मानाचा मुजरा.....

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  10 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद दादा 😊

    • @prashantkadam4507
      @prashantkadam4507 10 หลายเดือนก่อน

      @@ShahirRamanand सर,,, माझी एक विनंती आहे तुम्हाला 'श्री स्वामी समर्थ' यांच्यावरही एक गाण्याचे सादरी करण करा🙏🏻

  • @sudhamdhandgepatil6463
    @sudhamdhandgepatil6463 2 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @shyamraowatsar3770
    @shyamraowatsar3770 11 หลายเดือนก่อน

    खूप छान शाहीर...तुमच्या सर्व टीम चा अभिमान वाटतो❣️❣️❣️❣️❣️

  • @parmeshwaryadav8007
    @parmeshwaryadav8007 4 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जय महाराष्ट्र जय शंभुराजे जय भवानी

  • @abhijeetmohite6623
    @abhijeetmohite6623 11 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, पहिल्यांदाच ह्या विषयावर पोवाडा ऐकला. महाराजांविषयी जेवढं ऐकू ते कमीच वाटत.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @rohitmalusare9101
    @rohitmalusare9101 11 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌👌👍👍🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🚩सर्व प्रथम आपले या पोवाड्यासाठी कौतुक व आभार... आपल्या संपूर्ण टीम साठी एक लाईक. शाहीर आपला आवाज तर तुम्हाला मिळालेली ईश्वरी देणगी आहे.. आपल्या आवाजाला तोड नाही. तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही हा पोवाडा सादर केलात.. यातुन समाज काहीतरी बोध घेईल.

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप मनःपूर्वक धन्यवाद

  • @sagarmahajan3383
    @sagarmahajan3383 7 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय

  • @appapukale8274
    @appapukale8274 4 หลายเดือนก่อน

    मी आप्पा विठ्ठल पुकळे मुकाम पुकळेवाडी पोस्ट कुकडवाड तालुका माण (दहिवडी) जिल्हा सातारा रामानंद उगले तुम्हाला शतशा प्रणाम तुमचा पोवाडा अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारा आहे रामानंद उगले लाख लाख शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम, दर्जेदार ❤️💐🙏🙏💐उत्तम लेखणी जबरदस्त सादरीकरण ❤️❤️ शाहीर तुषार पंदेरे चा मानाचा मुजरा 👍🏻

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @VilasAtak-z4f
    @VilasAtak-z4f 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सादरीकरण लाख लाख शुभेच्छा 🌹🌹

  • @PopatShinde-n7o
    @PopatShinde-n7o 2 หลายเดือนก่อน +1

    अति सुंदर पोवाडा धन्यवाद सर्वांना

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  2 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद

  • @sarveshdubey5270
    @sarveshdubey5270 11 หลายเดือนก่อน +1

    What a story telling ability these artist have. Felt like I'm living in Maharaj shivaji era.. fabulous performance. Jai bhavani, jai shivrayy

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 10 วันที่ผ่านมา

    खूपच छान मुजरा रामानंद याना 🙏🙏🙏

  • @chandrakantbait8816
    @chandrakantbait8816 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम शाहिर अप्रतिम 👏

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @anilsasnik9890
    @anilsasnik9890 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर छान भारी सर्व टीम चे मनापासून अभिनंदन 🎉🎉🎉👌👌👌👍

  • @khandeshihitsong
    @khandeshihitsong 11 หลายเดือนก่อน

    ⛳⛳⛳⛳🙏🙏🙏🙏🙏.. शाहीर मानाचा मुजरा तुम्हाला

  • @yashwantaglawe2409
    @yashwantaglawe2409 11 หลายเดือนก่อน

    वाह वा... काय दर्जेदार लेखन , गायन आणि साथ.... अप्रतिम❤❤

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @vilasgore3042
    @vilasgore3042 11 หลายเดือนก่อน

    दादा शिवरायांच पूर्ण जीवन चरित्र तुमच्या आवाजात ऐकण्याची खूप इच्छा आहे आमची 🚩🚩

  • @mahendra-chavan
    @mahendra-chavan 11 หลายเดือนก่อน +1

    ❤🙇🏼‍♂️❤ काळजाला पाझर फोडला शाहीर

  • @Swaranjalipanchalofficial1408
    @Swaranjalipanchalofficial1408 11 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम सादरीकरण दादा आणि ग्रुप .... तसेच विक्रांत दादा चे निवेदन सुद्धा खूप कमाल...😍😍 खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🚩 जय शिवराय 🚩

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  11 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😊

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 7 หลายเดือนก่อน

    हे हिंदवी स्वराज्य व्हावे ऐसी श्री ची ईच्छा जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @bansilalwagh4371
    @bansilalwagh4371 9 วันที่ผ่านมา

    शाहीर रामानंद एकच नंबर अभिनंदन

    • @ShahirRamanand
      @ShahirRamanand  8 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद