आवाज कुणाचा | पॉडकास्ट शिवसेनेचा | भाग ५ | श्री. राजन विचारे - Shivsena Podcast Part 5

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 712

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 ปีที่แล้ว +305

    एकनिष्ठ खासदार, बाळासाहेब आणि दिघे साहेब याचा खरा वारसदार राजन विचारे साहेब ❤
    # शिवसेनेच ठाणे आणि ठाण्याची शिवसेना
    #उध्दव साहेब जिंदाबाद
    #शिवसेना जिंदाबाद

    • @bhimrajavhad9119
      @bhimrajavhad9119 ปีที่แล้ว +4

      ❤❤❤❤❤❤😂😂

    • @patil7201
      @patil7201 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर

    • @patil7201
      @patil7201 ปีที่แล้ว

      ​@@bhimrajavhad9119 गद्दार कधीच वारसदार होऊ शकत नाही

    • @lordsachinp
      @lordsachinp ปีที่แล้ว

      😂😂😂😂

    • @hawamallinathbaba
      @hawamallinathbaba ปีที่แล้ว

      Agadhi barobar

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 ปีที่แล้ว +369

    राजन साहेब मला तुमच्या एकनिष्ठेचा अभिमान आहे.तुमची लढण्याची भावना उत्तम आहे, ठाणे नेहमीच तुमच्या सोबत आहे.

  • @dipakshinde4581
    @dipakshinde4581 ปีที่แล้ว +152

    राजनजी विचारे साहेब एक कडवट आणि निष्ठावान नेता, तुम्हाला जय महाराष्ट्र

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 ปีที่แล้ว +144

    महाराष्ट्रत आवाज फक्त ऊदव बाळासाहेब ठाकरेचाच

  • @narendrasheth1014
    @narendrasheth1014 ปีที่แล้ว +138

    राजन विचारे साहेबांना कोटी कोटी प्रणाम .
    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @kishorlondhe6443
    @kishorlondhe6443 ปีที่แล้ว +186

    जय महाराष्ट्र जय भीम.
    ठाण्याचा आवाज व वाघ म्हणजे निष्ठावंत शिवसैनिक, खासदार श्री राजन विचारे साहेब.

    • @prashantbhagare2410
      @prashantbhagare2410 ปีที่แล้ว +8

      राजन❤❤❤❤❤

    • @umeshkamble692
      @umeshkamble692 ปีที่แล้ว +8

      जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र ❤

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz ปีที่แล้ว +1

      Jay yudhishthir ❤❤jay arjun ❤❤jay shree ram ❤❤jay bheem❤❤jay hinutva balasaheb thakare yanchya vijay aso ❤❤

    • @bhappy7220
      @bhappy7220 8 หลายเดือนก่อน

      ​@@AjayPatil-gf7jzजय गौतमी पाटील😂😂

  • @bhagwanagree8408
    @bhagwanagree8408 ปีที่แล้ว +126

    ऐकला टायगर राजन विचारे निष्ठावान कडवट शिवसैनिक ला मानाचा मुजरा

  • @Fauzi12663
    @Fauzi12663 ปีที่แล้ว +93

    कट्टर शिवसैनिक राजन विचारे साहेब.. निष्ठेला सलाम तुमच्या.. येणाऱ्या काळात सत्ता आपलीच असेल साहेब.. जय महाराष्ट्र

  • @saishinde2489
    @saishinde2489 ปีที่แล้ว +103

    साहेब ह्या कट्टर शिवसैनिकाचा मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @gopaldhangar1388
    @gopaldhangar1388 ปีที่แล้ว +100

    एक कडवट निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे खासदार राजन विचारे साहेब ❤❤

  • @shaileshboste
    @shaileshboste ปีที่แล้ว +85

    शिवसेनेचे शिवसेनेचे सैनिक सच्चे
    राजेन विचारे ❤❤❤

  • @hemltamhatre-ye9nq
    @hemltamhatre-ye9nq ปีที่แล้ว +65

    एक निष्ठावंत बाळासाहेब आणी दिघे साहेबाच्या विचाराचे खरे वारस दार असेच उद्धव साहेबन सोबत रहा तुम्हि विचारे साहेब तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र 🚩🔥🚩🔥🏹🙏🙏

  • @kailaskasar5858
    @kailaskasar5858 ปีที่แล้ว +59

    उद्धव साहेब सप्रेम जय महाराष्ट्र निष्ठावान शिवसैनीक

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 ปีที่แล้ว +69

    जय महाराष्ट्र,
    फक्त आणि फक्त मा श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🚩

  • @shaniambare
    @shaniambare ปีที่แล้ว +38

    अभिमान आहे तुमचा! खासदार असून आणि त्यात ठाणे शहरातील खासदार जे मुख्यमंत्री सुधा याच शहरात राहतात जवळचे असून सुधा मातोश्री आणि विचारांशी एकनिष्ठ राहिलात आपल्याला म्होठ्ठे केलेल्या शिवसेना,शिवसैनिक यांची जान ठेवली त्याबद्दल.

  • @bhaudukare1814
    @bhaudukare1814 ปีที่แล้ว +17

    ही मुलाकात बघुन एकच मनात येतो आनंद दिघे साहेबांची जागा फक्त राजन विचारे साहेब चालऊ शकतात दुसरा कोन नाय ,

  • @rajeshshirke7901
    @rajeshshirke7901 ปีที่แล้ว +43

    खूप सुंदर विचार आहे साहेब. आपल्या सारखी लोक उद्धव साहेब बरोबर आहात त्या मुळे शिवसेना टिकून आहे व कायम राहणार आहे

  • @vitthalhumbe5403
    @vitthalhumbe5403 ปีที่แล้ว +53

    ठाण्याचे खरे ठाणेदार एकनिष्ठ निष्ठावान कडवट शिवसैनिक खासदार राजनजी विचारे साहेब मानाचा जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद ओरिजनल शिवसेना जिंदाबाद येणारा काळ फक्त आणि फक्त उद्धव साहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 ปีที่แล้ว +59

    *शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना*
    गद्दारांना क्षमा नाही!!

  • @prasadmasurkar8610
    @prasadmasurkar8610 ปีที่แล้ว +19

    कोणत्याही परिस्थितीत शिवसेना ( UBT ) सोबत राहणार हा बाळासाहेबांचा शिवसैनिक 👍

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 ปีที่แล้ว +117

    चार पैसे आणि पदाच्या लालचेपोटी, निष्ठेला मोदींच्या पायाशी बांधणारा कधीच सच्चा शिवसैनिक असू शकतं नाही!

  • @niranjandeshpande8177
    @niranjandeshpande8177 ปีที่แล้ว +4

    फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏

  • @srssoundlightsratnagiri
    @srssoundlightsratnagiri ปีที่แล้ว +12

    दिघे साहेबांचा खरा शिष्य... निष्ठेचा समानार्थी शब्द खासदार राजनजी विचारे साहेब

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk ปีที่แล้ว +81

    विचारे साहेब ऐरोली तुन पण काही आपल्या निष्ठावंत शिवसेना तुमच्या बरोबर अमरनाथ यात्रेला घेऊन जात जावा आम्ही नक्की येवू

    • @SureshKadam-ck9up
      @SureshKadam-ck9up ปีที่แล้ว

      संभाजी ब्रिगेड बरोबर युती करणाऱ्यांना अमरनाथ यात्रा दिसणार नाही, मोहरम चा जुलुस काढायचा असेल सांगा

    • @SHUBHAMYADAV-or1du
      @SHUBHAMYADAV-or1du ปีที่แล้ว

      @@SureshKadam-ck9up जे राष्ट्रवादी सोबत मांडी लावुन बसले ते खरे हिंदुवादि आसतील ना ???

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 ปีที่แล้ว +48

    🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️❤️ जय महाराष्ट्र साहेब विचार साहेब जय महाराष्ट्र तुमच्यासारखा शिवसैनिक होणे नाही खरे साहेब तुमच्या दिसतात

  • @manoharsomagawade7380
    @manoharsomagawade7380 ปีที่แล้ว +53

    विच्यारे साहेब मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @vilasshivaji4101
    @vilasshivaji4101 ปีที่แล้ว +11

    आदेश बांदेकर साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥❤️❤️

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 ปีที่แล้ว +27

    खरच राजन विचारे साहेब मानल तुम्हाला शिवसेनेचे एक निष्ठ शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @muruganthangarasu9316
    @muruganthangarasu9316 ปีที่แล้ว +19

    एकच आवाज महाराष्ट्राचा उद्धव बाळासाहेब टाकरे जय महाराष्ट्र

  • @jitendramadane337
    @jitendramadane337 ปีที่แล้ว +29

    निष्ठावंत खासदार राजन विचारे साहेब यांना मानाचा मुजरा

  • @kailashkanade8950
    @kailashkanade8950 ปีที่แล้ว +12

    विचारे साहेब खरे निष्ठावान शिवसैनिक आपले संयमी नेतृत्व ठाकरे साहेबांच्या मागे तुम्ही उभे राहिल्या बद्दल तुम्हाला मानाचा मुजरा ❤💯 जय महाराष्ट्र

  • @ravindradevale2120
    @ravindradevale2120 ปีที่แล้ว +20

    जय महाराष्ट्र.... तुम्हाला निष्ठावान काय ते खरोखरच दाखऊन दिले आभिमान नी सलाम.... गद्दार आलेच नाही पाहिजेत सर्व तुमच्यावर आहे साहेब

  • @tulshiramshelar
    @tulshiramshelar ปีที่แล้ว +28

    त्रिवार मानाचा मुजरा राजन विचारे यांना जय महाराष्ट्र अ नगर

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 ปีที่แล้ว +20

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @adityahaldankar6733
    @adityahaldankar6733 ปีที่แล้ว +33

    खूप छान मुलाखत..
    सविस्तर आताचे प्रसंग पाहिजे होते

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar ปีที่แล้ว +20

    जय महाराष्ट्र दिघे साहेबांच्या विचारांचे खरे वारसदार
    राजन विचारे साहेब
    🔥🔥🔥🔥🔥

  • @royalappa
    @royalappa ปีที่แล้ว +34

    आनंद दिघे साहेब समर्थक निष्ठावंत खासदार राजन विचारे साहेब ❤️❤️❤️🔥

  • @umeshjagdale1409
    @umeshjagdale1409 ปีที่แล้ว +91

    Rajan saheb.....
    Ur always best 💞

  • @rahulbhalekar5289
    @rahulbhalekar5289 ปีที่แล้ว +11

    मला विश्वास नव्हता पण आज तुम्ही उद्धव साहेबांसोबत राहिलात आनंद आहे. जय महाराष्ट्र साहेब 🙏

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 ปีที่แล้ว +31

    जय महाराष्ट्र विचारे साहेब

  • @Santy20SM
    @Santy20SM ปีที่แล้ว +8

    एकनिष्ठ शिवसैनिक.. स्वामीनिष्ठ आदरणीय राजन विचारे सच्चे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अस्सल शिष्य... मानलं पाहिजे राजन विचारे साहेब आपणास जय भवानी जय शिवराय!!

  • @chandrakantdalvi8531
    @chandrakantdalvi8531 ปีที่แล้ว +24

    Nice......Rajan Vichare Saheb......Go ahead ❤

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 ปีที่แล้ว +14

    कायम आदरणीय साहेबांच्या सोबतच…मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब... जिंदाबाद
    ‼️🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩‼️

  • @ashokkasar7018
    @ashokkasar7018 ปีที่แล้ว +9

    विचारे साहेब निष्ठावान शिवसैनिकांचा जेंव्हा जेंव्हा विषय निघेल तेंव्हा तेंव्हा आपलं नाव वरच्या स्थानी असेल.🙏

  • @vaishnavijadhav2185
    @vaishnavijadhav2185 ปีที่แล้ว +2

    याना म्हणतात निठ्ठावंत राजन विचारे साहेब तूम्ही खरेच वाघ आहात वाघ

  • @ganeshbhandare3743
    @ganeshbhandare3743 ปีที่แล้ว +17

    जय महाराष्ट्र साहेब तुमचा सार्थ अभिमान आहे आम्हाला 👑🚩

  • @rupeshmandavkar6212
    @rupeshmandavkar6212 ปีที่แล้ว +11

    राजन साहेब तुमच्या निष्ठेला सलाम ,, जय महाराष्ट्र साहेब

  • @janta-1111
    @janta-1111 ปีที่แล้ว +29

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 ปีที่แล้ว +10

    बाळासाहेबांचे विचार.म्हणजेच एकनिष्ठ ठाण्यातले राजन विचारे. ❤❤❤ जय महाराष्ट्र.

  • @AvdhutKulkarni-fd1cw
    @AvdhutKulkarni-fd1cw ปีที่แล้ว +13

    जय महाराष्ट्र जय बाळासाहेब

  • @sureshmatkar9118
    @sureshmatkar9118 ปีที่แล้ว +13

    सप्रेम नमस्कार श्री राजन विचारे साहेब 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩

  • @siddharthdhumal3404
    @siddharthdhumal3404 ปีที่แล้ว +13

    साहेब बर वाटल ऐकून तुमच्या सारखी माणसं असतील तर कोणाची हिंमत नाही होणार आपल्या सेनेला हात लावायची
    जय महाराष्ट्र साहेब🚩🚩🚩🚩

  • @deepalivishe3578
    @deepalivishe3578 ปีที่แล้ว +8

    🚩🚩साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩
    साहेब आपण खूप आत्मीयतेने शिवसैनिक आणि शिवसेना यांचं खर bonding काय आहे ते अनुभवातून स्पष्ट केले. खूप छान वाटल डोळ्यासमोर खरा खुरा इतिहास उभा राहिल्यासारखं वाटल. खरंच आपली निष्ठा आणि आदेशाचं तंतोतंत पालन ऐकून खूप गहिवरून आले. साहेब सलाम आपल्या निष्ठाला 🚩🚩

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 ปีที่แล้ว +8

    आनंद दिघे यांचा खरा वारसदार निष्ठावंत राजन विचारे आणि बाळासाहेबांनाही अभिमान वाटल असा मावळा

  • @lahudake8536
    @lahudake8536 ปีที่แล้ว +24

    Kadavat shiv Sainik Rajan vichare Saheb Jay Maharashtra

  • @Mangesh___
    @Mangesh___ ปีที่แล้ว +34

    Ek no निष्ठावंत saheb

  • @kamrajchavhan
    @kamrajchavhan ปีที่แล้ว +7

    जय महाराष्ट्र जय शिवराय. आवाज निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवसैनिकांचा. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 ปีที่แล้ว +13

    खरे दिघे साहेब विचारे साहेबांच्या आज दिसली

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 ปีที่แล้ว +21

    जय महाराष्ट्र साहेब ⛳️⛳️⛳️⛳️

  • @vikrammore1465
    @vikrammore1465 ปีที่แล้ว +23

    Jay Maharashtra Saheb 🙏🚩👍👌

  • @babansawant3245
    @babansawant3245 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेचा निष्ठावंत निर्भिड सच्चा शिवसैनिक
    राजन विचारे साहेब
    जय महाराष्ट्र

  • @SanjayChavan-sz5dk
    @SanjayChavan-sz5dk ปีที่แล้ว +6

    एकनिष्ठ शिवसैनिक भावी मुख्यमंत्री माननीय .श्री.राजन विचारे साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक, हार्दिक शुभेच्छा

  • @ganpatbhosale6805
    @ganpatbhosale6805 ปีที่แล้ว +23

    जय महाराष्ट्र विचारे साहेब 🎉

  • @vilasshivaji4101
    @vilasshivaji4101 ปีที่แล้ว +7

    विचारे साहेब तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏💐💐🚩🚩❤️❤️

  • @pankajpawar6471
    @pankajpawar6471 ปีที่แล้ว +2

    निष्ठावान शब्दाचा खरा अर्थ राजन विचारे साहेब

  • @vikasdhore4519
    @vikasdhore4519 ปีที่แล้ว +24

    जय महाराष्ट्र

  • @jagdisharote3296
    @jagdisharote3296 ปีที่แล้ว +1

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आपल्यासोबत नेहमीच राहील आपण निष्ठेने व प्रामाणिकपणा ह्या जोरावर खूप मोठे व्हाल आपणास खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आम्ही कायम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳🚩🚩

  • @amolchavan4149
    @amolchavan4149 ปีที่แล้ว +41

    जय महाराष्ट्र ❤🚩🚩🚩🚩🚩

  • @pankajshindekarodikar
    @pankajshindekarodikar ปีที่แล้ว

    राजन विचारे साहेब एकनिष्ठ खासदाराना कोटी कोटी सलाम जय महाराष्ट्र राजन विचारे साहेब

  • @DrAshani
    @DrAshani ปีที่แล้ว +2

    बरोबर बोलले विचारे साहेब...
    ' कमावलेले सगळे ईथेच ठेऊन जायचे.. शेवटी ग़द्दार म्हणुन छाती वर शिक्का घेऊन जायचे नाही '... 🫡🫡🫡

  • @archanachoudhary-ty2wk
    @archanachoudhary-ty2wk ปีที่แล้ว +37

    निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩

  • @mukundmore2564
    @mukundmore2564 ปีที่แล้ว +1

    निष्ठावंत माननीय खा. राजनजी विचारे साहेब आपणास सप्रेम नमस्कार.....

  • @abhishekrane3877
    @abhishekrane3877 ปีที่แล้ว +2

    खूप छान राजन विचारे साहेब...... आठवण

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 ปีที่แล้ว +1

    खासदार राजन विचारे साहेब तुम्हला लाख लाख धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद सातारा येथिल निस्थावंत जेष्ठ शिवसैनिक जय हो

  • @vaibhavpawar75
    @vaibhavpawar75 ปีที่แล้ว

    निष्ठेत तडजोड नाही
    निष्ठेचे निखारे राजन विचारे.
    प्रेमाचा आपुलकीचा जय महाराष्ट्र.

  • @shashikantkadam1436
    @shashikantkadam1436 ปีที่แล้ว +7

    बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेबांचे कट्टर, कडवट शिवसैनिक राजन विचारे साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐💐

  • @pravinkhandare6175
    @pravinkhandare6175 ปีที่แล้ว +9

    दोघांनाही जय महाराष्ट्र🙏🙏

  • @maheshdesai7248
    @maheshdesai7248 ปีที่แล้ว +12

    नमस्कार जय महाराष्ट्र

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 หลายเดือนก่อน

    राजन साहेब मला तुमच्या एकनिष्ठेचा अभिमान आहे तुमची लढण्याची भावना उत्तम आहे ठाणे नेहमीच तुमच्या सोबत आहे

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 ปีที่แล้ว +8

    राजन साहेब
    ‼️🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩‼️

  • @Ak-cp4rd
    @Ak-cp4rd ปีที่แล้ว +21

    OmDada Nimbalkar la bolva lavkar saheb....❤

  • @pandurangbadadhe6618
    @pandurangbadadhe6618 ปีที่แล้ว

    निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे साहेब सलाम तुमच्या निष्ठेला

  • @joytiramghadge
    @joytiramghadge ปีที่แล้ว +1

    राजन विचारे साहेब मी शिवसैनिक आपल्या vaddivsa निमित हर्द्रिक सू भे छा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @prathameshkadam9702
    @prathameshkadam9702 ปีที่แล้ว +16

    Jai Maharashtra ❤

  • @rkn9033
    @rkn9033 ปีที่แล้ว +2

    आम्ही ठाणे ग्रामीण चे लोक नेहमीच राजन विचारे साहेबांसोबत आणि उद्धवसाहेबांसोबत. जय महाराष्ट्र!!

  • @dasharathghadge3732
    @dasharathghadge3732 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🏹 एकनिष्ठ राजन विचारे साहेब नंबर वन

  • @जिद
    @जिद ปีที่แล้ว

    आमचे कट्टर शिवसैनिक आशेच पाहिजे तरच आपण उद्धव साहेबाना.आदित्य साहेबाना अशीच साथ देऊ. शेवटच्या श्वासापर्यंत पर्यंत सोबत राहू.बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाऊ आदित्य साहेबाना साथ देऊ.जय... शिवसेना जिंदाबाद.

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 ปีที่แล้ว +3

    वाढदिवस निष्ठावंत खासदाराचा
    गुरुवर्य धर्मवीर श्री. आनंद दिघे साहेबांच्या शिवकवणीनुसार कठीण काळात मातोश्रीशी एकनिष्ठ राहणाऱ्या कडवट निष्ठावंत शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा खराखुरा वारसदार ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यसम्राट कर्तव्य दक्ष खासदार माननीय श्री. राजन विचारे साहेब आपणास वाढदिवसाच्या मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा.🎉🎉🎉

  • @shivajishete8979
    @shivajishete8979 ปีที่แล้ว +12

    जय महाराष्ट्र ❤❤

  • @dattabhoir5440
    @dattabhoir5440 ปีที่แล้ว

    शिवसेना म्हणजे ठाकरे
    आणि
    ठाकरे म्हणजेच शिवसेना
    जय महाराष्ट्र
    मा.निष्ठावंत खासदार नामदार माननीय राजनजी विचारे साहेब 🚩🚩🚩

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 ปีที่แล้ว

    Thanks 🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 🚩 शिवसेना 🚩 🙏👌

  • @Devangsuryaji
    @Devangsuryaji ปีที่แล้ว +2

    माझं मत आहे जेव्हा आपलं 2024 सरकार येईल तेव्हा राजन विचारे साहेबाना मुखमंत्री बनवा. ही माझी आग्रहाची विनंती.

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो .मा‌ .उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

  • @usfr-al1b5s6
    @usfr-al1b5s6 ปีที่แล้ว +8

    एकच शब्द तुमच्यासाठी 'सलाम '

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav7035 ปีที่แล้ว

    आम्हास अभिमान आहे एकनिष्ठ शिवसैनिक राजन विचारे साहेबांचा,जय महाराष्ट्र

  • @makarandshirsat7620
    @makarandshirsat7620 ปีที่แล้ว +31

    🚩🚩❤️ जय महाराष्ट्र साहेब ❤️🚩🚩

  • @ganeshhonmane5325
    @ganeshhonmane5325 ปีที่แล้ว +29

    खरा निष्ठावान नेता❤🚩✌🏻💪🏻

  • @hiralalpatil1572
    @hiralalpatil1572 ปีที่แล้ว

    1 कनिष्ट आणि हूशार आभ्यासु नेतृत्व खासदार साहेब शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद

  • @sandeeppatil1099
    @sandeeppatil1099 ปีที่แล้ว

    "शिवसेनेचा वाघ" 🐯🐯🐯
    एकनिष्ठ 👌🏻👌🏻👌🏻