संजय राऊत साहेबांना कोटी कोटी प्रणाम. कधी भेट झाली आयुष्यात तर नक्कीच साहेबांच्या पाया पडायला मिळाले तर मी माझे भाग्य समजेन. मी नवस पण पूर्ण केला साहेब लवकर जेल मधून बाहेर आले म्हणून . सच्चा माणूस , संजय राऊत साहेब . खूप खूप आदर
उद्धव ठाकरे साहेब सोबत आणि शिवसेने सोबत गद्धरी झाल्यापासून मातोश्री ची ढाल बनून राहण सोप नाही तरी ते तुम्ही करून दाखवल. पर्यायी तुरुंगात गेला तरी निष्ठा सोडली नाही ❤
संजय राऊत म्हणजे शिवसेनेच्या लेखणीतले तोफ साहेबाना एकच सांगण आहे आपल्या माध्यमातून शेतकऱ्याचे समस्या मांडाव्यात साड्या लोकांना एकच आशा आहे ती म्हणजे शिवसेना ,शिवसेना हि लोकांच्या मनात रुजलेली आहे त्या विश्वसाला तडा नाका जाऊदेऊ हेज सांगण आहे जय महाराष्ट्र🙏🙏🙏🚩🚩🚩
गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत दिवसभर एकाच नावाची चर्चा असते, ते म्हणजे संजय राऊत साहेब. राऊत साहेब एकटे बोलले तर त्यांना उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षातील ५/६ जण येतात हिच खरी ताकद आहे.
Kaya bat hai... After hearing this man .. i still have hope in indian politics... Now a days its very easy to align with BJP views... But he has its own... Best Wishes... Jai Maharashtra
जय महाराष्ट्र 🚩 हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नी बाळासाहेबांचे विचार नी त्यांच्यावरील निष्ठेने साथ देणारे सर्व नेते, प्रवक्ते नी सर्व शिवसैनिक व रणरागिणी 🚩
Prabodhankar thakre Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad asi prampra maharashtrala labhali aahe Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray
शिवसेना, शिवसैनिक आणि निष्ठा. मागच्या काही दिवसापासून आपण सगळ्यांनाच ' निष्ठा ' हा शब्द खूपच जास्ती प्रमाणात ऐकायला येत आहे. आपण जर खरं बघायला गेलात तर शिवसैनिक हे निष्ठावंत आहेत, कारण एवढ्या वर्षांपासून ते शिवसेनेसोबत आहेत, जेंव्हा केंव्हा शिवसेनेला शिवसैनिकांची गरज असते तेंव्हा ते खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीमागे उभे असतात. ते तुम्हाला शिवसेनेला मतदान करताना किंवा रस्त्यावरती विरोधकांशी लढताना सुद्धा दिसतील. पण आज जो मुंबईमध्ये मराठी माणसाचां टक्का कमी झालेला आहे त्याला पूर्णपणे शिवसेना जबाबदार आहे. कारण 25 वर्षे झाले मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे परंतु मराठी माणूस मुंबईमध्ये टिकावा म्हणुन काहीच प्रयत्न झाले नाहीत. उलट तुम्हाला मुंबई महानगरपालिकेत भय्ये आणि गुजरात्यांचा सुळसुळाट दिसेल एवढंच नाहीतर महानगरपालिकेतले खुप जास्ती प्रमाणातले कंत्राट सुद्धा भय्ये आणि गुजरात्यांनाच मिळतात. पण शिवसेना प्रमुखांची निष्ठा शिवसैनिकांवरती अजिबात दिसणार नाही. तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेमध्ये असताना हिंदूंच्या सनावरती बंधने घातली ( दहीहंडी, गणेशोत्सव ) बंधने घालून तुम्ही देव आणि हिंदू सणाचा अपमान केलात. ज्या सुष्मा अंधारेनी आपल्या हिंदू धर्माची आणि सना वाराची खिल्ली उडवली इतकच नाही तर बाळासाहेब ठाकरेचा एकेरी भाषेत उल्लेख करून त्यांचा अपमान केला. अशा अंधारेना तुम्ही निष्ठावंताना बाजूला सारून पक्षात प्रवेश दिला. शिवसैनिक हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत पण शिवसेना किंवा शिवसेनाप्रमुख हे शिवसैनिकांशी एकनिष्ठ नाही. खरं तर, शिवसैनिकांनी निष्टेचां अर्थ समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही ज्यांचे विचार ऐकून, पक्षाची भूमिका बघून मतदान करता, तेच शिवसेना प्रमुख ज्यांच्याशी आपल्या विचाराचा काहीच ताळमेळ नाही अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवनी करतेत आणि तेही फक्त सत्तेसाठी. म्हणजे पूर्णपणे ही मतदाराशी आणि शिवसैनिकांच्या निष्टेशी गद्दारी आहे.
संजय राऊत सर तुमच्या जीवनाचे अनेक सारे पैलू या पॉडकास्ट मधून कळले विशेषकरून तुमची वाचनाची आणि लिहण्याची आवड. आजच्या आमच्या तरुण पिढीला digital world च्या युगात ह्या गोष्टीच महत्त्व माहीत नाहिये कारण आम्ही typing करतो पण पेन- कागद घेवून लिहिणारे किती जण आहेत? आम्ही online/offline articles वाचतो पण आमच्यात पुस्तक वाचणारे खुप कमी आहेत. तुम्ही जे मार्मिक बोलता आणि जे धारधार लिहिता ते त्या तुमच्या लहानपणापासुन जोपासलेल्या छंदातून येत. तुम्ही असेच लिहीत राहा आणि न घाबरता अगदी मर्मावर बोलत राहा. जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
माझ्या आत्तापर्यंतच्या जिवनात संजय राऊत साहेबांसारखा जिगरबाज दुसरा कोणी व्यक्ती पाहिला नाही.
खरेच मनापासुन सलाम साहेब आपल्याला 🙏
उद्या भाजपा बरोबर युती झालीं तरी हेच कमेंट कराल का?
एकनिष्ठ शिवसैनिक, सच्चा मित्र, मुलुख मैदानी तोफ श्री.संजय राऊत साहेब......
निष्ठावंत शिवसैनिक मातोश्रीची ढाल म्हणून संकटाच्या काळात उभे राहिलेले
संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
शिवसेना जेष्ट शिवसैनिक खासदार संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
राऊत साहेब तुम्हाला पाहून कळत निष्ठा कशाला म्हणतात. तुमचा अभिमान वाटतो🚩🚩🚩
निष्ठावान शिवसैनिक आणि नेता कसा असावा याचे उत्तर उदाहरण म्हणजे मा. संजय राऊत साहेब.
शिवसेना हे एक आंदोलन पटल मला! जय महाराष्ट्र
संजय राऊत साहेबांना कोटी कोटी प्रणाम. कधी भेट झाली आयुष्यात तर नक्कीच साहेबांच्या पाया पडायला मिळाले तर मी माझे भाग्य समजेन. मी नवस पण पूर्ण केला साहेब लवकर जेल मधून बाहेर आले म्हणून . सच्चा माणूस , संजय राऊत साहेब . खूप खूप आदर
कट्टर शिवसैनिक सलाम आपल्याला... जय महाराष्ट्र!!!
रोखठोक व्यक्तिमत्व श्री संजय राऊत साहेब,जास्तीत जास्त लोकांना share करावा ही विनंती जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
संजय राऊत यांच्यासारखा दिलदार अन् dashing मित्र मिळायला नशीब लागतं..
फडतूस कलंकला आयुष्यात एकही मित्र नसेल एवढं १००%
निष्ठावंत शिवसैनिक !!!!! 🚩🚩🚩🚩
केंद्र सरकारच्या समोर न झुकणारे , निर्भय संजय राऊत साहेब खरोखर एकनिष्ठ शिवसैनिक आहेत.
Soniya matoshri samor mujra karnaara sanjya😢😂😂😂😂😂😂😂
@@viratgupta7891kdkakkk
@@viratgupta7891 मुजरा करायला मिंधे जातो सारखा दिल्लीला
@@viratgupta7891मोदी शहा आणि तुझ्या बापांची लुंगी सोडणारे संजय राऊत साहेब
@@viratgupta7891ये भैया तुझा काय काम रे हिता😂
कमालीची निष्टा,प्रचंड धाडस आणि आक्रमक संजय राऊत साहेब वनमॅनआर्मी
उद्धव ठाकरे साहेब सोबत आणि शिवसेने सोबत गद्धरी झाल्यापासून मातोश्री ची ढाल बनून राहण सोप नाही तरी ते तुम्ही करून दाखवल.
पर्यायी तुरुंगात गेला तरी निष्ठा सोडली नाही ❤
बाळासाहेबांसोबत सगळ्यात जास्त काळ व्यतीत केलेला माणूस म्हणजे संजय राऊत 🚩⛳
आम्ही फक्त निष्ठावंत 🚩🔥💪
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख 💐🌺🌹🌺💐🙏🙏🙏🙏🙏
💯
Only Uddhav Balasaheb Thackeray and His original Shiv-Sena is the only option for Maharashtra .
Exactly 💯
@@sarcamotivegaming9769❤
संजय राउत खरच माणुस जेल मधे गेले पण झुकले नाहीत निषठावंत खरा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसेनेची बुंलद तोफ आवाज
संजय राऊत म्हणजे शिवसेनेच्या लेखणीतले तोफ साहेबाना एकच सांगण आहे आपल्या माध्यमातून शेतकऱ्याचे समस्या मांडाव्यात साड्या लोकांना एकच आशा आहे ती म्हणजे शिवसेना ,शिवसेना हि लोकांच्या मनात रुजलेली आहे त्या विश्वसाला तडा नाका जाऊदेऊ हेज सांगण आहे जय महाराष्ट्र🙏🙏🙏🚩🚩🚩
बाळासाहेब ठाकरे च्या आणि शिवसेना च्या खरा शिवसैनिक राऊत साहेब
निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥
माननीय संजय राऊत साहेब, जय महाराष्ट्र,
साहेब आपले मनापासून अभिनंदन .
Great.....Hats off to Sanjay Raut sir......Jai Maharashtra.....
मा श्री संजय राऊत साहेबा सारखे शिवसैनिक पाहीजेत 🚩🚩
संजय राऊत यांच्या सारखा दुसरा निर्भिड, स्पष्ट वक्ता, अभ्यासू नेता फक्त महाराष्ट्रातच काय तर पूर्ण देशात सुद्धा नाही.
जय महाराष्ट्र संजय राऊत साहेब अगदी बरोबर
कायम आदरणीय साहेबांच्या सोबतच…मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब... जिंदाबाद
‼️🚩 जय हिंद जय महाराष्ट्र 🚩‼️
धाराशिव चे खासदार ओम राजेनिंबाळकर यांना Podcast मध्ये बोलवा ❤️🚩
❤❤👍🙏🏻
❤❤❤❤
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
सलाम साहेब 🙏
अनेक शिवसनेचे आमदार,खासदार आहेत पण त्याना गद्दार म्हनुन ओळखतात आणि तुम्हाला शिवसेनेचा वाघ
जय महाराष्ट्र एक दमदार नेतृत्व सजय राऊत
फक्त उद्धव ठाकरे साहेब
गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत दिवसभर एकाच नावाची चर्चा असते, ते म्हणजे संजय राऊत साहेब.
राऊत साहेब एकटे बोलले तर त्यांना उत्तर देण्यासाठी विरोधी पक्षातील ५/६ जण येतात हिच खरी ताकद आहे.
जय महाराष्ट्र शिवसेना
ग्रेट राऊत साहेब सच्चा शिवसैनिक 🔥🙌
शिवसेनेचा निष्ठावंत वाघ मा संजय राऊत साहेब
निष्ठावंत शिवसैनिक मुलख मैदानी तोफ सजय राऊत साहेब ❤
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की जय
राऊत साहेब tumchasarkha निष्ठावान शिवसैनिक 🚩शिवसेना 🚩
सौ दाऊद और हमारे बाळासाहेब ठाकरे जी का ऐक अकेला संजय जी राऊत ❤
गदार व विरोध कानचा गर्दन काळ
मा. संजयजी राऊत साहेब
राऊत भाऊ तुमचे संपादन आणि प्रेरणा तरुण पिढीसाठी खूप उपयुक्त आहे.तुम्ही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, मला तुमचा अभिमान आहे.
एक वाघ.. नडला त्याला फाडला.. म्हणुन
लागू नये राऊत यांच्या नादाला 🚩🚩🚩🚩🚩
आम्हाला अभिमान आहे तुमचा राऊत सर 🙏🙏🙏
शिवसेना च्या वाघाची मुलाखत घेतल्या बद्दल हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर राऊत साहेब
एकटे बोलले की सगळे तुटून पडतात अशी एकमेव व्यक्ती.अभिमान आहे अशा अस्सल महाराष्ट्रीयन चा.
Kaya bat hai... After hearing this man .. i still have hope in indian politics... Now a days its very easy to align with BJP views... But he has its own... Best Wishes... Jai Maharashtra
जय महाराष्ट्र 🚩 हुकूमशाही विरुद्ध लढणारे फक्त उद्धवजी बाळासाहेब ठाकरे नी बाळासाहेबांचे विचार नी त्यांच्यावरील निष्ठेने साथ देणारे सर्व नेते, प्रवक्ते नी सर्व शिवसैनिक व रणरागिणी 🚩
King माणूस उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा विजय असो 👑👑👑🚩🚩🚩🚩🚩
जय महाराष्ट्र एक घाव दोन तुकडे
Raut saab .....hum aap ke sath hai.
Jai Maharashtra !!
Thanks 🚩 शिवसेना जय उध्दव बाळासाहेब ठाकरे 🚩 शिवसेना 🚩🙏
बेधडक संजय राऊत.... ❤❤❤
Only Uddav Saheb 🚩🚩🚩🚩🚩🚩
Khup Chhan Mulakhat.
Nidar Sanjay Raut.
Krupaya Marathi Tarun-Taruninche prashna aani Shikshan kshetravishayi aapli bhumika mandavi .
Aapnas dirghayushha labho hi sadichha .
'Jay Maharashtra'.
First Comment ❤❤
AAVAJ SHIVA SENA CHA🏹🏹🚩
राऊत साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
राऊत साहेब यांना पुढील वाटचलीसाठी शुभे्छ🙏🙏🙏🙏🙏
Shivasenecha dhanya vagha rauat saheb
सच्या नेता👌👌👌👌👌👍💐
जय महाराष्ट्र साहेब #शिवसैनिक🚩🚩
जय महाराष्ट्र साहेब UBT💪💪💪
ग्रेट राऊत साहेब आदेश साहेब निष्ठावंत सैनिक धन्यवाद
Sanjay raut saheb jay Maharashtra
जय महाराष्ट्र
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे
जय शिवाजी जय भवानी
जय महाराष्ट्र
शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩
बाळासाहेब ठाकरे चा संजय राऊत...... ❤❤❤❤
निष्ठावंत शिवसैनिक एकनिष्ठ निष्ठावंत शिवसेना प्रवक्त्ता सामना संपादक संजयसाहेब राजाराम राऊत जी
शिवसेना चा वाघ संजय राऊत साहेब
स्वाभिमानी नेता ❤️
संजय राऊत निष्ठावान शिवसैनिक जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्धव साहेब ठाकरे
शिवसेना ❤
Prabodhankar thakre Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad asi prampra maharashtrala labhali aahe Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray
एकच माणूस जो रोज उठून भाजप ला चापले ने मारतो 😂 खरा शिवसैनिक 🙏
🙏🙏🙏जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
मुलुख मैदानी तोफ श्री संजय राऊत साहेब 🚩🚩🚩🚩
ठाकरे म्हणजे खरी शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे 👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Nice guidence Raut saheb
जय महाराष्ट्र साहेब❤❤🚩🚩🚩🚩🚩
संजय राऊत साहेब जिंदाबाद एक निशवंट
🐯 Sanjay Raut ⛳🔥🙏👍🐯
निष्ठावंत
एकनिष्ठ...वाघ 🚩💥
निष्ठावंत शिवसैनिक❤
शिवसेना, शिवसैनिक आणि निष्ठा.
मागच्या काही दिवसापासून आपण सगळ्यांनाच ' निष्ठा ' हा शब्द खूपच जास्ती प्रमाणात ऐकायला येत आहे.
आपण जर खरं बघायला गेलात तर शिवसैनिक हे निष्ठावंत आहेत, कारण एवढ्या वर्षांपासून ते शिवसेनेसोबत आहेत, जेंव्हा केंव्हा शिवसेनेला शिवसैनिकांची गरज असते तेंव्हा ते खंबीरपणे शिवसेनेच्या पाठीमागे उभे असतात. ते तुम्हाला शिवसेनेला मतदान करताना किंवा रस्त्यावरती विरोधकांशी लढताना सुद्धा दिसतील.
पण आज जो मुंबईमध्ये मराठी माणसाचां टक्का कमी झालेला आहे त्याला पूर्णपणे शिवसेना जबाबदार आहे. कारण 25 वर्षे झाले मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे परंतु मराठी माणूस मुंबईमध्ये टिकावा म्हणुन काहीच प्रयत्न झाले नाहीत. उलट तुम्हाला मुंबई महानगरपालिकेत भय्ये आणि गुजरात्यांचा सुळसुळाट दिसेल एवढंच नाहीतर महानगरपालिकेतले खुप जास्ती प्रमाणातले कंत्राट सुद्धा भय्ये आणि गुजरात्यांनाच मिळतात.
पण शिवसेना प्रमुखांची निष्ठा शिवसैनिकांवरती अजिबात दिसणार नाही.
तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेमध्ये असताना हिंदूंच्या सनावरती बंधने घातली ( दहीहंडी, गणेशोत्सव ) बंधने घालून तुम्ही देव आणि हिंदू सणाचा अपमान केलात.
ज्या सुष्मा अंधारेनी आपल्या हिंदू धर्माची आणि सना वाराची खिल्ली उडवली इतकच नाही तर बाळासाहेब ठाकरेचा एकेरी भाषेत उल्लेख करून त्यांचा अपमान केला. अशा अंधारेना तुम्ही निष्ठावंताना बाजूला सारून पक्षात प्रवेश दिला.
शिवसैनिक हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत पण शिवसेना किंवा शिवसेनाप्रमुख हे शिवसैनिकांशी एकनिष्ठ नाही.
खरं तर, शिवसैनिकांनी निष्टेचां अर्थ समजून घ्यायला पाहिजे.
तुम्ही ज्यांचे विचार ऐकून, पक्षाची भूमिका बघून मतदान करता, तेच शिवसेना प्रमुख ज्यांच्याशी आपल्या विचाराचा काहीच ताळमेळ नाही अशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हात मिळवनी करतेत आणि तेही फक्त सत्तेसाठी. म्हणजे पूर्णपणे ही मतदाराशी आणि शिवसैनिकांच्या निष्टेशी गद्दारी आहे.
#शिवसैनिक
शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ म्हणजे संजय राऊत साहेब सलूट तुमच्या निष्ठेला
Great Sanjay RAUT 🚩🚩🙏🙏
One and Only One Uddhav Thackeray 🚩🚩
जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे हे च सत्य आहे आणि राहणारच
एकनिष्ठ शिवसैनिक मा. श्री. संजय राऊत लढवैय्या नेता
जय महाराष्ट्र साहेब.
Sanjay raut is real Shivsainik who talks in original shivsena language.
🚩शिवसेना 🚩
Jay maharastra saheb
Sanjay Raut saheb jindabad 🙏
Shivsenecha asli wagh 🚩
Jai shivasena 🙏🚩🚩
संजय राऊत सर तुमच्या जीवनाचे अनेक सारे पैलू या पॉडकास्ट मधून कळले विशेषकरून तुमची वाचनाची आणि लिहण्याची आवड. आजच्या आमच्या तरुण पिढीला digital world च्या युगात ह्या गोष्टीच महत्त्व माहीत नाहिये कारण आम्ही typing करतो पण पेन- कागद घेवून लिहिणारे किती जण आहेत? आम्ही online/offline articles वाचतो पण आमच्यात पुस्तक वाचणारे खुप कमी आहेत. तुम्ही जे मार्मिक बोलता आणि जे धारधार लिहिता ते त्या तुमच्या लहानपणापासुन जोपासलेल्या छंदातून येत. तुम्ही असेच लिहीत राहा आणि न घाबरता अगदी मर्मावर बोलत राहा.
जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩
Shivsanvad yatra zindabad samanya lok aaple aabhari aahet Hindu harday samrat and uddhav thakre shivsena zindabad jai bhavani jai shivray
स्वतः जसे आहोत तसेच ईतर सर्व दिसतात.. यांचा पक्ष कसा निर्माण झाला हे देखील सर्वांना माहीत आहे