कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी " कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे तंत्र - अतिघण लागवड पद्धत " या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

ความคิดเห็น • 700

  • @rajeshborade5870
    @rajeshborade5870 5 หลายเดือนก่อน +91

    सर, मला शेती उत्पन्न वाढ होण्यात आपण वेळोवेळी दिलेल्या माहिती चा उपयोग झालेला आहे. मी व माझा संपूर्ण परिवार आपले आभारी आहोत. माझे क्षेत्र कमी आहे. 00.57आर आहे. पण मी समाधानी आहे. मी माझ्या दोन्ही मुलांचे शिक्षण बी. एसी ऍग्री मध्ये केले आहे. मोठा मुलगा. एस. बी. आय. बॅंक मध्ये मॅनेजर आहे. व दुसरा मुलगा राहुरी कृषी विद्यापीठ. सोनाई येथे शिक्षण घेत आहे. राजेश नामदेव बोराडे. गोंदीकर. ता. अंबड.

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 5 หลายเดือนก่อน +4

      दादा आपल्याकडे पाणी चांगले असेल आपण कोणकोणते पीके घेतात आपल्या अनुभवानुसार एका कुटुंबाकडे किती जमीन असावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +7

      नमस्कार दादा , आपले पुढील वाटचालीसाठी अभिनंदन 💐💐

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 5 หลายเดือนก่อน +2

      दादा कमेंट बघा उत्तर द्या

    • @bhaskarchinchkar3132
      @bhaskarchinchkar3132 4 หลายเดือนก่อน +2

      अअअअअअअअअअअ 5:14 5:15

    • @AnandakashinathMalhare
      @AnandakashinathMalhare 3 หลายเดือนก่อน

      😊

  • @RajendraBharkade-vm1vf
    @RajendraBharkade-vm1vf 5 หลายเดือนก่อน +44

    मी राजेंद्र भरकाडे यवतमाळ जिल्ह्यातील आहे. मी 4/2 कापूस लागवड केली आणि तुमच्या शिफारशीनुसार नियोजन केले. मी दोन बॅग कापसाच्या लावल्या होत्या त्यामध्ये मला 18 क्विंटल कापूस झाला. आपल्या शिफारशीमुळे 10 च्या जागी 18 क्विंटल कापूस झाला. आपले खूप खूप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद🙏

    • @ChaudhariS-zg1bw
      @ChaudhariS-zg1bw 5 หลายเดือนก่อน

      ​@@whitegoldtrust1

    • @ChaudhariS-zg1bw
      @ChaudhariS-zg1bw 5 หลายเดือนก่อน

      45:59 😅​

    • @avinashghawate2471
      @avinashghawate2471 4 หลายเดือนก่อน +1

      कोणतं वाण लावलं होत

    • @YashwantraoBharane
      @YashwantraoBharane 4 หลายเดือนก่อน

      अतिशय चांगली Mahiti.dhanyawad.sir

  • @satpuda3673
    @satpuda3673 5 หลายเดือนก่อน +6

    मी 3 × 1 अंतरावर अजित 5 ही कपाशी एकरी 4बॅग मोसमच्या पेरणी मशीनने पेरली.मला एकरी 13 चा ऍव्हरेज मिळाला. हे लवकर येणारे वाण असल्यामुळे बोन्डअळीला बळी पडत नाही. आणि ज्यांच्याकडे ओलिताची सोय आहे ते कपाशी उपटून कांदा, गहू, मका ज्वारी, हरभरा ची पेरणी सुद्धा करू शकतात.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      हो हि जात लवकर येते आणि उत्पादन सुद्धा चांगले आहे धन्यवाद

    • @amolmehare3355
      @amolmehare3355 3 หลายเดือนก่อน

      Yapeksh jast pahije hota bhau kamit kamie 18 quintal pahije hota

  • @karbharigulamkar3656
    @karbharigulamkar3656 5 หลายเดือนก่อน +27

    सर मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे कापूस लागवड 4एकर केली मला 50 क्विंटल कापूस झाला मला 4एकर मध्ये फक्त 20 क्विंटलचया पुढे कापूस झाला नाही तुमचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +4

      नमस्कार दादा , तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, असेच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या . धन्यवाद !

    • @yogeshnighote6162
      @yogeshnighote6162 5 หลายเดือนก่อน

      तुमचा संपर्क नंबर द्या.

    • @RambhauTangade
      @RambhauTangade 5 หลายเดือนก่อน

      नंबर द्या भाऊ तुमचा

    • @sudhakarmale4405
      @sudhakarmale4405 4 หลายเดือนก่อน

      सर तुमच्या मार्गदर्शनानुसार गेले हंगामामध्ये राशी 659 कापूस चार बाय दीड अंतरावर मला चार 76 क्विंटल कापूस झाला

    • @sudhakarmale4405
      @sudhakarmale4405 4 หลายเดือนก่อน

      चार एकर मध्ये 76 क्विंटल

  • @nitinsalunke6294
    @nitinsalunke6294 4 หลายเดือนก่อน +3

    सर आता पर्यन्त यु टुब वर खुप व्हिडिवो पाहिले प्रत्येक व्हिडिवोत खराब कमेट येत असतात पन तुमचे व्हिडिवोला पुर्न कमेट छान आले म्हनजे तुमचा व्हिडिओ खरा वाटतो शेतकरी राजा तुमचेवर खुष आहे सर असेच व्हिडिओ बनवत जा धन्यवाद सर फक्त एक विचारयच आहे आम्हि आता पर्यन्त दोन बि लावत आसतो तर आता एकच बि लावायचे का दोन हे कळल तर खुप फायदा होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या यामुळं आमचा सुद्धा काम करण्याचा उत्साह वाढतो.
      एका ठिकणी एकच बी लावावे

  • @sopanarle681
    @sopanarle681 4 หลายเดือนก่อน +29

    सर आपली खरी गरज आहे शेतकऱ्याला पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य देवो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दाद , आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच नेहमी आमच्या सोबत असू द्या धन्यवाद !

  • @RupeshMore-ku5ul
    @RupeshMore-ku5ul 3 หลายเดือนก่อน +2

    sir mi महागाव जिल्हा यवतमाळ एथिल शेतकरी आहे मी 3by 1 लावला मला एकरी12 की कापूस झाला 25000 झाडाची संख्या होती 2एकरात 24 की कापूस झाला जात 659 होती

    • @shreekantchudhari4539
      @shreekantchudhari4539 3 หลายเดือนก่อน

      Tan niyojan kase karata

    • @RupeshMore-ku5ul
      @RupeshMore-ku5ul 3 หลายเดือนก่อน

      तणनाशक वापरतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @dnyaneshwarpatil3262
    @dnyaneshwarpatil3262 5 หลายเดือนก่อน +8

    माझ्या मनात बोलल सर संघटित व्हा शेतकरेनो जरांगे भाऊ सारखं

    • @shubhamgavhane4410
      @shubhamgavhane4410 5 หลายเดือนก่อน +3

      Barobar bhau👍

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, शेतकरी वर्ग एकत्र झाला तरच त्याच्या समस्या सुटतील🙏

  • @vinayakdeshmukh673
    @vinayakdeshmukh673 2 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती सांगितली आहे .
    मी पण शेतकरी आहे व लगट 10 वर्षापासून कापुस लागवड करत
    मला डिसेंबर शेवट पर्यन्त एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळते नंतर मी मका व बाजरी घेतो बिवड पण बदलतो .

  • @ramuchavan4139
    @ramuchavan4139 4 หลายเดือนก่อน +3

    मी 5/2वर लागवड केली होती 30गुंठे मला 13क्वीटल उतारा आला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @shivajichaudhari5639
    @shivajichaudhari5639 5 หลายเดือนก่อน +12

    धन्यवाद सर आपली शेती विषयक माहिती उत्कृष्ट आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @pralhadpatil8068
    @pralhadpatil8068 4 หลายเดือนก่อน +3

    सर मि तुमच्या सांगीतल्या प्रमाणे 5 एकर कपाशी लागवड करणार आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा , आम्हाला follow केल्या बद्दल

  • @vijaykadam5935
    @vijaykadam5935 4 หลายเดือนก่อน +7

    तळमळीने अंतकरणातून शेतकऱ्यांचा विचार करणारा माणूस योग्य आणि अगदी मोजक्या शब्दांमध्ये शेतकऱ्याला समजावून सांगून शेतकऱ्याचे आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद !

  • @Royalshetiwadi.
    @Royalshetiwadi. 5 หลายเดือนก่อน +7

    सर आपण एक गोष्ट लाखात एक बोलली की,याला घरच्यांचा विरोध होईल , हे मात्र १०१% खर आहे .🤩😅

  • @parashuramkale5297
    @parashuramkale5297 5 หลายเดือนก่อน +7

    खुप ऊपयुक्त माहिती. माहिती आणि मार्गदर्शन बद्दल मनापासून धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @bablushrigiriwar6603
    @bablushrigiriwar6603 5 หลายเดือนก่อน +5

    सर - नमस्कार ,सर मी प्रा.श्रीगिरीवार ,माझं शेत नागपूर पासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे.मी या वर्षी तुमच्या मार्गदर्शनाखाली दोन एकर कपाशी (मोक्ष व राशी ) लावली, जवळपास २० क्विंटल कापूस झाला. कपाशीचे अंतर 6बाय 1.5 असे होते. वरचा शेंडा खुडला, कपाशीने खूप फांद्या केल्या,गळफांघा कापता आल्या नाही, पहिला वेचा छान झाला. दुसरा आणि तिसरा वेचा एकत्र केला, कपाशी खूपच दाट झाल्यामुळे व मी गावात एकटाच या पध्दतीने लागवड केल्यामुळे बाईमजूर मला म्हणाल्या सर पुढच्या वर्षी तुम्ही या पध्दतीने लागवड केल्यास आम्ही कापूस वेचणी करीता येणार नाही. कपाशी शेंडा खुडला मुळे फांद्या एका ओळीच्या दुसऱ्या ओळीत गेल्या .आता अतिघन पध्दतीमध्ये (3 * 1) जास्त दाट होण्याची शक्यता वाटते शिवाय बाई मजुरीची समस्या कृपया मार्गदर्शन करावे.- धन्यवाद!

    • @gajananjadhao5823
      @gajananjadhao5823 5 หลายเดือนก่อน +2

      गळ फांद्या कापू शकत असाल तरच अंतर कमी करा, व गळ फांद्या कपायाच्या नाही व शेंडा पण खुडायचा नसल्यास लीहोसिन फवारा

    • @jagdishdharne1175
      @jagdishdharne1175 5 หลายเดือนก่อน

      लिहोसिन 20 लिटर पंप करिता किती मिली घ्यावे. व दोनदा फवारणी करता येईल का.

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 4 หลายเดือนก่อน +1

      4×2 नं एक अंतर आहे

  • @ARCHANACHANDURKAR-c4n
    @ARCHANACHANDURKAR-c4n 5 หลายเดือนก่อน +3

    सर हिच पध्दत सोयाबीन मध्ये वापरली आणि चमत्काराचा वापर केला तर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सोयाबीन BBF पद्धतीने पेरणी करा

  • @vinodrathod3252
    @vinodrathod3252 5 หลายเดือนก่อน +6

    खूप छान माहिती दिली पाहल्यादया विडिओ पाहिले उत्पादन वाढवणे महत्वचे आहे .शेतकऱ्यासाठी फायदे होवो हिच सदिच्छा धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      आपले धन्यवाद दादा !

  • @prakashyeole5925
    @prakashyeole5925 5 หลายเดือนก่อน +5

    खूप छान माहिती मिळाली Saheb, त्याबद्दल आम्ही शेतकरी वर्ग आपले आभारी आहोत....!

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @maksudali7832
    @maksudali7832 4 หลายเดือนก่อน +1

    सर वीडियो खूप लांब lachak होतात. कमी वेळेत जास्त माहिती सांगण्याची प्रयत्न करावे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , शेतकऱ्यांना पूर्ण माहिती कळावी यासाठी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही तुमचा गरजे पुरता व्हिडीओ पाहू शकता. धन्यवाद!

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 5 หลายเดือนก่อน +5

    सर ,तुम्ही खूपच महत्वपूर्ण माहिती शेतकरी यांना दिली. धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @gauravtajane1132
    @gauravtajane1132 5 หลายเดือนก่อน +1

    कापसाची धूळपेरणी केली असल्यास कापसामध्ये उगवण पुरवक तननाशतक केव्हा फवारावे .
    १)धुळपेरणी झाल्या पाठोपाठ ?
    २)पाऊस पडल्यानंतर ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पाऊस पडल्या नंतर लगेच वापरावे

  • @tribhavankadawe7161
    @tribhavankadawe7161 4 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही हे सेवाभवी संस्था उभारून आमच्या सारख्या शेतकरी ला उज्ज्वल भविष्य कडे नेत आहे आम्ही काही लोकांच्या नादी लागून बाम्बू दोरी च्या मागे लागलो पन् तिथे कर्ज बाजारी झालो 😢

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपण आमच्या वर विश्वास दाखवला त्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @Pramodjanjal2
    @Pramodjanjal2 4 หลายเดือนก่อน +2

    सर मी तुमच्या सगीतल्या प्रमाने 4 एकर कपाशी लगवड करनार आहे.. ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      आपले धन्यवाद दादा 🙏🙏

  • @mahendrabhonde7970
    @mahendrabhonde7970 5 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही हेक तणनाशक सांगीतले ते तणनाशक पराटी व तूर आंतरपीक असते तर तणनाशक घालेल का सर नमस्कार व मनापासून आभार व अभिनंदन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुरीचे तास सोडून फवारावे

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 5 หลายเดือนก่อน +3

    खुप छान तन नाशक haek,booster, जिंतुर ला,,भाग्यलक्ष्मी,दुकानवर पाठवून,द्या,धन्यवाद जी,❤,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो लवकरच उपलब्ध होईल

  • @nitinsalunke6294
    @nitinsalunke6294 4 หลายเดือนก่อน +1

    सर या पद्दतित कपाशित अंतर पिक घेता येईल का जमिन भारि आहे आनि अंतर पिक घेतल तर कोनत घेता येईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापूस पिका मध्ये अंतर पीक घेण्याची शिफारस आम्ही करत नाही

  • @VishalTodkar-r1e
    @VishalTodkar-r1e 5 หลายเดือนก่อน +3

    सर्वांनी ही पद्धत करा मला या मुळे २० किंटल उत्पन्न झाले

    • @pavankahale7747
      @pavankahale7747 5 หลายเดือนก่อน

      Kiti acr madhe jhale te pan sangat ja

    • @VishalTodkar-r1e
      @VishalTodkar-r1e 5 หลายเดือนก่อน

      @@pavankahale7747 एक एकर मध्ये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !

  • @omkargore748
    @omkargore748 5 หลายเดือนก่อน +2

    खुप चांगली महिती देता सर मागच्या वर्षी 13 चा आवरेज आला होता सर पन गल फान्दि काप्लि नवती यंदा कापून घेतो सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @vishwanathachane5122
    @vishwanathachane5122 5 หลายเดือนก่อน +4

    सर मी दोन वर्षे झाली तुमच्या सांगण्यावरून सेंती करतो मला खूप फायदा झाला आहे पन मला तुमचा नंबर पाहिजे मला तुम्हाला भेटायला यायचे आहे मला आडीच ऐकर मध्ये 46जाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तुमचे नाव ,पत्ता आणि मो नंबर पाठवा तुमच्या भागात एखादा दौरा झाला तर कॉल करून तुम्हाला कळवू . धन्यवाद !

  • @mas55555
    @mas55555 5 หลายเดือนก่อน +5

    2बाय 1 वर लागवड केल्यास महिला कापूस वेचतांना कंटाळा करणार नाहीत का कारण फिरतांना अडचण येऊ शकते, सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , कापूस वेचणीस थोडी अडचण होऊ शकते, पण एकरी उत्पादन वाढते

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 4 หลายเดือนก่อน

      भाऊ 4×1,4×2 ,4.5×1 4.5×2 हे अंतर नं 1 आहे कारण मेहनत करण्यासाठी, वेचन्यास व उत्पन्नासाठी वरील अंतर बरोबर आहे. माझा अनुभव असा आहे कि जितकं अंतर कमी तितकं कपाशी किडीन्ना बळी पडते. हे अहमदनगर नेवासा भागात होत आहे बाकी आपण आपल्या भागात बघू शकतो

  • @narayanbhavar8525
    @narayanbhavar8525 4 หลายเดือนก่อน +1

    सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर शेतकऱ्याने घन लागवड केली तर अंतर मशागतीला काही अडचण येते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

  • @anshambatkarartcraft9561
    @anshambatkarartcraft9561 5 หลายเดือนก่อน +2

    साहेब गळ फांदी नसलेली वेरायटी ची निर्मिती करा दादा लाड पदतीने गेल्या 3 वर्षा पासून शेती करत आहे खूब समाधानी आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो यावर आमचे रिसर्च चालू आहे

  • @dashraththamke5974
    @dashraththamke5974 5 หลายเดือนก่อน +2

    शेतकरी म्हनतात सरांच्या मार्गदर्शनामूळे खूब फायदा झाला आहे पण माझ उत्पादन वाढल पण सोयाबीन कापसाला भाव नसल्यामूळे खर्च ही भरून नीघाला नाही।

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , आपल्या हातात उत्पादन वाढणे आहे, बाजार भाव आपल्या हातात नाही

  • @prathameahkhedkar6617
    @prathameahkhedkar6617 5 หลายเดือนก่อน +7

    अभिनंदन सर माहिती देता म्हणून माझ उत्पन्न वाढलं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा !

  • @girishahirrao230
    @girishahirrao230 4 หลายเดือนก่อน +1

    सर माझ्या कडे 17एकर बागायत शेती आहे सर मला संपूर्ण शेत्र कापूस लागवड करायची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल आपण शेती विषयी अधिक माहितीसाठी आमच्या हेल्प लाईन नंबर वर संपर्क करू शकता ८८८८१६७८८८. धन्यवाद !

    • @girishahirrao230
      @girishahirrao230 4 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust ok

  • @vinayaksuroshe4365
    @vinayaksuroshe4365 5 หลายเดือนก่อน +2

    सर जी येणाऱ्या हंगामात तुमच्या पध्दतीने लागवड करणार सर..

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @abhijitberad9808
    @abhijitberad9808 หลายเดือนก่อน

    Pboost+klift+Raiser+Boron याची drinching 60 दिवसांनी एकत्र करून केली तर चालेल काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @ujwalwanjari787
    @ujwalwanjari787 5 หลายเดือนก่อน +1

    बूस्टर कंपनीचं कपाशी वरचा तणनाशक पेरणीपासून 72 तासाच्या आत फवारणी केल्यानंतर अगोदर निघालेला तन सुद्धा मरेल का त्यात ग्लायफोसेट वापरायचं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , हेक तणनाशक २-३ पानांचे तणे व बीज दोन्ही जळते

  • @kirantidke7509
    @kirantidke7509 3 หลายเดือนก่อน

    सर..
    साडेतीन बाय 1 फुटांवर लागवड झाली आहे
    गळफांदी तोडनी करावं का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो करू शकता

  • @TulsiramBarge
    @TulsiramBarge 2 หลายเดือนก่อน

    सर मी चेर पाच वर्षा नंतर कापुस लावलाय 37 गुंठ्या मध्ये दोन बेग बसल्यात शिवांश सुपर कॉट 3 4 5पर्यंत गळ फांद्या आहेत गळ फांद्या कट केल्या तर चालेल का 35 दिवस पूर्ण झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 5 หลายเดือนก่อน +12

    श्रीमान सर आपला कपास पिकावरील लाईह शेतकरया साठी खूप महत्त्वा होणार आहे. 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा

  • @ujwalmaan6286
    @ujwalmaan6286 3 หลายเดือนก่อน

    सर कोहिनूर ची महागुन वेरायटी दादा लाड़ पध्धतीत जमेल का???

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @udhavbhise8142
    @udhavbhise8142 หลายเดือนก่อน

    मी हे गेल्या 2 वर्षापासून प्रयोग करून पाहिला उत्पन्न दुपट होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @kingrajyt116
    @kingrajyt116 4 หลายเดือนก่อน +1

    सर उत्पन्न वाढून काहीच फायदा नाही जास्त झाल्यास भाव नाही मिळत

    • @sachinsherkar5241
      @sachinsherkar5241 4 หลายเดือนก่อน

      😂

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, कापसाचा बाजार भाव हा जगातील पातळीवरील आयात आणि निर्यात या घटकांवर अवलंबून असते

  • @vivekpatilwankhede1482
    @vivekpatilwankhede1482 4 หลายเดือนก่อน +1

    सर राशी ७७९ ३/१ ला दाट होणारा का अकोला येथील चिकन माती आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @amolshinde9156
    @amolshinde9156 5 หลายเดือนก่อน +2

    Sr तुमच brobr आहे pn अमचा कड़े मजूर नही भेटत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , तुमच्याकडे मजुरांची समस्या असेल तर विषम पद्धतीने लागवड करून शेंडे खुडणी करा

  • @sandeepwarade5288
    @sandeepwarade5288 5 หลายเดือนก่อน +1

    जाधव सर नमस्कार आपण छान माहिती देत आहात मी भुसावळ तालुक्यातील आहे माझी लाल मातीच्या जमिनीसाठी कापुस पिकासाठी 3/१ हे अंतर लागवड चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @RamraophadRamrao
    @RamraophadRamrao 4 หลายเดือนก่อน

    आपण गळ फांदी काढतो तसेच काही अनावश्यक पाणे आसतात ते काढून टाकले वर जमेल का आम्हाला लवकर सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , गळ फांदी काढावी पाने काढण्याची गरज नाही

  • @arvindaghav1474
    @arvindaghav1474 5 หลายเดือนก่อน +4

    सर तुमचे विडिओ खूपच सुंदर आहेत,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @dilipchaudhari6214
    @dilipchaudhari6214 2 หลายเดือนก่อน

    सर कापुस लागवड 4,5/1,5 कापुस लागवड झाली आहेत तर गड फांदी काडु शकतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ४.५ x १.५ फूट या लागवड पद्धतीमध्ये गळ फांदी काढण्याची गरज नाही

  • @madhavmaske
    @madhavmaske 2 หลายเดือนก่อน

    सर मि तुमच्या शिफारसी नुसार या वर्षी 2 यकर 2.5/1वर कापूस लागवड केली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @SanjayPatil-zr1ez
    @SanjayPatil-zr1ez 3 หลายเดือนก่อน

    सर मी 7*1 लागवड केली आहे किती झाडे बसतील उत्पन्न कमी होईल का जमीन बारी आहे केळी चे शेत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , ७x१ दोन ओळीतील अंतर जास्त होईल त्यामुळं एकरी झाडाची संख्या कमी राहील

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 5 หลายเดือนก่อน +7

    सर आपल्या कार्याला सलाम

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @anshambatkarartcraft9561
    @anshambatkarartcraft9561 5 หลายเดือนก่อน +2

    Sir मानव चलित कापूस टोकन करणाऱ्या यंत्राची निर्मिती करा त्याची शेतकऱ्यांना खूप गरज आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सीड्स डब्लिंग यंत्र मिळते या यंत्राने कापूस लागवड करू शकता

    • @vighnahartaenterprises1734
      @vighnahartaenterprises1734 4 หลายเดือนก่อน

      आपल्याकडे आहे का???​@@whitegoldtrust

  • @prakashpuppalwar7928
    @prakashpuppalwar7928 5 หลายเดือนก่อน +1

    3 x 1.5 मध्ये आतल्या ओळीत गळफांद्या नसतात किंवा खूप कमी असतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , दिसली तर कट करा नाही तर राहू द्या

  • @vishwanathkarhale5462
    @vishwanathkarhale5462 5 หลายเดือนก่อน +1

    सर हिंगोली जिल्हा मध्ये आपले प्रोडक्ट कोठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362

  • @kailaspatil1617
    @kailaspatil1617 4 หลายเดือนก่อน +1

    Sir mazhi 5 ekar corad wahu shiti aahe tari mala kharip hangama sadhi Ani rabi sati kudle pik gyache please gaid sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आम्ही पिकांची किंवा जातीची शिफारस करत नाही या गोष्टी तुम्हालाच ठरवाव्या लागतात आम्ही तुम्हा पिकांच्या व्यवस्थापनासाठीचे मागर्दशन करतो.

  • @kishornagrgoje2812
    @kishornagrgoje2812 5 หลายเดือนก่อน +1

    सर आम्हाला एकरी चार ते पाच क्विंटल आवरेज निघत नाही आम्ही दादा लागवड पद्धत 100% लावणार फायदा होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपण थोड्या क्षेत्रावर हा प्रयोग करून पहा , बाकीचे तुमच्या पद्धतीने करा आणो दोन्हीच्या खर्चाच्या नोंदी करून ठेवा.

  • @Special_events_rangoli
    @Special_events_rangoli 3 หลายเดือนก่อน

    दोन एकर शेतीसाठी किती कपाशीच्या बॅगा लागतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , एकरी दीड ते दोन बॅग लागतील

  • @shitalnagargoje6401
    @shitalnagargoje6401 3 หลายเดือนก่อน

    एका जागेवर दोन बिया लावून ३-२ कापुस लावला आहे बरोबर आहे का सांग

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , एका ठिकणी एकच बी टाकावे

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh 4 หลายเดือนก่อน +1

    सर, बेडवर कपाशी लावल्यानंतर डवरं(फेर) बेडवर मारायचा की सरीमध्ये...thod confusen आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , सारी मध्ये

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 5 หลายเดือนก่อน +6

    खुप मजा, येईल साहेब, गळ फांदीच नको सर मी पण बुस्टर च्या नवीन वानाच्या,प्रतीक्षेत नारायण दराडे जिंतुर धन्यवाद 🙏,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपले या वर रिसर्च सुरु आहे , धन्यवाद !

  • @SachinDeshmukh-gs9pv
    @SachinDeshmukh-gs9pv 3 หลายเดือนก่อน

    सर आमच्याकडे अजूनही चांगला पाऊस झालेला नाही कापूस लागवड कोणत्या महिन्यात म्हणजे जास्तीत जास्त किती तारखेपर्यंत करू शकतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापूस लागवड जुलै च्या दुसऱ्या आठवड्या पर्यंत करू शकता

    • @SachinDeshmukh-gs9pv
      @SachinDeshmukh-gs9pv 3 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust thanks

  • @parasramnagode9492
    @parasramnagode9492 4 หลายเดือนก่อน +1

    सर माझी दीड एकर मिरची आहे मिरचीत कपाशीची लागवड चालेल का माझी मिरची दोन महिन्याची आहे कांद्यात आंतरपीक घेतलं होतं आता कपाशी घेतली चालेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , मिरची -कापूस अंतर पीक जमणार नाही दोन्ही पिकाचे व्यवस्थापन वेगवेगळे आहे

    • @parasramnagode9492
      @parasramnagode9492 4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर

  • @bhaumarkande3029
    @bhaumarkande3029 3 หลายเดือนก่อน

    3.5×1.lagvad karto maze utpann 1 5,6k hote

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @sandeeppardhe108k3
    @sandeeppardhe108k3 2 หลายเดือนก่อน

    Sir mazyakd 3 ykar sheti aahe pan jamin murmad aahe tyavr kontya padhddtine kapus lagvad karavi thod Ripley la margdarshan kara🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, अति घनदाट लागवड पद्धतीनं लागवड करू शकता

  • @RajaGulam-cs4bc
    @RajaGulam-cs4bc 3 หลายเดือนก่อน

    सर ४×१ कापूस लावला आहे गल फांदी आणि शेंडा कट केला तर चालेल का????

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ४x १ वर गळ फांदी कट करण्याची आवश्यकता नाही

  • @marotipangul6326
    @marotipangul6326 3 หลายเดือนก่อน

    Prat shendana perla 17/2/2024 la, tr tyach jagevr ekari 10 cha utara to pn ala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , भुईमुगाचे चांगले उत्पादन घेतले, आपले धन्यवाद !

  • @OmprakashGarad-qc4ut
    @OmprakashGarad-qc4ut 5 หลายเดือนก่อน +1

    जाधव साहेब राम राम
    तुम्ही अगदी मनातलं बोललात . उदा.लोक तुम्हाला वेड्यात काढतील - घरचेच नाव ठेवतील..........
    सर,या व्हिडिओ मध्ये चमत्कार फवारणी ची शिफारस ऐकली नाही.या फवारणी चा खुप फायदा होतो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , लिहोसीन/ चमत्कार फवारणी पेक्षा शेंडे खुडणीचा खूप चांगला फायदा होतो हा आमचा अनुभव आहे

  • @ShrikantmaradelwarMaradelwar
    @ShrikantmaradelwarMaradelwar 9 วันที่ผ่านมา

    Namaskar jadav sar mi narayan mardelavar dehani to digras dista yawatamal majha kapus 3 bay 1 var lagavad ahe tyla 3 doj Jale ahe 4 doj konaty rasayanacha wapar karava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, युरिया एक बॅग DAP एक बॅग + पोटॅश अर्धी बॅग एकरी प्रमाण

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 5 หลายเดือนก่อน +1

    सर आम्ही मागच्या वर्षी दादा लाड घनदाट पद्धत ने कापूस लावला होता पण त्यात बोन्डसड खुप झाली यावर उपाय सांगा 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, बोन्डसड चा प्रादुर्भाव दिसल्यास कोपर हायड्रोकक्साईड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @LaxmanNanher-gl6rs
    @LaxmanNanher-gl6rs 3 หลายเดือนก่อน

    सर मला 64 गुंठ्यामध्ये 34 क्विंटल कापूस झाला मी यावर्षी चार एकर क्षेत्रावर लागवड करणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

    • @LaxmanNanher-gl6rs
      @LaxmanNanher-gl6rs 2 หลายเดือนก่อน

      ​@@babasaheb9341नुजिविदु ची राजा

  • @ganeshjadhav5363
    @ganeshjadhav5363 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय छान माहिती दिली सर 👍🙏, या वर्षी 5 एकर वर अतिघण लागवड करणार आहे सर आपल्या मार्गदर्शनात .🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा 🙏, शेती विषयी अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करावा

  • @slkulkarni7664
    @slkulkarni7664 5 หลายเดือนก่อน +4

    सर औरंगाबाद हे नाव काढुन संभाजीनगर हे करा.🙏

  • @tribhavankadawe7161
    @tribhavankadawe7161 4 หลายเดือนก่อน

    Bioseed -029 कशी राहिल अतिघण लागवाड केली तर कशी आहे चालेल का

    • @tribhavankadawe7161
      @tribhavankadawe7161 4 หลายเดือนก่อน

      3*1 मध्यम भारी जमीन ओलित ची जमीन आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @sagar-l2x
    @sagar-l2x 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती भेटली सर
    मागील 3 वर्षी पासून अनुभव घेत आहे सर
    एकरी कमीतकमी 15+ कापूस होतो

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 5 หลายเดือนก่อน +1

    साहेब पपई चि लागवड केली आहे जमेल तसे सहकार्य करा कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन खूप चांगले आहे धन्यवाद साहेब

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , पपई संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @RameshorPawar-pt5js
    @RameshorPawar-pt5js 5 หลายเดือนก่อน +2

    व्हिडिओ चा आवाज वाढवा

  • @dattagond4629
    @dattagond4629 5 หลายเดือนก่อน +10

    साहेब मी मागील वर्षी पारंपरिक बध्दतिने कपाशी लागवड केली होती पण दोन एकर क्षेत्रावर फक्त पाच क्किंटल कापुस झाला होता या वेळेस काही वेगळे करण्याची ईशा होती आणि आज हा तुमचा व्हिडीओ पाहिला या वर्षी दोन एकर क्षेत्रावर हा प्रयोग करतो.
    खुप खुप धन्यवाद सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @riyazulhaquesheikh6289
    @riyazulhaquesheikh6289 4 หลายเดือนก่อน

    12 tasawwr tursa 1tas Lawteyeteka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कापूस तूर अंतर पीक घेण्याची शिफारस करत नाही

  • @Myvillageforming511
    @Myvillageforming511 5 หลายเดือนก่อน +2

    Sir magcya varshi maja dada lad padtine kup fayda zala 🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !

  • @vinayakpatil2178
    @vinayakpatil2178 2 หลายเดือนก่อน

    Sir hi padhat vaprun jar pouse kamhi padla tar kahi effect padun udpadan Kami hote ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , कमी पाऊस साठी खूप फायदायची आहे

  • @kasandasrathod100
    @kasandasrathod100 4 หลายเดือนก่อน +2

    Gajanan sir ram ram 👌👌👌

  • @dadasahebrodage4782
    @dadasahebrodage4782 5 หลายเดือนก่อน +1

    सर मी या वर्षी तुमच्या नियोजनाने शेती करणार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 5 หลายเดือนก่อน +1

    Sir maji sheti halki te madhyam aahe tari mi 3/1 ya antrane lagwad keli tar chalel ka galfandi / shenda khudu shakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , हो चालते

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 5 หลายเดือนก่อน +1

    चिभाड जमीन आहे कापुस बेड वर लावू का दादा लाड पध्दत नारायण दराडे जिंतुर धन्यवाद 🙏 जी,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , चालेल

  • @roshandhakulkar3547
    @roshandhakulkar3547 4 หลายเดือนก่อน +1

    सर राऊंडप बीटी बदल व्हिडिओ दया एखादा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , या बियाण्याची आम्ही शिफारस करत नाही

    • @roshandhakulkar3547
      @roshandhakulkar3547 4 หลายเดือนก่อน

      Ok sir

  • @JanardanMudhol-ho8kd
    @JanardanMudhol-ho8kd 5 หลายเดือนก่อน +2

    सर खूप छान माहिती सांगतात त्या बद्दल आपले हार्दिक स्वागत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @yogeshkhelwane7726
    @yogeshkhelwane7726 5 หลายเดือนก่อน +1

    सर मला एकरी 18किंटल कापूस 2023वर्षी झाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , आपली प्रक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद !

  • @sanjayyerwal782
    @sanjayyerwal782 4 หลายเดือนก่อน +1

    सर भारी जमीन आहे तीन भाई डीड लावाव चालेलल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा , चालेल

  • @kailaskadam2905
    @kailaskadam2905 4 หลายเดือนก่อน +2

    सर कपाशीची खुप छान माहिती दिली धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @arpitapwankhade7104
    @arpitapwankhade7104 4 หลายเดือนก่อน

    Sir ke tannashak apan harbra sati vaprle tech tannashak kapas sati vapru sakto ka?plz saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , उगवण पूर्व तणनाशक पेंडामिथाइल चालेल

  • @bhupendralohar7524
    @bhupendralohar7524 4 หลายเดือนก่อน

    साहेब माझा शेता us 4708 कंपनी चे बियाणे लागवड करतो आहे 4 वर्ष पासून पाच बाय दोन वर लागवड केली आहे एकरी 12 किटल झाला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , थोड्या क्षेत्रावर अति घनदाट पद्धतीने करून पहा तुम्हाला दोन्ही मध्ये उत्पादनात काही फरक जाणवते का .

  • @knowledgeparkacademy3615
    @knowledgeparkacademy3615 5 หลายเดือนก่อน +1

    आवाज खूप कमी येत आहे व्हिडिओचा

  • @SureshChavan-p1v
    @SureshChavan-p1v 4 หลายเดือนก่อน

    Paus jast jala tar ...khal che bond sad hote...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , बोन्डसड किती प्रमाणात झाली होती

  • @SushilBobade-ci9df
    @SushilBobade-ci9df 5 หลายเดือนก่อน

    साहेब अतिधन लागवड मध्ये लेबरला कापूस वेचणी साठि खुप त्रास ह़ोतोय त्यामुळे लेबर मिळत नाही.आपल्याला कापूस उत्पादनात क्रांती घडवून आणायचं असेल तर तांत्रीक शेतिचि गरज आहे.

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च 5 หลายเดือนก่อน +5

    आपण दिलेल्या माहि वेळुवेळी संदेश दिला तो मल २०२३या पावसाळ्यात खंड असताना उत्पन्न छान झाले त्या बद्दल मी तुमचा आभारी आहे 🎉🎉🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @ramakantshinde2083
    @ramakantshinde2083 5 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार सर, कापूस लागवडीची योग्य दिशा याची माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , दक्षिण -उत्तर

  • @kirurathod1983
    @kirurathod1983 5 หลายเดือนก่อน +1

    Vdo cha aawaj khupach Kami aahe. Full volume kele tari wyawasthit aawaj yet nahi.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , काही तांत्रिक अडचणीमुळं व्हिडिओचा आवाज कमी येत आहे