एकरी 22 क्विंटल स्वायबिनचा उतार घेणारे शेतकरी आशोक पांढरे | सोयाबीन पेरणी | Soybean perni|शोध वार्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • एकरी 22 क्विंटल स्वायबिनचा उतार घेणारे शेतकरी आशोक पांढरे | सोयाबीन पेरणी | Soybean perni|शोध वार्ता
    #Soyabeanlagwad
    #Soybeanperni
    #स्वायबिनपेरणीमाहिती
    #स्वायबिनलागवडकशीकरावी
    #सोयाबीनपीकपाहणी
    #सोयाबीनहार्वेस्टिंग
    #सोयाबीनकापणी
    #सोयाबीनकाढणी
    #सोयाबीनमळणीयंत्र
    #सोयाबीनउतार
    #सोयाबीनउत्पन्न
    #सोयाबीनपीक
    ----------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 78

  • @sarvadnyashinde7442
    @sarvadnyashinde7442 วันที่ผ่านมา +12

    आश्या लोकांच्या नादाला लागू नका शेतकरी मित्रांनो. सर्व वरायत्यांमध्ये स्पेस जास्त ठेवला की आसेच येते.js 335 पण येवढेच वाढते

  • @sacchidanandphad6791
    @sacchidanandphad6791 วันที่ผ่านมา +7

    अमेरिकन सोयाबीन व्हरायटी आम्ही दोन वर्षांपासून टोकण करतो. यावर्षी आम्ही 60 रुपये किलो दराने विक्री केली शेतकरी बांधवांना.

    • @surajtripathi8203
      @surajtripathi8203 วันที่ผ่านมา

      Average kiti aala dada

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา +1

      अभिनंदन सर, अशीच प्रगती करत रहा आपल्याला खूप खूप शुभेच्छा...

    • @maniknagargoje7087
      @maniknagargoje7087 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      फोन न सांगा

  • @NanduShelke-n5q
    @NanduShelke-n5q 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    200 रू किलो भाव तर जास्तच आहे.पण मिडिया ला बोलून काय फायदा प्रत्यक्ष शेतकर्यालाच बोलाव.

  • @maniknagargoje7087
    @maniknagargoje7087 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शेतकरी असल्याने भाव 100 रु प्रती किलो आसावा

  • @PurushottamBhalsing
    @PurushottamBhalsing 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Adhik utpann kami nafa tras jyada

  • @ArvindChafale
    @ArvindChafale 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या शेतकऱ्याला 12 क्विंटल च्या वरती होणार नाहीत कारण की सोयाबीन विरळ आहेत खात्रीने सांगतो

    • @SachinGhodskar
      @SachinGhodskar 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho.ballbal.

  • @rajurathod3697
    @rajurathod3697 วันที่ผ่านมา +1

    बियाणे कंपनी लुटारू आहे. शेतकरी ला 100रु किलो ने दया

  • @devidasrathod8907
    @devidasrathod8907 วันที่ผ่านมา +6

    5000 रु सोयाबीन भाव कुठं आहे

  • @ugreyps
    @ugreyps วันที่ผ่านมา +1

    Are dada tumhi seti karun paha seti kasi purte mang sanga

  • @asaramkure997
    @asaramkure997 วันที่ผ่านมา +2

    काढणी नंतर व्हीडीयो बनवा

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา

      नक्की बनवू, पण आम्हाला वाटतं बरं, पटकन गाडी धरावी आणि एकदा प्लॉट पहावा आणि खात्री करून यावं.... दुर्दैव एक आहे एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच चांगलं पाहू शकत नाही...😢

  • @roshandebe6036
    @roshandebe6036 วันที่ผ่านมา +1

    शेती चा खर्च बरोबर सांगा

  • @bhaushri5662
    @bhaushri5662 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हरी ओम..सोयाबीन छान आहे,शेतकरी पण प्रामाणिक वाटतो.. आणि युट्यूब साठी व्हिडिओ काढणारे सर पण चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारून चर्चा करत आहेत त्या चर्चेतून चांगली माहिती शेतकऱ्यांना भेटत आहे.. आपना सर्वांना खूप धन्यवाद,आपला परिचय आणि mo no भेटला तर बर होईल.. आमच्या कडे सुद्धा शेतकऱ्यांच्या फायद्याच्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगू आणि आमचे पण सोयाबीन चे व्हिडिओ तुम्हाला देऊ.. जी.परभणी.

    • @bhaushri5662
      @bhaushri5662 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Sorry सर आपला परिचय आणि mo no व्हिडिओ च्या शेवटी भेटला... धन्यवाद..कधी कॉल केला तर नक्की उचला😊

  • @UmraoRakhonde
    @UmraoRakhonde 44 นาทีที่ผ่านมา

    सोयाबीन काढणी झाल्यावर व्हिडीओ करा मग खर वाटेल

  • @pankajraut6552
    @pankajraut6552 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकरी 5000 हजार रुपये खर्च सांगत आहे 12 ते 14 हजार लागतात

  • @bhimraogoradwar2528
    @bhimraogoradwar2528 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे chaya पेक्षाही चांगले आहे माझे सोयाबीन

  • @mas55555
    @mas55555 วันที่ผ่านมา +7

    एकरी खर्च नांगरणी 1500 , रोटा 1200, पेरणी 700, तणनाशक फवारणी 1200, खताची एक बॅग 1500 , अळी नाशक फवारणी दोन 2000 कापणी पूर्वीचा खर्च एकूण 8100 होतो भाऊ तुमच्या सांगण्या प्रमाणे आता कापणी एकरी 5000 आणि मळणी अलग घरी नेण्याचे भाडे हमाली लावा खर्च एकरी खर्च 20000 रु होतोच हमखास

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา +3

      इथे बसून सल्ला देण्यापेक्षा व्हिडिओमध्ये नंबर आणि पत्ता दिलेला आहे स्पॉटवर जावं निरीक्षण करावं आणि तिथून पुढे सल्ला द्यावा ही विनंती आहे

    • @ganpatjadhavpatil4620
      @ganpatjadhavpatil4620 วันที่ผ่านมา

      Yavdha खर्च सांगितला manje ha शेतकरी वाटत नाही...

    • @Indianindian-xj2on
      @Indianindian-xj2on 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      15000 kharcha yeto

  • @dadakonda667
    @dadakonda667 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    20000 रुपये क्विंटल बियाणे आणी हे शेतकरी हित बघतात म्हणे

  • @narayanpatil6642
    @narayanpatil6642 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब खर आहे मी एक्या किलोला 70kg च ऍव्हरेज काढतो फुले संगम kds 726 पण hi व्हरायटी पुढील वर्षी नक्की लावू

  • @akshaywarkar
    @akshaywarkar 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    लेट सोयाबीन व्हरायटी आहे ती, सोयाबीन तूर असेल तर शेंगा पण कमी येतात, कोर सोयाबीन पेरल्यास तेवढ्या शेंगा कोणत्या पण व्हरायतीला येतात.

  • @aniruddhakolkar9478
    @aniruddhakolkar9478 วันที่ผ่านมา

    पतळ झाड आसलेकी कोणत्याही जातीला ईतक्याच शेंगा लागतात

  • @yuvrajpatil286
    @yuvrajpatil286 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bus ne kase yeta yeil plz sanga....
    Bus stop pasun kiti dur aahe sheti....

  • @shekarkhurade2634
    @shekarkhurade2634 วันที่ผ่านมา

    बियाणं कधी उपलब्ध आहे 2kg पाहिजे

  • @shaikhalam6445
    @shaikhalam6445 วันที่ผ่านมา

    Ekri 5000Rs. Kharch Ala hi nusti bakwas ahe

  • @aniruddhakolkar9478
    @aniruddhakolkar9478 วันที่ผ่านมา

    ईतक पातळ सोयाबीन एवरेज देत नाही

  • @dadaraosapate2815
    @dadaraosapate2815 วันที่ผ่านมา +1

    Bhau phone no.sanga biyane pahije 10kg beed kaij

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา +1

      व्हिडीओ मध्ये नंबर दिलेला आहे त्यांना दोन करा जेणेकरून सर्व चर्चा करता येईल

    • @dadaraosapate2815
      @dadaraosapate2815 วันที่ผ่านมา

      @@shodhvarta ok sir

  • @chandrakantkhamitkar6396
    @chandrakantkhamitkar6396 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    शेंगा मोजून दाखवायच्या ना

  • @adpatil8634
    @adpatil8634 วันที่ผ่านมา +1

    Make a video after harvest soya

  • @devraodhandge3357
    @devraodhandge3357 วันที่ผ่านมา

    Phone no saga dada

  • @aniruddhakolkar9478
    @aniruddhakolkar9478 วันที่ผ่านมา

    5000 भाव कुठय भाऊ

  • @prabhakarbhakad8384
    @prabhakarbhakad8384 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान 🎉

  • @ParmeshwarKhadse-b9l
    @ParmeshwarKhadse-b9l วันที่ผ่านมา

    मोबाईल नंबर देरे भाऊ ऊगिच बडबड करु नका दोनशे रू जास्त होतय

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา

      व्हिडिओमध्ये काय पाहिलं रे भाऊ तू पाच-सहा जागे व्हिडिओ मध्ये नंबर दिलाय तू पाहिलाच नाही

  • @venkateshpatil2715
    @venkateshpatil2715 วันที่ผ่านมา

    धन्यवाद🙏परंतू सोयाबीन म्हणा ना गुरुजी

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา +1

      @@venkateshpatil2715 विविध परंपरेने नटलेला हा भारत देश आहे साहेब आणि प्रत्येक 50 किलोमीटरवर भाषा बदलते ! त्यामुळे इथे स्पर्धा नाही चर्चा चालू आहे🙏🏻

  • @shivaji.tonshilontreatshin9118
    @shivaji.tonshilontreatshin9118 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khota.

  • @adpatil8634
    @adpatil8634 วันที่ผ่านมา

    किती दिवसाचे पीक आहे हे

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา

      स्वाभाविक हे बियांन सुद्धा दुसऱ्या सोयाबीन सारखच आहे...सर्व सारख

  • @prashantjoshi2709
    @prashantjoshi2709 วันที่ผ่านมา

    बी काय किलो आहे

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา

      व्हिडीओ मध्ये पांढरे सरांचा नंबर दिलेला त्यांना फोन करा

  • @forestfire1363
    @forestfire1363 วันที่ผ่านมา

    चिबड जमीनीत येईल का हो हि सोयाबीन.

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา

      व्हिडिओ मध्ये पांढरे साहेबांचा नंबर दिला आहे त्यांना संपर्क साधा

    • @akshaywarkar
      @akshaywarkar 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      लेट व्हरायटी आहे ही, पेरा चांगलं सोयाबीन येत,चीबड जमिनीत

  • @obc1943
    @obc1943 วันที่ผ่านมา

    22 श्यक्य नाही

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา

      होऊ शकत कमी जास्त होईल, पण पिकानुसार त्यांना विश्वास आहे....

    • @AnilBWagh
      @AnilBWagh วันที่ผ่านมา

      ​@@shodhvarta12 तर होउदे 🙏

  • @durgadaskhodwe2800
    @durgadaskhodwe2800 วันที่ผ่านมา +1

    पूर्ण पानाची चाळणी झाली. शेंगा पातल्या दिसताय झाडांची संख्या सुद्धा कमी आहे.आम्ही शेतकरी आहोत प्रवयोगशील आहोत...

  • @obc1943
    @obc1943 วันที่ผ่านมา +1

    18 टणाचे‌ 2 लाख रु टन प्रमाणे 36 लाख कमवायच्या माघे आहेत हे साहेब लोक

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา +2

      आहो साहेब, घरी बसून प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांचा पत्ता दिलाय जा की एकदा स्वतः अन खात्री करा, जर व्यवस्थित नाही दिसलं तिथंच घोडे लावावेत...उगाच घरात बसून सल्ले देण्याचे काम कशाला करता....
      आम्हाला माहिती आहे पीक पाहून पागल होताल,
      एखाद्या शेतकऱ्याने एवढी मेहनत घेतली तर पाठबळ देण्यापेक्षा उगाच काड्या करायच्या....

  • @obc1943
    @obc1943 วันที่ผ่านมา

    मदत करायची असेल् तर 50 रु कोलो दराने दया

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา

      घेऊ वाटलं तर घ्या नाही सोडून द्या....

  • @GigglingTails1
    @GigglingTails1 วันที่ผ่านมา +2

    आमच्यासारख्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना 200 रुपये प्रति किलो भाव कसा परवडेल भाऊ. 🙏

    • @shodhvarta
      @shodhvarta  วันที่ผ่านมา +1

      तेच सोयाबीनचे बी तुम्ही जर एखाद्या कृषी केंद्रातून घ्यायला गेले किंवा एखाद्या नामांकित कंपनी कडून घ्यायला गेले तर त्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील याचा विचार केला पाहिजे शेवटी तुमचा निर्णय आहे घ्यायचा की नाही ते तुम्ही ठरवा

    • @durgadaskhodwe2800
      @durgadaskhodwe2800 วันที่ผ่านมา

      बियाणे विकण्यासाठी आवाच्या सव्वा उत्पन्न दाखवू नका...

    • @AnantaTale-r4g
      @AnantaTale-r4g 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाऊ साहेब तुम्ही शेतकरी भावालाच बियाणे द्यायचे म्हणता पण भाव 200रू
      किलो सांगता, कोणत्या हिशोबाने तुम्हि
      स्वताला शेतकरी म्हणता.