सर, नमस्कार,🙏 गहू पेरायचा आहे जमीन मध्यम भारी आहे, पाण्याची खूप चांगली व्यवस्था आहे. आणि आपल्या मार्गदर्शनात गहू पिकाची पेरणी आणि व्यवस्थापन करायचे आहे. कोणते वान पेरावे मार्गदर्शन करावे. या अगोदर सोयाबीन फुले दुर्वा, फुले संगम आणि फुले किमया आपल्या मार्गदर्शनात पेरणी पासून सोयाबीन घरी येईपर्यंत घेतले जवळपास 12 चा अव्हरेज घेतला. याचे संपूर्ण श्रेय मी आपणास देतो. खूप खुप धन्यवाद . आणि गव्हाचे पीक सुध्दा आपल्या मार्गदर्शनात करायचे आहे कोणते वाण पेरावे ते कळवावे. 🙏
नमस्कार दादा , विद्यापीठाच्या सुधारित जाती लोकवण, २१८९, ४९६,२४९६ किंवा कंपन्यांच्या संशोधित जाती अजित १०२, वेस्टर्न ११, महिको - प्रथम ७०७०, अंकुर-केदार,ग्रीन गोल्ड - गोल्ड २३ या जाती चांगल्या आहे
नमस्कार दादा , रायझर जी हे उत्तम गुणवतेचे ह्युमिक ऍसिड आहे - याचा फायदा पिकांची पांढरे मूळ व जमिनीची सुपीकता वाढीसाठी होतो , बिग बी मध्ये पोटॅशिअम + मॅग्नेशियम + सल्फर घटक आहे याचा वापर फळ सेटिंग व फुगवण होण्यासाठी केला जातो आणि भरारी हे बायो स्टुमीलॅन्ट आहे
@@whitegoldtrust धन्यवाद सर, मी 15 नोव्हेंबर ला गहू पेरणी करणार आहे. रायझर जी हे कोणत्या स्वरूपात असते liqid का ? तर रायझर जी हे गहु पिकाला कशा पद्धतीने द्यावे ?
नमस्कार सर कोरडवाहू कपाशीला 20 दिवसापूर्वी 40 किलो Dap 40 किलो 10:26:26, 20किलो युरिया आणि 2किलो सल्फबूस्ट एकरी दिले त्यावर लगेच साधारण पाऊस झाला होता. आज चांगला पाऊस झाला आहे. आता फक्त एक बॅग युरिया देऊ का
मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890 धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345 पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905 शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029
गवा विषयी खूप छान माहिती दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 100% माहिती
धन्यवाद दादा🙏
नमस्कार सर अतिशय उपयुक्त माहिती सांगितली आपण तुमचे मनापासून आभार.
धन्यवाद दादा
ÀE2
❤sq6
7yt3zatttyrr
सर, नमस्कार,🙏
गहू पेरायचा आहे जमीन मध्यम भारी आहे, पाण्याची खूप चांगली व्यवस्था आहे. आणि आपल्या मार्गदर्शनात गहू पिकाची पेरणी आणि व्यवस्थापन करायचे आहे. कोणते वान पेरावे मार्गदर्शन करावे.
या अगोदर सोयाबीन फुले दुर्वा, फुले संगम आणि फुले किमया आपल्या मार्गदर्शनात पेरणी पासून सोयाबीन घरी येईपर्यंत घेतले जवळपास 12 चा अव्हरेज घेतला. याचे संपूर्ण श्रेय मी आपणास देतो. खूप खुप धन्यवाद .
आणि गव्हाचे पीक सुध्दा आपल्या मार्गदर्शनात करायचे आहे कोणते वाण पेरावे ते कळवावे. 🙏
नमस्कार दादा , विद्यापीठाच्या सुधारित जाती लोकवण, २१८९, ४९६,२४९६ किंवा कंपन्यांच्या संशोधित जाती अजित १०२, वेस्टर्न ११, महिको - प्रथम ७०७०, अंकुर-केदार,ग्रीन गोल्ड - गोल्ड २३ या जाती चांगल्या आहे
जाधव साहेब 👌🙏
🙏🙏
सर ट्रायकोडर्मा तुषार मधून पाणी करून सोडले तर चालेल का व ते किती दिवसाला सोडायचे
नमस्कार दादा , ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया किंवा पेरणी सोबत वापरल्यास चांगला फायदा होतो नंतर वापरून जास्त फायदा होत नाही
Lok 1 kiti devsa chi viraity hai sir ani halki zamin madhi kiti pani lagte sir
नमस्कार दादा, ११५ ते १२० दिवस कालावधी आहे कमीत कमी २ पाण्यात हि जात चांगली येते
फार उपयुक्त माहिती दिली सर
धन्यवाद दादा
Chhan information
🙏
Sir lihusin chi zaga war chamatcar gharda chi zaman ka ani kiti ml lawai chi lihosin bhetai li nahi please reply diya sir
नमस्कार दादा , चमत्कारचा आम्हाला अनुभव नाही
ata drip vr pigeon pea lavla tr chalel ka
नमस्कार दादा , नाही
साहेब आमच्या कडे ता घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे npk dx मिळत नाही आहे मार्गदर्शन करावे
नमस्कार दादा , घाटंजी मध्ये जलाराम कृषी केंद्रावर चौकशी करा
@@whitegoldtrust सर चौकशी केली नाही आहे
Gahu pik 20 divasache zalyavar Uriya madhe npk consortia mix kela tar chalel ka ?
Tumachi oushadhe erandol la konakade miltil !
नमस्कार दादा , हो चालेल
मी आज पेरला आहे गहु 2189 अर्धा एकर 18.86 एक पोत आणि बायोकॉन 20 किलो टाकले आहे
🙏🙏
Sir kapas la Zep,Tata bahaar fantac plus,top-up , kiva Anya kontehi tonic fawarlyanantar kiti divsani planofix Maru Shakto.🙏
नमस्कार दादा, ४-५ दिवसा नंतर वापरू शकता
संत्रा मृग बहार व्यवस्थापनाबाबत व्हिडिओ कधी येणार साहेब ?🙏🙏🙏🙏
आम्ही वाट पाहतोय
नमस्कार दादा , पुढील गुरुवारी संत्रा मोसंबी व्यवस्थापनाचा लाइव्ह घेऊ
गवाबदंल अतिशय सुंदर माहित दिली सर धंनवावाद
धन्यवाद दादा
15 divas jhalet khup tan jhale ahe aata favarle tar chalel ka
नमस्कार दादा , हो चालेल
Thanks
Good sir
Thanks and welcome
धन्यवाद सर 👏
🙏🙏
Aaj perni keli sir jamin bhari aahe 35kg aker biyane 20 20 0 13 khat ghetle Mendhi pan baswlya pani bharpur aahe Ajun kahi asel tar sanga sir 🙏
नमस्कार दादा , व्हिडीओ मध्ये दिलेल्या माहिती नुसार व्यवस्थापन करा
30 दिवसाचा गहू आहे तर रेंज20ml+12:61:00 100 gm+प्रोपिको 20ml+झिंक EDTA20gm ची फवारणी केली तर चालेल के?
नमस्कार दादा , रेज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १२:६१;० १०० ग्रॅम + झिंक edta २० ग्रॅम घेऊ शकता
@@whitegoldtrust😊
Panda super chya jagi ...surrender ghetl tr chale l ka
नमस्कार दादा , चालेल
Tricobost dx p boost dx k lift dx urea sobat 20 divsat dilr tr chalte ka
नमस्कार दादा , चालेल
सर नमस्कार
मिरचीचे रोप लागवड करून दहा दिवस झाले आता पानं काळी पडत आहेत तर तो रोग कोणता आहे आणि उपाय सांगा
नमस्कार दादा , ट्रायकोबूस्ट dx ५०० ग्रॅम + रायझर १ लिटर एकरी आळवणी किंवा ड्रीप मधून सोडा
बुष्टरची तूर यावर्षी चांगली आली सर.
धन्यवाद दादा
Khup chhan mahiti dile sir dhanyawad 🎉
धन्यवाद दादा
प्रपिको झेप कधी घ्यावे किती दिवसाला घेयावे
नमस्कार दादा , पोटरा अवस्थेत वापरू शकता
🙏🙏
सर श्री राम १११ घरचे गहू बियाणे पेरणी करावी का मागच्या वर्षी पण घरचे बियाणे वापरले होते १११
नमस्कार दादा , चालेल पण एकरी उत्पादन कमी येते
Bijpakriya livoshin yevaji chamatkar chalel ka sir
नमस्कार दादा , लिहोसीन लावा
Booster Samadhan chi bag bajarat ali ka
Akola madhe kuthe milel
नमस्कार दादा , अकोला - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 9011138408
अकोला - संजय कृषी सेवा केंद्र 9422160355
अकोला - माऊली अॅग्रो एजन्सी - 9860479764
अकोला - स्वस्तिक ट्रेडर्स 9422161374
सर खुप छान माहिती दिली परंतु आपले पृोडक्ट आमच्या कडे मिळत नाही,आपण कृपया अशी कोमन नावे सांगा जे सर्वत्र सहज मिळतील 🙏
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
Washim
सर घराचा गहू पेरला तर चालेल का. त्याचा उत्पन्नात घट येऊ शकते का.
नमस्कार दादा , हो उत्पादन कमी होऊ शकते
@@whitegoldtrust सर बुस्टर चे496गहु पेरला आहे खुपच छान आला आहे
gahu 25 diwsacha zala 15.15.15 khat takal ta chale ka
नमस्कार दादा , शक्यतो युरिया द्यावा
खूप छान मार्गदर्शन दिले सर आपण ,पण
मला राईझर जी आणी बिग बी + भरारी यांची थोडी माहिती पाहिजे
नमस्कार दादा , रायझर जी हे उत्तम गुणवतेचे ह्युमिक ऍसिड आहे - याचा फायदा पिकांची पांढरे मूळ व जमिनीची सुपीकता वाढीसाठी होतो , बिग बी मध्ये पोटॅशिअम + मॅग्नेशियम + सल्फर घटक आहे याचा वापर फळ सेटिंग व फुगवण होण्यासाठी केला जातो आणि भरारी हे बायो स्टुमीलॅन्ट आहे
@@whitegoldtrust धन्यवाद सर,
मी 15 नोव्हेंबर ला गहू पेरणी करणार आहे.
रायझर जी हे कोणत्या स्वरूपात असते liqid का ?
तर रायझर जी हे गहु पिकाला कशा पद्धतीने द्यावे ?
Sir, gahu thibak sinchan vr karta yeil ka
नमस्कार दादा , नाही
Sir gavhala 15 15 15 khat dile tar chalel ka ki 20 20 0 13 chalel
नमस्कार दादा , १५:१५:१५ चालेल
सर माझा कापूस 25 August ला लागवड केला आहे 3 फट आहे आता काची फवारणी कोनती केली पाहिजे सागं कापसाला 20ते 30 बोडे आहे पाणी दील आहे .
नमस्कार दादा , सरेंडर ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम
Sir mi egal sushika 135 varayti perlo hoto pn ye gahu barobr nahi Al.
दादा , या जातीचा आम्हाला अनुभव नाही
सर गहुला फवारणी कोणती घ्यावात फुटाव्यासाठी
नमस्कार दादा , रेंज १५ मिली + टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ ७५ ग्रॅम प्रति पंप प्रमाण
गहू मध्ये पाणी कसे भरायचे व कोणत्या पद्धतीने भरायचे
नमस्कार दादा, पाट पाणी किंवा स्पिंकलर ने पाणी सेवू शकता
Bhawa Kay milato gawahala 1800 2000 Kay karnar shetakari jasta pikaun Taya peksha dusar pik ghetalela bar .
नमस्कार दादा , उन्हाळी सोयाबीन , मूग , भुईमूग , बाजरी , मका घेऊन शकता
सर आपले औषध वसमतला कुठे मिळतील
वसमत - किशोर फर्टिलायजर्स 7798598503
कुरुंदा - न्यू लक्ष्मी कृषी सेवा केंद्र 7020170425
सर परतुर व सेलू यापैकी कुठे मिळेल
श्रीराम सुपर ची एकपण व्हरायटी घेतली नाही, ते वान कसे आहे
नमस्कार दादा , हि जात आमच्या पाहण्यात नाही त्यामुळं आम्हाला तिचा अनुभव नाही
Aata perla tr chalel ka
नमस्कार दादा , चालेल
सर माझा गहू खोल पेरला गेला आहे किती दिवसात जमिनीतून बाहेर पडले
नमस्कार दादा , ५-६ दिवस लागतील
सर गहू पिकाला कोंबडी खत टाकावे का
नमस्कार दादा , गव्हाला कोंबडी खत टाकण्याची गरज नाही
सर गेहूं साठी चागले ख़त कोनते है सांगा
नमस्कार दादा , DAP किंवा १०:२६:२६
सर गहू मरत आहे व शेड आळी आहे ऊपाय फवारणी सागा
नमस्कार दादा , टॉप-अप ४० मिली + १९:१९:१९ ७५ ग्रॅम + पोंगेमर रेज १५ मिली
Right
🙏
नमस्कार सर कोरडवाहू कपाशीला 20 दिवसापूर्वी 40 किलो Dap 40 किलो 10:26:26, 20किलो युरिया आणि 2किलो सल्फबूस्ट एकरी दिले त्यावर लगेच साधारण पाऊस झाला होता. आज चांगला पाऊस झाला आहे. आता फक्त एक बॅग युरिया देऊ का
नमस्कार दादा, युरिया + बिग बी द्यावे
@@whitegoldtrust बिग -बी एकरी किती घेऊ सर
एकरी ५ किलो
Rabbi maka sathi water soluble fertilizer che schedule sanga.....
नमस्कार दादा , खरीप व रब्बी मकाचे व्यवस्थापन सारखंच आहे त्यात काही बदल नाही
Sir ahmadnagar madhe apale store kuthe ahe
नमस्कार दादा, अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
धन्यवाद सर.
Sir lihosin chi seed treatment ne vadh kiti kami hoti
सर नमस्कार
खाजगी कंपनीच्या जातींमध्ये अजय ७२, पण आहे ना सर
नमस्कार दादा , या जातीचा आम्हाला अनुभव नाही
सर आता पेरला तर चालेल का आणि कोणती जात पेरावी
नमस्कार दादा , हो चालेल जॅकी ९२१८ किंवा विजय , दिग्विजय या पैकी एक जात पेरू शकता
सर आमच्या भागात रीहेश अहमदनगर शेवगाव दहिगाव गावेत भेटत नाही बेताडी गवेत अलेगृप ने जळते का
नमस्कार दादा , अहमदनगर - नॅशनल ऍग्रो सीड्स & फर्टीलाझर्स 9135020202
अहमदनगर - आदित्य सेल्स कॉरपरेशन 9850082100
पिकसल ऐवजी ट्रिकोदर्मा वापरलं तर चालते का
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust दादा माझ्या कडे सील पॅक lihocin आहे व एकदम सुरक्षित जागी होत पण तो २ महिने झाले expair होऊन तर त्याची करू शकतो का मी बीज प्रक्रिया
औषधि विषय साध्या भाष्येत हावी,
मार्केट मध्ये मिळणारी
नमस्कार दादा , ठीक आहे औषधी मधील घटकांचा वेगळा विडिओ बनवू
Sar.5novebar la pelrla tar zsmal kay
नमस्कार दादा , तो पर्यंत थंडी वाढली तर चालेल
सर अल निनो किती दिवस आहे पुढे ऊस लागवड करावी की नाही
नमस्कार दादा , एल निनो चा परिणाम संपला आहे
गहू मध्ये तणनाशक मारून झाले आता उत्पादन वाढीसाठी प्रथम फवारणीची औषधी सांगा पाणी भरपूर आहे काळी सुपीक जमीन आहे
नमस्कार दादा , गव्हा मध्ये फवारणीची गरज नाही
Namaskar sir
🙏🙏
आमी गहु पेरले 20कि आणि ज्वारी 7कीलो 25 जानेवारी
नमस्कार दादा , आपल्याला पिका बद्दल काही अडचण आली तर ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा
Kami Pani var yenari gahu jate konti ahe
नमस्कार दादा , लोकवण किंवा ४९६
2,जानेवारिला गेहूं पेरनि करायचा खत ऐकरि 10,26,26,दोन बैक सिगल सुपर फास्फेट 2,बैक चालेल
नमस्कार दादा, १०:२६:२६ एकरी एक बॅग देऊ शकता
Sir,ya nawachi aoushadhi Mialat nahi tyasathi parralal aoushad suchawa
नमस्कार दादा , तुमचा जिल्हा तालुका सांगा
Akot madhye kuthe milnar tumche products
नमस्कार दादा , अकोट - बालाजी कृषी केंद्र 9850943629
अकोट - शेतकरी कृषी केंद्र 9850304771
चोहट्टा बाजार - माऊली अॅग्रो एजन्सी 9766336021
चोहट्टा बाजार - गोपालकृष्ण ऍग्रो सर्व्हिस सेंटर 9028436236
Sar Gavache outapadan kitee yate
नमस्कार दादा , एकरी १५ ते १८ क्विंटल
सर माझा गहू पिवळा पडत आहे.पाणी पण दिलं,युरिया पण दिला,बुरशी नाशक पण फवारला.तरी काही सुधारणा नाही.वूपाय सांगा
नमस्कार दादा , गव्हाचे फोटो ८८८८१६७८८८ या नंबर वर पाठवा
कमी पान्यावर येनार गेहूं कोनता आहे सर थिबक वर लावला तर चालेल का मोटर 2.तआस चालतै
नमस्कार दादा , लोकवान व ४९६ या जाती कमी पाण्याच्या आहे
Variety konti changle ahhe?
नमस्कार दादा , या व्हिडीओ मधील माहिती दिलेल्या सर्वच जाती चांगल्या आहे
सर हिंगोली मध्ये स्टोर आहेका
हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
🙏🙏
Rihansh kuthe bhetel plz sanga
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
आम्ही दरवर्षी तोच वाण करतो सर म्हणून विचारतो सर...???
उपयुक्त माहिती दिली सर आपण.
धन्यवाद दादा
बिजप्रक्रीयावर एक विडीओ बनवा साहेब
जेनेकरून शेतकर्यांना समजेल एक विडीओ बनवा🙏🙏🙏
नमस्कार दादा , व्हिडीओ बनवलेला
छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
सर बूस्टर ची तूर जलू वर्षी उंच खाली आहे बियने भेसळ
नमस्कार दादा , जात कोणती आहे
B D N 711
सर गहू पिकला खेत कोणते द्यवे
नमस्कार दादा , पेरणीच्या वेळी १०;२६:२६ किंवा DAP +पोटॅश आणि पेरणी नंतर २० व ४० दिवसाच्या दरम्यान युरिया २५ -२५ किलो द्यावा
केळी पिक व्यवस्थापन संपुर्ण माहिती विडिओ बनवा
नमस्कार दादा , केळी व्यवस्थापनाचा व्हिडीओ बनवलेला आहे ते पहा
गव्हासाठी उगवनपूर्व तणनाशक आहे का
नमस्कार दादा , गव्हामध्ये उगवण पूर्व तणनाशक नाही
Sir gavha madhe kadu zad taruta asha kacharyancha niyantranasathi aushadhi suchva
नमस्कार दादा , हे झाड तणनाशकाने जळत नाही
नमस्कार 🙏🏻 सर : ही ट्रिटमेंट केल्यानंतर एकरी गहू किती होऊ शकतो.
नमस्कार दादा , एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते
@@whitegoldtrust तरी पण तुमच्या अंदाजे
खुप छान माहिती सर
धन्यवाद दादा
Book pratyek vyavasthapan Badal ekach book liyah
नमस्कार दादा , आपले व्हाईट गोल्ड एक नवी दिशा पुस्तक आहे, पाहिजे असल्यास ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करा
गव्हाला,40,किलोला,किती,लइव्हइशइन,लआवयच,सर
नमस्कार दादा , एक किलो बियाण्यासाठी अडीच मिली लिहोसीन प्रमाणे बीज प्रक्रिया करा
Sir tur khup lahan ahe vadh sathi ani branches sathi Kay karave..
नमस्कार दादा , टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करा
गवहु पिकला पावसामुळे गव्हा मध्ये पाणी सजले पिवळा पडला झिंक मारले तर जलेल का
नमस्कार दादा , युरिया अर्धी बॅग + सल्फाबुस्ट २ किलो एकरी
किंवा टॉप-अप ४० मिली + १९:१९:१९ ७५ ग्रॅम + पोंगेमर रेज १५ मिली प्रति पंप प्रमाण
नमस्कार सर
गहू पिकाला Amonnium sulpate + 10:26:26 दिले तर चालेल का,
Amonium sulpate ने गहू पिकाचे चे पाने जाळणार नाही ना
नमस्कार दादा , चालेल
घरगुती गहु वापरु शकतो का
नमस्कार दादा , चालते पण एकरी उत्पादन कमी येते
@@whitegoldtrust किती फरक पडेल
खूप छान माहिती दिली सर 🙏
धन्यवाद दादा
Rabbi tur lagvad sanga konti veriety.......
नमस्कार दादा , रब्बी तूर लागवड बद्दल आम्ही शिफारस करत नाही
सर आपले ट्रायकोबुस्ट शेलापुर तालुका मोताळा कोठे मिळेल
मोताळा - कृषी सेवा केंद्र 8669098890
धामणगाव बढे - विश्वास कृषी केंद्र 9503554345
पिंपरीगवळी - चेतन कृषी केंद्र 9423372905
शेलापुर - गणेश कृषी केंद् 9422884029
@@whitegoldtrust 5 November la perni jali
sir गहु पीवळा पडत आहे
नमस्कार दादा , पेरणी करून २० दिवस झाले असल्यास युरिया चा डोज द्यावा
Sir आमच्याकडे खूप पाऊस झाला काल आणि आज पण काटोल तहसील ,कोंढाली भागात, आणि आपण अंदाज दिला की 15 दिवस पाऊस नाही ,
नमस्कार दादा , सध्या तरी पावसाची ऍक्टिव्हिटी कुठेच दिसत नाही, ढगाळ वातावरणामुळं २-४ गावात पडला असेल
नमस्कार सर...
श्रीराम सुपर 111
वाण बरे राहील का
चांगले आहे दादा
सर मला हे डिसेंबर महिन्यात पण पेरणी करावी का,
नमस्कार दादा , १५ डिसेंबर पर्यंत करू शकता
Sir जिवाणू खत कुठे मिळेल
दादा आपला तालुका व जिल्हा कळवा
धन्यवाद
Sar tumi video cha madhyamatun sagat te amache lakshata Rahat nahi tumache books aahe ka
नमस्कार दादा , हो व्हाईट गोल्ड एक नवी दिशा पुस्तक आहे , पाहिजे ८३८१००७८८८ या नंबर वर संपर्क करा
Sir gavala 20 20 0 13 khat takle tar chalel ka
नमस्कार दादा , चालेल
@@whitegoldtrust ekri gahu kiti kg perave