उत्पादन वाढीसाठी संपूर्ण गहू व्यवस्थापन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 189

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j หลายเดือนก่อน +15

    कापुस हिरवागार आहे, मात्र रब्बी पेरणी करायची आहे, बोंड समाधान कारक आहेत,ओडाची दोन वेळा फवारणी केली रिझल्ट छान भेटले, धन्यवाद साहेब,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, आपली प्रक्रिया कळवल्या बद्दल आपले धन्यवाद !

  • @bhachpan531
    @bhachpan531 หลายเดือนก่อน +5

    Thank you sir amaala tumcya sarakh dev manush betala mi tumcha khup abhari ahe 🎉🎉🎉 tumhi khip chan mahiti dilya mule mazya utapanat vaadh zali tumhi maaze devach ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद नेहमी असेच आमच्या सोबत असू द्या, आपले धन्यवाद

  • @dnyaneshwarthete5828
    @dnyaneshwarthete5828 หลายเดือนก่อน +3

    खूपच उपयुक्त 👍 माहिती दिली सर तुम्ही 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @sagar-ghule
    @sagar-ghule หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिली सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा

  • @शेतकरीराजा-ड5च
    @शेतकरीराजा-ड5च หลายเดือนก่อน +5

    सर नमस्कार आपले मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच विनंती 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा !

  • @vishwanathdabhade6834
    @vishwanathdabhade6834 หลายเดือนก่อน +6

    आपल्या कंपनीचे सूडो आणी ट्रायको चे तूरीसाठी मस्त रिझल्ट भेटले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      धन्यवाद दादा

  • @arjunandhale4171
    @arjunandhale4171 หลายเดือนก่อน +8

    सर बूस्टर चे कडवळ बियाणे मी आणले आहे त्याच्या लागवडी विषयी एखादा डेमो घ्या किंवा माहिती द्या .
    आपल्याशी जोडलेला प्रत्येक शेतकरी हा दुग्ध व्यवसायावर सुद्धा अवलंबून आहे धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +2

      नमस्कार दादा, जिराफ कडवळ बद्दल या व्हिडीओ मध्ये माहिती दिलेली आहे हा व्हिडीओ पहा
      th-cam.com/users/liveWzVJsLBAfPs?si=i5iUbR81kH2JzS9t

  • @sagargabhale356
    @sagargabhale356 หลายเดือนก่อน +1

    Sir khup Chan mahiti dili pan आपण ha pathachya varshichach video taklay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद दादा !

  • @gauravdevdhe3246
    @gauravdevdhe3246 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार साहेब...
    ओढाची extra 2 वेळा फवारले खूप छान आणि जास्ती दिवस चालणारे रिझल्ट आहे....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, आपले धन्यवाद !

  • @Raavindraa
    @Raavindraa 20 วันที่ผ่านมา +1

    हरभऱ्यात पाइपलाइन फुटल्याने पाणी साठले होते ,
    पण मर अजिबात नाही झाली
    Tricoderma, Pseudomonous, p boost, k lift, ani Riser
    3ml प्रती kg बीजप्रक्रिया केली होती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  19 วันที่ผ่านมา

      नमस्कार, आपली प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद दादा 🙏

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @SwaranjaliJadhav-o8b
    @SwaranjaliJadhav-o8b หลายเดือนก่อน +7

    रब्बी तुरीची लागवड करायची आहे त्यासाठी कोणते बियाणेआहे

    • @aslamshaikh6488
      @aslamshaikh6488 หลายเดือนก่อน

      ​@@RSS370-n6o Yete

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, रब्बी तूर लागवडीसाठी वेगळं बियाणं नाही खरीप मधील बियाणे वापरावे

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g หลายเดือนก่อน +2

    Sir apan jormet 5 ml sangital hot na 5 ml laaval tr chalel ka harbharyala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, जोरमेट ३ मिली आणि रिहांश ५ मिली प्रति किलो सांगितले आहे

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 หลายเดือนก่อน +1

    सरिता गहु एकरी किती बियाणे किती वापरावे गव्हाला npk bust ऐवजी trikobust dx बियाला लावले तर चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, एकरी ३० किलो बीज प्रक्रिया मध्ये NPK बूस्ट वापरा.

    • @kailashsatav3017
      @kailashsatav3017 หลายเดือนก่อน

      गहू पिकात कोणते तननाशक फवारणी करावे.
      व कोणत्या अवस्थेत असताना फवारणी करावी

  • @amoljadhav3165
    @amoljadhav3165 หลายเดือนก่อน +1

    Namaskar Jadhav sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा

  • @rajumaske6064
    @rajumaske6064 หลายเดือนก่อน +1

    सर हरभरा पेरणी बद्दल सांगा आणि. आणि मर रोगाबद्दल माहिती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, हरभरा पेरणी बद्दल माहितीसाठी हा व्हिडीओ पहा - th-cam.com/users/liveX_6q9_PaG9M?si=uCwX-06TvsJYcObW

  • @Ankushpawar0701
    @Ankushpawar0701 หลายเดือนก่อน +4

    सर ग व्हाला रीहाश ची बीज प्रक्रिया करून पेरते वेळी नॅनो D.A.P. ची बीज प्रक्रिया करून पेरणी केली तर जमेल का...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, गव्हाला रिहांश आणि लिहोसीन ची बीज प्रक्रिया करावी बाकी काही लावण्याची गरज नाही

  • @akashghode7937
    @akashghode7937 หลายเดือนก่อน +3

    सर कपाशीला शेवटची फवारणी कोणती घ्यावी ? अंमवसे नंतर घेतली तर जास्त फायदा होईल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + मस्केट ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण
      एका दोन दिवसात फवारणी करा

  • @ananyaz
    @ananyaz หลายเดือนก่อน +1

    Thanks

  • @sanket00
    @sanket00 21 วันที่ผ่านมา

    Sir pratham 70/70 kiti divsat yete ani bij prakriya karun perlyaver pani kiti divsani dyave mi 28 oct la pernar ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, प्रथम ७०७० या जातीचा ११५ दिवसाचा कालावधी आहे, जमीन ओलावून पेरणी केल्यास १५ दिवसा नंतर पहिले पाणी द्यावे किंवा कोरड्यात पेरणी केल्या नंतर लगेच पाणी द्यावे

  • @vilasshinde3407
    @vilasshinde3407 หลายเดือนก่อน +1

    सर पांडा सुपर तोंडावर पडल्या मुळे फार आग होत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, आपल्या जवळील डॉक्टरांना दाखवा

  • @Himalay_Wagh
    @Himalay_Wagh หลายเดือนก่อน +3

    *नमस्कार सर...parati आता 4 फूट झालेली आहे, मी शेंडे khulaycha विचार करत होतो पण, लोक म्हणतात शेंडे खुळल्याने फरदळ येत नाही... सर खरंच शेंडे खुळाल्याने फरदळ येत नाही का 😢*

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, फरदड कापूस घ्यायचा असल्यास शक्यतो शेंडे खुडणी करू नये.

    • @Yugdut
      @Yugdut หลายเดือนก่อน

      फरदल म्हणजे काय
      कृपया सांगा😢

  • @vaibhavtale8940
    @vaibhavtale8940 หลายเดือนก่อน +1

    Kpashila shevtchi favarni konti ghyavi,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, नॉव्हेक्ट ३० ग्रॅम + मस्केट ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @Balasuryawanshipatil
    @Balasuryawanshipatil หลายเดือนก่อน +2

    नमस्कार सर 🌱🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा🙏🙏

  • @gorakhupare
    @gorakhupare หลายเดือนก่อน

    namaskar sir glyphoset vaparlyanatar kiti divasani harbhara perni Karu shakto .

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ग्लायफोसेट फवारणी नंतर १५ - २० दिवसांनी हरभरा पेरणी करू शकता

  • @abhilashhajare9848
    @abhilashhajare9848 หลายเดือนก่อน

    त्रायकोदर्मा आणि thaimethoxom एकत्र बीज प्रकिया केली तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, हो चालेल

  • @VrushabhKakade
    @VrushabhKakade หลายเดือนก่อน

    Sir Mirchi madhe bond ali ch khup pradurbhav aahe tya sathi konta spray gyaycha

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, मिरची मध्ये फळ पोखरणारी अळी असल्यास व्हिटारा प्लस ४० मिली + भरारी ७ मिली + विसल्फ ४० ग्रॅम प्रति पंप फवारा

    • @VrushabhKakade
      @VrushabhKakade หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust fal nahi pokhart aahe sir ti fula mdhech rahte aani tin dunk marl tri ful galte aani mirch lagli tr ti pn sarl nhi yet

  • @gorakhupare
    @gorakhupare หลายเดือนก่อน

    Namaskar sir lasun lagwad sampurna vyvysthapan yabadal ek live ghyva dhanyvad.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, लसूण लागवड बद्दल एक व्हिडीओ बनवू.

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide หลายเดือนก่อน

    Paratila 2-3 bond ahe vad khup kami ani chipad ahe jawari peryla chalel ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल

  • @jagannathandhale5594
    @jagannathandhale5594 หลายเดือนก่อน

    हरभरा पेरतांनी रासायनिक खतात मिक्स करून trichoboost DX खता सोबत पेरून दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट रासायनिक खतासोबत मिक्स करून वापरू आणि बीज प्रक्रिया सुद्धा अवश्य करावी.

  • @nileshrawal3974
    @nileshrawal3974 22 วันที่ผ่านมา

    अलग्रिप तननाशक 20 दिवसाच्या हरभरासाठी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  21 วันที่ผ่านมา

      नमस्कार दादा, अलग्रिप तणनाशक फक्त गहू पिकासाठी चालते हरभऱ्यासाठी नाही

    • @nileshrawal3974
      @nileshrawal3974 21 วันที่ผ่านมา

      @whitegoldtrust धन्यवाद सर

    • @nileshrawal3974
      @nileshrawal3974 21 วันที่ผ่านมา

      @@whitegoldtrust मग कोणते वापरावे

  • @ChanduHinge
    @ChanduHinge หลายเดือนก่อน

    Sir bondacha vajan vadisathi bharari Big B. 00 50 favarni kelit chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, भरारी + बिग बी चाललेलं या सोबत ० ० ५० घेण्याची गरज नाही

  • @sambhajiwankhede7417
    @sambhajiwankhede7417 หลายเดือนก่อน +1

    लिओसिन कोणते लावावे बियाला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, BASF कंपनीचे घ्या

  • @user-nn2lq9ql8l
    @user-nn2lq9ql8l หลายเดือนก่อน

    साहेब रामराम मला अस विचारायच आहे की चना पेरणी झाल्या वर तणनाशक पेंडामेथलीन३८% त्याचदिवशी किंवा दुसऱ्या दिवशी फवारणी केली तर चालते काय.आणि कपाशी ला फवारणी मध्ये नॅनो युरीया+नॅनो डीएपी+००+००+५०+ईमामेक्टीन बेनझाईड+झेप ही फवारणी चालते काय

    • @user-nn2lq9ql8l
      @user-nn2lq9ql8l หลายเดือนก่อน

      सर उत्तर नाही भेटले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल

  • @karbhariPande-kf9cj
    @karbhariPande-kf9cj หลายเดือนก่อน

    सर चना पिकामध्ये उगवणी पूर्व तन नाशक आहे का असेल तर कोणते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, झिलार (पेंडामिथॅलीन) ७०० मिली एकरी वापरू शकता

  • @ganeshundal7925
    @ganeshundal7925 หลายเดือนก่อน

    Washim la kuthe product bhetatat sir.....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @sakharammagar4595
    @sakharammagar4595 หลายเดือนก่อน

    सर हाळदिला N. P. K . बूस्ट dx एकरि किती द्यावे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा , एनपीके बूस्ट DX एकरी अर्धा ते एक किलो वापरू शकता

  • @yogeshnaykoji2746
    @yogeshnaykoji2746 หลายเดือนก่อน

    सर आमच्या शेतांत निम्याटोड चा प्रकार वाढला आहे.... या साठी गेहू पेरणीच्या वेडेस काय उपाय करावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, व्हाल्यूम प्राईम ची ओलावा असताना जमिनीवर दाट फवारणी करा

  • @vishwanathdabhade6834
    @vishwanathdabhade6834 หลายเดือนก่อน

    रब्बी मक्का 25 दिवसाची आहे तन 2 ते 4 पानावर तर कोणते तननाशक योग्य राहील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ऍट्राझीन एकरी ५०० ग्रॅम वापरू शकता

  • @bhosalegaurav7854
    @bhosalegaurav7854 หลายเดือนก่อน

    Ajit 102 ekari 40 perla tr chalel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, नाही एकरी ३० किलो पडलं पाहिजे

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 หลายเดือนก่อน

    सर तूर कळी आणि 15टखे फुल अवस्थेत आहे तुरीच्या खालचे पान मोठे प्रमाणात गळहोत आहे त्यासाठी उपाय सांगावे सर 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तुरीची खालची पाने पिवळी होऊन गळत असल्यास ती नत्राची कमतरता असते या मूळ तूर उत्पादनावर काही परिणाम होत नाही

    • @samgameshwarsakhare9310
      @samgameshwarsakhare9310 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर

  • @maulikingare9682
    @maulikingare9682 หลายเดือนก่อน

    सर रायझर 5 किलो मध्ये मिळत नाही 10किलो घ्यावे लागते 5किलो ची उपलब्ध करून देणे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रायझर जी ५ किलो मध्ये सुद्धा उपलब्ध आहे

  • @ajitkadu5293
    @ajitkadu5293 หลายเดือนก่อน

    सर विद्राव्य खत जसे
    19:19:19 12:61:00 00:52:43 13:40:13 13:00:45 00:00:50 या खताचा डोस 100 ग्रॅम ऐवजी 150 ग्रॅम प्रति पंप मारला तर चालते का याचा फायदा होतील का तोटा

    • @kailasshelke6915
      @kailasshelke6915 หลายเดือนก่อน

      @@ajitkadu5293 19.19.19 100gm च घ्यावें.बाकी चालतील

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, विद्राव्य खतांचा प्रति पंप डोस १०० ते १५० ग्रॅम फवारणीतून वापरू शकतो, यामुळं काही नुकसान होत नाही, या पेक्षा डोस जास्त झाल्यास पानावर स्कॉर्चिंग येऊ शकते.

  • @balupimple53
    @balupimple53 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार कपाशीची बोंडे सडलेले आहे काही उपाय होईल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, पावसामुळं बाह्य बोंड सड होत असल्यास कोपर हायड्रॉक्साइड ३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन २ ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारणी करू शकता. परंतु अंतर्गत बोंड सड असल्यास या वर काही उपाय नाही.

  • @bhagwanpatil9631
    @bhagwanpatil9631 หลายเดือนก่อน

    गव्हाला लिहुन ची फवारणी चालते का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, लिहोसीन फवारणीतून नाही तर बीजप्रक्रियेतून वापरावे

  • @anilparihar2571
    @anilparihar2571 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर🙏🙏 अजित १०२ आणि लोकवनचा कालावधी सारखाच आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, लोकवन अजित १०२ पेक्षा लवकर येते

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g หลายเดือนก่อน

    Gavhala jormet chi bijprakriya jamel ka kiti mili lavave

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, गव्हाला जोरमेट लावण्याची गरज नाही

  • @varshadamaind
    @varshadamaind หลายเดือนก่อน

    चोपन जमिनीत कोणते खत टाकावे.
    पाणी जमिनीत असते वापसा वर लवकर येत नाही
    वापसा वर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, १०:२६:२६ २ बॅग पेरणीच्या वेळी द्यावे २५ व ५० दिवसाच्या दरम्यान युरिया वापरू शकता.

  • @Motivational48908
    @Motivational48908 หลายเดือนก่อน

    अजित 102, ग्रीन गोल्ड 23,अंकुर -केदार, हे जाती किती दिवसात येतात?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, या सर्व जाती ११० दिवसा पेक्षा जास्त कालावधीच्या आहेत.

  • @nikhildadmal578
    @nikhildadmal578 หลายเดือนก่อน

    सर वांगी लागवड व फुलगोभी लागवड साधारणतः अंदाजे एकरी किती खर्च येवू शकते..आणि योग्य नियोजनातून यशस्वी होईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, एकरी खर्च हा आपल्या व्यवस्थापनावर अवलंबून असतो.

    • @nikhildadmal578
      @nikhildadmal578 หลายเดือนก่อน

      @@whitegoldtrust खर्च लावून चांगला नफा होवू शकतो का? की पूर्ण खर्च अंगावर बसेल?तरी पण तुम्ही प्रत्यक्ष भेटी घेत असता तुम्हाला माहित असेल जास्तीत जास्त किती खर्च होवू शकतो.

    • @nikhildadmal578
      @nikhildadmal578 หลายเดือนก่อน

      वांगी लागवड व्यवस्थापन व्हिडिओ पाहिले पुरमे सरांचे पण पाहण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात खूप मोठा फरक आहे?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      दादा, बाजार भाव चांगला भेटला तर खर्च निघून पैसे उरतील

  • @Dipakbhadanepatil-j4j
    @Dipakbhadanepatil-j4j หลายเดือนก่อน

    गहू पेरणी कोणत्या दिशेने करावी,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, दक्षिण - उत्तर

  • @GajananKhond-p3w
    @GajananKhond-p3w หลายเดือนก่อน

    Npk कन्सो कसे काम करते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, हे NPK कंसोर्टिया हे जैविक खत आहे याच्या वापरामुळं जमिनीत दिलेले रासायनिक खते पिकाला लवकर उपलब्ध करून देण्याचे काम करते.

  • @SwaranjaliJadhav-o8b
    @SwaranjaliJadhav-o8b หลายเดือนก่อน +1

    रब्बी तूर लागवड करायची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रब्बी तूर बद्दल काय माहिती पाहिजे ते कळवा

  • @SandipKinge-w6z
    @SandipKinge-w6z หลายเดือนก่อน

    😊रब्बी तूर लावायचे आहेनेरी येथील लावत बियाणे कुठे मिळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा

  • @sachinpatil7389
    @sachinpatil7389 หลายเดือนก่อน

    tibakvar लागवड करता येईल का

    • @sachinpatil7389
      @sachinpatil7389 หลายเดือนก่อน

      गाहुची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, नाही

  • @dnyaneshwarwashimbe3591
    @dnyaneshwarwashimbe3591 หลายเดือนก่อน

    हरभरा 19 ता. पेरणी केली व लगेच मध्यम पाऊस पडला.बीज प्रक्रिया केलेली आहे तर आनखी मर रोगासाठी काय ऊपाय योजना करावी.खत दिले नाही.

    • @dnyaneshwarwashimbe3591
      @dnyaneshwarwashimbe3591 หลายเดือนก่อน

      जाकी 9218 बुस्टर हरभरा पेरणी केली आहे .व कोरडवाहु आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, जमिनीत ओलावा असेल तर ट्रायकोबूस्ट व सुडोबूस्ट dx ५० प्रति पंप प्रमाण जमिनीवर दाट फवारणी करावी.

  • @VinodMahajan-ly5yg
    @VinodMahajan-ly5yg หลายเดือนก่อน

    Namaskar sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा🙏🙏

  • @ankushkhawale992
    @ankushkhawale992 หลายเดือนก่อน

    सर पराठी ला फुले पाते चांगली लागली आहे असा अवस्थेत तिला पाणी दावे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, हो पाणी देऊ शकता

  • @varshadamaind
    @varshadamaind หลายเดือนก่อน

    युरिया नाही टाकायचा असेल तर कोणते खत टाकावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, १०:२६:२६ २ बॅग पेरणीच्या वेळी द्यावे २५ व ५० दिवसाच्या दरम्यान अमोनियम सल्फेट वापरू शकता.

  • @SandipKinge-w6z
    @SandipKinge-w6z หลายเดือนก่อน

    रब्बी तूर लावायचेबियाणे कुठे मिळेलराहणार नेरी
    तालुका जामनेर जिल्हा जळगाव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, रब्बी तूर लागवडीसाठी वेगळी जात नाही लवकर येणारे जात लावावी.

  • @ajaypandav5942
    @ajaypandav5942 หลายเดือนก่อน

    सर करडईला ऊगवण पुर्व तन नाशक जमेल का ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, करडी मध्ये निवडक तणनाशक नाही

  • @haridasdhoke6321
    @haridasdhoke6321 หลายเดือนก่อน

    सर तुमच्या कंपनीचे औषध वाशिमला कुठे मीळेल. दुकानचे नाव सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      वाशीम - बाहेती कृषी सेवा केंद्र 9404830487
      वाशीम - श्री बालाजी अ‍ॅग्रो एजन्सीज 9552319255
      वाशीम - व्यंकटेश कृषी सेवा केंद्र 9850355987
      अनसिंग - संजय अ‍ॅग्रो सेंटर 9767671318

  • @farhansayyed2125
    @farhansayyed2125 หลายเดือนก่อน

    सरतुमचे आवशद वैजापूरला मीलतीलका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      वैजापूर - किसान कृषी वैभव 9823224012
      लोणी खुर्द - महावीर कृषी सेवा केंद्र 9423947818
      शिऊर - ज्योती ऍग्रो सर्व्हिसेस 9657998343

  • @sureshwankhade1989
    @sureshwankhade1989 หลายเดือนก่อน

    Pacifica 9294 एकरी किती किलो पेरवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, एकरी ३० किलो पडले पाहिजे

  • @chetan7328k
    @chetan7328k หลายเดือนก่อน

    तुरीमध्ये सर रोटर चालत नाही तर काय मारावे हवेने आणि पाण्याने वाकल्या तूरी ग्लायसेल कि मिरा ७१ मारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, ओंडो १०० मिली प्रति पंप फवारा

  • @Yugdut
    @Yugdut หลายเดือนก่อน

    कापूस काढून गव्हाची लागवड केली तर जमते का.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, गव्हाची पेरणी १० डिसेंबर पर्यंत होत असेल तर करू शकता

  • @gautamkavade7886
    @gautamkavade7886 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब

  • @najukraopawar5900
    @najukraopawar5900 หลายเดือนก่อน

    नेमकी तुरी ची पहिली फवारणी कधी करायची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, २५ ते ३० टक्के कळी अवस्थेत तूर फवारणी करावी
      पांडासुपर ३० मिली+झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @fffghvhvhjjghf
    @fffghvhvhjjghf หลายเดือนก่อน

    सर औषधाचा रेट पण सांगत जा दुकानदार मजीप्रमाणे रेट लावतात😓😓😓😓

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, MRP बद्दल कळवू शकतो.

  • @vishalnalawade1675
    @vishalnalawade1675 หลายเดือนก่อน

    काबुली चना या बद्द्ल माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, कबुली हरभरा आणि देशी हरभरा दोन्हीचे व्यवस्थापन सारखेच असते. आपण अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ पहा. - th-cam.com/users/liveX_6q9_PaG9M?si=uGo7Kyx70Wl1bq2t

  • @sureshgiram9278
    @sureshgiram9278 หลายเดือนก่อน

    झेप च्या जागी जर tata बहार घेतल्यास चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, नाही

  • @komaldandge5087
    @komaldandge5087 หลายเดือนก่อน

    गहू घरचं बियाणे पेरणी केली चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, चालेल पण उत्पदनात घेत होईल

  • @chetan7328k
    @chetan7328k หลายเดือนก่อน

    कपाशी लाल पडत आहे आणि बोंडे 25 झाडाला आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे फवारणी केली पाच फवारणी झाल्या आता कोण चि फवारणी करावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, अमावश्या नंतर सरेंडर ३० मिली + मस्केट ३० मिली + भरारी ७ मिली + बिग बी १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @GauravDhakne-tv5vw
    @GauravDhakne-tv5vw หลายเดือนก่อน

    नमस्कार सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा🙏🙏

  • @najukraopawar5900
    @najukraopawar5900 หลายเดือนก่อน

    सध्या तुरी मध्ये 10 टक्के अंडे दिसत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, २५ ते ३० टक्के कळी अवस्थेत तूर फवारणी करावी
      पांडासुपर ३० मिली+झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @shivajidudhe7235
    @shivajidudhe7235 หลายเดือนก่อน

    नमस्कार

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा🙏🙏

  • @akashbhange8384
    @akashbhange8384 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर मला बागायती गहू पेरणी करायची त्यासाठी अजित १०२ किंवा श्रीराम ३०३ या मध्ये कोणते वाण निवडावे.व बीजप्रक्रिया करायची औषधे मिळाली तर बर होईल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, अजित १०२ आणि श्रीराम ३०३ उत्पादनासाठी आणि खाण्यासाठी चांगल्या आहे या पैकी कोणते हि घेऊ शकता. तुमचा जिल्हा तालुका कळवा

    • @akashbhange8384
      @akashbhange8384 หลายเดือนก่อน

      गाव माढा‌ . तालुका माढा जिल्हा सोलापूर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      सोलापूर - नेहा सीड्स & फेर्टीलाझर्स 9921326107
      सोलापूर - राजेश्वरी कृषी भांडार 9130798143

  • @gajananbhise8131
    @gajananbhise8131 หลายเดือนก่อน +3

    चना जाकी आणी दिग्विजय मधे मोठ्या दाण्याचा कोणता आहे ?😂

    • @shakilshekh9636
      @shakilshekh9636 หลายเดือนก่อน

      92.18😂😂😂

    • @kailasshelke6915
      @kailasshelke6915 หลายเดือนก่อน +1

      दिग्विजय

    • @PralhadBhumbar
      @PralhadBhumbar หลายเดือนก่อน

      दिग्विजय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน +1

      नमस्कार दादा, दिग्विजय मोठा आकाराचा दाना आणि जॅकी मध्यम आकाराचा दाणा आहे.

  • @mr.samarthdamodar9618
    @mr.samarthdamodar9618 หลายเดือนก่อน

    नमस्कार साहेब जुनाच व्हिडिओ अपलोड केला आहे कृपया असे करु नका साहेब शेतकरी आपले व्हिडिओ आशेने बघतात. धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा, जाधव साहेब विदेशात गेले आहे त्यामुळे सर लाईव्ह येऊ शकत नाही. गहू व्यवस्थापन बद्दल आपला काही प्रश्न असल्यास कृपया कळवावा 🙏🙏

  • @vlogs-og5cw
    @vlogs-og5cw หลายเดือนก่อน

    नमस्कार सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  หลายเดือนก่อน

      नमस्कार दादा🙏🙏

  • @yogeshpatil6904
    @yogeshpatil6904 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर