ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
सगळ्यात बेस्ट गहू आहे श्रीराम सुपर 111 मी 9 वर्षा पासून पेरत अहो एव्हरेज पण चांगल आणि खाण्यासाठी पण एक नंबर 👍👍
फारच छान माहिती दिली धन्यवाद
111 Shriram Super चांगली आहे
खुप छान दादा
Sangli madhe milel ka
महिको मुकुट, केदार, श्रीराम 111, अजित 192 व लोकवन
घरी चपाती बनवायला अंकुर चा केदार 1नंबर आहे.
भाऊ मी पण पेरला होता खूप छान वाण आहे
अंकुर केदार गहू किती पाणी लागते
@@amajadpathan1620 5 पाणी लागते.
अहो सगळ्यात एक नंबर केदार अंकुर तीन दिवस चपाती एकदम नरम रहाते
अंकुर रुद्रा चांगला आहे का
२१८९❤❤🎉🎉 ✌️✌️नाद करायचा नाय
nice
Harbhra dapttri biyane changale aahe ka sir
शरबती गहू कसा आहे सर
Best wheat Mukut
धुळे जिल्हा मध्ये ही वरायटी मिळेल का
Thanks sir❤
खाली पडणारा कोणता
अजित 102 चांगला आहे
496 नंबर 1 खायला
Ajit 102 va 109 he vaan pan bhari ahe chapati pan naram va khayala pan uttam vaan ahe .
🙏
महिंद्रा 9001 हा पण खूप चांगला आहे
शरबती गहु कसा आहे सर
किती किलो चे बंग आहेत?
कोल्हापुरात. आहे.का.
काढणीचा कालावधी किती
श्रीराम कंपनीचा 111 ला 20 किलो गवाला उत्पन्न किती होईल
Ajeet 102 tumhi lavala ahe ka sir
कोल्हापुरात. बियाने.आहे.का
श्रीराम 111 बेस्ट
पिकाचा कालावधी सा़गने जरुरी आहे
तय्यार झाल्यावर महिको चा मुकुट ची ओम्बी तून गहू झडतो का?
सर गहू चे बि कोनही दुकान दार चागले आहे सांगतात हे समस्या है दुकान दार ला काही माइत नसते फक्त विक्री झाला पाहेजे चांगलाच है नेया पेरा बस पागल करत आहे
सर सर्वात बेस्ट अवरेज कोणते बियाणे देते यातील
अजित 102
आर्या 106
बेस्ट ऍव्हरेज आहे या वाणाचा मी दरवर्षी लागवड करत असतो एकरी उत्पन्न 16 ते 20 येते मला
पोली नरम असलेली जात कोणती
111 bhav kiti ahe 2024
2189🔥✌️
जास्त करून लोकवन घरी खाण्या साठी वापरतात लोकवण मधील बेस्ट कोणती
अमरावती ला bhetat नाही
Ajit 109 kasi ahe .
10 वर्षा पासुन मि पेरत आहे श्रीराम सुपर 111 नम्बर वन आहे
एकरी उत्पादन किती, जमीन कशी पाहिजे , पाणी किती लागते
Kothe milel sanga bhau
Bag kuthe milel super 111 chi
मुकुट कसा आहे
@@abhi1419 tumhi kuthe rahta
Ankur kedar ekari kiti perava
मुकूट गहूं काढणी वेळ गळतो आहे
पिकाचा कालावधी सांगितला नाही
पिकाच कालावधी सा़गने थरुरी आहे
अजित 109
496 Kashi ahe
१नंबर आहे माझ्याकडे नेहमी 496 असतोच
349 आजित गहू कसा आहे
Ajit 109
आम्हाला विकण्यासाठी पाहिजे जास्त अवरेज देणारा खायला कसा पण राहला तर चालेल
अजित 102👍
Shriram super 111
आर्या १०२ चांगला गहू आहे उत्पन्न हे चांगला आहे खायला पण नरम आहे
सॉरी आर्या 106 आहे
लोकवण

जास्त करून लोकवन घरी खाण्या साठी वापरतात
लोकवण मधील बेस्ट कोणती