लहान टायर वाली गाडी करून घोड तिला जुंपल तर घोड पण मोकळं राहील आणि सामान पण नीट राहील.अस वाटलं भाऊ. कष्ट भारी तुमचे.पण अस मोकळ्या वर राहून आणी इतकं काम करून तब्येत मस्त राहील बघा तुमची. सलाम तुम्हा सर्वांना.
घोड जी आहे ते रोडनी नुसतं जात नाही... त्यांना कधी खाचा खळगा नागमोडी वाट वाट नसलेल्या जागेतून जावं लागतं... पावसा पाण्यातून पण जावं लागतं... म्हणून लहान टायर वाली गाडी वापरत नाहीत.
खरंच सुंदर आणि माहिती पूर्ण विडिओ दादा. किती कस्टाळू जीवन आहे तुमचं. आपल्या ह्या मराठ मोळ्या महिलाही किती कष्टलू व हिंमतबाज आहेत आमच्या समाजातील महिलांना साधी बॅग ही भरता येत नाही. एवढा संसार एका घोड्यावर लादून पायी प्रवास करण तेही हसत मुखाने, खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून. ह्या आमच्या धनगर भगिनींना मिलिटरी त असल्यागत शिक्षण आहे, घोड्याची ही कमाल आहे. शेवटचा धनगरी गीत ही सुंदर. ताई पदर ढळू देत नाही हे आपली संस्कृती जपत आहेत. भाषा अशुद्ध असूनही गोड वाटते. ह्या माझ्या भगिनींना खूप खूप प्रेमभरा नमस्कार व शुभेच्छा.
खरंच कष्टकरी जीवन महिलांचे सगळ्यात महत्त्वाचे योगदान घोड्या वर वेगवेगळे साहित्य त्याची वेगवेगळी नावे किती मोठा संसार दररोज भरायचा ठेवायचा धन्य ती धनगरी माता धन्य ते सिद्धू हाके धनगरी जीवनाविषयी माहिती देतात धन्यवाद
खुप छान व्हिडीओ कष्टकरी जीवन आहे दादा वहिनी तुमचे तुम्हि तुमच्या सोबतच्या प्राण्यांना ही घरातिल सदस्याप्रमाणे जपता मग घोड्यावर इतक सगळ सामान हे नाही समजल
बापरे एका घोड्यावर कीती ओझे वाहुन नेतो कमाल आहे घोड्याची नि धनगरी जीवना ची .उन थंडी वारा पाउस कस सहन करत असतील .मला तर नेहमीच प्रश्न पडतो पाल ठोकुन राहणार्या लोकांची सतत भटकंती करत राहायचे.काय बोलाव शब्दच नाही. बानाई अर्चना कीती मेहनत घेतात.सलाम त्यांच्या कष्टाला.🙏🙏🙏🙏
खुप छान सुंदर विडीयो बनवलात.पासष्ठी मधे प्रथमच इतक्या बारकाईने वर्णन ऐकले .खुप कष्टाचे जीवन.ईश्वर आपणास सर्वतोपरी सहाय्य करो🙏धन्यवाद या सुंदर माहिती साठी🙏
Dada salam tumchya ya कष्टाला🙏💐💐 वहिनीची खूप छान साथ आहे तुम्हाला. 👍🙏💐खुप खडतर आयुष्य आहे तुमचं.देव तुम्हाला शक्ती देवो🙏 नक्कीच चांगले दिवस येतील 🙏👍💐काळजी घ्या 🙏🌹
खुप कष्टा च जीवन आहे दादा तुमच पण आहे त्यात समाधाने दोन घास खाऊन सुखी आहात ईश्वर चरनी एवधिच् प्रार्थना करतो की तुमच्या सर्व ईच्या ह्या अविश्यात् पूर्ण होहो 🙏
हाके पावन शालुट आहे तुमच्या कामाला रान भटकंती करताना कीती त्रास सहन करावा लागतो हे लोकांना काय समजणार जावे त्या च्या वंशा तेव्हा कळे अप्रतिम माहिती दिली धणयवाद दादा
दादा खरच तुमचे जीवन खूपच कष्टाचे.तरीही वहिनी हसत मुख.आमच्या घरातील बाई बघा,कामावली नाही आली तर आकाश पाताळ पाताळ एक करेल.धन्य तुम्ही पण आणि वहिनी पण.घोड्याच पण तसच आहे.सगळा संसार त्यांच्या पाठीवर.त्याच पण कष्ट आहेच.
दादा किती कस्ट प्रद जीवन जगतात , धनगरी जीवनाचे विदारक चित्र आपण समजा समोर मांडले , मागे एक खोडा नावाचा फिच्चर ही आपल्या या व्हिडीओ वरूनच तयार केला असावा ।। धन्यवाद जय मल्हार मार्तंड ।।
खूप छान माहिती दिली दादा, पण एक बोलू का या video मध्ये तुम्ही घोडयावर खूप काई काई ठेवले, दादा थोडा त्याचा पण विचार करता ना.. तुमचे जीवन करच वेगळे आहे आम्ही नाही समजू शकत पण थोडा प्राणी मात्र चा विचार करावा दादा..
मी खूप जवळून पाहिलं आहे धनगर समाजाचे जीवन काटयाकुटयातू रानी वनी भटकून संध्याकाळी बैठकीत चया शेतात, येतात संध्याकाळी उजेडात स्वयंपाक करून घेतात खूपच कष्टाचं काम आहे या समाजाचं
खूपच छान व्हिडिओ दादा मी पण एक धनगर च आहे माझा मामा पण तुमच्या सारखाच होता तुम्हाला बघितलं की डोळ्यात पाणी येतं आज माझा मामा आपल्यात नाही तो ही मेंढरं चारायचा
सर्वांना पैसा पाहिजे प्रॉपर्टी आणि नाव कमवायला पाहिजे पण ह्या लोकांना फक्त शंतता पाहिजे असते पण हे लोक सर्वात जास्त श्रीमंत लोक असतात आपल्या सारखे लोक यांच्या समोर काहीच नाही
खरच धन्य आहे तुमच्या एवढ्या कष्टामुळे आम्हाला इकडे आरक्षणाची सवलत मिळत आहे तुमचे आभार तुमची खरी मेहनत आहे मुलांना शिक्षण द्या धन्यवाद
Very Nice Information video clips
खूपच अवघड काम आहे तुमचं
लहान टायर वाली गाडी करून घोड तिला जुंपल तर घोड पण मोकळं राहील आणि सामान पण नीट राहील.अस वाटलं भाऊ.
कष्ट भारी तुमचे.पण अस मोकळ्या वर राहून आणी इतकं काम करून तब्येत मस्त राहील बघा तुमची.
सलाम तुम्हा सर्वांना.
घोड जी आहे ते रोडनी नुसतं जात नाही... त्यांना कधी खाचा खळगा नागमोडी वाट वाट नसलेल्या जागेतून जावं लागतं... पावसा पाण्यातून पण जावं लागतं... म्हणून लहान टायर वाली गाडी वापरत नाहीत.
मेंढपाळ डोंगर दरीतून वाट काढत जातो टायर वाली गाडी उपयोगी नाही.
@@ratna685 हो ते समजल त्यांच्या रिप्लाय मूळ 🙏
खरे आहे
खरंच सुंदर आणि माहिती पूर्ण विडिओ दादा. किती कस्टाळू जीवन आहे तुमचं. आपल्या ह्या मराठ मोळ्या महिलाही किती कष्टलू व हिंमतबाज आहेत आमच्या समाजातील महिलांना साधी बॅग ही भरता येत नाही. एवढा संसार एका घोड्यावर लादून पायी प्रवास करण तेही हसत मुखाने, खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून. ह्या आमच्या धनगर भगिनींना मिलिटरी त असल्यागत शिक्षण आहे, घोड्याची ही कमाल आहे. शेवटचा धनगरी गीत ही सुंदर. ताई पदर ढळू देत नाही हे आपली संस्कृती जपत आहेत. भाषा अशुद्ध असूनही गोड वाटते. ह्या माझ्या भगिनींना खूप खूप प्रेमभरा नमस्कार व शुभेच्छा.
🙏🙏
खरच धन्य आहे तुमचा धनगर समाज, इतके कष्ट आणि मेहनत फक्त तुम्हीच करू शकता. खरच खूप खडतर जीवन आहे तुमच , तुमच्या समाजातील महिलाही खुप कणखर आहेत.
धन्यवाद दादा. खुप आभारी🙏🙏
खरंच कष्टकरी जीवन महिलांचे सगळ्यात महत्त्वाचे योगदान घोड्या वर वेगवेगळे साहित्य त्याची वेगवेगळी नावे किती मोठा संसार दररोज भरायचा ठेवायचा धन्य ती धनगरी माता धन्य ते सिद्धू हाके धनगरी जीवनाविषयी माहिती देतात धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏🙏
जय मल्हार सोयरे खरच तुमचे जीवन खुप खुप कष्टाचे आहे
खरंच धनगरांच्या येवढं कष्ट कोणचा नसतं.१०० तोफांची सलामी या धनगरी भाऊ बहीणीना 🙏
धन्यवाद ताई 🙏🙏
@@dhangarijivan .
@@dhangarijivan to
@@dhangarijivan BH BH CT
खुप च छान भाऊ .कष्टकर्याला मोलाची सलामी
खरोखर नेमकं हायजिनीक पौष्टिक स्वछ सलाम तुम्हाला
Tumchya sansarala salam dada ani tai....khup mehnat ghetat me roj tumche video bghte mla far awdtat
सलाम तुमच्या कामाला एवढं काम फक्त धनगरी
महिलाच करू शकतात🙏
खरं आहो हो आपला धनगर समाज हा खुप संघर्ष करतो जीवनाचि .. सरकार माई बाप थोडं लक्ष्य् द्या हो....मि पण धनगरआहे.
धनगर राजा तुला सलाम आणि तुझ्या घोड्याला दोन सलाम
🙏🙏
छान माहिती दिलीत दादा तुम्ही आणि पूर्ण व्हिडीओ मध्ये वहिनीचा डोक्यावरून पदर पडला नाही त्यातून संस्कार दिसतात छान
🙏🙏
दादा अप्रतिम आहे
लहान मुले पाहून डोळे भरून आले
धन्यवाद माउलीस
🙏🙏🙏🌟🌟🌟🌟🌟🌟
दादा तु म्ही घोडयांचे किती कस्ट घेता
खुप छान
व्हिडीओ
कष्टकरी जीवन आहे दादा वहिनी तुमचे
तुम्हि तुमच्या सोबतच्या प्राण्यांना ही घरातिल सदस्याप्रमाणे जपता मग
घोड्यावर इतक सगळ सामान हे नाही समजल
आपण हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे. धनगरी जीवन खरे खूरे काय असते हे लोकांना आता कळेल. खुप खुप छान. व तितकेच खडतर , पण
👍🙏🙏
एक नंबर विडीओ आणि शेवटीच गाण👌👌👌
🙏
खुपच छान
आपल्या मुळे आंम्हासर्वाना बघायला मिळतो तुमचा जिवन प्रवास
🙏🙏
किती हुशार आहेत या दोन्ही ताई amazing....🥰
🙏
Roz Chae kam ahae ✍️🗣️
Salute Ahe 🙏 दोघी बहिणींना❤️❤️
खरंच खूप कष्टाचे जीवन आहे तुमचे , तरी हसत मुख राहता.खूप शिकण्यासारखे आहे तुमच्या कडून.बाणाई तर मला खूपच आवडल्या.😊.
बापरे एका घोड्यावर कीती ओझे वाहुन नेतो कमाल आहे घोड्याची नि धनगरी जीवना ची .उन थंडी वारा पाउस कस सहन करत असतील .मला तर नेहमीच प्रश्न पडतो पाल ठोकुन राहणार्या लोकांची सतत भटकंती करत राहायचे.काय बोलाव शब्दच नाही. बानाई अर्चना कीती मेहनत घेतात.सलाम त्यांच्या कष्टाला.🙏🙏🙏🙏
खुप छान सुंदर विडीयो बनवलात.पासष्ठी मधे प्रथमच इतक्या बारकाईने वर्णन ऐकले .खुप कष्टाचे जीवन.ईश्वर आपणास सर्वतोपरी सहाय्य करो🙏धन्यवाद या सुंदर माहिती साठी🙏
धन्यवाद 🙏🙏❤
Dada salam tumchya ya कष्टाला🙏💐💐 वहिनीची खूप छान साथ आहे तुम्हाला. 👍🙏💐खुप खडतर आयुष्य आहे तुमचं.देव तुम्हाला शक्ती देवो🙏 नक्कीच चांगले दिवस येतील 🙏👍💐काळजी घ्या 🙏🌹
🙏🙏
@@dhangarijivan
Shikshan Pun Ghya शइकशन
पन घ्यया 🗣️🗣️📢
Khup chan information dilit
Khup mehnat sudha aahe
दररोज किती कसरत करावी लागत असेल अति कष्टमय जीवन
पण त्या भगिनी अति आनंदी, समाधानी वाटतात सलाम त्यांच्या दैनंदिन प्रवासाला
🙏🙏
दादा खुप खुप धन्यवाद खुप वास्तव परीतीती व दैनंदिन जीवन दाखवता तुम्ही खरच तुमचे मनापासून कौतुक
🙏🙏
खुप कष्टा च जीवन आहे दादा तुमच पण आहे त्यात समाधाने दोन घास खाऊन सुखी आहात
ईश्वर चरनी एवधिच् प्रार्थना करतो की तुमच्या सर्व ईच्या ह्या अविश्यात् पूर्ण होहो 🙏
खूप सुंदर व्हिडिओ खूप मेहनतीचं काम आहे
🙏🙏
वा छान दादा गान,एकच नबर जोङल छान आहे खरच👌👌👌👌🙏🙏
🙏🙏
हाके पावन शालुट आहे तुमच्या कामाला रान भटकंती करताना कीती त्रास सहन करावा लागतो हे लोकांना काय समजणार जावे त्या च्या वंशा तेव्हा कळे अप्रतिम माहिती दिली धणयवाद दादा
🙏
खरच खूप अवघड आहे बिर्हाड बांधणे
दादा नमस्कार, बाप रे, किती कष्टमय जीवन! बांधणीची कला 👍अप्रतिम, मानलं आपणाला, मनःपुर्वक सलाम.
दादा काय विडीओ मस्त आहे भारी शेवटच गाणा पण लय भारी
👍🙏🙏
Ho g.
Khup ch haa video bagun dole bharale raw dhany jalo ha video bagun
🙏🙏
दुरुन डोंगर चांगले ..
किती कष्टप्रद आयुष्य असते
लहानपणी बघितले आहेत ही बिर्हाड
Sundar 👌
🙏
अशीच आपली परंपरा जपून ठेवा👌👌👌
Khupach chhan
🙏🙏
वास्तव दाखवले छान
नमस्कार सगळे तुमचे कष्ट बघितले डोळ्यात पाणी आले नेहमी बिरहड पाठिवर अफाट कष्ट आहेत धन्यवाद
Khup chan
Very good vedio
🙏
परमेश्वराने तुम्हाला खूप मेहनती आणि खरतड जीवन दिले म्हणूनच तुम्ही सर्व जन निरोगी जीवन जगता. तुमचा प्रवास सुखाचा होवो हीच परमेश्वरा कडे प्रार्थना.
बिरोबाच्या नावान चांगभल मला माझे बालपण आठवले बिरोबा आपल्या पाठीशी आहे मला अभिमान आहे मी धनगर असल्याचा 🙏रामराम पावन 🙏
🙏🙏
राहटे भाऊ... कुठले आहात आपण.
बिरोबाच्या नावानं चांगभलं
खूप मेहनती आहात तुम्ही । सलाम तुमच्या ह्या रोज च्या मेहनतीला। बोल सदानंदाचा येळकोट
🙏🙏
खूपच कष्टाचं काम आहे दादा
दादा खरच तुमचे जीवन खूपच कष्टाचे.तरीही वहिनी हसत मुख.आमच्या घरातील बाई बघा,कामावली नाही आली तर आकाश पाताळ पाताळ एक करेल.धन्य तुम्ही पण आणि वहिनी पण.घोड्याच पण तसच आहे.सगळा संसार त्यांच्या पाठीवर.त्याच पण कष्ट आहेच.
Khoop ch chhan ha video dada... Khoopsch aabdla🙏
जबर कस्ट आहे भावा
🙏🙏
दादा किती कस्ट प्रद जीवन जगतात , धनगरी जीवनाचे विदारक चित्र आपण समजा समोर मांडले , मागे एक खोडा नावाचा फिच्चर ही आपल्या या व्हिडीओ वरूनच तयार केला असावा ।।
धन्यवाद
जय मल्हार मार्तंड ।।
धन्यवाद दादा 🙏
येळकोट येळकोट जय मल्हार...
देवा मला तूमचा हा व्हीडिओ खूप मनापासून आवडला...
खरंच अतोनात कष्ट
खुप खुप छान दादा वहिनी पण खुप मेहनती आणि संस्कारीक दिसते आणि खरोखर मेहनती बाणा तुमचा 🌷🌷👌👌👍🌷🌷
🙏🙏
Nice मेहनत भरपूर आहे
🙏
छान उपक्रम खूप आवडला आपल्याला....
🙏🙏
फार छान माहिती दिली 👍👍👍🐴🐴🐴🦄🦄🐎🐎
🙏🙏
जय मल्हार दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात🙏
😊🙏🙏👍
खूप कष्टाचे जीवन जगताहात तुम्ही!मुलांच्या शिक्षणाची हेळसांड करू नका!तुमच्या उज्ज्वल आयुष्यासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना शुभेच्छा!👍💐
👍🙏
खरंच खूप कष्ट आहे 🙏🙏
Saagar kunacha mulaga tumcha bhavacha ,khup cute ,lovable aahe,God bless you all ❤
अतिशय मेहनत घ्यावी लागते
जीवनात मेहनत करूनच खरे आनंदाने जगता येते
जयभिम जय मल्हार
🙏👍
Please continue super work
खुप छान माहिती आहे दादा
🙏
खूप छान माहिती दिली दादा, पण एक बोलू का या video मध्ये तुम्ही घोडयावर खूप काई काई ठेवले, दादा थोडा त्याचा पण विचार करता ना.. तुमचे जीवन करच वेगळे आहे आम्ही नाही समजू शकत पण थोडा प्राणी मात्र चा विचार करावा दादा..
मी खूप जवळून पाहिलं आहे धनगर समाजाचे जीवन काटयाकुटयातू रानी वनी भटकून संध्याकाळी बैठकीत चया शेतात, येतात संध्याकाळी उजेडात स्वयंपाक करून घेतात खूपच कष्टाचं काम आहे या समाजाचं
Great 👍
Ata Chota tempo ghya dada
Soiskar hoil tumhala
काय बोलावं हेच सुचत नाही
अप्रतिम काम
महिला आणि मुलाबाळांची कुटुंबाची खूप फरपट होते
🙏🙏
धनगर समाजाबद्दल खूप माहिती दिली खूप कष्टाळू जीवन आहे अशाच प्रकारची अधिकाधिक माहिती मिळावी सर्व जनतेला कळावी धन्यवाद
🙏🙏
Very nice to see you really good video
🙏🙏
Video मध्ये जे gan khup chan आहे
Dhangar ekach number🙏🙏
तसेतुमचे जीवन आहे. सलाम आहे
खूप छान 👍👌
🙏
खूपच छान व्हिडिओ दादा मी पण एक धनगर च आहे माझा मामा पण तुमच्या सारखाच होता तुम्हाला बघितलं की डोळ्यात पाणी येतं आज माझा मामा आपल्यात नाही तो ही मेंढरं चारायचा
🙏
Good. Life
खूप छान झाला हा विडिओ...
🙏🏻
भाऊ. आंनद. मीळाला. खरच. याला. खरे जीवन. महनतात. धनय.
बाया. बापडया. 👌👌👏👏
🙏
खूप छान माहिती दिली.
या लोकांचं राहणीमान खूप छान आहे एक छोटं बाळ आहे छान गोड आहे
🙏🙏
खूप कष्ट आहेत तुम्हाला
आपले VDO खूप छान असतात.... 👌👌🙏🙏
🙏
Lai bhari dada...mast video...
🙏
लय दयनीय जीवन आहे भाऊ तुमचं..
छान मस्त व्हिडिओ !!!
🙏
Khup chhan 🙏🙏👍👍
🙏
सर्वांना पैसा पाहिजे प्रॉपर्टी आणि नाव कमवायला पाहिजे पण ह्या लोकांना फक्त शंतता पाहिजे असते
पण हे लोक सर्वात जास्त श्रीमंत लोक असतात
आपल्या सारखे लोक यांच्या समोर काहीच नाही
🙏🙏❤
💯✅👍
तुमचें. बाईचे कमाल आहे माता दने माता
🙏
खूप छान ..
तुमच्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा🙏💐💐💐💐
🙏🙏
खूप कटाच काम आहे धनगरी जीवन
खरच तुम्हाला किती मेहनत करावी लागते नाहीतर आज काल तुमच्या एवढं कष्ट कोणाचं करत नाही
🙏🙏
Khop chan DADA👍🙏
🙏🙏
🙏🙏 kiti skills and knowledge and hard work aahe . Great .👌👍🙏
🙏🙏
Roz Chae kam ahae त्यांचे ✍️🤧
बनाई च्या कष्टाला सलाम
👌👌⛳खडतर जीवन मानलं पाहिजेत तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
Dada khupch kthin ahe pn Tumi khup mast video dakhvle 🙏🙏🙏
🙏🙏
मी पण धनगर आहे हाके भाऊ
पण तुम्ही खरंच धानगरांच जीवन कसं असतं ते दाखवण्याचा छान प्रयत्न केला
🙏🙏
एकच नबर
सुंदर माहिती दिली
🙏🏻