आयते तयार तंबू मिळतात यात गजण्यां ठोकून तंबू उभा रहातो 4/६ लोक विसावा घेऊ शकतात तो घ्या 5000/ 8000 रुपयात मिळतात कायम स्वरुपी सोय उन पाऊस असेल तरी चिंता नाही
जय मल्हार दादा🙏🙏 खुप खडतर जीवन आहे तुमचे .पण मला एक सुचवावे वाटते की तुमच्या सोबत त्या बारक्या पोरांची पायपीट करता त्यांना एसटीने किंवा रेल्वेने अथवा जे वाहन गावी जाण्यासाठी उपलब्ध असेल त्याने पोरांना गावी पोहचती करा उन्हा पावसात त्यांना महिनाभर किती फिरवणार. बघा जमत असेल तर .घरी मीनाची आई आहे ना तुम्ही जाईपर्यंत काळजी घेईल त्यांची.लेकरांना पाहुन गलबलायला होतं.खुप लहान आहेत मुलं आणि प्रवास लांबचा आहे..
कोकणात येताना तुम्ही मेंढ्या गाडीत भरून आणता खरं तर परतीच्या वेळी उन्हाळा असतो अशा वेळी तुम्ही मेंढ्या गाडीत भरून न्यायला हव्यात उन्हाचा जास्त त्रास होणार नाही हे दिवस वार पावसाचे आहेत म्हणून मेंढ्या गाडीत भरून घरी नेली पाहिजे घरी पोचायला तुम्हाला एक महिना लागणार आहे
खंडेरायाच्या कृपेने तुमच्या सर्वाचा प्रवास सुखात होवो हिच खंडोबा चरनी प्रार्थना
अर्चना बोबील चटणी एक नंबर बनविली छान .
मी शाकाहारी आसु पण तुमचा वाडा व मटन रसा भाजीचा व्हीडिओ रोज पाहतो
आयते तयार तंबू मिळतात यात गजण्यां ठोकून तंबू उभा रहातो 4/६ लोक विसावा घेऊ शकतात तो घ्या 5000/ 8000 रुपयात मिळतात कायम स्वरुपी सोय उन पाऊस असेल तरी चिंता नाही
आई बाबा एवढे वय झाले तरी किती काम करतात थकवा येत नाही आजिबात त्यांना बाळूमामाचा आशिर्वाद आहे
खंडोबा तुमच्या पाठीशी आहे आणि सलाम तुम्हा सर्वांना 😊
अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त
जय मल्हार
जय मल्हार दादा🙏🙏 खुप खडतर जीवन आहे तुमचे .पण मला एक सुचवावे वाटते की तुमच्या सोबत त्या बारक्या पोरांची पायपीट करता त्यांना एसटीने किंवा रेल्वेने अथवा जे वाहन गावी जाण्यासाठी उपलब्ध असेल त्याने पोरांना गावी पोहचती करा उन्हा पावसात त्यांना महिनाभर किती फिरवणार. बघा जमत असेल तर .घरी मीनाची आई आहे ना तुम्ही जाईपर्यंत काळजी घेईल त्यांची.लेकरांना पाहुन गलबलायला होतं.खुप लहान आहेत मुलं आणि प्रवास लांबचा आहे..
तुमचा पुढचा व्हिडिओ कधी येणार याची मी वाट पहात असते तुमच्यामुळे धनगरी जीवन जवळून बघायला मिळालं खूप आनंद वाटतो
आज अस वाटलं की धनगरी जीवनाचे विडीओ पाहिले म्हणजे श्री बाळू मामांची भक्तीच झाल्यासारख आहे
श्री बाळू मामा महाराज की जय
श्री सत्यवा आईसाहेब की जय
समाधानाची आनंदाची व्याख्या 👌👌👌 कळते तुमचेकडे पाहून.🌹🌹🌹🙏🙏
दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो.तुम्ही कसे ऊन सहन करता ही.खरंच तुमचं खूप कष्टाचं जीवन
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ बोंबलाची चटणी आणि बाजरीची भाकरी १नंबर
अतिशय सुरेख खंडोबा गीत सुरेख विडिओ
गान खूप छान आहे शेवटी,,, खंडोबा च... सुखरुप जावा
आपला बाप आई आपल्या बरोबर आसलेकी
कूठलेच गोष्टीची कमतरता कदीच यनार नाई👍👍
❤तुमचा प्रवास सुखकर आनंददायी व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुमच्या सर्वाच्याच मेहनतीला साष्टांग दंडवत. देव तुम्हा सर्वांनाच सुखी ठेवो.
तुमच्या रेसिपी छान आहेत
तूमच्या कष्टाला प्रणाम 🙏तुमचा प्रवास सुखकर होवो हीच परमेश्वराला प्रार्थना
सुखरूप घरी जा देवाचा आशिर्वाद आहे बाळुमामा च्या नावाने चांगभलं
God bless you and family always
Waiting for your video
Take care go safely
Changla sugandh yetoy masta❤❤
आपला प्रवास आनंदमय सुखकारक होवो हीच सदिच्छा. अमाला तुमचा अखंड तुमच्या गावापर्यंत चा प्रवास दाखवा plese 🙏🏻
दादा व्हिडीओ yekadam kadakk .बघतच रहावं वाटल लय भारी.
मस्त च बोंबील चटनी
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते🙏🏾
दादा तुमच एकत्र कुटुंब प्रेम आपुलकी बघुन छान वाटत
देवाची गाणी खूप छान जोडली आहेत. छान वाटतात ऐकायला.
तुम्ही पण प्रामाणिक आणि तुमचे मेंढरं पण प्रामाणिक आहेत खुप गोष्टी तुमच्या कडून शिकण्या सारख्या आहेत धन्यवाद लवकर गावा कडे जावा
संगीत व चित्रीकरण फार छान
आम्ही सुध्दा तुमच्या बरोबर प्रवास करतोय.तुम्ही शरीराने पुढे जातंय आम्ही मनाने❤
वडिलांच्या सोबत दोन भाऊ जेवण करताना खूप समाधान कारक वाटते सुरवी समाधानी आनंदी कुटूंब शुभेच्छा दादा
कोकणात येताना तुम्ही मेंढ्या गाडीत भरून आणता खरं तर परतीच्या वेळी उन्हाळा असतो अशा वेळी तुम्ही मेंढ्या गाडीत भरून न्यायला हव्यात उन्हाचा जास्त त्रास होणार नाही हे दिवस वार पावसाचे आहेत म्हणून मेंढ्या गाडीत भरून घरी नेली पाहिजे घरी पोचायला तुम्हाला एक महिना लागणार आहे
First like first coment nice बोबिल chatni
अर्चना सुद्धा छान स्वयंपाक करते मस्त पुरी सारख्या भाकरी केल्या तिने पण कमी बोलते तिला बोलत करा, तुमचा पुढील प्रवास सुखकर होवो हीच सदिच्छा 💐💐💐💐🙏
हाके दादा तुम्ही नशीबवान आहात असे आई बाबा आहेत तुमचे काळजी घ्या त्यांची आणि सर्वांची, पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा सांभाळून जा सर्वजण ❤❤🙏🙏
Lay bhari archana taii recipe ❤❤❤😊😊😊
तुमचा प्रवास सुखाचा होवो 👍
बोंबलाची चटणी खूप मस्त👌🏻👌🏻 बघून तोंडाला पाणी सुटलं☺️
आई बाबा वहीणी पोरांणा सांभाळुन न्या
खूप खूप कष्टमय जीवनाची वाटचाल आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत तुम्हाला
खुपच छान बोंबलाची चटणी
दादा आणि ताई मला तुम्हाला नमस्कार खास बोंबलाच कोर्ड्यास तयार केले आहे खास गावरान पद्धतीचे धन्यवाद
मला तुमच है जिवन खुप आवडते ताई 🤗🤗
खूप छान प्रवास चालू आहे मस्त 👌👌👌👌👌
आई आणि बाबा आले खुप छान वाटल व ते खुप कष्टाळु आहे. तुमचा प्रवास सुखाचा होओ.
Very nice video and receies also
मस्तपाकि झाला व्हीडिओ
असेच रोजचा मजल दर मजल तुमच्या प्रवासाची गोष्ट सांगा
किती ते कष्ट.. खरंच सलाम आहे तुम्हाला
Tumchay mehanatila salam ahe
गाणं तर एकच नंबर
सीध्दु दादा तुमचे व्हीडीओ बघुन ऐक समजलं की कष्ट केले की देव दोन हाताने दान देतो
🙏🙏
बनाय किती छान समजवते पिलाना
खूप छान विडीओ आपला.प़वास.सुखाचा.होवो.
खुपच छान सांभाळून जावा
Shri Swami Samarth. Dada khup chan mahiti sangtat tumhi.
खुपच कठिन आहे दादा
दादा तुम्ही खूप चांगले आयुष्य जगताय
Sidhubhau lvkr yaa prt kokanat &gavache recipe vdo pn taka 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
छान व्हिडिओ दादा
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 🌹🌹लवकर घरी पोहचा 👍👍
कास्याचे ताट अजून पण आहेत हाके भाऊंच्या घरी मस्त आहे
सुंदर विचार विडिओ❤छान
Bhau namaskar, bhau khop chhan astat tumchy video.
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
Saglech video ekdum must.
सलाम आहे तुमच्या कष्टाला लेकरांना जपून न्या.
खूप छान असतात आपले विडीयो
बोंबील मस्त झालं होतं
खुप छान विडिओ असतात तुमचे दादा....🙏
Gane khup chhan aahe khandobache
दादा तुमच जीवन खुप सुखी आहे
Prvasache nakki roj video banva 🎉
First view & First like 😊👍
Bhakri ek nambar chhan khup chhan video Jay malhar
पाणी भरपूर पया उन्हाळा आहे प्राण्याना पण दया
लय भारी जिवन
Tumche jivan dhavpaliche aahe aaj itthe tar udya pudhe tumhala pahije tari anandaat rahata video khup chhan mast laybhari aahe 👍🙏
खूपच सुंदर विडिओ 👌👌 👌 🙏 🙏
Balumama kadhich ase ghan nonvage khat navte .🙏🌺
खर च एवढ्या कडक उन्हात कसे राहता तुम्ही
खूप छान दादा खूप छान
Vijechya Tara sambhalun ja donhi vahini aai chan mule godaahet Jay mllhar God bless you all🎉
छान वाटतात तुमचे विडिओ बघायला
खुप छान विडिओ 👌👌👌
Sunder vdo
खुप छान
शेवटी खंडोबाचे गाणे लावता बरं वाटतें
Chaan video Aahi
आपल जीवन एक संघर्ष आहे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन करतो
गावी गेल्यावर पण रोज विडीयो बणवा
Dada kalji ghya gan khup chhan vatal
दादा किती खडतर प्रवास सन करावा लागतो सर्वांना 🙏🙏
मुले पण चालत निघाले आहेत तास व आई बाबा सांभाळ बानाई व अर्चना दोन बहिणी आहेत अस वाटत आम्ही त्याला बघून मला आनंद होतो ज़्योती पाटील नागपूर
Archana tai chhan swayampak kela tumhi
गान खूप छान दादा सर्व फॅमिली किती छान आहे तुमची सुखरूप जावा दादा सर्व जण मुलांची काळजी घ्या
Kiti chalta dada bapre nice video kalaj ghya
खुपछानवाटलाआजचावीडीवदादा
सुंदर.❤