शेती रस्त्यांचे वाद व कायदेशीर उपाय | शेतीला रस्ता नाही असा मिळवतात शेतीला रस्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 25

  • @TaiPardhe
    @TaiPardhe หลายเดือนก่อน

    खूप खूप खूप छान धन्यवाद

  • @gajananumale4524
    @gajananumale4524 7 หลายเดือนก่อน +2

    माझ्या शेताच्या मधातून जुना रस्ता होता. मी तो माझ्या शेतातून एका बाजूला दिला आहे. पण समोरचा शेतकरी मधूनच रस्ता मागतो आहे. रस्ता पुढे जाऊ देत नाही. काय करावे?

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 4 ปีที่แล้ว +1

    Bhau gram soft mddhe XML file kasshi create karavi v erp mddhun upload kashi karavi tya war video bnava please

  • @sachinkakde543
    @sachinkakde543 4 หลายเดือนก่อน

    Purn video madhe arj kasa karaycha te tr sangitlch nai ,

  • @ganeshreve5240
    @ganeshreve5240 2 ปีที่แล้ว +12

    माझ्या शेताला जाण्यासाठी 20 वर्षे झाले रस्ता आहे. पण तो 7/12 नोंद नाही. चालू स्थित पण रस्ता आहे पण तो शेतकरी अडवणूक करत आहे काय करावे. मार्गदर्शन करावे...

    • @sanjayrajput465
      @sanjayrajput465 5 หลายเดือนก่อน +1

      भाऊ तहसीलदार कार्यालयात कलम 1906 च्या 5-2 नुसार तत्काळ अर्ज वकील लावून द्या. चार सहा महिन्यात आपणास न्याय मिळेलच

  • @ganeshrathod7874
    @ganeshrathod7874 4 ปีที่แล้ว +2

    Anai priyasoft baddl aani gram swarj manje Kay tyanche fayde use baddl video bnva please 🙏🙏🙏

  • @RajkumarShinde-q6u
    @RajkumarShinde-q6u 5 หลายเดือนก่อน

    एक पण शहाणा बेकायदेशीर शेतातून दादागिरी रस्ता करत असल्याबद्दल कायदा आहे आपल्या शेतातून बेकायदेशीर राज रस्ता होऊ नये म्हणून काय काय आहे याच्यावर काही सांगायला तयार नाही ौ फक्त रस्ता आडव्या बद्दल सांगतात पण दादागिरी करून रस्ता वहिवाटीचा आहे म्हणून जर कोणी सिद्ध करत असेल तर त्याच्या विरोधात काय आहे की एक भी शहाणा सांगता आलं नाही

  • @manojpatil6964
    @manojpatil6964 3 ปีที่แล้ว +2

    Bhau shetachi kharedi harvali aahe parat milvata yeil ka1992

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 ปีที่แล้ว

      हो , मिळते, तहसील कार्यालयात मिळते

  • @Vitthal_Kapse
    @Vitthal_Kapse 3 ปีที่แล้ว +3

    माझे शेतात पाझर तलाव झाला माझी 5गुंठे जमीन तलावात गेली व बाजुच्या शेतकर्याची जास्तगेलीवसर्वाना 24हजार रुगुंठाप्रमाने मोबदला मिळला पण बाजुचे शेतकरी मुजोराईने तलाव उपसाकरीत आहे व माझी मोटार तलावात टाकलिकी वाद करते कायकरावे माहीती द्या

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 ปีที่แล้ว

      संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करावी

  • @maganlalsandanshiv5406
    @maganlalsandanshiv5406 2 ปีที่แล้ว

    माझे क्षेत्र हे मुख्य रस्त्यापासून एक गट मधे आहे.समोरील व्यक्तिने घरी येऊन स्टॅम्प पेपरवर एक एक चकारी लिहुन दिलेले आहे पण रस्त्यावर पाणी सोडतात ज्यावेळेस माझ्या शेतातील माल काढणीस येते त्यावेळेस ते वापरण्यास नाही म्हणत नाही पण त्रास देऊन मानसिक त्रास देत असतात यावर काय करावे.

  • @pratikmindhe4260
    @pratikmindhe4260 ปีที่แล้ว +1

    शेती ला जाणे करिता रोड नाही शेजारील लगतचे खातेदार ही समील आहेत रोड बंद करणेसाठी इतर शेतकरी यानी काय करावे

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  ปีที่แล้ว

      तहसीलदार यांचे कडे अर्ज करा

  • @subhshchaudhari2503
    @subhshchaudhari2503 6 หลายเดือนก่อน

    शेत रस्ता अडवला तर ग्प्प.रहाने कारन तुम्ही कुनाचा र्स्ता अडवल नाही

  • @ChandShaikh-xd8gr
    @ChandShaikh-xd8gr 6 หลายเดือนก่อน +1

    Hdjansgjandhns

  • @jalindaedeshmukh9268
    @jalindaedeshmukh9268 3 ปีที่แล้ว +1

    माझ्या शेजारील जमीन 40 वर्षे झाली पडिक आहे त्यावर शासन कार्यवाही का करत नाही

    • @AapliMahiti
      @AapliMahiti  3 ปีที่แล้ว

      या विषयी काही तरतुद आढळून आली नाही

  • @ganeshmagar3222
    @ganeshmagar3222 ปีที่แล้ว

    सर खाली जो तहसीलदार साहेबा कडे जो निकाल झाला तो प्रांत देतात का चेंज करतात

  • @manojnarwade2263
    @manojnarwade2263 2 ปีที่แล้ว

    नॉलेज .मिळाले

  • @dayasagargadge3136
    @dayasagargadge3136 2 ปีที่แล้ว

    रस्ता हक्क विकत कसा घेतला जातो.
    क्रुपया माहीती द्यावी.