रस्त्याची माहिती एकदम बरोबर आहे धन्यवाद रस्त्या बाबत तहसीलदार यांनी अर्ज नमजुर केला नंतर मी SDO कोर्टात अपील दाखल केली परंतु SDO कोर्टातून परत केस तहसीलदार याचे कडे पुनर्विचार करण्यासाठी पाठविली आता परत तेच तहसीलदार काय निर्णय देतील अगोदर आकसापोटी तहसीलदार यांनी माझी रस्त्याची केस नामंजूर केली होती दोन पुरावे अस्तानी मला उपाय सुचवा. =प्रकाश मुळे एक शेतकरी
रंतूरश्न असा आहे की एकाचगटनंबरमध्येमूळमालकानेआपल्याशेतजमिनिची वाटणीदोनमुलांमध्येकरूनदीलीहोती आणीत्याकाळातरस्त्यालगतच्यावाटणीतूनपलीकडच्यावाटणीतजाण्यासाठीरस्ताठेवलेलाहोतावत्याचावापरहीकेलाजात होता परंतू सदर रस्त्यांची सातबारा लाखोंनी परंतू अचानक रस्त्यालगतच्यामूलानेतोर्स्ताअडविलाबंदकेलागेला आहे त्याविषयी काय निर्णयमळुशकेल???
एक दम सुपर माहिती दिली आहे , माझे गावी अम्बा चे कलम आहेत पूर्वी पासुन रस्ता आहे पन बौद लोकानी रस्ता अडवला आहे , महनतात तेथे आमचा समशान आहे , रोड आहे सर्व कांही आहे पन गेट ला लॉक मारतात याचे समाधान पुर्व माहिती द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद भारत धरती की जय, जय महारास्ट्र
सर, गेली १० वर्ष आम्ही शिवस्त्याची मागणी करत आहोत. आमच्या शेतीला लागून शिवरस्त्या असल्याचे खूप सारे पुरावे आम्ही तहसील कार्यालयात दिले आहेत ,आम्ही कार्यालयासमोर अनेक उपोषणेही केली. शिवरस्त्यावर अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचबरोबर अतिक्रमण करणाऱ्या त्या ग्रा. सदस्याचा मुलगा तहसीलदार आहे ,आमची ही अडचण सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी पडतेय तर काय करावे....
मी ६ महिन्या पूर्वी ६० गुंठा शेत जमीन विकत घेतली. जमीन ज्या गटात आहे त्या जमिनीत ३ भोगवाटदार आहेत. माझी शेत जमीन सर्वात शेवटी आहे. पहिल्या दोन भोगवाटदार च्या शेतातून मला माझ्या शेतात यावे लागते. पहिली भोगवाटदार आता मला तिथून येऊन देत नाही. माझ्या शेत जमिनी कढे यायला जुना रस्ता आहे पण सातबाऱ्या वर त्याची नोंद नाही.
सर आपण ज्या माहिती दिली ती फक्त कागदपत्रे बरोबर आहे पण महसूलआधिकार हे महसुल खाऊ निकाल दिले आहे यांना पुरव्याशी काही घेणे नाही शेतकऱ्याला कुणी वाली नाही आणि भूमी माफीयाचे आधिकारी हे घरचे बैल आहे
दिवाने कोर्टाने रस्ता देऊनही रस्त्यात मुरूम टाकून दिला जात नाही त्यामुळे पावसाळ्यात बैलगाडी वापरतांना चिखलाने बैलगाडी शेतातील मालासह वाहतूक करताना रस्त्यात फसते परंतु पोलिसात तक्रार करायला गेलो असता न्यायप्रविष्ठ च्या नावाने टाकण्यास विरोध केला जातो त्यासंबंधी मला मार्गदर्शन करण्यात यावे माझ्या मोबाईल नंबर खालील प्रमाणे येत आहे मोबाईल नंबर 91 58 71 39 90 कसा आहे तरी कृपया पण मला मार्गदर्शन करावे
शेत जमिनीत जाण्याचा रस्ता पाहिजे असेल तर स्वतःची जमीन रस्त्याला लागणारे शेत्र इतकीच जमीन काढून द्यावी असा नियम कायदा असावा जो रस्ता देतच नसेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याचा आधार घेऊन रस्ता द्यावा असे माझे स्पष्ट मत आहे.
🙏सर, रस्ता आडवला म्हणून मामलेदार अॅक्ट १९०६ कलम ५ नूसार अर्ज केला आहे ४वर्षे झाली फक्त तारीख चालू आहे. त्यामुळे ४वर्षेपुर्वी लागण केलेल्या ऊस पीकांचे नुसकान झाले आहे. त्याची नुकसान भरभाई मिळू शकते का व कोणत्या अॅक्ट नी...?
सर आमच्या हद्दी वरून ग्राम पंचायत ठक्कर बापा योजने अंतर्गत रस्ता नेऊ इच्छिते यामुळे आमचे खूप नुकसान होणार आहे . त्यासबंधित शेतकऱ्यांना नुकसानीच्या मोबदल्यात काही दुसरी जमीन किंवा इतर काही अर्थिक मोबदला देण्याची काही तरतुदी असतात का . असेल तर लगेच कळवा
रस्ता आहे पण कागदोपत्री पाहिजे ,ज्या शेतीतुन पाहिजे तो देण्यास तयार आहे, तर वकिलामार्फत अर्जच करावा लागतो का?स्टापवरून लिहुन घेतला तर उतारावर नोंद होते का?
सर शेतातून रास्ता नसून जर सदार व्यक्ती दादागिरीने जात असल्यास व पर्यायी रास्ता म्हणून कॅनॉल चा रास्ता असून आणि त्याचा रास्ता त्याचाच शेतातून असल्यास काय करावे
Sir,🙏 Maze sheti saoner (saongi) la aahe.Aamchya tasech itar 40 shetkari jya pandan rastya ni 70year pasun jane yen karit aaho ti pandhan sadharan 1 year pasun advili. Sarv purave Tahasildarla dile tari case dismis keli jully la.Sir, Pl yapudhil marg sanga.🙏.
शेत रस्त्या व्यतिरिक्त घरापर्यंत जायला रस्ता मिळत नसेल तर त्यावर काही उपाय आहे का जेणेकरून सरकारी रस्त्यापासून आपल्या व इतर बाकीच्या घरापर्यंत तो रस्ता येऊ शकेल?
मला या व्हिडिओ ची खूप गरज होती माझ्या शेतात जाण्याचा रस्ता अडवला आहे पेरणीचा पाळीचा प्रश्न निर्माण झाला.video बनवल्या बद्दल thanks Sir
🙏🙏🙏🙏
@@GRTECHEDUCATION1 sir link pathva.....vahivaticha rasta मोकळा करण्या साठी ची
Link takali ahe
@@GRTECHEDUCATION1 thanks sir
दिलेल्या माहितीनुसार शेतकरयांना फायदा होईल आभारी.
माझ्यासाठी आपली माहीती मार्गदर्शक वाटली.
सर मी आपला मना पासून आभारी आहे .
अति महत्वपूर्ण बाब आहे धन्यवाद
आपण दिलेली माहिती अत्यंत उपयोगी आहे. मन्पूर्वक धन्यवाद .
अतिशय उपयुक्त आणि अभ्यास पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
बहुत सही माहिती सांगितली जी भाऊ मस्त ❤❤❤
अस जर शक्य असेल तर खुप छान माहिती आहे
रस्त्याची माहिती एकदम बरोबर आहे धन्यवाद रस्त्या बाबत तहसीलदार यांनी अर्ज नमजुर केला नंतर मी SDO कोर्टात अपील दाखल केली परंतु SDO कोर्टातून परत केस तहसीलदार याचे कडे पुनर्विचार करण्यासाठी पाठविली आता परत तेच तहसीलदार काय निर्णय देतील अगोदर आकसापोटी तहसीलदार यांनी माझी रस्त्याची केस नामंजूर केली होती दोन पुरावे अस्तानी मला उपाय सुचवा. =प्रकाश मुळे एक शेतकरी
फार उपयोगी माहिती दिली सर धन्यवाद
खुप छान माहिती दिली साहेब धंन्यवाद
माहिती चांगली होती व दिली धन्यवाद
खूप महत्वाचे आहे 🙏
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली आभारी आहोत
Khup Chan mahiti sangitli
माहिती उपयुक्त 👍
एकदम भारी आहे
फारच उपयुक्त अत्यंत आभारी
खूप खूप आभार सर मला फायदा झाला
धन्यवाद साहेब, चंगली माहिती मिळाली.... 🙏
सर हि माहिती दिल्या बद्दल फार फार धन्यवाद मला अशाच माहितीची फार आवश्यकता होती
🙏🙏🙏🙏
खूप छान आहे सर
खूप छान माहिती आहे. धन्यवाद !
VDo आवडला धन्यवाद
खूप छान माहिती देता सर मी कमेंट मध्ये प्रश्न टाकलंय तेवढे नक्की सांगा please
सुपर स्पेशालिटी आहे
खूप छान माहिती , १.५ , च्या Speed ने बघा..👍
Khupch chan mahiti
अर्जाचा नमुना आपण पाठवू शकता का ,खूप छान माहिती आहे
अर्ज नमुना मिळाला का
अतिशय आवश्यक.
Chan mahiti ahe
खूफच छान माहिती .
सर खुप छान माहिती मिळाली.
Chan.
छान माहीती
उत्कृष्ठ
Very useful information subhash bhujbal
खूपच महत्वपूर्ण माहिती
Great information sir thank you so much
Khub Chan mahiti age sar
Ak नंबर
Khup mhatvachi mahiti dilit sir.
सुंदर माहिती👌
Aabhari aahe Aapla saheb mahiti dilya baddal
Khup chan mahiti dili saheb
गट नंबर एकच आहे व शेवटी हिसेदारास रास्ता पाहिजे तो कशा रुपाने होईल
फार महत्वाची माहिती
BEST
खूप छान माहिती
khupch mast
jai maharashtra
Very beneficial information. Thanks.
रंतूरश्न असा आहे की एकाचगटनंबरमध्येमूळमालकानेआपल्याशेतजमिनिची वाटणीदोनमुलांमध्येकरूनदीलीहोती आणीत्याकाळातरस्त्यालगतच्यावाटणीतूनपलीकडच्यावाटणीतजाण्यासाठीरस्ताठेवलेलाहोतावत्याचावापरहीकेलाजात होता परंतू सदर रस्त्यांची सातबारा लाखोंनी परंतू अचानक रस्त्यालगतच्यामूलानेतोर्स्ताअडविलाबंदकेलागेला आहे त्याविषयी काय निर्णयमळुशकेल???
योग्य आहे सर
Kharacha ka sir
एक दम सुपर माहिती दिली आहे , माझे गावी अम्बा चे कलम आहेत पूर्वी पासुन रस्ता आहे पन बौद लोकानी रस्ता अडवला आहे , महनतात तेथे आमचा
समशान आहे , रोड आहे सर्व कांही आहे पन गेट ला लॉक मारतात
याचे समाधान पुर्व माहिती द्यावी ही नम्र विनंती धन्यवाद
भारत धरती की जय, जय महारास्ट्र
Nice Information sir
Good information
शिव रस्ता अतिक्रमण कसे काढता येईल
किंवा रितसर मोजणी केली जाते का
Great
Khub Sundar mahiti
सर, गेली १० वर्ष आम्ही शिवस्त्याची मागणी करत आहोत. आमच्या शेतीला लागून शिवरस्त्या असल्याचे खूप सारे पुरावे आम्ही तहसील कार्यालयात दिले आहेत ,आम्ही कार्यालयासमोर अनेक उपोषणेही केली. शिवरस्त्यावर अतिक्रमण ग्रामपंचायत सदस्य आहेत त्याचबरोबर अतिक्रमण करणाऱ्या त्या ग्रा. सदस्याचा मुलगा तहसीलदार आहे ,आमची ही अडचण सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती कमी पडतेय तर काय करावे....
Saheb jar tahashil daar saheb jr lavkar rasta det naslyas ky karave ..
Best
Good 👍👍👍
छान माहीती आहे .शेतरस्ता आपण शेतात लघु व्यवसाय केला तर रस्ता वापर करू शकतो का?
खुप छान माहिती आहे सर
Chan
छान सर
मस्त.....
Amchaya shejari bandhavarun n jata shetatun jatat yavar upay sanga.
मी ६ महिन्या पूर्वी ६० गुंठा शेत जमीन विकत घेतली. जमीन ज्या गटात आहे त्या जमिनीत ३ भोगवाटदार आहेत. माझी शेत जमीन सर्वात शेवटी आहे. पहिल्या दोन भोगवाटदार च्या शेतातून मला माझ्या शेतात यावे लागते. पहिली भोगवाटदार आता मला तिथून येऊन देत नाही. माझ्या शेत जमिनी कढे यायला जुना रस्ता आहे पण सातबाऱ्या वर त्याची नोंद नाही.
ok sir nice
👌👌👍👍
सर आपण ज्या माहिती दिली ती फक्त कागदपत्रे बरोबर आहे पण महसूलआधिकार हे महसुल खाऊ निकाल दिले आहे यांना पुरव्याशी काही घेणे नाही शेतकऱ्याला कुणी वाली नाही आणि भूमी माफीयाचे आधिकारी हे घरचे बैल आहे
हा GR Download karaycha ahe link pathvata ka
jabrdasti
Thsildar naylik ngala tar ganta problem soal hoil
दोन्ही गावांतील शेती शिवेवर रस्ता नियमाने असतो का ? असेल तर दोन्ही बाजूला किती असतो. कृपया या बाबतची माहिती द्यावी.
33 फूट
@@vitthalkarhalepatil4650नमस्कार सर
हो हा रस्ता33 फीट असतो
1 गावा ला 16.50 फीट 2nd गावाला 16.50 असे 33 फीट असतो
छान माहिती
दिवाने कोर्टाने रस्ता देऊनही रस्त्यात मुरूम टाकून दिला जात नाही त्यामुळे पावसाळ्यात बैलगाडी वापरतांना चिखलाने बैलगाडी शेतातील मालासह वाहतूक करताना रस्त्यात फसते परंतु पोलिसात तक्रार करायला गेलो असता न्यायप्रविष्ठ च्या नावाने टाकण्यास विरोध केला जातो त्यासंबंधी मला मार्गदर्शन करण्यात यावे माझ्या मोबाईल नंबर खालील प्रमाणे येत आहे मोबाईल नंबर 91 58 71 39 90 कसा आहे तरी कृपया पण मला मार्गदर्शन करावे
शेत जमिनीत जाण्याचा रस्ता पाहिजे असेल तर स्वतःची जमीन रस्त्याला लागणारे शेत्र इतकीच जमीन काढून द्यावी असा नियम कायदा असावा जो रस्ता देतच नसेल तर त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याचा आधार घेऊन रस्ता द्यावा असे माझे स्पष्ट मत आहे.
🙏सर, रस्ता आडवला म्हणून मामलेदार अॅक्ट १९०६ कलम ५ नूसार अर्ज केला आहे ४वर्षे झाली फक्त तारीख चालू आहे. त्यामुळे ४वर्षेपुर्वी लागण केलेल्या ऊस पीकांचे नुसकान झाले आहे. त्याची नुकसान भरभाई मिळू शकते का व कोणत्या अॅक्ट नी...?
Vahi vaticha rasta kiti foot cha asto
साहेब नदीचे पाणी बागायती साठी पंप वापरून करू शकतोका
साहेब कृपा करून मार्गदर्शन करावे
मी मा तहसीलदार साहेब सर्ज करून देखील साहेब दखल घेत नाहीत तर काय करावे ते कृपया सांगावे ही विनंती
सर मला शेती साठी गेली
सरबाधावरून रस्ता दिला जात नाही. चांगला सल्ला दयावा ही
विनंती
Excellent
Thanks
🙏सर किती कालावधी मध्ये रस्ता मिळतो अर्ज केल्यावर...
Thanks 🙏
मला दोन गावच्या शिवा रस्ता किती रुंदीचा असतो माहिती द्यावी
सर आमच्या हद्दी वरून ग्राम पंचायत ठक्कर बापा योजने अंतर्गत रस्ता नेऊ इच्छिते यामुळे आमचे खूप नुकसान होणार आहे . त्यासबंधित शेतकऱ्यांना नुकसानीच्या मोबदल्यात काही दुसरी जमीन किंवा इतर काही अर्थिक मोबदला देण्याची काही तरतुदी असतात का . असेल तर लगेच कळवा
शिव रस्त्याचा हक्क व अतीक्रमना विषयी सांगा सर.
Sir ya gr chi pdf upload karun ti link pathva... Please 🙏🙏🤩💯
सर माझी अडचण अशी आहे रस्ता आहे पण दोन्ही बाजूंनी झाडांनी अति क्रम केले आहे उपाय सांगा
Kuni collector kde appeal kelela aahe ka rastyasathi, kiti divasat nikal detat collector?
रस्ता आहे पण कागदोपत्री पाहिजे ,ज्या शेतीतुन पाहिजे तो देण्यास तयार आहे,
तर वकिलामार्फत अर्जच करावा लागतो का?स्टापवरून लिहुन घेतला तर उतारावर नोंद होते का?
सर शेतातून रास्ता नसून जर सदार व्यक्ती दादागिरीने जात असल्यास व पर्यायी रास्ता म्हणून कॅनॉल चा रास्ता असून आणि त्याचा रास्ता त्याचाच शेतातून असल्यास काय करावे
Bhau aamhala suddha Asch karat aahe bhau
Forest madhye pn hoil ka
सर एक दुसरा रस्ता असूनदेखील आमच्या शेतातून रस्ता मागत आहेत याबद्दल काही माहिती सांगा. शेताची लांबी जवळ जवळ 1500 ते 2000 फूट आहे काही उपाय सांगा
तुला पर्यायी रस्ता उपलब्ध असेल तर अशी मागणी करता येत नाही आणि जरी तहसीलदार यांच्याकडे केली तरी ती नामंजूर करण्यात येते
@@GRTECHEDUCATION1 धन्यवाद सर,बाजूच्या शेतकऱ्याने खूप परेशान केलं आहे दुसरा रस्ता असूनदेखील आमच्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जातो
सर तुमचा नंबर मिळेल का
Sir,🙏 Maze sheti saoner (saongi) la aahe.Aamchya tasech itar 40 shetkari jya pandan rastya ni 70year pasun jane yen karit aaho ti pandhan sadharan 1 year pasun advili. Sarv purave Tahasildarla dile tari case dismis keli jully la.Sir, Pl yapudhil marg sanga.🙏.
जर समोरील शेतकऱ्याने रस्ता खरेदी स्वरूपात घेतला असेल तर त्याच्याकडून रस्ता कसा मागावा
शेत रस्त्या व्यतिरिक्त घरापर्यंत जायला रस्ता मिळत नसेल तर त्यावर काही उपाय आहे का जेणेकरून सरकारी रस्त्यापासून आपल्या व इतर बाकीच्या घरापर्यंत तो रस्ता येऊ शकेल?
Majya jagetun cancel jato v bajula utar rastta ahe to jar leval karay sathi kay upay ahe . apla mob no dya
सर मला सिटी मध्ये जाण्यासाठी रस्ता नाही त्याच्यासाठी मला मार्गदर्शन करावे. नम्र विनंती