बाळा साहेबाचे स्वप्न आणि मराठी माणसांना एकत्र राहण्या साठी व मुंबई वर आणि महाराष्ट्रावर राज करण्या साठी एकत्र यावे ही दोघांना नम्र विनंती एक शिव सैनिकाची 🙏
*आमचे उबाठाचे 9 खासदार, 20 आमदार, 50 नगरसेवक आहेत. राजू चे शून्य. "दोन ठाकरे एकत्र" अशी पुडी सोडू नका. येऊ दे राज ला मातोश्री वर कटोरा घेऊन नाक घासत* 😅😅
*आमचे उबाठाचे 9 खासदार, 20 आमदार, 50 नगरसेवक आहेत. राजू चे शून्य. "दोन ठाकरे एकत्र" अशी पुडी सोडू नका. येऊ दे राज ला मातोश्री वर कटोरा घेऊन नाक घासत* 😅😅
दोघा भावांनी नक्कीच एकत्र यावे अशी पूर्ण महाराष्ट्राची मराठी माणसाची इच्छा आहे जर नाही आले तर इतर पक्षावाले ठाकरे घराणं संपवण्यासाठी टपूनच बसलेले आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावं आणि एकत्रितपणे मुंबई महानगरपालिका दोन्ही ठाकरे भवानी लढवावी एकदाच प्रयोग करून बघा त्यावेळेस महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला सर्वांना कळेल
ठाकरे जी साहेब महाराष्ट्र साठी एकत्र येणे हि नम्र विनंती
ऐकत्र आले तर मराठी माणूस ऐक होईल
मनसे आणि उद्धव शिवसेना यांनी मुबंई महानगर पालिका एकत्र येऊन निवडणूक लढवली तर नक्कीच मराठी माणूस आनंदी होईल. महाविकास आघाडी करूनउपयोग शून्य हे 101टक्के
बाळा साहेबाचे स्वप्न आणि मराठी माणसांना एकत्र राहण्या साठी व मुंबई वर आणि महाराष्ट्रावर राज करण्या साठी एकत्र यावे ही दोघांना नम्र विनंती एक शिव सैनिकाची 🙏
गेले वीस वर्षे उभा महाराष्ट्र झोपला नाही. ध्यास एकच. कधी हे समाज सुधारक एकत्र येऊन आपले कल्याण करतात.
राज ठाकरे साहेब उद्धव ठाकरे साहेब एकत्र या तुम्ही तुमचा महाराष्ट्र मराठी माणसाकडे जाणार नाही
आपण एकत्र आले तर महाराष्ट्रात
मराठी माणसं ना कोण हात लावला जाणार नाही
हे महाराष्ट्र साठी ऐकत्र यावे
मराठी माणसाला तुमची गरज आहे
ठाकरे ब्रॅण्ड जर भविष्यात टिकवायचा असेल तर दोघांनी एकत्र यावेच लागेल.अन्यथा ठाकरे ब्रॅण्ड नामशेष होणार.
*आमचे उबाठाचे 9 खासदार, 20 आमदार, 50 नगरसेवक आहेत. राजू चे शून्य. "दोन ठाकरे एकत्र" अशी पुडी सोडू नका. येऊ दे राज ला मातोश्री वर कटोरा घेऊन नाक घासत* 😅😅
आपण दोघे एकत्र या आप
ली महाराष्ट्र राज्य व
ठाकरे घराण्याचं नाव कायम लोकांच्या लक्षात राहील पाहिजे ते टिकवून ठेवा येवडीच विनंती मनापासून आहे
हा आता ऐकच पर्याय आहे आता महाराष्ट्र वाचवायचा आहे तर दोघ भाऊ ऐकत्र आलेच पाहिजेत
नक्कीच ऐकत्र ऐनार
दोन भाऊ एकत्रित येऊन भाजप चा सुपडा साफ करावा
*आमचे उबाठाचे 9 खासदार, 20 आमदार, 50 नगरसेवक आहेत. राजू चे शून्य. "दोन ठाकरे एकत्र" अशी पुडी सोडू नका. येऊ दे राज ला मातोश्री वर कटोरा घेऊन नाक घासत* 😅😅
Nice
एकत्र आले पाहिजे
मराठी माणसांसाठी तरी एकत्र या
Raj Thackeray Ani उद्धव साहेब एक निवडणूक एक कतरा
एकत्र येण्याचा प्रयत्न जरी केला तरी पुन्हा Blackmail करतील.
हे दोघेही एकञ आले तर महाराष्ट्र सुद्रेल पण आणि यांचा पक्ष पण मोठा होईल 💯ताकद वाढेल.
दोघा भावांनी नक्कीच एकत्र यावे अशी पूर्ण महाराष्ट्राची मराठी माणसाची इच्छा आहे जर नाही आले तर इतर पक्षावाले ठाकरे घराणं संपवण्यासाठी टपूनच बसलेले आहेत हे त्यांनी ध्यानात ठेवावं आणि एकत्रितपणे मुंबई महानगरपालिका दोन्ही ठाकरे भवानी लढवावी एकदाच प्रयोग करून बघा त्यावेळेस महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला सर्वांना कळेल
लोकांना एकदा तरी दाखवून द्या रोज एकत्र येणार पण काहीच होत नाही महाराष्ट्राच्या जनतेला दीपावली करु द्या दोघेही एकत्र आलै की दीपावली साजरी करू
❤❤❤
याची, टाळी, एकदा,वाजनार, नाही
हे कोण मध्ये आग लावणारा
Tumi jar yektra nahi ale tar jati viwad hot rahatil
Aapsatil hevedaave bajula thevun kiman Mumbai Ani Marathi mansasathi ekatra yena garjecha aahe.
Are tumhala kaha hi suchat kaa kaa dusarya batamya nhit trp sathi kuch bhi ..
चांगले होईल पण उद्धव ठाकरे गर्विष्ठ आहे