Suresh Dhas Speech :मोठा 'आका' जेलमध्ये जाणार,धनंजय मुंडेचा भाऊ राखमाफिया,सुरेश धसांनी सगळंच उकरलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► TH-cam : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
द साहेब रामकृष्ण हरी एकच पर्व जनता सर्व तुमच्या पाठीशी आहे
एकच नंबर साहेब...🔥🔥
आम्ही तस भाजपाच्या विरोधात आहे,पण आदरणीय आमदार सुरेश दादा धस यांना चांगल्या अभ्यासा बद्दल धन्यवाद देतो ❤
@@VidyaJadhav-l8n 👍👍👌👌
हारामखोर मानुस आहे याच आयकुनका हा तमाशा चालु आहे
हाचा हात आसुशेकतो मनुनबोबालतय
याला जरा सरळकरा
आपण सदैव गुन्हेगाराला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करत आहात आम्ही तुमच्या सोबत
मराठवाड्यातील सर्वात शक्तिशाली बुद्धिमान अभ्यासू तडफदार जिगरबाज लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस 😎❤️🔥👌👍
एक नंबर सुरेश अण्णा, तुमचा नाद कोणी करायचा नाय 👍👍
5 varshane suresh dhas nav disanar nahi
@@Samgameing1 dhamkya deyla suru kelya kay ??
@@Samgameing1 gandu jall lagla ka
@@Samgameing12divsani tu disnar nahi
@@Samgameing1
तु सुदर्शन घुलेची पोस्ट वाचली नाही वाटतं...
धन्यवाद सुरेश अण्णा धस...
आपण निर्भीडपणे कै. संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत..
पुर्ण मराठा समाज आपल्या पाठीशी आहे 😢😢😢😢😢😢
आमदार धस साहेबांनी चांगली काम हाती घेतलेले आहे ते तडीस जावो अशी सदिच्छा
दससाहेब तुमचा नादच खुळा❤❤❤👍👏👏👏😢
Chandrasen,more
आमदार असावा तर श्री सुरेश आण्णा धस साहेबा सारख आण्णा मी तुमचा फॅन झालो
याचा इतका लबाड होच आहे याचे गुंडाळ मुंडे साहेबांवर हा नायला धावले होते बीडमध्ये 2014 ला आणि हे चांगुलपणा दाखव तय आता
धन्यवाद साहेब नमस्कार
धस साहेबासारखे़ महाराष्ट्राच्या राजकारणात एक दहा आमदार पाहिजेत म्हणजे सर्व घोटाळे बंद होतील
@@SarjeraoSutar-g7r ह्योच मोठा घोटाळे बाज आहे
वा . गर्व आहे सुरेश आण्णाचा
धस साहेब आपली भूमिका एकदम बरोबर आहे अशी कनखर भूमिका घेणारे आमदार प्रत्येकाला पाहिजे राव ❤🎉
द ग्रेट अण्णा
खरंच आपण कुटुंबासाठी मदत केली
त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या सोबत आहोत
फक्त न्याय मिळाला पाहिजे कुटुंबाला
मानलं राव आणा ❤😂🎉
एक नबर आणा ❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍👍👍
एक नंबर बरोबर आहे साहेब
मराठ्यांचा सरदार सुरेश अण्णा धस
सुरेख आण्णा मनोज दादा जरांगे संदिप भैय्या आपण सर्वांनी मिळून एकत्र येऊन लढा आहात आम्ही सर्व जनता तुमच्या पाठीशी आहोत
संतोष भाऊ देशमुख यांना न्याय मिळालाचं पाहिजे
दस साहेब तुम्हाला तुम्हाला व सर्व आमदारांना महाराष्ट्राचा पूर्ण पाठिंबा आहे
एक अभ्यासू नेतृत्व सुरेश अण्णा धस अभिनंदन
माननीय सुरेश अण्णा तुमच्या कार्याला सलाम स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख अण्णा भाऊ पूर्ण श्रद्धांजली
धस जी तूमचे खरोखरच अभिनंदन जय भीम
साहेब राम कृष्ण हरी मदत नकोय न्याय पाहिजे न्याय तुम्हीच करू शकता
समाज कोणतंही असो न्याय मिळालाच पाहिजे
राम कृष्ण हरी दस साहेब ज्यांनी शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या चोऱ्या केला त्यांना मोकाट लावा हे तुम्हीच न्याय करून देणार
Wa bhai
द ग्रेट धस साहेब.💯
दस साहेब तुमाला मनापासू आभार
वा आणा मानलं तुम्हाला 👍👍
एकच वादा मनोज दादा
मोठा आका शोधा , रहेम नका करु , राज्या बाहेरुन आला आहे , धन्यावाद धस साहेब लगे रहो . ## दादर वेस्ट
एक नंबर आण्णा ❤ व मनोज जरांगे पाटील ❤
साक्षाळ पिंपरी ता.जि.बीड आपल्या सोबत आहे आण्णा
बोला अन्ना
नाद करा पण धस साहेबाचा कुठ❤
🎉🎉🎉🎉. देशमुख ह्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे
Great Anna
सुरेश धस साहेब तुम्ही म्हणता ते एकदम बरोबर आहे. एकच पर्व 2 फालतू लोकं सोडून सर्व आम्ही एकच ❤
Very good anna
आण्णा कोण आका च्या आकाला घोडा फक्त तुम्हीच लावू सकता आण्णा
एकदम बरोबर आना साहेब मि तुमचे भाषण आवरजुन बघतोय लातुर तालुका
आम्ही तुमच्या पाठीशी धस साहेब.
आका व आकाच्या आकाला भावपुर्ण श्रद्धांजली
सुरेश आण्णा क्षिरसागर भैय्या पितृतुल्य सोळंके यांना साष्टांग नमस्कार
Only अण्णा
Very nice sar ❤
माणूस एकदाच जन्म घेतो, जीवन हे खूप अमूल्य आहे, माणूस माणसावरती अत्याचार करतो, एवढं स्वस्त झाले आहे माणसाचं जीवन, गुन्हेगारावरती पोलिसांनी कठोर कारवाई करावी,
धस साहेब तुमचा हा व्हिडीओ मी रात्री पासून 7 वेळेस बवहीतला...... मर्द मराठा धस साहेब 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
धस साहेब जिदाबाद
जय हरी विठ्ठल साहेब बराबर बोलत आहात
साहेब धन्यवाद असेच पुढे चालत राहा धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🌷🌹💐🎉🎉🎉🎉
इतक्या दहशतीत निडर पणे बोलणारे नेते.....👍
Are hach dahshatwadi ahe😂😂
धन्यवाद साहेब
धस साहेब झालंय काय तुम्हाला
लयच झालंय तुमचं सगळं खरं ❤
I appeal all Maratha MLA stand against Ajit pawar, Dhannu , Walmik karad.Take part in this movement give justice to Santosh Deshmukh....Jay Shivrai
धस साहेब भारीच 🔥🤙🤙💯
Damdar amdar only dhas anna
बरोबर आहे
धन्यवाद अण्णा
मा धस साहेब तुम्ही अशा प्रकारे अन्याया विरोधात लढा देत राहिले तर आमदारकी , खासदारकी, मंत्री सर्व पद तुमच्या पायाशी लोळण घालतील असा एक वारकरी म्हणून विश्वास वाटतो. जय श्रीराम
एक नंबर सुरेश अण्णा
धस साहब तुम . चे आयुष्य वाढावे यासठी देवा जवळ निनंती करतो
आण्णा धन्या ला फक्त आपणच घोडा लाऊ सकता
आम्ही वंजारी समाज सर्वांत भारी
कट्टर हिंदू
Nit bol tu shana zala ka
धस साहेब तुम्हीच न्याय देऊ शकता...
अन्ना नी बरोबर सांगितले आहे
धस.साहेब.तुमचया.सारखे.पालक.मंतरि.पाहिजित.बिड.जिलाला
सुरेश अण्णा धस दि ग्रेट पर्सन
सुरेश अण्णा धस
जबरदस्त
आम्ही तुमच्या सोबत आहोत
लढा
Ek number सुरेश दादा
धस साहेब आपण योग्य पाठपुरावा करून न्याय मिळवून द्याल.
Super duper no 1 Maharashtra amdar dhas saheb koti koti naman ❤❤❤❤ buland awaz
सर्व मराठी आमदार अ र्णी खासदार यांनी घस साहेबाच्या मागे राहावे
जबरदस्त
मूक मोर्चा आहे का जाती वाद व राजकारण सुरू आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा ही आमची परमाणीक इच्छा आहे
Barobar ahe Dhas saheb ch
Jay shivray 👏🚩
Jay Maharashtra 👏🚩
No 1 आण्णा
खरोखर आण्णा तुम्ही गरीबाचा आवाज उठवणारे आहात जय भीम जय शिवराय 🙏
अन्यायाच्या विरोधात काम करा साहेब आम्ही सोबत आहे .....
आराध्या दैवत ...फक्त छत्रपती शिवाजी महाराज.....
धस अन्ना सारखे माणसं पाहजे असे 10 आमदार असेल तर महाराष्ट्र सुधारायला वेळ लागणार नाही अन्ना सारा महाराष्ट्र आपल्या सोबत या लढाई मध्ये आपण आता लोक नेते होणार आहे महाराष्ट्र चे बीड चे तर झाले आता अन्ना जिंदाबाद
1 no dhas saheb
Nice speech dhas saheb
सुरेश आणा धास या सारखं नेतृत्व राजकारणात भेटणार नाही ❤❤ आणा सो क्यूट ❤ तुमच्या सारखा नेता भेटणार नाही ❤❤
दिवस भरून आल्यावर माणूस खूप फड फड करत असतो......असच काहीस
मंत्री साहेबांची पुर्ण जिरवायच्या माघे आहे धस साहेब 😂😂
दस साहेब तुम्हाला कोटी कोटी
मानल रावं साहेब तुम्हाला..Great आमदार धस साहेब
धन्यवाद धस साहेब, धन्यवाद जरांगे पाटील संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या प्रकाराबद्दल न्याय मिळाच पाहिजे आम्ही सर्व जाती धर्म पंथ समाजातील जनता एकनिष्ठ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार 🎉🎉
सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे स्वाभिमानी नेतृत्व जणता कधीच विसरणार नाही तो कोणत्या ही राजकीय पक्षाचा असो
अण्णा आता बास करा खूप फेमस झाले तुम्ही,भरपूर वापर केला संतोष भाऊ चा.
Suresh Anna kharach tumhich sarv samanyana nyay milvun denar..hi sarv samanyana apeksha aahe.
सुरेश अण्णांनी सुद्धा सांगितलं पाटलांनी पटांगण मोकळं सोडल्यामुळे सगळं काही घडलं.
हा कसला निषेध मोर्चा आणि हा कुठला न्याय मागण्याची पद्धत
ही मुंढे च्या कारणाम्याची पोलखोल आहे
@@sanjaykhedkar3914 ti gunha kraychi konti paddhat??
धस साहेब तुम्हला mahit aahe he lok kase aahet hya लोकनवार विश्वास nka theu राजकरण आपल vegal aahe aani न्याय वेगला आहे,,
धस साहेब तुमच्यासारखा निर्भिड निःपक्ष पाती महापुरुष दुसरा कुणी होणार नाही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो
एकचं नंबर धस साहेब
तुम्ही शोकसभा घेतच नाहीत तुमची राजकीय पोळी भाजून घेतात
मंत्री पद न मिळाल्या मुळेच संतोष देशमुख कुटुंबीयांना घेऊन .....हे सर्व राजकारण करायलेत.....आरे न्याय देवता न्याय देणारच आहे .....पण तुमची का जळायली ....
Kiti nyay milto te mahit aahe lokanna. Police 20 divas kay karat hote re? He lok bolatat mhanun nidan arrest tari zali.
मला तुझ्यासारख्या माणसाची खूप भिती वाटते.
लाज वाटु दे रे.
अण्णा चा सघर्ष न्याय मिळवून देणार