Special Report | CM Eknath Shinde VS Uddhav Thackeray | दोन्ही शिवसेना एकत्र येतील? | Raj Thackeray

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 832

  • @sunilkalyankar126
    @sunilkalyankar126 7 หลายเดือนก่อน +162

    शिवसेना दोन नाही फक्त आणि फक्त एकच आहे.ते म्हणजे उध्दव ठाकरे.
    संजू पडणार आहे..आणि बरेच...म्हणुन असे बोलत आहे.

    • @Sameer-Shirsekar
      @Sameer-Shirsekar 7 หลายเดือนก่อน +9

      Sanju?
      Aata ek kaam Kara Raj Saheb Sobat ektra ya

    • @Jayhind4534
      @Jayhind4534 7 หลายเดือนก่อน +5

      😂😂😂 उध्दव खान हिरवा झाला

    • @umeshsalunke35
      @umeshsalunke35 7 หลายเดือนก่อน

      खर आहे​@@Jayhind4534

  • @sanjayrathod7689
    @sanjayrathod7689 7 หลายเดือนก่อน +163

    खरंतर मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्र हितासाठी दोघे भावाने एकत्र येऊन काम केलं पाहिजे

    • @namonamo326
      @namonamo326 7 หลายเดือนก่อน +11

      हे स्वतःचा विकास करनार फक्त

    • @shrirangGungle
      @shrirangGungle หลายเดือนก่อน

      ​. A

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 7 หลายเดือนก่อน +274

    शिवसेना हि एका माणसानी जल्माला घातली ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आणि शिवसेना हि त्यांचीच आहे. आणि राहणार 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 7 หลายเดือนก่อน +14

      Balasahebanchye वारसदार आदरणीय udhavji साहेब हेच आहेत...shiv सेना उधवजिंचीच होणार.. आहे.. कोणीही तोंडी hakh सांगू शकत नाही..udhavji साहेब यांच्या शिवाय..b j p ने निवडणूक आयोग वर दबाव टाकला.udhavji यांच्यावर अन्याय केला. आम्ही जाणता b j p la कधीही माफ करणारा नाही..

  • @dharendrasharma4018
    @dharendrasharma4018 7 หลายเดือนก่อน +87

    उध्दव आणि राज एकत्र कधीच येऊ शकत नाही कारण दोघांचे विचार वेगळे आहेत

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 7 หลายเดือนก่อน +2

      येवू पण नका.. राज ज्यांना पाठिंबा देतात tyo pazshye संपतो..

    • @sandipyeswarpe4219
      @sandipyeswarpe4219 7 หลายเดือนก่อน +1

      👌

    • @atmaramdhumal455
      @atmaramdhumal455 7 หลายเดือนก่อน

      ए😊​@@damodarvanway899

    • @aravkadu9271
      @aravkadu9271 7 หลายเดือนก่อน

      Raj thakare la sobat nay ghenar

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 7 หลายเดือนก่อน +128

    एकवेळ मनसे सोबत जा पण आता शिंदे सोबत जाऊ नका उद्धव साहेब

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 7 หลายเดือนก่อน +32

      अरे बाबा उद्धव ठाकरे मुस्लिम ह्रदयसम्राट बनलेत राज साहेब ठाकरे हिंदू जननायक आहेत कट्टर हिंदुत्ववादी आहेत.

    • @somnathkshirsagar8132
      @somnathkshirsagar8132 7 หลายเดือนก่อน

      ​@@sambhajiparale4594👌

    • @tusharlandge47
      @tusharlandge47 7 หลายเดือนก่อน +5

      बरोबर

    • @hemantwarang9692
      @hemantwarang9692 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@sambhajiparale4594 mug aaila vichar muslim deshat rahat nhi ka cht maharaj yanchey bodyguards kon hotey doctor navachi padhvi apj kalam kon hotey siraj shami konala jinvayla kheltat ulta paidaish ahey ka😊

    • @sagarwalke7173
      @sagarwalke7173 7 หลายเดือนก่อน +2

      ​@@hemantwarang9692mag bhava he pan Sang,,,,,, Dawood Ibrahim Marathi matitla ani Mumbai Bomb blast koni kele, Yakoub Memon kon hota, Aurangzeb kon hota, Afzal Khan kon hota, Kashmir madhye Hindu lokanvar Atyachar karnare kon hote, Deshache tukde karnara Jinnah kon hota, Karnatak ani Mumbai madhe Pakistan Zindabad che Naare denare kon ahet???? Kahi mojke Muslim changle ahet yacha Arth kay Saglech changle astat ka? Tase pahile tar mag Changle Pakistani astil, Changle Chinese astil. Mag kay Dosti karaychi ka Pakistan ani China barobar ?😊.

  • @devendragade1
    @devendragade1 7 หลายเดือนก่อน +94

    प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

    • @vikaramraoshinde4143
      @vikaramraoshinde4143 7 หลายเดือนก่อน +2

      Dhruv rathi 😂😂😂 angat aala

    • @SwamiPatil-q8w
      @SwamiPatil-q8w 7 หลายเดือนก่อน

      ​​@@vikaramraoshinde4143 tuzhya Angat modi cha bhoot alay ani balish Mulan sarkha hindu Muslim bhanadan karta karta tu Bjp cha Andhbhakt zhalay 😂😂😂

    • @narendrakadamkadam9
      @narendrakadamkadam9 7 หลายเดือนก่อน

      बरोब्बर 🙏🚩

  • @BKMH11
    @BKMH11 7 หลายเดือนก่อน +76

    बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे असे समजा............

  • @mohanbangar3888
    @mohanbangar3888 7 หลายเดือนก่อน +101

    उठाव केला हे आम्हालाही आवडल नाही हे बोलण्याच एकमेव कारण मंत्रीपद मिळाल नाही म्हणून

    • @appasahebkhalde9870
      @appasahebkhalde9870 7 หลายเดือนก่อน +2

      हेच जर भाजपचे राजकारण गलिच्छ आहे सुरवातीला अडीच अडीच वर्षे वाटुन घेतली असती तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता हेच 💯 खरं

  • @mukeshsaxena403
    @mukeshsaxena403 7 หลายเดือนก่อน +15

    उद्धव जी और राज ठाकरे जी को एक हो जाना चाहिए

  • @AbrarSahik-yf8qr
    @AbrarSahik-yf8qr หลายเดือนก่อน +1

    उद्धव बाडासाहेब ठाकरे सत्यं मेव जयते

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 7 หลายเดือนก่อน +86

    याचा अर्थ असा होतो की जेव्हा तुम्हाला वाटले की गद्दारी करणार आणि आता तुम्हाला तुमची औकात समझल्यावर तुमची भाषा बदलली आहे

  • @pralhadsalavkar4710
    @pralhadsalavkar4710 7 หลายเดือนก่อน +58

    हे कधीच एकत्र येणार नाही गद्दारांना पुन्हा पक्षात घेउ नये
    आपचे पक्ष प्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

    • @Dakudi1945
      @Dakudi1945 7 หลายเดือนก่อน

      Tumhi chuki kartaat.hyaat dokyaavar landye lok bastil. Hindutva cha parabhav hoil

  • @maheshingle496
    @maheshingle496 7 หลายเดือนก่อน +74

    उध्दव + राज = बाळासाहेब ठाकरे ❤

    • @vinu.ughade
      @vinu.ughade 7 หลายเดือนก่อน

      येड्या तरीपण घंटा काही फायदा होणार नाही

  • @pandurangkohinkar8629
    @pandurangkohinkar8629 หลายเดือนก่อน +12

    एकत्र या बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल जय महाराष्ट्र कटर शिवसैनिक

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb 7 หลายเดือนก่อน +23

    कोणाचीच गरज नाही एकटा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे अकेला काफी है

  • @santoshchavan6836
    @santoshchavan6836 2 หลายเดือนก่อน +3

    वाटोळे करून पुन्हा कशाल कट्टर शिवसैनिक व सामान्य माणूस ठाकरे यांच्या शिवसेना सोबत जय महाराष्ट्र

  • @Hari-z3g
    @Hari-z3g 20 วันที่ผ่านมา

    UR❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SureshMali-d6v
    @SureshMali-d6v 3 หลายเดือนก่อน +3

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब फक्त मशाल मशाल येणार आहे

  • @RamakantHarkal
    @RamakantHarkal 7 หลายเดือนก่อน +12

    ठाकरे शीदे व राज ठाकरे यांनी खरोखरच एकत्र यावा सर्व सामान्य लोकांसाठी

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 7 หลายเดือนก่อน +72

    महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही शिवसेना एकत्र येऊन संघटित राहिल्या पाहिजे ह्यात महाराष्ट्राचे हित आहे , जय महाराष्ट्र!🚩🏹✌

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 7 หลายเดือนก่อน +9

    दोन्ही. शिवसेना. एकत्र. येण्यापेक्षा. दोघे. भाऊ. एकत्र. या. ठाकरे. घराणे. एकत्र. यायला. पाहिजे. आणि. ज्यांनी खालच्या. पातळीवर. उध्दव. साहेबांवर. टीका. केली. त्याला. उध्दव. साहेबांनी
    पुन्हा. घेऊ. नये.

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 7 หลายเดือนก่อน +42

    शिवसेना एकच जेथे आमचे दैवत श्री.आ.उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निष्ठावान कट्टर शिवसैनिक आहेत.

  • @dineshpatil3089
    @dineshpatil3089 7 หลายเดือนก่อน +6

    दोघेही एकत्र आले म्हणजे राज्यात फक्त आपली शिवसेना राज्य करेल.शिवरायांची काही तरी शिकवण घ्या.

  • @HanmantDiwade
    @HanmantDiwade 7 หลายเดือนก่อน +8

    मा ऊद्धवजि ठाकरे💪💪💪💪 आणि मा राज ठाकरे साहेब💪💪💪💪💪💪 तुम्ही दोघे एकत्र येऊन महाराष्टातील शिवसेना मजबूत करण्यासाठी एक व्हा दुसऱ्या कोणत्याही गद्यार झालेल्या ना पक्षात घ्यायचे नाही ❌❌❌❌आणि पक्ष आणि निशानी धनुष्य बान चिन्ह परत मिळवून घ्या 🙏🙏🙏🙏🙏🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @bharatgehlot5798
    @bharatgehlot5798 7 หลายเดือนก่อน +34

    शिंदे नकोच मी पण शिवसैनिक आहे. नवीन शिवसैनिकांना संधी द्या शिवसैनिक एकनिष्ठ कायमच असतात येऊ द्या त्यांना पुढे.आम्ही सदैव उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत.जय शिवराय जय महाराष्ट्र.

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน

      गद्दार लाचार उद्धव

    • @dnyaneshwrsalekar1803
      @dnyaneshwrsalekar1803 7 หลายเดือนก่อน

      साहेब आम्हीही तुमच्या मताशी सहमत आहोत,ही येणाऱ्या काळात गरज आहे,

    • @KishoreJ.DingoreDingore
      @KishoreJ.DingoreDingore 7 หลายเดือนก่อน

      मग तुम्ही शिवसेना सोनिया व पवार च्या पायापाशी नेवून ठेवली तरी चालेल, भगवा टिळा नाही लावला तरी चालेल मराठी माणसाचे संपूर्ण हक्क ईतर धर्मीयांच्या घशात घातले तरी चालेल ईतर धर्मीयांच्या प्रार्थना सुरू झाली की आम्ही प्रचार सभेचे भाषन थांबऊ उद्धव यांनी हिंदूत्व सोडून दिले तरी आम्ही त्यांच्या बरोबर राहू

    • @gurunathmungekar301
      @gurunathmungekar301 3 หลายเดือนก่อน

      अंध भक्त..​@@KishoreJ.DingoreDingore

  • @varshachavhan2853
    @varshachavhan2853 หลายเดือนก่อน +4

    देश्याच्या हितासाठी .लोकशाहि .आणि सामान्य जनतेेच्या हितासाठी या तीनहि पक्षांनी एकत्र येणे 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalsurve51
    @vishalsurve51 7 หลายเดือนก่อน +78

    कोणीच येऊ नका
    दोन्ही पनोती आहे

    • @dineshjadhav8204
      @dineshjadhav8204 7 หลายเดือนก่อน +11

      मग फक्त काका आणि पंजा 😄

    • @kaustubh3084
      @kaustubh3084 7 หลายเดือนก่อน +2

      Sharad pawar pan panoti ahe uddhav raj shinde ekatra aale pahije

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 7 หลายเดือนก่อน +1

      आता शक्यता कमी आहे वारे पलटले आहेत

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 7 หลายเดือนก่อน +11

    शिवसैनिकांनी स्वतः ठरवावे खरी शिवसेना कोणती आणि फक्त शिवसैनिकांनी खऱ्याखुऱ्या शिवसेनेत जावे.
    जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน

      मा. बाळासाहेबांचे विचार आणि धोरण ठेवणारे खरे त्यांना थेरडा आणि देव देवतांना वाट्टेल ते बोलणारे आणि त्यांना डोक्यावर बसवणारे गद्दार, लाचार

  • @Nilgurav43
    @Nilgurav43 หลายเดือนก่อน +1

    उध्दव ठाकरे तुझा मीपना नडतोय

  • @nageshposture3980
    @nageshposture3980 7 หลายเดือนก่อน +27

    काय गरज नाही साहेब, कारण कठिन काळात आपण, एकनिष्ठ राहलोय नाहीतर रूपा फुलास आलेली शिव सेना कोबेल ,❤एकनिष्ठ शिव सैनिक ❤🚩🔥

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน +4

      बाळासाहेबांच्या विचार आणि धोरणाशी एक राहणाराच खरा एकनिष्ठ. त्यांचे विचार सोडून लाचारी पत्करली आणि गद्दारी केली वर थे र डा म्हणणारे आणि देवांना वाट्टेल ते बोलणारे कसे चालतात..

  • @VishH-kn2yf
    @VishH-kn2yf 7 หลายเดือนก่อน +4

    सर्व शिवसैनिकानि एकत्र येऊन महाराष्ट्रचा विकास करसायला पाहिजे बभाजपाच्या मागे जाऊनये

  • @gopinathpatil5947
    @gopinathpatil5947 2 หลายเดือนก่อน +2

    खरच एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होईल 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @narayanchavan7140
    @narayanchavan7140 7 หลายเดือนก่อน +33

    गद्दार लोकांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेवू नये शिवसैनिकांनी तुम्हाला साथ दिलीय जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना झिंदाबाद 🎉

  • @rajendrapatange5552
    @rajendrapatange5552 7 หลายเดือนก่อน +1

    ह्या, बाई, संजय,, राऊत, मुळे, शिवसेना, बिघडली, आम्ही, नाराज, आहोत

  • @MahinHadal
    @MahinHadal 3 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र 🏹🏹🏹🚩🚩🚩
    लढावे तर वाघा सारखे
    ओर मरावे तर शिव राया सारखे बाळा साहेब ठाकरे सर जिंदाबात 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 7 หลายเดือนก่อน +15

    सडलेल्या वस्तू आम्ही परत घेत नाही... विषय संपला

  • @sanjaypatil6104
    @sanjaypatil6104 7 หลายเดือนก่อน +3

    उध्दव साहेब ,आणि निष्ठा वंत शिवसैनिक मजबूत आहे जनतेचा कौल निवडणूकीच्या निकालात दिसून आलां येणार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे सर्व समोर आणलं जात आहे. मात्र पक्षप्रमुख कठोर राहिले पाहिजे जय महाराष्ट्र

  • @ajitpawar2183
    @ajitpawar2183 7 หลายเดือนก่อน +2

    आगदी बरोबर आहे हे सर्व जन एकत्र आले तर विधानसभा निवडणुकीत फार मोठा प्रभाव पडेल 🙏🚩

  • @suvedkadam2347
    @suvedkadam2347 หลายเดือนก่อน

    उद्धव साहेब राज ठाकरे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ है दोन भाऊ एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल बाबासाहेबांचे शिवसेना जिवंत ठेवा हे मराठी माणसाला आनंद होईल दादा कोंडके जय महाराष्ट्र बाहेरचे लोक फायदा घेत आहेत जा ठाकरे कुटुंबाचा कोणी हात करू शकत नाही तुम्ही जर एकत्र आलात तर महाराष्ट्र शाबीत आहे जय भवानी जय शिवराय जय संभाजी राजे जय हिंदू समाज बाळासाहेब ठाकरे

  • @IslamicHistoryOp
    @IslamicHistoryOp 7 หลายเดือนก่อน +11

    उद्धवजी इन लोगो पर विश्वास मत किजीये हम आपके साथ हैं ☺️☺️☺️

  • @balukarche9544
    @balukarche9544 7 หลายเดือนก่อน +3

    सगळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे गेले आत्ता
    खरच दोन्ही शिवसेना आणि राज ठाकरे मनसे एक व्हा बघा खरा महाराष्ट्र शोभेल

  • @SudhirMahadik-sp6jj
    @SudhirMahadik-sp6jj หลายเดือนก่อน

    मा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विच्याराची शिव सेना आहे साहेब असं कुना समोर कधी झुकले नव्हते जर खरं महाराष्ट्र राज्य दिल्ली समोर झुकवाचं नसेल तर मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी राज ठाकरे उद्धव ठाकरे साहेब शिंदे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो की विसरून जा सर्वं आणि या महाराष्ट्राच्या जनते साठी एक ठिकाणी जय महाराष्ट्र

  • @mayurgawande9206
    @mayurgawande9206 7 หลายเดือนก่อน +33

    हलकट आहे राज ठाकरे म्हणून राज ठाकरे ला...

    • @rockganeshvideostatus3414
      @rockganeshvideostatus3414 7 หลายเดือนก่อน +3

      Baadkhau ahe raaj thakre

    • @ibrahimnadaf8759
      @ibrahimnadaf8759 7 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @ravindraphutak6067
      @ravindraphutak6067 7 หลายเดือนก่อน

      तुझ काय वाकडं केलं आहे राज साहेबांनी...

    • @pritamkanire585
      @pritamkanire585 7 หลายเดือนก่อน +3

      to fkt पैसे घेणारा आहे

    • @user-oe7yk4bw7t
      @user-oe7yk4bw7t 7 หลายเดือนก่อน

      ​@@rockganeshvideostatus3414tuzhya bapachi khalli kare

  • @nivruttimore5608
    @nivruttimore5608 7 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना दोन नाही ती फक्त एकच आहे ती म्हणजे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची खरी आहे

  • @laxmikantkolapkar8572
    @laxmikantkolapkar8572 7 หลายเดือนก่อน +1

    आता फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे निष्ठावंत शिवसेना बास

  • @dineshmayekar778
    @dineshmayekar778 หลายเดือนก่อน

    जय महाराष्ट्र

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 7 หลายเดือนก่อน +10

    महाराष्ट्रातील जनता या निर्णयाचे स्वागत करण्यास उत्सुक आहे.

  • @dont-quit8030
    @dont-quit8030 7 หลายเดือนก่อน +2

    हिंदुत्व म्हणजे शिवसेना
    शिवसेना म्हणजे महाराष्ट्र
    शिवसेना म्हणजे मराठी बाणा
    शिवसेना म्हणजे प्रखर महाराष्ट्राचा आवाज
    शिवसेना म्हणजे जय भवानी जय शिवाजी हा उदघोष
    शिवसेना ही हजारो शिवसैनिकांची त्याच्या बलिदानाची
    शिवरायाच्या भगव्याशी एकनिष्ठ म्हणजे शिवसेना
    हिंदू राष्ट्राचा आवाज शिवसेना
    सर्वांना जय महाराष्ट्र
    बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक 🏹🏹🏹🚩🚩🚩

  • @GayatriShirke-z5k
    @GayatriShirke-z5k หลายเดือนก่อน

    नक्कीच यावे आणि महाराष्ट्रात ठाकरे काय आहेत ते जनतेला दाखवावे

  • @JanardanGurav-iw5lu
    @JanardanGurav-iw5lu 7 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरेंनी शिवसेना खरी शिवसेना आहे.

  • @rahulborse8207
    @rahulborse8207 7 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना एकच फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @RajendraKhomne-t7f
    @RajendraKhomne-t7f หลายเดือนก่อน

    या एकत्र महाराष्ट्राची ताकद वाढेल महाराष्ट्रात शिवसेना पक्ष प्रमुख आणि बळकट होता

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav5975 7 หลายเดือนก่อน +2

    नाही नाही आता एकत्र आल्या वर पुढे उध्दव ठाकरे यांचे आमदार निवडून येणार नाही हे लक्षात ठेवा

  • @Shubham_Khairnar_
    @Shubham_Khairnar_ 7 หลายเดือนก่อน +4

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏

  • @ashokpatole5265
    @ashokpatole5265 7 หลายเดือนก่อน +29

    कटकारस्थान केलेल्या गद्धाराणा परत घेहू नका जनता तुम्हाला माफ करणार नाही

  • @VinayakDalavi-po9xv
    @VinayakDalavi-po9xv หลายเดือนก่อน

    या साहेब नक्कीच येयला पाहिजेत दोन्ही एकतर 💯💯💯

  • @pandurangkohinkar8629
    @pandurangkohinkar8629 8 วันที่ผ่านมา

    एकत्र येण्याची गरज आहे जय महाराष्ट्र

  • @panditghuge4645
    @panditghuge4645 7 หลายเดือนก่อน +2

    उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कृपा ❤❤🎉🎉

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे ❤🎉

  • @युवासेनाप्रमुखलक्ष्मणलोहारे

    Good 👍👍 Jay Maharashtra

  • @pravinkandalgaonkar5592
    @pravinkandalgaonkar5592 7 หลายเดือนก่อน +2

    फक्त एकच शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे

    • @sachin00156
      @sachin00156 7 หลายเดือนก่อน

      फक्तं बाळासाहेबांची
      UBT ची खासगी मालमत्ता नाही पक्ष

  • @sunilsurase2365
    @sunilsurase2365 7 หลายเดือนก่อน +1

    राज, उद्धव आणि शिंदे यांनी एकत्र येऊन या भाजप वाल्यांना महाराष्ट्रात औकात दाखवून द्यावी.

  • @PrashantDeshpande123
    @PrashantDeshpande123 7 หลายเดือนก่อน +2

    मुळात शिवसेना आहे तिथेच आहे, शिवसेने चे चिन्ह, शिवसेनेचे विचार, शिवसेनेचे शिवसैनिक आणि शिवसेनेचे वाघ, सगळे एकाच ठिकाणी, शिवसेनेतच आहेत, खरं पाहिलं तर बाहेर ते पडलेत ज्यांचे विचार वेगळे, चिन्ह वेगळे, सोबत असलेली माणसे वेगळी आणि सगळंच वेगळं... बाकी शिवसेना एकच होती, एकच आहे, आणि एकच राहील, कारण शिवसेना ही फक्त आणि फक्त बाळासाहेबांची शिवसेना ...

    • @DipaliShelar-k1g
      @DipaliShelar-k1g 2 หลายเดือนก่อน

      भावा बरोबर आहे हे शिवसेना जागेवर आहे हे सर्व भिक मांगे आहेत त्यांचे विचार वेगळे आहेत चिन्ह वेगळी आहेत त्यांना वेगळ केलंय बस बाकी शिवसेना ही जागेवर आहे बस त्यावर आपला शिव सैनिक भासवावा बस बाकी या कुत्र्यांना हाकलून द्या हे तिघे पण गद्दार आहेत मग तर ..........बस आपला माणसं मधला एकदा मुख्यमंत्री बनवा आमदार बनवा ....या लोकांना बाहेर काढा हे काय एकत्र येणार नाहीत जो तो खुर्ची साठी आहे लोकांच्या हितासाठी नाही.... तुम्ही तरी समजून घ्या आणि ओट करा. ... जसं की मनसे चे एक पण आमदार आला नाय निवडून तसचं शिवसेना चां पण निवडून देऊ नका म्हणजे नवीन पक्ष पण बंध होतील आणि पहिली शिवसेना आपल्यातून चालू करा...❤❤❤❤❤

  • @vidhyadharmathane989
    @vidhyadharmathane989 7 หลายเดือนก่อน +1

    एकनाथ मिंधे ला घेउ नका उद्वव साहेब, आदित्य साहेब, हात जोडून विनंती करतो।।।

  • @ShankarPatil-dq4tm
    @ShankarPatil-dq4tm 28 วันที่ผ่านมา

    खरोखर दोन्ही शिवसेना एकत्र या5 वर्ष तसं राजकेले काही दच.ख मानायचे कारण नाही शिवसेनाप्रमुख त्यांना माफ कराव

  • @TukaramAkmar
    @TukaramAkmar 3 หลายเดือนก่อน +1

    खरंच दोघांनी एक व्हावे

  • @bhojrajahir1069
    @bhojrajahir1069 7 หลายเดือนก่อน +1

    उद्धव ठाकरे साहेब तुम्ही एकत्र आले तर तुम्हाला कोणीच चांगले म्हणार नाही या करिता तुम्हाला हात जोडून विनंती करतो आहे तुम्ही एकनाथ शिंदे यांना घेऊ नका बाकी तुमचे राजकारण तुम्हाला च माहीत

  • @suhaskhot1828
    @suhaskhot1828 7 หลายเดือนก่อน +2

    जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩नको गदारना शिव सेनित कट्टर शिव सेना ठाकरे 🚩🐅🚩जय जय उद्धवजी ठाकरे 🚩🐅🚩 जय महाराष्ट्र बेळगांव निपाणी 🚩🐅🚩कट्टर शिव सेना

  • @शंकरमगर-ष1त
    @शंकरमगर-ष1त 7 หลายเดือนก่อน +4

    शिवसेना दोन नाही शिवसेना एकच आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची

  • @ganeshbhelse5412
    @ganeshbhelse5412 หลายเดือนก่อน

    ही दोघ आपल्या दोघांच्या.... इगो मुळे... नक्कीच पक्ष मातीत गाडतील...
    अजून वेळ गेलेली नाही... एकत्र या.... एकत्र या.. आणि मुंबई महाराष्ट्रावर राज करा 🚩🚩🚩🚩

  • @TanujaAgre-i7x
    @TanujaAgre-i7x หลายเดือนก่อน

    हो यांना एकत्र ❤❤❤

  • @abhishekgaikwad7036
    @abhishekgaikwad7036 7 หลายเดือนก่อน +3

    दोन भाऊ एकत्र येण्याची आम्ही वाट पाहत आहोत साहेब....

  • @dilipchaudhari9347
    @dilipchaudhari9347 7 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊

  • @subhashshinde7537
    @subhashshinde7537 7 หลายเดือนก่อน +1

    ऊदव,व,शिंदे साहेबच महाराष्ट्र राज्य वं,साहेबच साहेबच पाहिजे साथीदार राजसाहेब,पाहिजे पाहात रहा,महाराष्ट्र राज्य कुठे,पोहोचेल विचारा,हेच बाळासाहेब नापाहीजेविचारा,पवारसाहेब चानादंसोडा,कृपा करून हीच,विनंती,

  • @PradipNanade
    @PradipNanade 7 หลายเดือนก่อน +1

    जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार

  • @madhuripadwal1229
    @madhuripadwal1229 7 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला ठाकरे आणि शिंदे या गटातलेच कायम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवेत ....बाकी सर्व भ्रष्टाचारी आहेत..

  • @TanujaAgre-i7x
    @TanujaAgre-i7x หลายเดือนก่อน

    एकत्र आले पाहीजे ❤❤❤

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 7 หลายเดือนก่อน +4

    चूप बैठो यार मॅडम तुम्हे मालूम है यां नहीं *हम फेके हूये चीज दुबारा नहीं लेते , समजा , अगर नहीं समजा तो समज लो*
    ❤जय महाराष्ट्र❤

  • @pradippatil5505
    @pradippatil5505 7 หลายเดือนก่อน +1

    हे सगळे एकत्र आले तर महाराष्ट्रात मोठी ताकद निर्माण होईल जय महाराष्ट्र

  • @sanjaybadade
    @sanjaybadade หลายเดือนก่อน

    ऐकच ❤❤

  • @chandrakantbhosale6176
    @chandrakantbhosale6176 7 หลายเดือนก่อน +1

    Right❤

  • @MamasahebAsbe
    @MamasahebAsbe 2 หลายเดือนก่อน

    मराठी माणसाची अस्मिता जपायची आणि आपल्या महाराष्ट्राचे संरक्षण करायचे असले तर खरंच शिवसेना एकत्र येण्याची गरज आहे साहेब

  • @krishnasanap4871
    @krishnasanap4871 7 หลายเดือนก่อน +1

    बिलकुल एकत्र येयला पहिजे

  • @subhashlathe6153
    @subhashlathe6153 7 หลายเดือนก่อน +1

    हे कधीच होणार नाही दोन्ही शिवसेना कधी एकत्र येणार नाही

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 หลายเดือนก่อน

    दोन्ही भाऊ एकत्र येऊन काम केले पाहिजे अभिनंदन

  • @kishorjadhav2066
    @kishorjadhav2066 2 หลายเดือนก่อน

    राज ठाकरे, उध्दव ठाकरे एकत्र या.

  • @ashrubabhange584
    @ashrubabhange584 7 หลายเดือนก่อน +1

    Very nice.

  • @sanketkolte5543
    @sanketkolte5543 7 หลายเดือนก่อน +5

    Nice❤️👍

  • @shirsatravindra9283
    @shirsatravindra9283 7 หลายเดือนก่อน +1

    झाले तर आनंदच आहे, खुप पॉवर फुल होईल शिवसेना आणि शिवसैनिक. अलग पने ताकद कमीच पडते, मर्यादा येतात. एकीचे बळात खुप ताकद असते, विखुरलेले असतील तर बळ कमी हाच नैसर्गिक नियम आहे

  • @anilgadade9035
    @anilgadade9035 2 หลายเดือนก่อน

    मि,मझे मिशेल से मझे सेना आणि शिवसेना करा ही त्रिमुर्ति शिवसेना

  • @ManiksahebrawBagal
    @ManiksahebrawBagal 7 หลายเดือนก่อน

    उध्दव साहेब तुम्ही बाळासाहेब हाव राज साहेबांना पुढे करा आणि पक्ष मजबुत करा

  • @ShitalBhosale-qg4ib
    @ShitalBhosale-qg4ib หลายเดือนก่อน +1

    Hm

  • @abhishekshinde3904
    @abhishekshinde3904 7 หลายเดือนก่อน +1

    🚩🚩🚩🚩🚩शिवसेना पक्ष प्रमुख फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🚩एकञ या पण महाराष्ट्राच्या विकासा साठी जे घडल दुसर्‍याच ऐकून ते पून्हा घडू देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @gaurihapase4263
    @gaurihapase4263 19 วันที่ผ่านมา

    कही गरज नहीं गद्दाराची ,उध्यव साहेब अनि राज साहेब एकत्र येऊदे

  • @NDV557
    @NDV557 7 หลายเดือนก่อน +10

    ही हाक निष्ठावन्त शिव सैनिकांची आहे,
    शिव सेनेत फुट पाङनार्यांची नाही.
    फ़ितुरान्नी आपला कड़ेलोट स्वतःहुनच करुन घेतलेला आहे.
    आता मशालीचाच प्रकाश सम्पूर्ण महाराष्ट्रावर असणार.
    जय शिवराया,
    जय महाराष्ट्र.

  • @NareshThakur-z7i
    @NareshThakur-z7i 3 หลายเดือนก่อน

    ज्यावलास कठीन कल होता त्यावोलेस अमच्यासरखे गरीव एकनिष्ठ रायलो उद्धव दादा जयशिवजी

  • @vedantbidye9718
    @vedantbidye9718 7 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना फक्त एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे ची सूरज अबी

  • @gurunathpatil4367
    @gurunathpatil4367 7 หลายเดือนก่อน +3

    होय गरज आहे... 3 घे जण येउदे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SantoshKadam-o6z
    @SantoshKadam-o6z 3 หลายเดือนก่อน +2

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र या एकत्र या

  • @dayaramtandel25
    @dayaramtandel25 7 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तूम्ही किती आदर्श केलात हे सर्व महाराष्ट्रानी नाही तर देशांनी बघीतले