पिढ्यान पिढ्या शेती करून बांधवांना लखपती होऊ शकलो नाही निदान एक एकरवर वन शेती करून लखोपती होण्याची जर आपल्याला शाश्वती असेल तर या शेतीकडे वळायला काय हरकत आहे नाहीतर दुसरा एकच पर्याय आहे लखपती झालेले लोक बघणे व नतंर ठरवने किंवा जमिन विकुन लखपती होने ....जय जिजाऊ
Agro Empire , मित्रा असे व्हिडिओ बनवत असताना बोलण्याचा टोन गावरान मर्द मराठी आला तरी चालेल. कसं आहे प्रस्तावना देताना तुमची बौध्दिक छाप सोडली पाहिजे परंतु शेतकरी बांधव सगळेच उच्याशिक्षित नसतात so थोडा गावरान भाषेची झलकही हवी. तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही जी माहिती,मांडणी व अनमोल मार्गदर्शन देणे हे पण लोकांना अपेक्षित असते.
बरोबर आहे कार्बन क्रेडिट ची प्रोसेस या आता सुरू झाली आहे त्याबाबतीत 26 जून 2023 ला शासनाने अधिसूचना जारी केली आहे त्यासंदर्भात मतं मागवली जात आहे हा प्रकार कायदा केल्यासारखा आहे त्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार आहे पण शंभर टक्के मिळणार याच्या बद्दल काही शंका नाही
माझे गाव अमरावती जिल्हा भातकुली तहसील गाव वायगाव आहे तु येथे येऊन माझे शेतात उत्पन्न घेऊन दाखवावे झाल्यावर अर्ध उत्पन्न तुम्हाला देईल परंतु पिक येई पर्यंत तुम्हाला मला जेवढे उत्पन्न होते तेवढे माझ्या जवळ जवळ जमा करावे लागेल नाही तर गध्यावर बसवून मिरवणूक काढून व्हिडिओ व्हायरल करेल
मोनोकल्चर पर्यावरण के लिए अच्छा नहीं है। पक्षी सागौन की शाखाओं पर घोंसला नहीं बना सकते और न ही उन पर छेद वाले घोंसले बना सकते हैं। इसलिए बीच-बीच में सॉफ्टवुड भी लगाना चाहिए। सागौन के फल को पक्षी या जानवर नहीं खा सकते इसलिए बीच-बीच में फलदार पेड़ होने चाहिए।
कंपनी च्या नादाला लागून लोक रोडवर आले...प्रॉपर मार्केट असेल किंवा कंपनी सोडून् आपण आपला माल विकू शकत असल तरच यात पडा... लेटेस्ट मध्ये सुगन्धी ऑइल हे उदाहरण आहे...
Sheti tich kara jyache income 2 .3 year ne start hoil bcw Karan nanatar market asel ki nahi tyache koni sangat nahi mi swata sheti karto Konkan madhe Mazi swatachi kaju farm ahe pan mi tyasathi lagnara kharch stock market madhun milalele intrest madhun karto tyamule mala zero kharch ato shetila .
प्रसाद भाऊ, छान माहीती दिली.मला महोगनी ची लागवड करायची आहे.परंतु महोगनी मध्ये चंदन लागवड करता येते का.किंवा यामधे कोनकोनते फळ लागवड करता येते याबाबत माहिति द्यावी.धन्यनवाद.
12 वर्षांनी विक्रीला आल्यावर कंपनी गायब झालेली असेल कारण अशीच एक कंपनी आली होती कोरपड लागवड करा म्हणुन आम्ही कंपनीची एक रुपयाप्रमाणे एक असे रोप घेतले आणि कोरपड विक्रीला आल्यावर कंपनी गायब झाली सर्वच कंपन्या तशा असतात असं नाही परंतु पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा
पिढ्यान पिढ्या शेती करून बांधवांना लखपती होऊ शकलो नाही निदान एक एकरवर वन शेती करून लखोपती होण्याची जर आपल्याला शाश्वती असेल तर या शेतीकडे वळायला काय हरकत आहे नाहीतर दुसरा एकच पर्याय आहे लखपती झालेले लोक बघणे व नतंर ठरवने किंवा जमिन विकुन लखपती होने ....जय जिजाऊ
Companicha address milawa hi winati
Sirji namaste Dragon baget Mahaguni Zadanchi lagwad karu shktoka.
या झाडांची खरेदी कंपनी नक्की करते ना ..की तोडून फेकावे लागेल झाड शेवटी
No
Nakki karel
Agro Empire ,
मित्रा असे व्हिडिओ बनवत असताना बोलण्याचा टोन गावरान मर्द मराठी आला तरी चालेल. कसं आहे प्रस्तावना देताना तुमची बौध्दिक छाप सोडली पाहिजे परंतु शेतकरी बांधव सगळेच उच्याशिक्षित नसतात so थोडा गावरान भाषेची झलकही हवी. तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्ही जी माहिती,मांडणी व अनमोल मार्गदर्शन देणे हे पण लोकांना अपेक्षित असते.
Khupach Chan Ani Purna detailed information dilya badal dhanyawad.
उत्पन्न मिळालेल्या शेतकऱ्याकडून बिलाची पावतीपण टाकावी
दोनशे वर्षांपासून जग महोगणी लाकडा पासून पैसे कमवत आहे आपण खूप मागे आहोत
कार्बन क्रेडीट वैगेरे सगळ स्वप्र आहे आज पर्यत कोणा ला ही मिळाले नाहीं .
मिळाल्यास नंबर द्यावा
बरोबर आहे कार्बन क्रेडिट ची प्रोसेस या आता सुरू झाली आहे त्याबाबतीत 26 जून 2023 ला शासनाने अधिसूचना जारी केली आहे त्यासंदर्भात मतं मागवली जात आहे हा प्रकार कायदा केल्यासारखा आहे त्यामुळे त्याला थोडा वेळ लागणार आहे पण शंभर टक्के मिळणार याच्या बद्दल काही शंका नाही
छान व्हिडिओ प्रसाद भाऊ 👏
🙏🙏
सर आम्हीसर आम्ही मोगणी लागवड केलीआमचे झाडे साधारण तीन महिन्याच्या आसपासझालेलीअनुदानासाठीहे अर्ज करावा लागेल एवढी माहितीव्यवस्थित मिळाल्याबद्दलधन्यवाद
Sir 5 vasrshya nantar zade ghup vadel mag te fal todayache
Sir aaj paryant koni nohagani che sheti keli 12 yr nantar Kay status aahe. Yachya war video banwa.
कार्बन क्रेडिट म्हणजे काय आहे आणि ते कशाबद्दल पैसे देतात
कार्बन क्रेडिट खोटी आशा आहे.
Carbon credit bhetel pan 5,6 varsh jhale pahije lagwad Karun 👍
माझे गाव अमरावती जिल्हा भातकुली तहसील गाव वायगाव आहे तु येथे येऊन माझे शेतात उत्पन्न घेऊन दाखवावे झाल्यावर अर्ध उत्पन्न तुम्हाला देईल परंतु पिक येई पर्यंत तुम्हाला मला जेवढे उत्पन्न होते तेवढे माझ्या जवळ जवळ जमा करावे लागेल नाही तर गध्यावर बसवून मिरवणूक काढून व्हिडिओ व्हायरल करेल
कार्बन क्रिडीटला अजून वेळ आहे सुरू झाले की तुम्हाला कळवू
Mohoganichi biuane kuthe miltat aani tyache carban creditchi nond kuthe kartat
या झाडाचा किंवा या लाकडाचा वापर कशासाठी होतो यावर एक व्हिडिओ बनवा.आणि फळांचा रेट काय आहे .
रायफल व फर्निचर
रोपंचे पैसे कंपनीला मालातून वजा करा बोलायचे म्हणजे खर काय ते लक्शात येईल
Nice information Dada 😃
chan mahiti
ही रोपे कुठे मिळतील?कंपनी शी करार करण्यासाठी काय करावे लागेल.
कंपनीचा पत्ता, फोन नंबर सांगा.
छान माहिती ❤
मोनोकल्चर पर्यावरण के लिए अच्छा नहीं है। पक्षी सागौन की शाखाओं पर घोंसला नहीं बना सकते और न ही उन पर छेद वाले घोंसले बना सकते हैं। इसलिए बीच-बीच में सॉफ्टवुड भी लगाना चाहिए। सागौन के फल को पक्षी या जानवर नहीं खा सकते इसलिए बीच-बीच में फलदार पेड़ होने चाहिए।
Sir mala moagni zadancchi lagvad karayachi aahe kampnicha number taseh rope kothe milatil the kalava
Jyana income bhetla aahe ashya farmer che video banwa
खूपच छान माहिती दिलीत आपण त्याबद्दल अभिं न!
Bahot badiya jankari di
आफ्रिकन मोगली चे रोप मिळेल का
इतरांना माहितीसाठी संपर्क क्रमांक द्यावा
Right
अनुदानाचे स्क्रीन shot हाका
मार्गदर्शन केलेल्या कंपनीच नाव काय आहे. मला मोहगणी लागवड करायची असल्यास कंपनीशी संपर्क कसा करावा ? कृपया याबद्द्ल मार्गदर्शन करावे.
Khup badbad Keli pan
Sheevtpryat kampniche nav namber sangitla nahi
जुन्या वाड्याचे सागवानी दांडे विक्री करायचे असेल तर कशा पद्धतीने व कोणाला विक्री करावी
💕🥰keep it up dude
🙏🙏
Carbon credit म्हणजे काय भाऊ?????
रोप कुठे मिळेल साहेब मला लागवड करायची आहे
कार्बन क्रेडिट म्हणजे काय
खुप छान शेतकऱ्यांकडून माहिती दिली .तुम्ही प्रश्न पण छान विचारले तुमचे खूप खूप धन्यवाद
या झाडांसाठी वातावरण अशा प्रकारचे असायला पाहिजे
Discription madhye Shetkarych patta VA samparka no dyavayas have
Very good.
Thanks
आतापरयत किती शेतकरी कोटयाधीश झाले पता व मोबाइल नंबर टाका सर्वाना शेतकरी सोपा आहेत फसवणूक करने साठी
तुमचे अज्ञान आहे केरळा कर्नाटक राज्यात जाऊन माहिती घ्या
ज्यावेळी विक्री करायची असते तेव्हा घेणारे कवडी मोलाने मगतात
तुमचा विक्री करताना जर काही अनुभव असेल तर कृपया आम्हाला कळवा
याला ईतर कोठे मार्केट आहेत,विकण्यासाठी
भाव सागवान पेक्षा कमी असतो जास्त नाही
Carbon credit mnje ky
Sir.. Shingare kakacha no melel ka
झाडे लावल्या पासून किती दिवसांनी कंपनीशी करार करावा.
या लाकडाचा बाजार कोठे आहे
I am doing on borders of my 5acre field
Very nice information.
आपणाला जर एजंट म्हणून काम करायचं असेल तर काय फायदा होतो.
साग झाडाचे रोप कुठे मिळेल
हे मिळालेले कार्बन क्रेडिट चे पैसे मायनस केले जातील का
Good information
माझी खुप मोठी लागवड आहे गणकर पेक्षा जास्त इतक उत्पन्न येतनाही
आपली लागवड कुठे आहे.फोन नंबर द्यावा. उत्पन्ना किती या बद्दल आपल्याला काय माहिती आहे.
कीती र्वष लागतात तोडणीसाटी आणी किती मोठे झाड व्हावे लागते
12 years
रोप कुठे मिळेल
Great information 😍👌😍
नमस्काक्र.आपन.या.शेतकर्याचा.मोबाईल.नबर.द्यावा
मला सुधा लागवड करायची प्लस स्कीम काही आहे का
माझ्या महोगनी लागवड 1/ 12 /2017 ची आहे पण आम्हाला अनुदान एक वेळीही आले नाही
कंपनी चे नाव काय आहे
फाईल तयार करावी लागते
😀
आपण २*२ चा खड्डा सांगितला पण खोल किती घ्यायचा ते सांगा सर
Mohgni baddal mahiti dya sir
कृपया व्हिडिओ मध्ये शेतकरी आहेतः त्यांचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर कळवा जेणेकरून त्यांचेकडून आधिक माहिती घेता येईल किंवा त्यांना भेटता येईल. धन्यवाद.
Gavarment aahe ka pan te college
Very good I have understood the contents thanks
अतिशयोक्ती....
कंपनीचा करार करने साठी काय करावे बरे कोनाकडे जावे
पंचायत समिती आता सर्व अधिकार ग्रामपंचायतीला आहेत कृषी अधिकारी मार्गदर्शन करतात सबसिडी पण मिळते.
कंपनी च्या नादाला लागून लोक रोडवर आले...प्रॉपर मार्केट असेल किंवा कंपनी सोडून् आपण आपला माल विकू शकत असल तरच यात पडा... लेटेस्ट मध्ये सुगन्धी ऑइल हे उदाहरण आहे...
हा प्लांट किती वर्षाचा आहे ...
4
तीन वर्षे पूर्ण झाली
आपला किती वर्षे झाली आणि शेतकऱ्याचा फोन नंबर
आता जी झाडे आहेत ती किती वर्षाची आहेत
Sheti tich kara jyache income 2 .3 year ne start hoil bcw Karan nanatar market asel ki nahi tyache koni sangat nahi mi swata sheti karto Konkan madhe Mazi swatachi kaju farm ahe pan mi tyasathi lagnara kharch stock market madhun milalele intrest madhun karto tyamule mala zero kharch ato shetila .
Maja kde 35 jad ahet vikayche ahet kahi contact mielelka
Korpad,chandan,sag,jetropha ata paryant ek tari shetkari crorepati jhalela dakhva mag lavto me.
लावावे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे या व्हिडिओ तुन फक्त माहिती दिली आहे व ती खरी आहे
@@AGROEMPIRE ok
@@AGROEMPIRE साहेब कोणत्या काळात याची lavn करावे
पावसाळ्याच्या सुरवातीला लावू शकतो
चांगले रोप कुठे मिळतील?
याचे रोप कुठे मिळेल
कंपनी करार करते.
Hi khade vikaychi kuthe
याच उपयोग काय
प्रसाद भाऊ, छान माहीती दिली.मला महोगनी ची लागवड करायची आहे.परंतु महोगनी मध्ये चंदन लागवड करता येते का.किंवा यामधे कोनकोनते फळ लागवड करता येते याबाबत माहिति द्यावी.धन्यनवाद.
महोगणी मध्ये चंदन लागवड करता येते.चंदन यामध्ये खूप फायदेशीर ठरते व त्याची वाढ देखील चांगली होते.
सिताफळ डाळीब पेरू अंजीर हि पिके चांगली येतात माझ्याकडे तिन एकर महोगनी आहे
किती वरषं झाली लाऊन
फक्त 30 ते 35 लाख भेटतील तेही लाकडाचा घेर कमीत कमी 3फूट असेल तर
Really
दादा मला या दादा चा कॉन्टैक्ट नंबर पाहिजे, कारण मला या वंन शेतीविषयी माहीती हवी आहे,
या ला को नी गे त ना ही.
हा बाबा सपना आहे .
महारा टा त कु टे च क पनी ना ही
को निही ला ऊ नका
मी ला व ले आहे.
पू न खो ट आहे
दादा नो फस ऊँ नका.
ला ऊ न
आम्हाला मोहगणी लागवड करायची आहे
Kesar kamal Agrow Patta (Address) Please
💐
Nice 👍
झाड विकून लखपती झालेले शेतकऱ्याची मुलाखत दाखवा
दोन वर्षात पाहायला मिळाले या चॅनलवर
नवीन करार आहे
कार्बन क्रेडिट फाईल हैद्राबाद ला तयार होते. पण हैद्राबाद गुजरात राज्यात नाही
कंपनी वाल्यांचा नंबर दया सर
कुटे मिलतात हे रोप
🔥🔥🔥
एक शेतकरीचा नाव आणी पत्ता विडिओ मधे दाखवा मग शेतकरी विश्र्वास करतील।
दोन वष्रे थांबा
👍👍👍👍👍
मी देईन ८० रुपये रोप जास्त असल्यास आगरक स्वस
नुसती रोपे विक्री करणाऱ्या वर विश्वास ठेवू नका
कोणती कंपनी आहे त्या कंपनीचा नंबर मिळेल काय
कासतकारों की दिशा भूल हो रही है। अर्बन क्रेडिट मिलता है।
पैसे नहीं मिलते।।
Sale kuthe hoto yach market nhiye
फक्त व्हिडिओ नका टाकू लोकांना बरोबर माहिती द्या comment chek kra ek वेळेस
कापताना नोंद पाहीजे कापताना फॉंटेसरला पैसे द्यावेच लागतात
वरील शेतकऱ्यांचा नंबर मिळेल का
12 वर्षांनी विक्रीला आल्यावर कंपनी गायब झालेली असेल कारण अशीच एक कंपनी आली होती कोरपड लागवड करा म्हणुन आम्ही कंपनीची एक रुपयाप्रमाणे एक असे रोप घेतले आणि कोरपड विक्रीला आल्यावर कंपनी गायब झाली सर्वच कंपन्या तशा असतात असं नाही परंतु पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा
कोरफड एरंडी शतावरी या बाबतीमध्ये जे घडलं ते महोगनीची बाबतीत घडणार नाही चंदनाच्या बाबतीत घडणार नाही
शहामृगाची पण कंपनी आली होती....आता शहामृगाचा फोटो गुगलवर शोधावा लागतो 😂
Nice
सर मि पण मोहगनि लावगड केली आहे मला खत नियोजन माहीति सागां
कंपनी ला काय फायदा
विक्रीनंतर 15% कमिशन घेणार
Dada mala shetkaryacha mobile number pahije to ek video banva
हें किती दिवसाचे झाड आहे
👍👍
एलआईसी सारखे आहे
तो जो शेतकरी आहे ना तो कंपनीने बोलायला कुठे तरी विकत घेतलेला आहे शेतकरी शेतकऱ्याला फसवतोय नक्कीच