देवाचे नामस्मरण करा, सकारात्मक विचार करा स्वतःला कामात गुंतवा, आपल्या आवडीचे छंद जोपासा,दीर्घ श्वास घ्या, योगा करा, व्यायाम करा सकारात्मक रहा .शाकाहार करा आयुष्य एकदाच मिळते. मनसोक्त भरभरून जगा आनंदात रहा . स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे 👍💯
मित्रानो मी जास्त विचार करून आजार ओढावून घेतला आहे. प्रगती तर काय झालीच नाही. पण महिन्याचा औषधांचा खर्च चालू झाला. 20 वर्ष पासून मी विचार च करतोय. अजून विचारच चालु आहे. त्या मुळे अस्तित्वात जगता यायला पाहिजे. स्वप्नात जगून काय फायदा नाही.
भावा तू आजारी नाहीस कारण तू जेवढा विचार करून जे शब्द लिहिले त्याच्यावरून मला वाटत नाही की तू आजारी आहेस आणि बाह्य अंगात ना किंवा बाह्य माणसातन तुला प्रवृत्त केले आहे
Aplya nirashacha karan aju baju che lokach asatat, phaqt ektyavar jawabdari ghalun bakiche lok phaqt nuksaan karat rahile, tar automatically manus khachanarach na, 20 varshe jhali mi pan tech karte pan jivanat konach kay sudharala nahi pan majha ayushya mi jagalech nahi asa vatatay
खूपच छान विचार मांडत आहात सर तुम्ही आणि ते मी पहिल्यादा ऐकत आहे ते पण मराठी मध्ये कारण motivational speech हे हिंदी मध्ये खूप आहेत पण मराठी मध्ये खूप कमी आहेत याचा फायदा लोकांना होईल धन्यवाद
सर माझंही तेच आहे एखादी व्यक्ती मनाच्या विरुद्ध किंवा आपल्याला कुचक काहीतरी बोलली तर मी त्याच गोष्टीवर विचार करत राहतो माझा मूड ऑफ होतो आणि पूर्ण दिवस मी त्याच गोष्टीवर विचार करतो आणि अस्वस्थ होतो टेन्शन येतं लोकं असं आपल्या बाबतीत का वागतात याचा मी विचार करत राहतो
काही क्षणांमध्येप्रमाणापेक्षा जास्त अतिविचार येतात , खूप प्रयत्न केले तरी, ते थांबत नाही. त्यामुळे विस्मरण होत आहे . त्यामुळे नुकसान पण खूप होते. आणि त्याचा वैयक्तिक आयुष्यवर खूप परिणाम होत आहे .
Asch watl ki Ha video majasatich ahe Ha video bagun mala Maja vicharan var janiv jali ki mi sasa vekti nahi aho khup sare lok hyach vicharat asatat Pan sarvanche vichar jastit jast lok mla odkhle pahije ani mi ya lokan paaun kahi vegda kahi krt aho asach watatho sarvana...... Thanks for video
भाऊ तुम्हचा ओव्हरथिंकिंग वर विश्वास नाही... पण जर त्याने आपल्याला आनंद मिळत असेल तर काही हरकत नाही... म्हणून आपले मराठी लोकमोठे होत नाही.. तुमच्यासारखे कितीदा फॉरेन गेलेत आपण..
होय सर मि पन विचार करत असते पन मनुन माझी पन life खराब झाली पन सर आता तस होनार नाही तुमच motivetio ऐकुन खुपच जीवाला सुख शांति वाटते सर पन सामोर अस हाउ देनार नाही सर thyanku sir
Overthinking is a coz of unhappiness, if you take one step ahead what you think then it will be good for your life... otherwise you only think what to do...
Waa sir khup chan khup mhnje ati chan sundar amcha jast time n gheta tumhi amhala chan sangitl tyabaddal thanx tumcha ha topic khup chan hota mindblowing😊😊 Ani sir mla tumchyabddl ek Aavdl tumhi video la like subscribe kra as sangitl nhi tr mitrano ya video la share kra he mla khup Aavdl nhi tr bakiche youtuber khi faltu sangt astat ani video la subscribe n like karayla visru naka as boltat pn tumhi ts n bolta share kra bolat he khup Aavdl mla God bless you tumhi khup pudhe jatal😊😊👍👍
नाही दादा... खरचं .. विचार केलं पाहिजे.. पण .. ज्यस्त नेहमी तोच तोच... विचार केल्याने खरचं पागल व्हायचे लक्षण... येतात .. मी अनुभवल आहे... पण आता मी तसा नाही...
देवाचे नामस्मरण करा, सकारात्मक विचार करा स्वतःला कामात गुंतवा, आपल्या आवडीचे छंद जोपासा,दीर्घ श्वास घ्या, योगा करा, व्यायाम करा सकारात्मक रहा .शाकाहार करा आयुष्य एकदाच मिळते. मनसोक्त भरभरून जगा आनंदात रहा . स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर विश्वास ठेवा आयुष्य खूप सुंदर आहे 👍💯
खुप छान ❤🎉
मित्रानो मी जास्त विचार करून आजार ओढावून घेतला आहे. प्रगती तर काय झालीच नाही. पण महिन्याचा औषधांचा खर्च चालू झाला. 20 वर्ष पासून मी विचार च करतोय. अजून विचारच चालु आहे. त्या मुळे अस्तित्वात जगता यायला पाहिजे. स्वप्नात जगून काय फायदा नाही.
खरं आहे.... मी पन अनुभवत आहे हे
Khara aahe career madhe problem yeto khup
भावा तू आजारी नाहीस कारण तू जेवढा विचार करून जे शब्द लिहिले त्याच्यावरून मला वाटत नाही की तू आजारी आहेस आणि बाह्य अंगात ना किंवा बाह्य माणसातन तुला प्रवृत्त केले आहे
Sir mg khi solutions yavar
Aplya nirashacha karan aju baju che lokach asatat, phaqt ektyavar jawabdari ghalun bakiche lok phaqt nuksaan karat rahile, tar automatically manus khachanarach na, 20 varshe jhali mi pan tech karte pan jivanat konach kay sudharala nahi pan majha ayushya mi jagalech nahi asa vatatay
सर मी खूप विचार करतो पण माझ्या मनात खुप नकारात्मक विचार येतात पण तुमचं motivation speech ऐकल्यावर खर चांगल वाटल 👍👍👌
Hi
Same broo
Right 👍
मी पण खूप विचार करतो राव
I also🤕🙄
खूपच छान विचार मांडत आहात सर तुम्ही आणि ते मी पहिल्यादा ऐकत आहे ते पण मराठी मध्ये कारण motivational speech हे हिंदी मध्ये खूप आहेत पण मराठी मध्ये खूप कमी आहेत याचा फायदा लोकांना होईल धन्यवाद
🙏😘🤝मुस्कुराओ क्या गम है जिन्दगि मैं टेंशन किसको कम है अच्छा या बुरा भ्रम है जिन्दगि का नाम ही कभी ख़ुशी कभी गम है🙏😊🤝
Correct
श्री स्वामी समर्थ ❤❤❤
खूपच छान सर.. खरच ऐकून खूप चांगल वाटल..🙏🙏🙏
धन्यवाद सर 🙏😊
आपण मराठी मध्ये हे विचार मांडले....🙏😊🤗
धन्यवाद सर
जय श्री राम।
मराठी मानसा जाग हो हे कार्य तुमी कारता आहे हे चागली बाब आहे मराठी मानसा साठी
आदरणीय श्री देव जगताप सर
अतिशय अमूल्य असे सुविचार मांडले आहेत.
धन्यवाद दादा हा व्हिडिओ बनवन्यासाठी 🙂🙏🙏🙏हा व्हिडिओ ऐकल्यावर खरच चांगल वाटल😊
सकारात्मकता मस्त
खूप छान माऊली 🙏👌💐
Mla nehmi negative vichyr yetat ani khup jast yetat thanks mi tumcha ha video pahun mla thod mazyat changes kraycha ahe thank you
अप्रतिम, अतिसुंदर, खूप मस्त 😍😍
खुप च छान आहे व्हिडीओ
सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. 👌👌👌.
सर माझंही तेच आहे एखादी व्यक्ती मनाच्या विरुद्ध किंवा आपल्याला कुचक काहीतरी बोलली तर मी त्याच गोष्टीवर विचार करत राहतो माझा मूड ऑफ होतो आणि पूर्ण दिवस मी त्याच गोष्टीवर विचार करतो आणि अस्वस्थ होतो टेन्शन येतं लोकं असं आपल्या बाबतीत का वागतात याचा मी विचार करत राहतो
सर माझंही असंच होत फार त्रास होतो दुसऱ्याच्या बोलण्या वागण्याचा मी तर कुणाशीही वाईट वागत नाही तुम्ही यावर काही विलाज केला असेल तर सांगा
@@rajaramagre6808हो अगदी असंच होत आहे माझ्या सोबत काय करू सुचवा मला मदत करा
काही क्षणांमध्येप्रमाणापेक्षा जास्त अतिविचार येतात , खूप प्रयत्न केले तरी, ते थांबत नाही.
त्यामुळे विस्मरण होत आहे . त्यामुळे नुकसान पण खूप होते. आणि त्याचा वैयक्तिक आयुष्यवर खूप परिणाम होत आहे .
Solutions speeking me
खुप छान वीडीयो चांगली माहिती मिळाली धन्यवाद …👏👏
Sir video ghup chan ahe
Positive video
अतिशय सुंदर विचार मांडला सर धन्यवाद.
Mi vichar khup krte pn po krte aani backet list purn hotat 👍thank you
Video Baghun khup bar vatal sir thank you
Good blesyou 👌🏻 Chan sandish
Mi khup negotiate vichar yetat
Helpfull information...
khup chan aaj pasunach surwat karen
Khup chan vio banavla aahe sir mazya dokyatpn khup nakaratmak vichar yetat
अगदी बरोबर आहे
मी खूप नकारात्मक विचार करते आज पासून मी खरंच सकारात्मक विचार करणार भाऊ
Asch watl ki Ha video majasatich ahe Ha video bagun mala Maja vicharan var janiv jali ki mi sasa vekti nahi aho khup sare lok hyach vicharat asatat
Pan sarvanche vichar jastit jast lok mla odkhle pahije ani mi ya lokan paaun kahi vegda kahi krt aho asach watatho sarvana......
Thanks for video
Great Sir..Kharach..Jast vichar karan khup nukasandayak asat..Aaj chya vicharane udyache yenare anandache divas..gamaun basto..
श्री स्वामी समर्थ
Nice video sir great full video relly very nice video
Negative vichar yet astil tar Tu kunachya pan ghari nit nandu skt Nahi
@@garibkoamirbanana973 kahe pan ha 😏
Best motivational speech sir very nice😊😊😊😊👌👌👌👍👍❤❤
अप्रतिम दादा खूप छान
मराठी सुधारण्यावर भर देणे, न आणि ण यातील फरक समझून घेणे,
खूपच।छान।क्षआहे।माहीती।धन्।दादा
खुप छान फार सुंदर छान माहिती दिली
खूपच छान व्हिडिओ
भाऊ तुम्हचा ओव्हरथिंकिंग वर विश्वास नाही... पण जर त्याने आपल्याला आनंद मिळत असेल तर काही हरकत नाही... म्हणून आपले मराठी लोकमोठे होत नाही.. तुमच्यासारखे कितीदा फॉरेन गेलेत आपण..
बरोबर आहे तुमचं
शिंदे sir तुमचे मोटिवेशन मराठी मध्ये असते त्यामुळे खूप ऐकायला बरे वाटते.खूप खूप टेन्शन कमी होते.असेच व्हिडिओ पाठवीत रहा.
धन्यवाद .
दिवसा नाही इतके पण रात्री झोपताना खूप विचार येतात tention येते.
same bro
upay kaay ahe
Khup mast 👍👌👌
होय सर मि पन विचार करत असते पन मनुन माझी पन life खराब झाली पन सर आता तस होनार नाही तुमच motivetio ऐकुन खुपच जीवाला सुख शांति वाटते सर पन सामोर अस हाउ देनार नाही सर thyanku sir
Great devaa👌👌👍🙏
U both are amazing
Tumhi tya tai ahe ka.. Tya channel cya mituvatinal snehankit jyancha avaj khup chan ahe.. Tyach ahet ka tumhi plz reply
Great work.... Mitra mala madat kelis tu. Thanks
विचार एवढे आहे डोक्यात की झोप लागत नाही रात्री पण झोप लागत नाही
1
जास्त विचार करत नाही पण मना मध्ये खुप विचार येतात
Mala khup mast vatl he eakun
Ajun,ashic,video,pathva
प्रेम करन विचार आहे
Thanks you so much for your 🎉🎉🙏🙏🙏
Help full vedio
Khup chan sir
खूप छान भावा
धन्यवाद सर
Waw bhawa marathila pradhanya changali gosta ahe🙂
Mast aahe
Nice 👌👌👌
अप्रतिम व्हिडिओ.. आपले खुप खुप धन्यवाद
Kharach tumhi tar Ek devach ahe avdhe samjavun sangtat very very nice and beautiful video
100% right thoughts & nice explanation
खूपच छान मार्गदर्शन केले
I really excited you video
😊😊😊god bless uh
Hi
Khup chan
So nice video
Overthinking is a coz of unhappiness, if you take one step ahead what you think then it will be good for your life... otherwise you only think what to do...
Waa sir khup chan khup mhnje ati chan sundar amcha jast time n gheta tumhi amhala chan sangitl tyabaddal thanx tumcha ha topic khup chan hota mindblowing😊😊
Ani sir mla tumchyabddl ek Aavdl tumhi video la like subscribe kra as sangitl nhi tr mitrano ya video la share kra he mla khup Aavdl nhi tr bakiche youtuber khi faltu sangt astat ani video la subscribe n like karayla visru naka as boltat pn tumhi ts n bolta share kra bolat he khup Aavdl mla God bless you tumhi khup pudhe jatal😊😊👍👍
Super hit video
Nice sir👌👌👍👍
chan marathi boltata tumhi good
Chan video....
नाही दादा... खरचं .. विचार केलं पाहिजे.. पण .. ज्यस्त नेहमी तोच तोच... विचार केल्याने खरचं पागल व्हायचे लक्षण... येतात .. मी अनुभवल आहे... पण आता मी तसा नाही...
Mi anubhavtoy sir ky karu
मी सुद्धा अनुभवतोय सांगा काय करु
Nakki kase kele
Nice video sir 👌 👏
Jabardast
कधीकधी पॉझिटिव्ह विचार करून सुद्धा ती गोष्ट आपल्या हाती लागत नाही मेहनत करून सुद्धा
Ha negative vichar soda 😂😂
Kdkkk🙏🙏🙏 👏👏👏👏👏👍👍
खुप छान भाऊ
Dev manus 😍😍
Thank you sir...
खूप छान
Deva jagtap bro 😍😘very good 😍 fabulous 👍
# good to hear! #warriors!
Nice Bro खूपच छान
Me pn jast vichar karte
Great bhai barobar bolla marathimade kon he vichar mandat nahi ,pan tu mandlas thank u bhai. Mast .aavdla vdo😍👌👌
All videos best sir
मस्त भाऊ
🙏🙏🙏kite.bhari
Thanks for marathi
Very Nice👍
Very nice sir👌👌👌👌
Waiting for video
👍👍👌👌 Nice for information sir,,, Good work for you sir,🙏🙏
Nice vedio sir thank you
Best motivation video
Apratim