Veri nice या वीडियो मुळे खुप लोकांना प्रोत्साहन मीळाले .माझ्या कडुन वीडियो केल्या बदल तुमचे मनापासुन अभिनंदन (तुमचा अवाज आईकल्यावर मन शान्त होते)(ही एक ईशवराची देन अहे)
खुपच great! इतक्या लहन वयात इतके सुंदर, ज्ञानमय विचार. Overthinking वर खासकरून मला उपाय पाहिजे होता. पण तो करता येत नव्हता. आताच कांहीं दिवसांपूर्वीच अगदी असेच तू बोलतेस तसेच विचार माझ्या मनामधे आले पण मी त्याची प्रॅक्टिस करू शकत नव्हतो कारण तो देखील एक विचारच शेवटी. त्यामुळे कॉन्फिडन्स येत नव्हता. भूत आणि भविष्यकाळ यातील सुखदुःखाच्या बद्दल चे विचार टाळणे माणसाला जवळ जवळ अशक्य असेच असते. ते ही माझ्या सारख्या या वयात. माझे वय जवळ जवळ ६० आहे. म्हणजे मी तुझ्या वडिलां पेक्षा मोठा आहे. पण तू हे बोललेले ऐकल्यावर मी जो विचार केला आहे तो अगदी योग्य आहे हे मला समजले व माझा कॉन्फिडन्स वाढला. स्पेशली भगवान कृष्ण यांनी गीते मधे सांगितले आहे - pratice, practice, and practice. आता मी नक्कीच त्याची प्रॅक्टिस करू शकेल. तुझ्या मोटिवेशन मुळे मला आता खूप कॉन्फिडन्स वाटू लागला आहे. तू आता माझी गुरू आहेस. तुला मी काय आशीर्वाद देऊ. अशीच गोड रहा, हसत रहा, खुश रहा, आनंदी रहा. परमेश्वराची अशीच कृपा तुझ्यावर राहो ही सदिच्छा !!! तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत ज्यांना तुझ्यासारखी मुलगी आहे. 👍👍👍🌹🌹🌹🙏 खूप खूप धन्यवाद...तुझ्या या मोटिवेशनाल व्हिडिओ बद्दल!
खरच खूप भारी आहेत यांचे सगळे व्हिडिओ जे वाईट विचार आहेत ते विचार लगेच डोक्यातून जातात आणि काय करावे हे पण विचार येतात thanks ताई तुम्ही चांगली शिकवण देतात
खरच खूप भारी आहेत यांचे सगळे व्हिडिओ जे वाईट विचार आहेत ते विचार लगेच डोक्यातून जातात आणि काय करावे हे पण विचार येतात. ❤ thanks ताई तुम्ही चांगली शिकवण देतात
ताई मि तुझा पूर्ण विडिओ बघितला.. आनखी तुझी गोष्ट एकदम बरोबर आहे पन माझ लक्ष लागत च नाही ___ एक त १२वी मधे अभ्यासाची पूर्ण लिंक टुटली तारीपण मि हार नाही मान्नार मि पूर्ण पने कोशिश करनार......। ताई तुझा आवाज़ खुप छान आहे ( आणि थैंक यू ताई) thank you...😊
मला सतत मनात विचार कायम चालूच असतात त्यामुळे मन खुप कमजोर होत चाललय मन झुरते आहे रोज रोज मला असं का होतंय म्हणून असं होत आहे म्हणून कोणत काम पन करु वाटत नाही अश्या विचारान कधी कधी तर मरावं वाटत आणि अश्या सगळ्या गोष्टी घरी सांगू वाटत नाही त्यामुळे मला स्वतःला खूप त्रास होतो आणि मन झुरत आहे
आजपासूनच बंद करा ते फालतू चे विचार , लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा जीवनाचे आभार माना आणि खुश राहा 🤗
Nice didi.👌👍
Ho tai 🙏
खूप छान डिअर तू खूप चांगली आहेस मला तूला भेटायच आहे ताई 😍😁😊🤗💔📲😅🙌
Nice didi
@@antreddykrishna8219 hi
खूप खूप छान वाटले, धन्यवाद ताई!! तू एवढी लहान आहे, तरी सूद्धा किती समजूतदार आहे.तुला मनापासून आभार आणि आशीर्वाद
Veri nice या वीडियो मुळे खुप लोकांना प्रोत्साहन मीळाले .माझ्या कडुन वीडियो केल्या बदल तुमचे मनापासुन अभिनंदन (तुमचा अवाज आईकल्यावर मन शान्त होते)(ही एक ईशवराची देन अहे)
खुपच great! इतक्या लहन वयात इतके सुंदर, ज्ञानमय विचार.
Overthinking वर खासकरून मला उपाय पाहिजे होता. पण तो करता येत नव्हता. आताच कांहीं दिवसांपूर्वीच अगदी असेच तू बोलतेस तसेच विचार माझ्या मनामधे आले पण मी त्याची प्रॅक्टिस करू शकत नव्हतो कारण तो देखील एक विचारच शेवटी. त्यामुळे कॉन्फिडन्स येत नव्हता. भूत आणि भविष्यकाळ यातील सुखदुःखाच्या बद्दल चे विचार टाळणे माणसाला जवळ जवळ अशक्य असेच असते. ते ही माझ्या सारख्या या वयात. माझे वय जवळ जवळ ६० आहे. म्हणजे मी तुझ्या वडिलां पेक्षा मोठा आहे.
पण तू हे बोललेले ऐकल्यावर मी जो विचार केला आहे तो अगदी योग्य आहे हे मला समजले व माझा कॉन्फिडन्स वाढला. स्पेशली भगवान कृष्ण यांनी गीते मधे सांगितले आहे - pratice, practice, and practice. आता मी नक्कीच त्याची प्रॅक्टिस करू शकेल. तुझ्या मोटिवेशन मुळे मला आता खूप कॉन्फिडन्स वाटू लागला आहे.
तू आता माझी गुरू आहेस. तुला मी काय आशीर्वाद देऊ. अशीच गोड रहा, हसत रहा, खुश रहा, आनंदी रहा. परमेश्वराची अशीच कृपा तुझ्यावर राहो ही सदिच्छा !!! तुझे आई वडील खूप भाग्यवान आहेत ज्यांना तुझ्यासारखी मुलगी आहे. 👍👍👍🌹🌹🌹🙏
खूप खूप धन्यवाद...तुझ्या या मोटिवेशनाल व्हिडिओ बद्दल!
Khuuupch chan vatle yekun....khup khuup dhnyvaad dada tumche🙏🤗
खरच खूप भारी आहेत यांचे सगळे व्हिडिओ जे वाईट विचार आहेत ते विचार लगेच डोक्यातून जातात आणि काय करावे हे पण विचार येतात thanks ताई तुम्ही चांगली शिकवण देतात
जे दिले आहे त्यातच समाधानी असावे ....😇
Overthink is very bad.
खरच खूप भारी आहेत यांचे सगळे व्हिडिओ जे वाईट विचार आहेत ते विचार लगेच डोक्यातून जातात आणि काय करावे हे पण विचार येतात. ❤ thanks ताई तुम्ही चांगली शिकवण देतात
या व्हिडीओ ला कोणी dislike केलं काय माहिती एवढा मस्त video आहे हा and thank you so much 🤗🤗 tai and God bless you 🙏🙏
ताई मि तुझा पूर्ण विडिओ बघितला.. आनखी तुझी गोष्ट एकदम बरोबर आहे पन माझ लक्ष लागत च नाही ___
एक त १२वी मधे अभ्यासाची पूर्ण लिंक टुटली
तारीपण मि हार नाही मान्नार मि पूर्ण पने कोशिश करनार......।
ताई तुझा आवाज़ खुप छान आहे ( आणि थैंक यू ताई) thank you...😊
Va kiti chan mahiti deti didi tu mla lay avadtat tuze video.mazya mnasarkhach bolti tu agdhi mazya mnatla.👌🙏👌👍👍
व्हिडिओ बनविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई
ताई तुझे वीडीयो बाघितल्यावर खुप छान वाटते 👌👌😍💯
ईतक सुंदर ईतके छान विचार मला खुपछान वाटल ऐकुन मन हालकझाल तुमच सागन बोलन खुप आवढल रोज जर तुमच बोलन ऐकायला मिळाल तर किती छान होईल
Kitti god g tai... Khoup chan video bnvla aahes..... Topic ani solution ek no🥰😘love you... Thanks😘
मला सुधा खूप जास्त विचार करतो सारखे विचार डोक्यात येतात पण मी हा व्हिडिओ ऐकला पण मला खूप फरक पडला आहे धन्यवाद ताई
Thanku for this motivation...khup diwsachi shodht hote mi ha video...khrch man shant hot tuze vidio bghun
मला योग्य वेळी हा विडिओ मिळाला आवाज खूप छान गोड आहे. Thank you bi
छान आहे सुविचार सुविचार खुप छान मार्ग दर्शन अप्रतिम
बरोबर आहे माझ्या सोबत असं घडल आहे ...
धन्यवाद मॅडम
खरंच खूप छान व्हिडिओ आहे
खूपचं छान 👌🏻👌🏻. तुम्ही सांगितलेले सगळे पॉइंट्स एकदम बरोबर आहेत, याने मला नक्कीच मदत होईल. असेच छान व्हिडिओ बनवत रहा 👍.
किती perfect analysis आहे problem ani solution che खूप छान thank you
Thank you tai video पाहून खुप चांगले वाटले
खरच खूप सुंदर आहे त सकारात्मक दृष्टिकोन ऐकू न खूप छान वाटले व्हिडिओ खुप छान वाटला.
धन्यवाद ताई.
Kharch tai Tu pratek video madhe locanna motivate karte you are a great tai
Tai khrch tumhi great aahat...tumhi je sangitlat te patalay mla....Thank u😊😊😊
ताई खूप उपयोगी सांगितलेस 👍🙏
मॅम एखाद्या आजाराच्या विचारातून कसे भाहेर यावे यावर एक विडिओ बनववून मार्गदर्शन करा प्लीज
Asa asat tar tas asat... Nice one.
He srve vedio khup mast aahe aani abhimanache aahe thanks 😘😘😘😘💋💋💋💋💋💋
तुमचा आवाज आणि विचार खूप छान आहेत ऐकतच रहावस वाटत..😍
Aise vichar Saganaril Mansa hya Jagat khoob Kami milatat
तुमचा आवाज खुप गोड आहेत मोटीवेशनल आहेच आणि ऐकत राहावा वाटतो
Very nice Motivational video .....
Thank you sooo much tai I truly needed your solution and it helps me thank you sooooooooooo much🙏🙏🙏🙏
So nice voice 😍😍😍😍... marathi girl🤩🤩🤩💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😁😁😁😘😘😘😘 always happy only Everytime 💯😘💯..tuhi happy Raha Didi😁😁
Mla he khup aavdl aahe aani me maja bdhl khup jast jala aahe yikun thanks 😘😘😘😘😘😘😘😘💋💋💋💋💋💋💋💋💋💋
छान विचार आहे ताई तुमचे ऐकून छान वाटले ❤
Dhanraj Gamare
Ek number bolli didi Tu ❤😘
व्वा.. खूपच छान सांगितलं.👍👍👌👌👌👌👌👌👌💐🙏😊
...भारी भारी भारी भारी भारी लय भारी..!!
Kharach khuup chaan 👍👍
Tai tuhmi far chhan point sangitl thanks 🥰
धन्यवाद tai... Khup chan vichar aahet tuzee.. ✌✌
खूप सुंदर विचार आहे.
Khup Chan Tai tuzhe aabhar..
Tai khoop khoopch chan video❤❤❤❤
Khupach sundar
अप्रतिम अभिनय
1 no tai♥♥♥
Thank you so much mam very inspiring video
ताई तूझा विडीयो खूप छान आहे
mala kupch bare watle beta😍
Khup chan mam... Same conditions apply for me. 😟
Khrch khup mast aahe video😍😍😊😊😘😘 ekdm chan😄😄
खरंय ताई माझं पण असच विचार चालू आहेत मनात पण विसरावं म्हणलं तर मनातून जाईतच नाहीत विचार 😔😔
आणि यामुळे study पण नीट होत नाही
Same condition
Khup chan vidio dear
Thanks di for this motivation ❤
जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ
धन्नवाद ताई खुप छान
मला सतत मनात विचार कायम चालूच असतात त्यामुळे मन खुप कमजोर होत चाललय मन झुरते आहे रोज रोज मला असं का होतंय म्हणून असं होत आहे म्हणून कोणत काम पन करु वाटत नाही अश्या विचारान कधी कधी तर मरावं वाटत आणि अश्या सगळ्या गोष्टी घरी सांगू वाटत नाही त्यामुळे मला स्वतःला खूप त्रास होतो आणि मन झुरत आहे
He pn divas nighun jatil mitra be positive....
मला पण same तसच होत आहे भावा गंदे विचार सतत दररोज मनात घर करून बसत आहे
Mla pn asch hot 😢
मला पण असेच होत काय कराव तेच समजत नाही
छानच दिदी ❤👌👍🌹
Excellent 💯💯
Tai tuza awaaz khup godd ahe. God bless you🙏🙏
Di tumhch aavaj khup sundar ahe
Di khup chan sangta tumhi really
Khup chan Tai💖
Very good motivational video
Akdm right
Thank you so much tai for motivation 😊🙏
Super voice and very good.. Ur think....
ताई तुझा video खुप छान आहे 💖
Your voice is best
Kharch aahe tai khup chan
खूप छान सागितल
❤❤❤ great 👍
All Right didi🤗😇
Khup Chan
खूप छान डिअर तू खूप चांगली आहेस मला तूला भेटायच आहे ताई 😍😁😊🤗💔📲😅🙌
Mla pan
@@pandharinathlabde7580 🤗😉💝
ड़ड़ड़ड़ड़
Khup mast 👍
Thanks didi.. 😍😘😘😘ahesh video takat ja😘
Thank you so much dear
I like this very much
Super mindbloing video 0sm
Tai topic n solution lay bhari kase suchtat g tumhala 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
Dhanraj Gamare
Khup chan vichar ahet
Thanks so much didi 😇 khup mast sagitl tu happy kas rahich sagit mahnun 👌once again thank you 💖💞💞💞
Hi nehu I am Raaj Aapn friendship karaychi ka
So nice tai
बहुत खूब
सुंदर विचार 👌👍🙏
मला पण झाला आहे वाटत हा आजार खरच शाम असच झाले माझ्या बाबतीत
Nice nice best ❤️🤞 osm ❤️❤️
खूप छान 💐❣️
Khup chan tai
Chan samjavtes i like it
Super ❤️❤️❤️❤️❤️🙏
Correct points
Khupach shan 🖒🖒🖒👌👌👌
On, this ur little age u are so much motivational - Impressive - helpfull & gives good meaning full speech......... Thanks a lots👍👌👏💖😊
खुप छान माहिती आहे 👌👌👌👌👌
Verry good 🙂👍👍👍
Nice thoughts tai.