सर मी हे सर्व विचार सत्यात उतरवण्याचा गेली 9 वर्षें प्रयत्न करतेय कारण माझ्या मिस्टरांना 2015 साली पॅरॅलीसचा अटॅक आला असून त्यांना बोलताही येत नाही संकटांना एकट्याने सामना कसा करावा हे या सुविचारतून खूप छान मांडले आहे धन्यवाद सर
खरंच खूप सुंदर विचार👌 आयुष्य आपलं आहे मग ते आपल्याच आवडीने जगलं पाहिजे, लोकांच काय लोक पेरू घेतांना गोड आहे का, म्हणून विचारतात आणि घरी मीठ लावून खातात, त्यामुळे आनंदी आयुष्य जगा👍👍
सर तुमचे सुविचर ऐकून माझ्या मनात खुप सुंदर विचार येवू लागले आहेत आणि माझ्या मनाच परिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे व त्याचे परिणाम क खुप चांगले होतआहेत तुमच्या सारखी मानस आयुष्यात मिळण खुपमोलाची असतात मला संभाळून घ्या तुमचा अज्ञाधारक🎉 संदिप लाड ढाकमोली चिपळूण रत्नागिरी
🙏नमस्कार सर बरोबरआहे.वेळ निघून गेली की आपलाच मानस तोंड फिरवतात.तेव्हा फक्त परमेश्वरच साथ् देतो.स्वतःचा खंबीर विश्वास पाहिजे. असच सर माझ्या सोबत होत आहे.मला समजानारे सर्व लोक खरं काय खोटं न पाहता माझ्या विरुद्ध माझीच चूक सांगतात.महणूनच म्हणुच सांगतो की माझ्या समस्येचा निर्णय खरंच असेल तर खरंच करेल सर खोट असेल खोट निर्माण परमेश्वर च घईल......🙏🙏🙏
Tumche vichr ikun man prasnna hote.sir.thank you.🙏🙏🙏🙏💐
खूप छान सर तुमचे सुंदर सुविचार एकच नंबर धन्यवाद
सर मी हे सर्व विचार सत्यात उतरवण्याचा गेली 9 वर्षें प्रयत्न करतेय कारण माझ्या मिस्टरांना 2015 साली पॅरॅलीसचा अटॅक आला असून त्यांना बोलताही येत नाही संकटांना एकट्याने सामना कसा करावा हे या सुविचारतून खूप छान मांडले आहे धन्यवाद सर
Mazyakade parelises bara karnara manus ahe
Same here.
आपण आपले आयुष्य मजेत जगायचे असते सर तुमचे विचार ऐकून मनाला खूप आनंद वाटतो खूप छान विचार धन्यवाद सर
मी रोज सकाळी तुमचे video पहाचे खरंच खूप छान दिवस जातो 👍👍👌👌😊
आपलं आयुष्य आपण मजेत जगायच़ं असत.
छान विचार.
Lay bhari
खुप खुप छान आहे धन्यवाद सर 😢
Thanks
मला या गोष्टीचा अनुभव आला आहे.
सुंदर विचार आहेतं सर जंग फार वेगळे आहे सर तुमचे विचार सगळ्यांना आवडतं नाही ज्यांनी भोगलं आहे त्यांनाच कळतं सर
खूप सुंदर सुविचार आहे, थँक्यू सर,,🙏🙏🙏🙏🦋🦋🦋💐💐💐🌹🌹🌷🌷🌼🌼
सर.मि.रोज.तुमचे.वडिवो.ऐकतो. ऐकून समाधान. वाटते सर.तूम्हाला. परनाम
Far sunder vichar sangitalet sir dhanyawad.
Shree swami samarth happy guru prathipada🙏🙏🙏🙏
खूप छान अनुभवा चे बोल आहेत !!
Khu chhan suvichar aahet....😔
Khupchansirsuvichartumchesuvicharikunmanalaprasanwate
खुप छान विचार धन्यवाद रामकृष्ण हरि भाऊ मनाला समाधान वाटले अशा विचाराने माणूस बदलून जातो
khrch chan vichar si thanku 🙏🙏
,फार सुंदर विचार आहेत मी नक्की आचरण णा त आणेन
खूपच छान विचार आहेत बरोबर बोललात कोटी कोटी प्रणाम सर 👏👏👏👏
खूप छान 🙏🏻
गाजरे सर तुमचे विचार खूप सुंदर आहे वंदे मातरम
Very nice 🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Khupch Chan barobar ahe Jai Shri krushna.👌🙏🌹♥️🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan sar agdi brbar good 👍 great vichar ...Jay Gajanan Maharaj ki jay 🙏🙏
खरंच खूप सुंदर विचार👌 आयुष्य आपलं आहे मग ते आपल्याच आवडीने जगलं पाहिजे, लोकांच काय लोक पेरू घेतांना गोड आहे का, म्हणून विचारतात आणि घरी मीठ लावून खातात, त्यामुळे आनंदी आयुष्य जगा👍👍
खूप छान विचार आहेत जगण्याचा अर्थ सांगितला
बरोबर आहे तुमच
दाद खरंच छान विचार आहेत
Dhanyawad sir 🙏
सर तुमचे सुविचर ऐकून माझ्या मनात खुप सुंदर विचार येवू लागले आहेत आणि माझ्या मनाच परिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे व त्याचे परिणाम क खुप चांगले होतआहेत तुमच्या सारखी मानस आयुष्यात मिळण खुपमोलाची असतात मला संभाळून घ्या तुमचा अज्ञाधारक🎉 संदिप लाड ढाकमोली चिपळूण रत्नागिरी
सर बरोबर आहे तूमचे मी पणं हे भोगतो आहे 😭😭खरंच सुंदर विचार आहेत गमवावि लागतात
बरोबर आहे
अतिशय सुंदर विचार सर तुम्ही संकलीत केले आहे. धन्यवाद 💐
देव बरोबर करते
सुंदर सुविचार आहे सर खुप छान 💐💐💐💐💐💫🙏🙏🙏🙏🙏
अरे अंकुश बेटा मुर्ती लहान पण किर्ती महान आहे तुझी असे तुझे सुविचार वाचून वाटते धन्यवाद बेटा
खुपच छान विचार सर आपला आवाज फार छान आहे धन्यवाद सर
Khup chan sir🙏
Chaan
Aaple vichar aikuan man shant hote danyvad sar
💐🌷सुप्रभात, शुभ सकाळ सर🌷💐
Ekdam barobr aahe ❤
आपले सुवीचार ऐकून मनाला फार सुंदर वाटलं
Khup Khup sunder vichar 👍👍👍👍👌👌👌👌❤️❤️❤️❤️
जयजय । रामकृष्ण हरी । सर आपणास रामराम ॥ धन्ये झालो ॥ शुभेच्छा ।
Khup Sundar Chan massage ❤❤❤ great love to ❤❤
Khup chhan 👍 astat sir tumche suvichar
Paypusni kitihi sundr asli tri tyala koni haat pust nahi he kharch agdi barabar ahe.👌👌
खूपच छान!👌👌🙏🙏🙏
Nice khoopach chan vichar aahet.
Very good !!
Very Nice sir you thoughts...🙏🙏👌👌 🌷🌷listion kryla kup chan vaty.. You great sir😊👍🙏
Very good sir❤❤❤
Sunder vichar hai 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Khup Chan yaa suvicharanmule manachi udashi jaate aani utchaah wadhto
मला तुमचे विचार खुप आवडतात
खुप छान विचार मांडले धननिरकार जी माराज
सर जी खुप सुंदर सुविचार
तो तर हिसाब सगळ्या करतो
खूप छान सुंदर सुविचार आहेत धन्यवाद अपंगां बद्दल सुंदर सुविचार तयार करा
ग्रेट
🙏नमस्कार सर बरोबरआहे.वेळ निघून गेली की आपलाच मानस तोंड फिरवतात.तेव्हा फक्त परमेश्वरच साथ् देतो.स्वतःचा खंबीर विश्वास पाहिजे. असच सर माझ्या सोबत होत आहे.मला समजानारे सर्व लोक खरं काय खोटं न पाहता माझ्या विरुद्ध माझीच चूक सांगतात.महणूनच म्हणुच सांगतो की माझ्या समस्येचा निर्णय खरंच असेल तर खरंच करेल सर खोट असेल खोट निर्माण परमेश्वर च घईल......🙏🙏🙏
सर good morning
Very nice thought
good night.sar 🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
Right thouts..👍👌
,धन्यवाद भाई 👌👌
Khupa Chan 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
Good.. yourself and family are Great
Right sir very nice thank.s
खूप छान सर
🎉🎉🎉🎉🎉
Nice viechar ahet bother
.
👆👏👏👏v nice
Good morning
खुप सुंदर वर्णन
सर बरोबर आहे माझ्याही बाबतीत असंच आहे
एक दम छान
बरोबर आहे
खुप खुप खुप छान दादा
Very good thoughts and good morning sir
Very good best talking sir you are great
Nice sir mi pan pandhrpur Chi aahe mast chan 🙏🙏
सर पंढरपूरहून नमस्कार
Nice sir
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏💐🌹
सर तुमचे विचार खूप छान वाटतात मनापासुन ऐकल की खूप मस्त वाटते शत शत धन्यवाद
Mast sir
Good morning sir
खूपच सुंदर सुविचारह्रदयाला भिडणारे
tumcha awajat ch sukh ahe bhau
खुप सुंदर विचारशैली🌹🙏🌹
🙏🙏🙏🙏🌺
खुप धन्यवाद सर तुमचे सुविचार ऐकून खूप टेंशन कमी होतो
Good
Thanks 🙏 God bless you
Nice
Will..will..find..away..
ब्रम्ह लीखीत काही टळत नाही खालतून काही जूळत नाही
God bless you