सर्व मानसिक विकार बाहेर काढणारा सोपा प्रयोग, anxiety,ocd, depression, mansik tan dur kara,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 967

  • @narendrazagade4592
    @narendrazagade4592 9 หลายเดือนก่อน +23

    माऊली खरंच तुमचे मनापासून आभार.... हे प्रयोग तर करतोच पण नुसता हसरा चेहरा जरी बघितला तरी... सगळ्या विचाररांधून आपोआप बाहेर निघतो लगेच... धन्यवाद माऊली

  • @SB.PROFESSOR555
    @SB.PROFESSOR555 3 ปีที่แล้ว +19

    प्रयोग केला माऊली जी खुप छान वाटते
    आणि नक्कीच मानसिक त्रासामधुन व्यक्ति 101% मुक्त होणारच या प्रयोगाने... धन्यवाद

  • @sunilsonavane6ehggt5hasbee83
    @sunilsonavane6ehggt5hasbee83 ปีที่แล้ว +20

    खूप सुंदर अनुभव माऊली मी एक शिक्षक आहे thayacha फायदा आमच्या मुलांना पण झाला धन्यवाद माऊली एक वेळ शिबीर मध्ये यायची इच्छा आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @माधवक्षीरसागर-छ6र
    @माधवक्षीरसागर-छ6र 4 ปีที่แล้ว +129

    2002 पासून मी तुमच्या सोबत आहे..
    तुमचा प्रतेक सत्संग पाहतो..
    तुमच्या आशीर्वादाने जीवन बदलले आहे.
    अशीच कृपा असू द्या

  • @yashmule1503
    @yashmule1503 4 ปีที่แล้ว +187

    माऊली मी सत्संग 2020 डिसेंबर पासून ऐकू लागले तेव्हापासून वीस वर्षांपासूनचा निगेटिव थिंकिंग नैराश्य कमी होऊन माझा आत्मविश्वास वाढला आहे सगळं येत असूनही मला माझ्यावर वाटत होता तो वाटू लागला तुम्ही देवा पेक्षाही महान आहात जे तुम्ही आमच्या जीवनात आनंद देण्याचं कार्य करत आहात ते देवाकडून सुद्धा होणार नाही थँक्यू व्हेरी व्हेरी व्हेरी मच् माऊली जी

  • @pradipfunde9262
    @pradipfunde9262 3 ปีที่แล้ว +43

    माऊली मी dipresion मधे आहे आता बर वाटत आहे धन्यवाद माऊली

  • @balulokhande6110
    @balulokhande6110 3 ปีที่แล้ว +23

    खुपच सुंदर अनुभव आला माऊलींजी तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हिच सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करतो

  • @amolchavan3429
    @amolchavan3429 3 ปีที่แล้ว +9

    खुप छान सत्संग आहे माऊली जी तुमचे सत्संग पाहुन माझ्यात खुर बदल झाला आहे

  • @नाथाजीसरगर-स1ध
    @नाथाजीसरगर-स1ध 3 ปีที่แล้ว +29

    माऊली तुम्ही आता सांगितला प्रयोग मी करून बघतो मला जर फरक पडला तर आयुष्यभर तुमचं नाव माझ्या हृदयातून विसरणार नाही

    • @justfor853
      @justfor853 10 หลายเดือนก่อน +1

      Padla ka farak

    • @trendingcontent6460
      @trendingcontent6460 4 หลายเดือนก่อน

      पडला का फरक भावा ?

    • @नाथाजीसरगर-स1ध
      @नाथाजीसरगर-स1ध 4 หลายเดือนก่อน +2

      एका आठवड्यात मला पूर्ण फरक पडला माऊली नमन 🙏🙏🙏

  • @pandurangawari8806
    @pandurangawari8806 ปีที่แล้ว +7

    दादा तुम्ही जे सांगतात करण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला इतक ज्ञान आलं कुठून तुम्ही जे बोलता ते 100% खरं आहे त्यामुळे मी दररोज तुमचा एखादा व्हिडिओ बघितल्या शिवाय झोप येत नाही

  • @rutujaghuge8697
    @rutujaghuge8697 4 ปีที่แล้ว +20

    ज्ञानयोग ध्यान शिबिर आम्हाला मिळाले हे खरंच. खरंतर शिबिर केलेल्या कोणत्याही व्यक्तीला कोणताही मानसीक व शारिरीक आजार येउच शकत नाही.🙌🙌
    तुम्ही आम्हाला दिलेले सर्वच प्रयोग अनमोल आहेत. हा प्रयोग देखील जबरदस्त..🤗🤗
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी..🙂🙂

    • @rupaliagarwal3751
      @rupaliagarwal3751 3 ปีที่แล้ว

      Shibir chi Kahi fees aahe Ka

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 3 ปีที่แล้ว +1

      औरंगबादला चैतन्यवन कोठे आहे ते कालवा म्हणजे अनुभव घेऊ

    • @somnathkulkarni4197
      @somnathkulkarni4197 9 หลายเดือนก่อน

      नमस्कार माऊली !
      मला आपल्या सत्संग ज्ञानयोग ध्यान शिबिरा मध्ये सहभागी होयचे आहे.कृपया संधी मिळावी ही विनंती. धन्यवाद माऊली.
      आपणांस सादर प्रणाम.

  • @surendrakulkarni7546
    @surendrakulkarni7546 3 ปีที่แล้ว +7

    सकारात्मक व आनंदी जीवना साठी खूपच उपयुक्त मार्गदर्शन , खूप खूप धन्यवाद 🙏

  • @madhavrampurkar5321
    @madhavrampurkar5321 4 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम
    करून पाहिले..
    मन relax zale

  • @digambartathe2540
    @digambartathe2540 3 ปีที่แล้ว +4

    खुप खुप आवडला व्हिडीओ ,धन्यवाद माऊलीजी 🌷💐🙏

  • @माणुसकीचीभिंतपाटोदा

    जय गुरुदेव खूपच जबरदस्त प्रयोग आहे ज्ञानयोग टेन्शन मुक्ती चा सर्वात मोठा आधारस्तंभ आहे आम्ही प्रत्येक क्षणात अनुभव घेत आहोत टेन्शन मुक्त जीवन जगत आहोत धन्यवाद माऊली

  • @JyotiWaghmare-yo2xu
    @JyotiWaghmare-yo2xu 2 หลายเดือนก่อน +1

    सर खरंच तुमचा व्हिडिओ बघून मला खूप फरक पडला या आजाराने मी खूप परिशान झाले होते खूप दवाखाने केले फरक काय पडला नाही तुमचा व्हिडिओ बघून मला 100% फरक पडला मनापासून धन्यवाद सर

  • @ulhasmokashi9415
    @ulhasmokashi9415 ปีที่แล้ว +15

    माउली, आपण हे अप्रतिम, अनमोल मार्गदर्शन करीत आहात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏

  • @smitadhaware3343
    @smitadhaware3343 ปีที่แล้ว +2

    खरच मला लगेच फरक पडला धन्यवाद सर तुमच्या मुळे माझ्या मनात जी भीती होती ती लगेच निघून गेली

    • @SP-du8lq
      @SP-du8lq 10 หลายเดือนก่อน

      Kiti divsat farak padla tumhala?

  • @cmd96424
    @cmd96424 3 ปีที่แล้ว +17

    खूप मार्ग शोधल्यानंतर आज पहिल्ल्यादाच माझ्या प्रॉब्लम च्या सलंग्न आणि पूर्ण उपाय समजून सांगनारा वीडियो सापडला ...धन्यवाद माउली👌👌
    आज प्रथमच मला समजले की नक्की अड़चन कशामुळे होत आहे.

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद मित्रा. सहज, सुंदर आणि सकारात्मक. नक्कीच फायदा होईल सर्वांना.
    खुप शुभेच्छा

  • @साहेबरावलोंढे
    @साहेबरावलोंढे 4 ปีที่แล้ว +6

    खुप छान वाटले मला हा प्रयोग करुन.
    खुप खुप धन्यवाद माऊलीजी

  • @shwetagujar8148
    @shwetagujar8148 4 หลายเดือนก่อน +2

    जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी
    माऊली जी तुम्ही जादूगार आहात तुम्ही प्रत्येकाच्या मनातील विचार नेमके ओळखून त्यांची उत्तरे देता
    धन्यवाद माऊली जी देवदुतजी

  • @janhavipethe8119
    @janhavipethe8119 4 ปีที่แล้ว +27

    तुमचा प्रतेक सत्संग विचार शून्य अवस्थेत नेतो..
    धनयवाद गुरुमाऊली

    • @khakiyekswapn..7820
      @khakiyekswapn..7820 3 ปีที่แล้ว

      खरच का मॅडम

    • @nicks_44
      @nicks_44 ปีที่แล้ว

      खूप छान,
      Instagram la ahat ka apan

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 ปีที่แล้ว +1

    खूप छान हा प्रयोग शे आहे माझ्या मावस भावाने मला तुमचा व्हिडिओ सुचवला होता

  • @सुरेशखामकर
    @सुरेशखामकर 4 ปีที่แล้ว +5

    माऊलीजी आपण जादूगार आहात..
    माझे आयुष्य संपूर्ण बदलले..
    आपले शिबीर करुन..

  • @RenukaSalve-dn4qf
    @RenukaSalve-dn4qf 7 หลายเดือนก่อน +2

    माऊली जी तुमचं सत्संग ऐकला पासून खूप छान वाटत आहे आम्हाला आशीर्वाद द्या माऊली कोटी कोटी प्रणाम❤❤❤❤

  • @dnyaneshwarkene
    @dnyaneshwarkene ปีที่แล้ว +7

    ।। श्री स्वामी समर्थ ।।
    ।। जय जय स्वामी समर्थ ।।
    🙏

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 4 ปีที่แล้ว +21

    जय गुरुदेव माऊली जी
    खुप छान सत्संग आहे.
    शिबिर करण्याच्या अगोदर खुप नकारात्मक विचार यायचे वाईट स्वप्न पडायचे ...
    पण शिबिर केल्यापासून आत्मविश्वास आला ...
    नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार येतात.. खुप आनंदी आहे माऊली जी....
    धन्यवाद 🌺🙏

  • @nilampatil9586
    @nilampatil9586 3 ปีที่แล้ว +3

    खरंच खूप पॉवर फूल आहे हा प्रयोग 🙏🙏🙏👍👍

  • @sunitasamjiskar3003
    @sunitasamjiskar3003 3 ปีที่แล้ว +4

    Jai Gurudev Mauli... mala khup avdl.. me prayog karun pahila... feel happy.. Thank you...🙋‍♀️🙏

  • @jagdishsitawar754
    @jagdishsitawar754 6 หลายเดือนก่อน +1

    औरंगाबाद हुन सीतावार बोलतो आपन खुप चांगला सांगता सर मला फार आवडला आहे

  • @vitthalgore9443
    @vitthalgore9443 3 ปีที่แล้ว +15

    मला व माझ्या पत्नीला आपणास भेटायचे आहे. मी आळंदी येथे राहतो.पुण्यात कुठे भेट होईल आपली. आपल्या सत्संगाने आम्ही प्रभावित झालो आहोत. खूप सारे धन्यवाद गुरुजी 🙏

  • @rupalisunilchavan1970
    @rupalisunilchavan1970 4 ปีที่แล้ว +7

    🙏 yes माऊलीजी क्या बात है अति उत्कृष्ट 🙏

  • @dhanajipawar7008
    @dhanajipawar7008 3 ปีที่แล้ว +1

    मला तुमचा सत्संग खूप आवडला खूप मानसिक टेन्शन कमी झाले धन्यवाद

  • @parmeshwargire7038
    @parmeshwargire7038 4 ปีที่แล้ว +5

    करून पाहिले..
    चांगला अनुभव आला

  • @nishakawale5715
    @nishakawale5715 3 ปีที่แล้ว +1

    मी दररोज हा प्रयोग करीत आहे.मला खुप बर वाटत आहे.छान प्रयोग आहे माऊलीजी.

  • @bhikajisalvi5754
    @bhikajisalvi5754 4 ปีที่แล้ว +4

    स्नेहल साळवी
    धन्यवाद माऊलीजी
    तुम्ही सर्वांसाठी हे सुंदर सुंदर पद्धती करून घेताय त्यामुळे आम्हाला खुपच बरे वाटते
    आभार

  • @deepakpagar8515
    @deepakpagar8515 3 ปีที่แล้ว +1

    हो माऊली खुप छान माहिती दिली
    त्यामुळे मन शांत आणि प्रसन्न झाले

  • @MadhuriSalunke-y4s
    @MadhuriSalunke-y4s 7 หลายเดือนก่อน +3

    खरच खूप छान सांगितलं गुरुजी. धन्यवाद

  • @anilfagare552
    @anilfagare552 2 ปีที่แล้ว

    माऊली जी...खूप छान...मी हा प्रयोग केला...खूप बर वाटलं...धन्यवाद

  • @laxamsonavne9797
    @laxamsonavne9797 4 ปีที่แล้ว +8

    आपले सर्व च व्हिडिओ खूप खूप सुंदर आहेत

    • @akshatabane6259
      @akshatabane6259 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 👌👌👍

  • @sachinsakat1051
    @sachinsakat1051 3 ปีที่แล้ว +1

    येस सर मे हा प्रयोग आता थोडा केला मला खूप छान वाटले धन्यवाद सर

  • @digvijaychavan4987
    @digvijaychavan4987 3 ปีที่แล้ว +6

    जय गुरुदेव..
    अप्रतिम अनुभव, या प्रयोगामुळे निश्चित आपणा सर्वांना खूप फायदा होईल आम्ही २०१२ पासून हे सगळ करत आहोत. ज्ञानयोगी होणे निरंतर वाहणाऱ्या आनंद सागरात न्हाऊन निघणे होय.
    जय गुरुदेव.🤩😊😊

  • @mrunaliniaiwale5278
    @mrunaliniaiwale5278 4 ปีที่แล้ว +7

    Jay Gurudev Maulijee. Ha prayog mi karun pahila.Khup relax watat ahe.Thank you so much😊

  • @गणपतपाखरे
    @गणपतपाखरे 4 ปีที่แล้ว +20

    तुमचे विचार ऐकने म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद

  • @priyanilangekar4982
    @priyanilangekar4982 4 ปีที่แล้ว +2

    Yes mauliji
    खुपच छान सतसंग आहे
    सर्वांनी नक्की पहाच

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 4 ปีที่แล้ว +5

    जय गुरूदेव माऊलीजी खरंच खूप छान सतसंग आहे शिबीर केल्या पासुन सर्व प्रकारचे नकारात्मक विचार निघून गेले जे जे ज्ञानयोगासी जोडलेला आहे त्याला कधीही कोणतीही समस्या येणार नाही तुमचे विचार प्रेरणा दायी एक नवी ऊर्जा मिळते

  • @muktajoshi9265
    @muktajoshi9265 10 หลายเดือนก่อน +1

    माऊली 🙏🏻 खुप छान सांगितले. धन्यवाद 🙏🏻

  • @kjadhav1563
    @kjadhav1563 3 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद माऊली । खूप खूप आभार । 🙏🙏🙏🌸🌸🌸

  • @Surajkumar-e4u5u
    @Surajkumar-e4u5u 4 หลายเดือนก่อน

    खुप छान सत्संग मिळाला आहे माऊली ❤

  • @dr.girishgutte4468
    @dr.girishgutte4468 4 ปีที่แล้ว +16

    जय गुरूदेव ,मी संपुर्ण सत्संग पाहिला व क्रिया केली ही सहज व खूप प्रभावी आहे. सध्या या धावपळी च्या काळात ,मानसिक विकार ही खूप मोठी समस्या आहे पण निराकरण साठी योग्य मार्ग खूप कमी आहेत पण ही सोपी क्रिया प्रभावी आहे हा माझा अनुभव आहे.
    निश्चितच मानसीक आरोग्यासाठी सुंदर सत्संग आहे ,माऊलीजी खूप खूप धन्यवाद😊😊

    • @sambhajichavan178
      @sambhajichavan178 11 หลายเดือนก่อน

      😮😮😢😅 10:41 😅😮

  • @mangeshkale5402
    @mangeshkale5402 3 ปีที่แล้ว +2

    वाह क्या बात हे माऊली खूप छान realx झालो

  • @kirtinikalje3524
    @kirtinikalje3524 4 ปีที่แล้ว +3

    Kharch khup, chan prayog ahe mi swata ha prayog kela mala khup relax vatle manavarcha sagla tan nighun gela Dhanayvad Mauli,ji

  • @aniljogdand7930
    @aniljogdand7930 3 ปีที่แล้ว +2

    Jai guroodev mauli ji khup chhan sundar . Tumhi mhanje rashtraachi samppatti ahat. 👏👏👏

  • @chanchallokhande2035
    @chanchallokhande2035 3 ปีที่แล้ว +5

    Khup relax vatla.... Thank you so much 👍🏻😊

  • @RahulPatil-q1c
    @RahulPatil-q1c หลายเดือนก่อน

    प्रयोग केला मस्त वाटल माऊली

  • @siddhikarmarkar
    @siddhikarmarkar 3 ปีที่แล้ว +10

    🙏🏻मनःपुर्वक ऋणी राहीन . सकारात्मक परिणाम होत आहे...😊

    • @antarashety4241
      @antarashety4241 3 ปีที่แล้ว

      कोणती वेळ योग्य हे करण्या साठी

  • @arundhatisawant8379
    @arundhatisawant8379 หลายเดือนก่อน

    Yes mavuli ami pravoug kela khupac chhan effect zhala🎉🥰🙏🥰

  • @saylidumbre7301
    @saylidumbre7301 4 ปีที่แล้ว +28

    जय गुरुदेव. आत्ता हा प्रयोग सहपरिवार केला. अतिशय सुंदर अनुभव आला आहे. मन शांत आणि प्रसन्न झाले. खुप खुप धन्यवाद आणि प्रणाम माऊलीजीं 😊😊😊

  • @malatikulkarni4157
    @malatikulkarni4157 10 หลายเดือนก่อน +1

    Thanks mauli .खूप छान् माहीती सांगितले. धन्यवाद

  • @kishornatu7877
    @kishornatu7877 4 ปีที่แล้ว +6

    Khup useful video🙏🙏
    Thanks Maulijee
    Jai Gurudev !!

  • @bakulpatle7433
    @bakulpatle7433 2 ปีที่แล้ว

    माउलीजी तुमचा प्रबोधन मला खूप आवडले
    खूप चांगला आहे.

  • @Alibaba01234
    @Alibaba01234 3 ปีที่แล้ว +8

    Classic presentation. 5 star video. Liked very much

  • @babitadigole2542
    @babitadigole2542 3 ปีที่แล้ว

    खूपच छान मी हे केलल आहे धन्यवाद माऊली

  • @gangadhardhanve8806
    @gangadhardhanve8806 4 ปีที่แล้ว +13

    🌳 *जय गुरुदेव माऊलीजी* 🌳
    ☘️ *बालकांचा त्यांच्या आई-वडिलांपेक्षाही जास्त आणि गाढ विश्वास त्यांच्या मॅडमवर, त्यांच्या शिक्षकांवर असतो; त्याचप्रमाणे संपूर्ण विश्वास ठेवून सांगितलेली कृती केली तर नक्कीच १००% फायदा होतोच.
    याचा मला नेहमी अनुभव घेतला आहे, अनुभव घेतोय....
    ☘️ मानसिक तणावातून बाहेर येण्यासाठी अगदी साधा आणि सोपा उपाय आहे.
    🙏 धन्यवाद माऊलीजी 🙏
    🌳 जय गुरुदेव 🌳

  • @dattatraygawade6182
    @dattatraygawade6182 2 ปีที่แล้ว

    🙏🙏माऊली खूपच सुंदर तुमचे व्हिडिओ पाहून मी माझ्या अनेक मानसिक ताण तणावातून बाहेर पडलोय.

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 3 ปีที่แล้ว +6

    होय जय गुरूदेव माऊलीजी सत्संग खरंच खूप खूप छान वाटले आनंद झाला 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @nitinsonawane8293
    @nitinsonawane8293 3 หลายเดือนก่อน

    माऊली आई शप्पत खरंच लय बर वाटलं मनाला ❤

  • @jayantkatkar963
    @jayantkatkar963 4 ปีที่แล้ว +11

    प्रेरणादायी शब्दांनी ताकद मिळते

  • @panditbhokre6896
    @panditbhokre6896 3 ปีที่แล้ว

    वाव.खुप छान शोलुशन आहे माहाराज रीजट आहे धन्यवाद

  • @rupaliagarwal3751
    @rupaliagarwal3751 3 ปีที่แล้ว +6

    Thank you very much Mauliji me etke possitive vedios pahile pan tumcha pahun khup relax feel zal

  • @kamalnirphale4596
    @kamalnirphale4596 ปีที่แล้ว

    धन्यवाद, माऊली.डोकेजडहोऊ नये साठी हा प्रयोग करून बघणार.

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 4 ปีที่แล้ว +11

    जिसके साथ ज्ञानयोग और माऊलीजी हैं... उसके जीवन मे कभी भी मानसिक,शारीरिक व्याधी नहीं आ सकती..💯😇🙇

  • @ajitkulkarni5001
    @ajitkulkarni5001 2 หลายเดือนก่อน

    वाह धन्यवाद माऊली ❤❤

  • @ashamane9010
    @ashamane9010 4 ปีที่แล้ว +4

    Yesssssssssssssssssss mauliji jai gurudev 🥰

  • @sanjaykumarmali2146
    @sanjaykumarmali2146 3 ปีที่แล้ว +1

    छान माहितपूर्ण व्हिडिओ आहे.
    जय गुरुदेव.

  • @pratikshachougule6148
    @pratikshachougule6148 3 ปีที่แล้ว +7

    Sir you giving advice very nice....🙂

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 10 หลายเดือนก่อน +1

    जय गुरु माऊलींना कोटी कोटी प्रणाम मि जरुर करेन रोज न चुकता 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shivtejcakerecipes7225
    @shivtejcakerecipes7225 3 ปีที่แล้ว +4

    जय गुरदेव माऊली आजचा सत्संग म्हणजे हृदयातून ह्रदयात होता शब्द निःशब्द झालेत सर्वच शब्दांच्या पलीकडले आहे ज्ञान योगाशी माऊली आमचे जन्मजन्माचे नाते आहे

  • @shrutigajengiwar1359
    @shrutigajengiwar1359 10 หลายเดือนก่อน +2

    Thank you so much kup chhan vatal 🙏🙏

  • @rajniambekar698
    @rajniambekar698 4 ปีที่แล้ว +3

    Jai gurudev maulijee
    Thank you very much

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 4 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏 तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रयोग करून पाहिला खूपच Relax वाटले मन शांत झाले अत्यंत आभारी आहे 🙏

    • @gopalghogale1270
      @gopalghogale1270 3 ปีที่แล้ว

      गुरु माऊली मानसिक ताण कमी करण्यासाठी एकदम चांगला प्रयोग.

  • @sangeetamahant2386
    @sangeetamahant2386 3 ปีที่แล้ว +3

    Very nice information

  • @chinmaymahabaleshwarkar3512
    @chinmaymahabaleshwarkar3512 18 วันที่ผ่านมา

    १ नंबर .फार उपयोगी

  • @yogeshdhangare5275
    @yogeshdhangare5275 4 ปีที่แล้ว +6

    Jai Gurudev Mauliji kharach khup chan satsang hota🙌👌👌👌👍

  • @sureshjamadar9857
    @sureshjamadar9857 ปีที่แล้ว

    येस माऊली मला सस्त्संग खूप आवडला

  • @tejasnale944
    @tejasnale944 3 ปีที่แล้ว +3

    सर तुमचा सत्संग चा प्रत्येक अनुभव खूप छान येतो तुम्हाला खूप शुभेच्छा 🙏🏻

  • @hemangiwalimbe4125
    @hemangiwalimbe4125 3 ปีที่แล้ว

    माउलीजी तुम्ही सांगितलेलं मी केलं खूपच छान वाटलं करून 🙏

  • @samirn6105
    @samirn6105 3 ปีที่แล้ว +4

    Many Thanks for sharing this technique.....God Bless You

    • @prabhunivas7342
      @prabhunivas7342 3 ปีที่แล้ว +1

      जय गुरुदेव माऊलीजी खुप छान सत्संग आहे.१० मिनिटांत शरीरातील नकारआत्मतका बाहेर.....

  • @Vidyadhar-xe8bu
    @Vidyadhar-xe8bu 10 หลายเดือนก่อน +1

    आपण खूप खूप माहिती दिली आपले खूप खूप अभिनंदन

  • @meerakedari5950
    @meerakedari5950 3 ปีที่แล้ว +4

    Khupach surekh sir ...action karun khup relax vatale ...thank you for best solution ...vivek k from pune

  • @Khaireatul
    @Khaireatul 3 ปีที่แล้ว

    खूपच छान बायको सह शिबिरात सहभागी होण्याची इच्छा

  • @sonalishelke9094
    @sonalishelke9094 3 ปีที่แล้ว +5

    Inspiring videoes sir......

  • @surendrasarode5358
    @surendrasarode5358 2 ปีที่แล้ว

    छानच आहे. मी हतबल होऊन सामना करत असतो

  • @snehajadhavpatil7226
    @snehajadhavpatil7226 4 ปีที่แล้ว +19

    Full of energy and positivity

    • @sharedhamahmuni1569
      @sharedhamahmuni1569 ปีที่แล้ว

      सत्संगखूप आवडतोमन शांत होते

  • @bharatsutar7007
    @bharatsutar7007 3 ปีที่แล้ว

    मल खुप बरे वाटले.मि रोज करीन.धन्यवाद

  • @bhaktisarda822
    @bhaktisarda822 4 ปีที่แล้ว +7

    गुरूर्ब्रम्हा गुरुर्देवो गुरुर्देवो महेश्वरा

    • @khakiyekswapn..7820
      @khakiyekswapn..7820 3 ปีที่แล้ว +1

      गुरुर साक्षाय परब्रम्ह: तस्मे श्री गुरु ये नमः हं

  • @ravihiwarkar7278
    @ravihiwarkar7278 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan mauliji ekdam perfect

  • @anjanisanzgiri2766
    @anjanisanzgiri2766 3 ปีที่แล้ว +3

    Thank you mauliji.🙏🙏🌹🌹

  • @dnyaneshwarkoli7508
    @dnyaneshwarkoli7508 ปีที่แล้ว

    हो माऊली जी,खूप छान अनुभव आला.👌👌👌