Vinit Bansode | उद्योजकतेची मानसिकता | How to generate money for business? | Sambhaji Brigade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ส.ค. 2023
  • संभाजी ब्रिगेड केडर कॉन्क्लेव्ह हा कार्यक्रम पुण्यातील स्वोजस पॅलेस याठिकाणी १२ ऑगस्ट २०२३ रोजी उत्साहात पार पडला. यावेळी लेखक व लाईफ कोच विनीत बनसोडे यांनी व्यावसायिक आणि ग्राहक यांचे नाते कसे असावे, व्यवसाय करताना आपली मानसिकता कशी असावी यावर विवेचन केले.

ความคิดเห็น • 298

  • @razygamer3153
    @razygamer3153 7 หลายเดือนก่อน +27

    व्यवसायाबद्दल व उद्योजकता बद्दल खूप सुंदर माहिती आपण मराठीतून देत आहात हे मराठी माणसाचे भाग्य आहे धन्यवाद

  • @user-qd5tv7fk3g
    @user-qd5tv7fk3g 7 หลายเดือนก่อน +18

    खूपच छान होते .भाषण ऐकून काहीतरी करण्याची एक उमेद मनामध्ये निर्माण झाली. Thank you sir🙏🙏🙏

  • @tushardiwadkar4789
    @tushardiwadkar4789 8 หลายเดือนก่อน +12

    सर 🙏 तुम्ही खूप सोप्या पद्धतीने व्यवसाय कसा करावा आणि तो कसा वाढवावा याची. पूर्ण माहिती मनापासून दिलीत त्यात खूप चांगली उदाहरणे पण दिलीत जसे बैलगाडी लोणचं पापड आणि ससा कासव असेच सेमिनार पुढे पण भरवत रहा जेणे करून नवीन मराठी उद्योजक नक्की निर्माण होतील सर तुमचे खूप खूप आभार...🎉

  • @mahendrakadam1326
    @mahendrakadam1326 7 หลายเดือนก่อน +5

    सर.. आज पहिल्यांदाच तुम्हाला ऐकलं... खूप चार्जिंग झालोय.. Thank you sir

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 9 หลายเดือนก่อน +47

    मराठी माणुस लोकांच्या कडून घेणे
    व भरणीतल्या खेकड्या सारखे आहेत. कोणीही आपल्या पेक्षा मोठे झालेले बघवत नाही.परंतू बाहेरच्या लोकांना सर्व मदत करतात.

    • @Maulisarees
      @Maulisarees 8 หลายเดือนก่อน +2

      हे आपल्याला बदलायला हवं.

    • @ibckunalchavanke
      @ibckunalchavanke 8 หลายเดือนก่อน +1

      हे नक्की खर आहे पण आपल्याला हे बदलायला लागेल

    • @omsairaj71
      @omsairaj71 8 หลายเดือนก่อน

      सर मला तुम्हाला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर मिळु शकेल का

    • @abhijitkapdekar6716
      @abhijitkapdekar6716 7 หลายเดือนก่อน

      मराठी माणूस पहिले हे पाहतो...
      ...मग हा दिवसाला किती कमवत असेल
      ...हा अमक्या जातीचा किंवा खालच्या वर्गातला आहे.म्हणजे पराकोटीचा जाती द्वेष.
      ...आपल्या लोकांना मदत,स्पर्धा,व्यवसायाला जोड हे सर्व न करता त्याचे नुकसान, अडचणी, पाय खेचणे, अपप्रचार...याच कौशल्य पणाला लावतो तो आपला म. . . .

    • @zealforyou6946
      @zealforyou6946 7 หลายเดือนก่อน

      तुम्ही किती लोकांना त्यांचा उद्योग वाढायला मदत केलीत....?😊

  • @shridevigaikwad3177
    @shridevigaikwad3177 5 หลายเดือนก่อน +6

    खुप छान माहिती सांगितली sir,Thank you 😊

  • @user-nk7ug5ld5w
    @user-nk7ug5ld5w 7 หลายเดือนก่อน +4

    उत्तम मार्गदर्शन💪 अतिशय सुंदर 🦾👌योग्य सल्ला

  • @yogesh_MH_14
    @yogesh_MH_14 6 หลายเดือนก่อน +4

    खूप छान सर ...आपण सांगितल्या प्रमाणे माझ्याकडे ही एक business platform आहे. पण मी आजपर्यंत कोणालाही share करण्याचे धाडस केले नाही .

    • @yogesh_MH_14
      @yogesh_MH_14 6 หลายเดือนก่อน +1

      आणि तो business असा आहे की जर आपण लोकांचे पाय ओढून नाही तर लोकांना सोबत घेतल्यावरच वाढतो.

  • @pradeepekhande-wu5bm
    @pradeepekhande-wu5bm 8 หลายเดือนก่อน +8

    खूप छान माहिती आहे, व्यवसायाबद्दल साहेब, यामुळे मराठी माणूस व्यवसाय करू शकतो.

  • @bajrangpawar8504
    @bajrangpawar8504 6 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर सर मला तुमचे उदाहरण आवडले ससा आणि कासव एकत्र येण्याचे

  • @tejswibeldar6367
    @tejswibeldar6367 8 หลายเดือนก่อน +7

    खूप छान माहिती सांगितली सर माझा पण बिजनेस आहे साड्यांचे शॉप आहे

  • @user-sc5xl5cv7v
    @user-sc5xl5cv7v 8 หลายเดือนก่อน +5

    👍 सर तुम्ही मनताय हे सार खर आहे, पण आज शुन्यातून सुरवात करण आवघड आहे.

  • @Dhage0143
    @Dhage0143 7 หลายเดือนก่อน +6

    खूप शिकायला मिळालं सर ❤

  • @amitpagrut791
    @amitpagrut791 8 หลายเดือนก่อน +5

    सर मी तुमचे स्पीच एका वेळेत नाही आयकु शकलो पण ते पूर्ण आयकल्या शिवाय मला राहवलं नाही अन् ते मी पूर्ण मन जाग्यावर ठेऊन आयकल सर
    खरच तुमच्या शब्दात खूप मार्मिक अन् आपले पनाचा भाव आहे
    मी अमरावती जील्हवरून आहे
    माझी प्रतिक्रिया तुमच्या पर्यंत पोहोचावी व तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावं हि प्रार्थना 🙏

  • @mangeshnalankar4212
    @mangeshnalankar4212 8 หลายเดือนก่อน +4

    खरच खुप छान आणी महत्व पूर्ण माहिती सर! मला बिझनेस लोनसाठी माहिती हवी आहे सर

  • @rohitamane9157
    @rohitamane9157 7 หลายเดือนก่อน +10

    सर तुम्ही खूप सुंदर आणि साध्या पद्धतीने उद्योगाची माहिती दिली त्या बद्दल तुमचे मन पूर्वक आभार❤🙏🙏

  • @jyotijadhav559
    @jyotijadhav559 8 หลายเดือนก่อน +4

    Nice मी पण मराठी महिला उधोजक आहे. आणि मी आताच start-up चालू केला आहे

  • @laxmisakhare2542
    @laxmisakhare2542 6 หลายเดือนก่อน +2

    खुप खुप अभिनंदन सर मॉइड ला नविन एनर्जी दिल्या बद्दल आणि छान मोटीवेट केलेत उदा.देवुन मला तर आणखी ऊर्जा मिळाली व्यवसाय वाढवायला

  • @adarshKamble001
    @adarshKamble001 8 หลายเดือนก่อน +10

    अप्रतिम भाषण दिलं सर 🎉❤

  • @hinduraoingulkar8208
    @hinduraoingulkar8208 6 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे तुमचे भाषण खुप शिकायला मिळाले धन्यवाद सर

  • @nikeshbonde5756
    @nikeshbonde5756 9 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद प्रवीण दादा जय जिजाऊ

  • @gadeshashikant
    @gadeshashikant 7 หลายเดือนก่อน +3

    खूप भारी information सांगितली सर तुम्ही.....
    Thank you 😊👍🏻

  • @gurupadayyaswami2163
    @gurupadayyaswami2163 8 หลายเดือนก่อน +4

    Really great ahe sir tumhi very good knowledge

  • @user-kg2lf2df8z
    @user-kg2lf2df8z 5 หลายเดือนก่อน +2

    प्रवीण दादा खूप खूप धन्यवाद....

  • @user-bx3jb9lb5b
    @user-bx3jb9lb5b 8 หลายเดือนก่อน +3

    अतिशय छान माहिती दिली सर..

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 4 หลายเดือนก่อน +1

    छान नियोजन आहे सुंदर विचार

  • @deepakingavale4408
    @deepakingavale4408 8 หลายเดือนก่อน +13

    एकमेकांना मदत करणे आणि सोबत असलेला व्यक्ति पुढे घेउन जाणे ही पध्दत मराठी माणसात फार कमी आहे. राजकारणात आणि जातीभेदात तो आपले सर्वस्व विसरून गेला आहे.समाजात ज्यापध्दतीने मराठी माणसात एकी हवी आहे ती फार मोठ्याप्रमाणात दिसत नाही त्यामुळेच मराठी लोक व्यवसायिक फार कमी प्रमाणात आहेत.

  • @nivruttigorde2111
    @nivruttigorde2111 8 หลายเดือนก่อน +3

    This is a right platform JAY JIJAU JAY SHIVRAY🎉🎉, 🙏🌹🌹🌹👍👍🙏🌹

  • @lokendrabirari5959
    @lokendrabirari5959 7 หลายเดือนก่อน +4

    Excellent speach Dear.

  • @ekanathnalage909
    @ekanathnalage909 4 หลายเดือนก่อน

    संपूर्ण व्हिडिओ छान आहे पैसा कसा उभा हा याच्यामध्ये उल्लेखच केला नाही आजच्या या युगामध्ये बिझनेस करण्यासाठी खूप इच्छुक आहेत पण त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते जॉब करतात पैसा कसा उभा करावा याच्या वरती एकदा व्हिडिओ बनवा...धन्यवाद....

  • @shreyashgaikwad025
    @shreyashgaikwad025 7 หลายเดือนก่อน +4

    अप्रतिम भाषण दिले सर🙏👍

  • @sharadbamaaei3370
    @sharadbamaaei3370 5 หลายเดือนก่อน +1

    1 नंबर साहेब

  • @Sunitabhonsle
    @Sunitabhonsle 7 หลายเดือนก่อน +2

    खुप छान मार्गदर्शन .....👌👌👌

  • @avdhutsathe3283
    @avdhutsathe3283 7 หลายเดือนก่อน +6

    Mind blowing through sir 🙏💫

  • @ajayingole9477
    @ajayingole9477 5 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर सर ❤

  • @spdhangar4495
    @spdhangar4495 8 หลายเดือนก่อน +2

    सर खूप छान मार्गदर्शन केले असेच सहकार्य करत रहा जय भिम जय महाराष्ट्

  • @manoharkshirsagar3957
    @manoharkshirsagar3957 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ashisht5899
    @ashisht5899 6 หลายเดือนก่อน +1

    Excellent speech Sir.. kup chan padhati ne tumi explain kela sir....

  • @bharatkalyankar1391
    @bharatkalyankar1391 8 หลายเดือนก่อน +3

    सर जी खुपच छान माहिती व्यवसायासाठी

  • @sandipkamble235
    @sandipkamble235 8 หลายเดือนก่อน +6

    सर खूपच छान चांगल्या आयडिया आहेत व्यवसाय करण्यासाठी व वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी, mind change thinking, nice

  • @prachipalsule7686
    @prachipalsule7686 2 หลายเดือนก่อน

    Kubh chan margdarshan kelt

  • @milindshah8862
    @milindshah8862 6 หลายเดือนก่อน +3

    सर, आपण जैन समाजाचा सन्मानाने उल्लेख केला त्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @sanjaybhutkar7703
    @sanjaybhutkar7703 7 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर...🙏🙏खुप छान प्रेरणादायी विचार सांगितले.

  • @Nagnathtarwate
    @Nagnathtarwate 7 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर सर

  • @ashwiniransing3921
    @ashwiniransing3921 7 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं .खुप सकारात्मक आणि प्रेरणादायी .मलाही माझा व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे.सर आपला नंबर मिळाला तर आपल्या मार्गदर्शनाने आणि सहकार्याने मीही एक यशस्वी उद्योजिका होईलच.करण्याची खुप जिद्द आणि चिकाटी आहे त्याला योग्य दिशा आणि मार्ग शोधत होते.आपलं मार्गदर्शन व्हिडिओ पाहिला आणि वाटल हाच तो मार्ग.सर आपला नंबर हवा आहे.

  • @longdistancevibes3507
    @longdistancevibes3507 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर सर..

  • @sandeepmore9590
    @sandeepmore9590 8 หลายเดือนก่อน +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @dineshchavhan6873
    @dineshchavhan6873 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान 👍👌श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏🚩

  • @vaishalisapate7792
    @vaishalisapate7792 7 หลายเดือนก่อน +2

    टाळ्या तर झाल्या पाहिजे सर साठी 🎉❤

  • @subhashbiranje3813
    @subhashbiranje3813 5 หลายเดือนก่อน +1

    बेस्ट मार्गदर्शन 🌹💐🙏🙏🙏👌👌👌

  • @nandkishorsawant4159
    @nandkishorsawant4159 6 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम अशी आपण धंद्यावर विषयी माहिती बट्ट अप्रतिम अशी आपली

  • @dilipwaghchaude3212
    @dilipwaghchaude3212 6 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim sir khup molach margdarshn kel sir thanks

  • @mohanvaidya6610
    @mohanvaidya6610 5 หลายเดือนก่อน +1

    सुरेख. तुमचे भाषण मला आवडले.

  • @ramapadmane5409
    @ramapadmane5409 8 หลายเดือนก่อน +2

    खुप खूप धन्यवाद . सर . खरंच . खूप छान माहिती दिली.🤝 ❤

  • @jitendrachavan622
    @jitendrachavan622 5 หลายเดือนก่อน +1

    Very important information sir

  • @siddheshwarnagansur9533
    @siddheshwarnagansur9533 7 หลายเดือนก่อน +4

    Exellent speech.best.🙏

  • @user-yl4vl8hv2l
    @user-yl4vl8hv2l 8 หลายเดือนก่อน +3

    सुंदर व्यसायांबदल माहिती सांगतली ,धन्यवाद

  • @sureshshinde9155
    @sureshshinde9155 6 หลายเดือนก่อน +6

    Congratulations 🎊
    Shri Vinit Bansode,
    Best Speech and Useful also.
    According to your Guidelines,
    I will do progress in my profession
    at myown Farm. Thanking you 🙏
    Namaste. Have a nice day 🙏 😊

  • @samarthyalanjekar6356
    @samarthyalanjekar6356 8 หลายเดือนก่อน +4

    beautiful speech sir

  • @sunilsonawane9717
    @sunilsonawane9717 7 หลายเดือนก่อน +1

    अतिशय प्रेरणादायक माहीती दिलीत सर

  • @ramdounge3473
    @ramdounge3473 9 หลายเดือนก่อน +4

    Jay shivray,Jay Maharashtra

  • @balajitote3537
    @balajitote3537 8 หลายเดือนก่อน +3

    Very good speech thanks ❤❤❤

  • @user-fb6qw2pz8l
    @user-fb6qw2pz8l 9 หลายเดือนก่อน +100

    तुमची व्यवसाया बद्दल माहिती खूप छान आहे. पन शेतकर्याच्या बद्दल विचार करावा. मी पन एक शेतकरी आहे. 🙏🙏 संभाजी ब्रिगेड.

    • @kailashbabar7003
      @kailashbabar7003 8 หลายเดือนก่อน +2

      Chaan prashnaa ahey ❤

    • @deepakthorat5889
      @deepakthorat5889 8 หลายเดือนก่อน +13

      पण शेतकरी त्याचा माल पिकवतो पण विकत नाही, विकण्याची कला पण शिकत नाही, प्रक्रिया करून पण विकत नाही. शेतमालाला भाव नाही मिळत पण प्रक्रिया केलेल्या मालाला १० पट भाव मिळतो. सर्वात करावं लागेल बदल आवश्यक आहे.

    • @premtech61524
      @premtech61524 8 หลายเดือนก่อน +1

      Tumachya utpanala final product madhe convert karun customer paryant pohchava

    • @raghukumar5063
      @raghukumar5063 8 หลายเดือนก่อน

      😂,,z,,😊

    • @shubham-yj2iw
      @shubham-yj2iw 8 หลายเดือนก่อน +2

      Coffee beans viknara shetkari jevha cofee beans la bhav bhetat nvta tr tich cofee vikun 30000cr cha business ubharu shkto, ts tumhi pn kra

  • @SagarKamble-si5wj
    @SagarKamble-si5wj 7 หลายเดือนก่อน +2

    Very nice speech sir

  • @prashantjaronde390
    @prashantjaronde390 8 หลายเดือนก่อน +2

    म्हतपुर्ण मार्गदर्शन

  • @arunpathade9048
    @arunpathade9048 8 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan mahiti dili sir

  • @pradipmisal8842
    @pradipmisal8842 9 หลายเดือนก่อน +3

    जय जिजाऊ

  • @ramchandrasatam3038
    @ramchandrasatam3038 5 หลายเดือนก่อน

    साहेब आपण मराठी माणसाला फार इगो आहे.एकामेकाना छोटे मोठे समजून आपणच आपले पाय खेचण्यामघ्ये आजतरी आघाडीवर आहोत.

  • @jadhavravi9
    @jadhavravi9 8 หลายเดือนก่อน +1

    Great , Thank you

  • @prashantkshirsagar5620
    @prashantkshirsagar5620 8 หลายเดือนก่อน +4

    Nice session 🎉🎉

  • @melody.medley_
    @melody.medley_ 4 หลายเดือนก่อน

    खूप छान उदाहरणं देता

  • @ravindranarayane2477
    @ravindranarayane2477 8 หลายเดือนก่อน +3

    ❤❤ very good information in our life ❤❤❤❤❤❤❤❤

  • @suvarnakulkarni7369
    @suvarnakulkarni7369 5 หลายเดือนก่อน

    तुमचं संभाषण कौशल्य आणि तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी ह्या व्यासपीठावर करता आहात.

  • @satishdhobale3435
    @satishdhobale3435 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिली आहे सर

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye8816 7 หลายเดือนก่อน +1

    CHAAN

  • @snehalmalusare676
    @snehalmalusare676 7 หลายเดือนก่อน +1

    Khup Khup zhan

  • @amithawaldar211
    @amithawaldar211 8 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली

  • @vamansuryavanshi
    @vamansuryavanshi 8 หลายเดือนก่อน +1

    Very very nice information añd speech thanks

  • @govindbangar9856
    @govindbangar9856 7 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर🎉

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 8 หลายเดือนก่อน +1

    दादा खुप चाऺगला Video बनविला धन्यवाद

  • @nileshmagar
    @nileshmagar 9 หลายเดือนก่อน

    FAR SUNDAR SPEECH.

  • @sureshkashid6376
    @sureshkashid6376 8 หลายเดือนก่อน +2

    very nice speech sir 👏

  • @govindbhole5889
    @govindbhole5889 7 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर मार्गदर्शन

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 8 หลายเดือนก่อน +3

    Very nice speech

  • @tusharmech114
    @tusharmech114 8 หลายเดือนก่อน +2

    Khup छान

  • @sanjaynagargoje3554
    @sanjaynagargoje3554 8 หลายเดือนก่อน +2

    Very nice guidance

  • @dineshtodmal9387
    @dineshtodmal9387 8 หลายเดือนก่อน +1

    छानच सर 👌👍🌹🙏

  • @rameshwarhange4467
    @rameshwarhange4467 8 หลายเดือนก่อน +1

    Great Aprrtimm Sir

  • @vishalkanekar3820
    @vishalkanekar3820 8 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🙏🙏🙏sir Good Guidens 🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnilzope2271
    @swapnilzope2271 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर

  • @nitinbangar2817
    @nitinbangar2817 8 หลายเดือนก่อน

    खुफ छन् माहिती दिलित सर्

  • @arjunmore3542
    @arjunmore3542 9 หลายเดือนก่อน

    Khup chhan sir

  • @aryanchavan4397
    @aryanchavan4397 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chan really i like it sir👍

  • @balajiwaghmare1273
    @balajiwaghmare1273 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती सांगीतली सर ,तुम्ही 👍💯💐

  • @nitinpagar4612
    @nitinpagar4612 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम ❤

  • @santoshkshirsagar9482
    @santoshkshirsagar9482 7 หลายเดือนก่อน +1

    Nice motivation ❤❤🎉🎉

  • @namdevchavan7405
    @namdevchavan7405 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती आहे व्यवसायाबद्दल जय

    • @namdevchavan7405
      @namdevchavan7405 6 หลายเดือนก่อน

      जय शिवराय

  • @user-bq4ur7uk3e
    @user-bq4ur7uk3e 8 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

  • @rajkumargambhir5128
    @rajkumargambhir5128 8 หลายเดือนก่อน

    Very nice thought

  • @rajadon2071
    @rajadon2071 9 หลายเดือนก่อน +3

    nice speech sir😍😍