How To Free From Debt ( कर्ज मुक्त कसे व्हावे)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 มิ.ย. 2023
- चावडी तुम्हाला उत्पन्नाचे पर्याय वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उद्योगांचे मार्गदर्शन करण्याचे काम करतात नवीन उद्योग सुरू करायचा असेल तर त्याविषयी प्रशिक्षण हवे असेल
तर कॉल करा 7272971971 - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
सर तुमच खूप चांगल समजावलं पण जेव्हा माणूस कर्जात पडतो तेव्हा त्याला काहीही आणि कोणताही मार्ग दिसत नसतो, तो फक्त एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा खोदत असतो... त्यावेळी तो सर्व मित्र नातेवाईक सर्व गमवून बसतो, अशा वेळी त्याची कोन्हीही मदत करत नाही... आणि जवळही येत नाही, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत 🙏
आपण एक एक माहिती खरंच किती काळजी पूर्वक सांगितली साहेब आभारी आहोत ऐकदम मनाला पटणारी टिप्स तुम्ही दिल्यात साहेब .
एक एक शब्द खरा आहे अनुभव सिद्ध फॉर्मूला आहे सैल्यूट टू यू सर
खुप चांगले समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद.. आणि इथुन पुढे या सात गोष्टीचा विचार करून पुढे वाटचाल करीत राहीन..
Very nice sir,अगदी योग्यच सांगितले आहे तुम्ही कर्जाच्या टेन्शन मधून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन केलत.
10:39 महत्वपूर्ण सल्यासह माहितीपूर्ण बहुमोल😊 मार्गदर्शन 🙏
नमस्कार सर , खूप छान माहिती दिली सकारात्मक ऊर्जेचा झरा निर्माण केला या विडिओ च्या माध्यमातून
खुप माहितीपूर्ण आणि सकारात्मक व्हिडिओ....खूप उपयोगी👍🏻
खूप खूप छान माहिती दिलीत सर, आपले खूप खूप आभार, अशीच महत्वपूर्ण माहिती आम्हा सर्वांना देत रहा पुन्हा एकदा खूप खूप आभार 🎉🎉❤❤
आपण दिलेली माहिती एक दम बरोबर आहे मला आपला सल्ला आवडला माहिती दिल्याबद्दल अभिनंदन छान
Very Nice Imformatives Video,Sir.Thank You.
खुपचं छान समजावून सांगितले आहे त्या बद्द्ल धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏
तुमचा एक एक शब्द खरा आहे सर.🙏
महोदय आपण जे काही सांगितले ते ऐकून बरे वाटले ही विनंती धनराज से ठवळे धन्यवाद
आपण दिलेली माहिती खरी आहे आणि खरंच महत्वाची आहे
अतिशय चांगले नियोजन!
Kharch khup important mahiti dilit sir sadya me hyach situation madun jatoy ..
सर तुम्ही छान माहिती सांगितली धन्यवाद...
एकदम बरोबर आहे साहेब व्यवस्थित समजावून सांगितले
खूप महत्त्वाचं योग्य मार्गदर्शन केलं केलेत सर आपण....
सर तुमचे मार्गदर्शन खुप छान आहे मला आवडले धन्यवाद सर
खूप सुंदर व्हिडिओ आणि जे काही सर आपण सांगितला एक एक शब्द खर आहे...
सर मला तुमचा motivatoinal speech फार आवडला.
खरंच खुप छान माहिती दिली सर तुम्ही.. धन्यवाद सर
मस्त व्हिडिओ. Normally आपल्या मराठी लोकांचे व्हिडिओ परप्रांतीयांना शिवीगाळ मारहाण असले असतात. हा खऱ्या अर्थाने knowledgeable व्हिडिओ. 👍
सर, गेल्या दोन दिवसापासून आपले मार्गदर्शन ऐकत आहे. हा व्हिडिओ माझ्या साठी नक्कीच टर्निंग पॉईंट ठरणारा आहे. आगदी गोंधळून गेलो होतो. पण आत्ता हायस वाटू लागलं आहे. खूप खूप आभारी आहे साहेब, धन्यवाद !
सर ,तुम्ही खूप छान माहिती दिली
Sir खूप छान माहिती दिलीत. धन्य वाद!
खरंच खूप मनापासून माहिती दिली सर तुम्ही
Useful information Sir 🙏🙏👏👏💐💐
सर खूप खूप धन्यवाद खूप महत्वपूर्ण माहीती दिली आहे खरोखर तुमच्या टिप्स follow केल्या पाहिजे
सर खुप खुप छान माहिती दिली सर... एकदम ग्रेट...🙏🙏
Barobar aahe sir khup chan mahiti yogya margtharshn kel tyabbadal dhanyawad 🙏
हा तुमचा सेशन खूपच छान व माहिती पूर्वक होता. मला तो खूप आवडला
Very very Important Video in my life.thanks sir
Khup sunder video sir, confidence alay,, navryane loan ghetlay pn suffer family hotey😢
Very nice information sir in simple language.thanks sir.
7:24 आपले म्हणणे अगदी बरोबर 🙏
खूप छान माहिती दिली तुम्ही त्या बद्दल मी तुमचा खुप खुप आभारी आहे धन्यवाद
अगदी मनातील दुःख व्यक्त केले सर जी
THANKS GURUJI YOGYA VELI YOGYA GOSHT MAJHYABADDAL SAME GHADLAY THANKS AGAIN
खरच सर तुम्ही वास्तव सांगत आहात.
सर, खूपच महत्त्वाची आणि आत्मविश्वास वाढवणारी माहिती दिली. धन्यव🙏
धन्यवाद 🙏
सर तुमचा अनुभव १००% बरोबर आहे .
खूप खूप छान सांगितले.आभारी आहोत.
Best information, best experience
Khari-Shrimanti 💰💰💰 v/s EMIs-WALI-SHRIMANTI -- ya topic vishayi 1 video far jaruri aahe sir...
Khup chan samjun sangitl sir tumhi 👍👍👌🏻👌🏻
Khup Chan mahiti Sir hats off you
आभारी आहे सर खुप छान माईंड फ्रेश केलात
चांगली माहिती दिली सर
VERY NICE SIR I PROUD OF YOU
very informative video sir
छान माहिती दिली सर तुम्ही 🙏
Khup ch chhan guide kel Sir
sir..khupp chhan mahiti dil
गुप महत्वाची माहिती दिली सर.
खूप उत्तम मार्गदर्शन सर 👏🏻
हो सर तुम्ही मनातील बोलात सर खुप सुंदर माहिती दिलीत
फार छान माहिती दिली आहे सर आपण
खूप छान माहिती दिली सर.
खूप छान मार्गदर्शन केले आहे मी माझ्या जीवनात याचा फायदा नक्की घेईल सर
सुंदर विवेचन
खूप छान guidance sir
Very nice information, सर
खरंच खूप छान मार्गदर्शन
खूप छान माहिती सर 👏🙏👍👌
खूप छान महिती दिली आहे सर नक्कीच लोकांना याचा खूप फायदा होणार
It is very useful video .... very thankful sir..
उपयुक्त मार्गदर्शन सर
अतिशय छान माहिती .मिळाली धन्यवाद
सर खूप छान मनाला खूप धर,आला💐💐🙏🙏 Thank
सर खूप छान मार्गदर्शन केले
खूप छान माहिती मिळाली सर
Usefull information thank you sir
Great job. Sir Explaining very Nicely. Thanks..
thank you sir, khara solution dila
खूप छान माहिती दिली धन्यवाद
षर तुम्ही खुप छान मार्गदर्शन केले.आभारी आहे
Chan mahiti sangitli sir .
Very nice sir thanks ❤️❤️
Consept is very clear thank u sir
सर खुप छान माहिती
योग्य मार्गदर्शन केले सर
Agdi barobr aahe sir pan kay krav sucht nahi. Khupch chan mahiti sagitli aahe. dhnyvad sir.
सर अगदी योग्य माहिती दिली आहे
Very nice and informative
Great sir 🙏🙏🙏
खूप छान मार्गदर्शन !
खूप छान माहिती ह्यातून मी नक्कीच करेन
Right sir, great information🙏
Thanks for the advise and suggestion
Good information sir.
Sir khup chan mahiti dili
Nice information sir..., 👍
सर खुप छान माहिती दिली आहे
Very nice Information Sir
सर तुम्ही माहिती दिलेली बरोबर आहे कर्ज बेकार आहे . माहीती आवडली.viry nise
अतिशय महत्त्वपूर्ण माहीती
सर खूपच छान माहिती देता आपण