मराठी माणूस बिझनेस का करत नाही - प्रवीण दादा गायकवाड | Pravin Gaikwad | Mi Udyojak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2022
- आमच्या सोबत जोडून राहाणयासाठी आमच्या इतर सोशल मीडिया वरील links
Facebook : / miudyojak
Instagram : / mi_udyojak
Website :www.miudyojak.com
#pravingaikwad #miudyojak #udyojak
छान छान 👍🌹 बधाई 🌹 मंगलमय शुभेच्छा 🙏🙏 जय मुलनिवासी 🌹
जय जिजाऊ जय शिवराय 🌹🙏🙏🌹
खरा इतिहास सत्यशोधक समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहात धन्यवाद 🙏 सर 🌹🌹 अभिनंदन 🌹🌹
अप्रतिम अतिशय सुंदर प्रेरणादायी भाषण आहे दादा आपले. 🙏
आपले लोक हे आई बाबा आणि कामधंदा या कडे संपूर्ण दुर्लक्ष करून दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करतात.
कधीही न ऐकलेले मोलाचे विचार 🚩
मुस्लिम आणि दलितांचे योगदानाबद्दल फार मोठे
अतिशय सुंदर
खूप छान माहिती सर 🙏
स्वतः BMW घेतो आणि आमच्या गरीब मराठा पोरांना आरक्षणाचं गाजर दाखवून गेली २० वर्षं झुलवत ठेवलं..
Thanks for inspiring speech
आवाज मस्त
खुप छान..
तुमची ही माहिती सतत प्रेरणा देते
Really good speach
मस्त 🚩
Nice motivating speech, now its time to awakening and to start the business whatever it may be, small or big, from our home if at all we have to survive in this world..Maratha youths should come forward and start their businesses without further delays, for any problems they can contact the sambhaji Brigade ,Pravin ji Gaikwad. ,Nice video.
अरे पवार व इतर नेत्यानी काही गुजराती व मारवाडी लोकांकडून हफ्ते घेऊन पोसले.. मराठी उद्योजक मोठे करण्यासाठी आता कठीण परिस्थितीत मधून जावे लागते आहे.. मराठी स्थानिक ते कशाला देतील हफ्ते..
👍🌹
💐🎊🎊
जय जिजाऊ 🙏
सर जयभिम जयशिवराय .
उद्योजकतेवर बोलायचे सोडून सतराशे साठ रिकामचोट नावे घेत बसला म्हणून मराठी माणूस मागे राहिला बिझनेस मधे. मुद्द्यावर ये आधि
Jyanche nave ghetle te rikamchot ahe ka re
100% barober
@@Thirdwavetraders ज्यांना महापुरुष नाही कळले त्यांना बिजनेस काय कळनार
तुझ्या बापाचं आडनाव लाव. त्याचं पण नाव घेतलं जाईल.
Sarvat talented brahman parasi Jain Gujarati mulech Bharat mata pragati karat ahe jay shree ram
👍
जय जिजाऊ
jai Jijau
मराठी मुलं उद्योग धंद्यात मागे राहण्याचे एकमेव कारण म्हणजे सरकारची उदासीनता आहे. सरकारने जर पहिले पाच वर्षे सर्व बाबतींत हमी घेतली तर उद्योगाची भरभराटी झाल्या शिवाय राहणार नाही.
दादा एक no..
याच्या नादाला लागू नका
भाषण सगळेच देतात. मदत करता का ते सांगा
Adarsh Agritrch👍✌️
Great Speech Dada
SubC. Mind ani Universe yana "FAKTA ani FAKTA 1ch BHASHA Samajate --- Tumache Real ani Intense- Feelings ❤❤ Emotions ani Beliefs Tumachya Pratyek Action ani Dreams, Wishes, Success maage SubC. Mind madhe 24 × 7 × 365 ROJ - HI BHASHA (Results-Manifestation sathi Law of Attraction chya madhyamatun) Forever" ! 🎯👌👍📚💰
दादा, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर🇮🇳
20:22
राजे ग्रेट कसे होते हे सांगता येइल तेवढ चांगल
शरद तांदळे सरांचा नंबर भेटेल का प्लीज कोणाकडे
लवकरच ME SUDHAAA EK KILLA दत्तक गेल 2025 MADHE ME पूर्ण KAREL
तुझ भाषन इतिहास ऐकायला व्हिडिओ नाही बघत
मला फक्त बिझनेस करायचाय इतिहास नाही ऐकायचाय
95 % Marathi manus Dokyane (Brain) Garib ani Aalashi aahe tyamule konatyach Pidhit Successful ani Rich hona Farach kathin aahe.....🤷♂️🤷♂️
It's a wrong notion apli loka hushar ahet but we don't support and nurture the talent
राहुल कोण आहे हा
मला आपल्या सोबत काम/नोकरी मिळेल का?
राहुल कोण
Papad
eth pan tich b gredi badbad, are business che vyaspith ahe he, tuza jatiy manch nahi, kashala bolavay hyala
तुमच्या सारखे अती दिडशहाने सांगतात की महाराजांचे पहला सैनिक मुस्लिम होता पण हे नाही सांगत की छत्रपती शिवाजी महाराज शिवाजीराजे, संभाजी राजे, यांना फक्त मुस्लिम समाज ने धोका दिला, मागं महाराने दिला नाही
संभाजी राजे ना कुणी पकडून दिलं? शिवरायांच्या राज्याभिषेकला कुणी विरोध केला?
संभाजी महाराजांचा घात कुनी केला....... फक्त आपल्याच मानसांनी
ईतका अभ्यास कुठे करतो भाऊ आम्हाला पन साग
@@rahulbhor5469 खरं म्हणजे माझं शिक्षण 4 थी आहे,पण छत्रपतींला आम्ही मागं लय मानतो,कारण छत्रपती शिवाजी महाराज आत्ता च्या मराठा सारखं जातीवादी नव्हतें
मुस्लिमांनी नाही दादा ब्राह्मणांनी धोका दिला स्वराज्यातील एकाही मुस्लिमांने धोका दिल्याचं इतिहासात नोंद नाही
अफजल खानाचा वध करताना त्याला वाचवण्यासाठी अफजल खानाच्या वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने शिवरायांवर हल्ला केला महाराजांनी त्याची खांडोळी केली
DSK
Ds kulkarni
Sharad Pawar
Kamala jawa
Dhanda taku naka
US companit kamala jawa
Chup re