दूध कशासह घ्यावे? दूध पिण्यापूर्वी नक्की पहा. 9 best milk combinations

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2024
  • Right way to drink milk हा विषय नेहमी चर्चिला जातो. दूध पिण्याचे नियम काय आहेत? दूध कशासह घेऊ नये? दूध पिण्याचे फायदे काय आहेत ? दूध नेमके कसे घ्यावे?( दूध पीने का सही तरीका सांगा) हळद दूध कधी घ्यावे? दूध रात्री घ्यावे का सकाळी? दुधात काय टाकून प्यावे? असे प्रश्न नेहमीच विचारले जातात. दूध व तूप व्यवस्थित व नियमानुसार घेतले असता संधिवात आमवात मणक्यांचे, पित्ताचे विकार, पोटाचे आजार, गुडघेदुखी, दमा अस्थमा हृदयरोग डायबिटीस इत्यादी अनेक विकार कंट्रोलमध्ये राहतात. एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून या सर्व प्रश्नांची शास्त्रीय उत्तरे देणे हे माझे कर्तव्य समजतो. 90% लोकांना दूध कसे प्यावे हेच माहीत नसते, असेही ढोबळ मानाने म्हणता येईल. आपण वेळोवेळी त्याबद्दल माहिती घेणार आहोतच. या व्हिडिओमध्ये दूध कशासह घेतले असता प्रशस्त आहे? हे सांगितले आहे. ही माहिती प्राचीन संस्कृत ग्रंथांच्या आधारे देत आहे, त्या अर्थी ही माहिती विश्वासार्ह व शास्त्रीय आहे. व्हिडिओ नक्की पहा. तसेच आपल्या channel वर अन्यही काही महत्त्वाचे व्हिडिओज आहेत ते सुद्धा नक्की पहा. खाली लिंक देत आहे.
    सकाळी दूध तूप घेण्याचे फायदे
    benefits of ghee
    • Benefits of ghee/ दूध ...
    कशासह दूध घेऊ नये
    • दूध पिण्याचे नियम, कशा...
    सकाळी दूध तूप घेण्याची योग्य पद्धत
    • Ghee benefits | तुपाचे...
    वांगाचे डाग घालवण्यासाठी
    • वांगाचे डाग,काळवंडलेला...
    हे आजार ताकाला घाबरतात. ताक पिण्याचे फायदे
    • हे आजार ताकाला घाबरतात...
    होय केसांसाठी आंब्याची कोय
    • होय! केसांसाठी आंब्याच...
    रोज पोट साफ होण्यासाठी
    • पोट साफ व्हायलाच हवे। ...
    वांग घालवण्यासाठी काही नियम
    • वांग/Pigmentation घालव...
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    दूध and ghee
    dudh and haldi
    दूध पिण्याचे फायदे
    दूध पीने का सही तरीका
    दूध पिण्याचे नियम
    दूध पिण्याची योग्य वेळ
    दूध मे शक्कर
    दूध और शहद
    milk and honey
    दूध और आम
    दूध और फल

ความคิดเห็น • 201

  • @sulochanahonkase5225
    @sulochanahonkase5225 3 หลายเดือนก่อน +9

    खुप छान माहिती दिली.. खुप खुप धन्यवाद 🙏🙏मला इथे आवर्जून उल्लेख करायला आवडेल आपण सांगितलेला उपाय केस गळणे थांबविण्यासाठी मी वटजटादि तेल वापरात आणले न त्यामुळे माझी केस गळणे ६०-७०% कमी झाले आहे.. मी खूप वर्षांपासून केस गळती वर उपाय केले पण सगळे उपाय अयशस्वी ठरले.. मनापासून आभार..🙏🙏😊

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      आपल्या या प्रतिक्रिया बद्दल व अनुभव शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद! आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @shitalchavan1011
    @shitalchavan1011 3 หลายเดือนก่อน +12

    डॉ साहेब सरळ साधी सोपी जिव्हाळा ची आपुलकीची भाषा कुठेही गर्विष्ठ पणा नाही त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नेहमी च ऊत्कृष्ट माहिती 👌🏻👌🏻. धन्यवाद🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      आपल्या मन मोकळ्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार! आपण केलेल्या कौतुकाचा नम्रपणे स्वीकार करतो.आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांचे नेहमीच स्वागत आहे. आयुर्वेदशास्त्र आपल्या प्रश्नांना उत्तर देण्यास सक्षम आहे असा विश्वास वाटतो.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 หลายเดือนก่อน +6

    याचा अर्थ आंबा ज्यूस faideshir आहे.🤗 कोणतेच ज्यूस प्यायचे नाही आणि आता रसा मध्ये दूध घालायचे नाही हे पण ठरवलेले. तोच तुमचा vdo आला. छ्यान वाटले कारण उन्हाळ्यात आंब्याचे ज्यूस म्हणजे अमृतच जणू!!😊🙏

  • @mamtaparab9552
    @mamtaparab9552 3 หลายเดือนก่อน +7

    सर दारु चे व्यसन सुटण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय असेल तर सांगा

  • @sonalinerpagar6424
    @sonalinerpagar6424 2 หลายเดือนก่อน +2

    Khup sadhya aani sopya bhashet samjun sangta....Tq.🙏👏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

  • @sukhadaapte6671
    @sukhadaapte6671 หลายเดือนก่อน +1

    डॉ साहेब तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडतात

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 วันที่ผ่านมา

      आमच्या नियमित दर्शकांच्या प्रतिक्रिया या नेहमीच आमचा उत्साह वाढवतात... खूप खूप धन्यवाद! Do Share & Keep watching!

  • @gulabraoghule550
    @gulabraoghule550 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤ खुपच महत्वाची माहीती सांगीतली सर धन्यवाद ❤❤

  • @rjgrouprafikmullasangli3507
    @rjgrouprafikmullasangli3507 3 หลายเดือนก่อน +7

    माहिती छान आहे

  • @jayshreepawar9583
    @jayshreepawar9583 หลายเดือนก่อน +1

    khupach chana mahiti dili sir 🙏🙏

  • @shubhangibathe5538
    @shubhangibathe5538 หลายเดือนก่อน +1

    डॉसाहेब तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान माहितीपूर्ण असतात . थायरॉईड कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काय घरगुती उपाय करावे कृपा करून सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल, धन्यवाद!

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 3 หลายเดือนก่อน +5

    अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @dhanashriraje.s.bhosale5172
    @dhanashriraje.s.bhosale5172 3 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @bharatmote5617
    @bharatmote5617 3 หลายเดือนก่อน +5

    सर अत्यंत उपयुक्त

  • @rajeshwaryghogale245
    @rajeshwaryghogale245 3 หลายเดือนก่อน +3

    उत्कृष्ट माहिती मिळाली

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      ही माहिती इतरांनाही पाठवा धन्यवाद

  • @user-jp3wq7qf1r
    @user-jp3wq7qf1r 3 หลายเดือนก่อน +4

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @mandabhagwat7101
    @mandabhagwat7101 3 หลายเดือนก่อน +2

    खूप छान. धन्यवाद.

  • @yogitaBansode-ve7sx
    @yogitaBansode-ve7sx 3 หลายเดือนก่อน +3

    Khup chan vedio ahe sir
    Thanks

  • @digamberphonawale3271
    @digamberphonawale3271 2 หลายเดือนก่อน +2

    दंडवत प्रणाम खूपछान माहिती चांगली

  • @vandanaingale2888
    @vandanaingale2888 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती मिळाली

  • @tejalthoke7776
    @tejalthoke7776 3 หลายเดือนก่อน +2

    Thank you Doctor .....sarv shankanche nirsan kelyabaddal.

  • @subhashbagle8757
    @subhashbagle8757 3 หลายเดือนก่อน

    अति उपयुक्त माहिती दिलीत...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे .ही माहिती इतरांनाही पाठवा धन्यवाद

  • @ravikhandare8558
    @ravikhandare8558 3 หลายเดือนก่อน +2

    Chan sir khup mast mahiti deli

  • @dashrathbenere6834
    @dashrathbenere6834 2 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर उपयोगी माहिती.

  • @rajaniahire5113
    @rajaniahire5113 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती 🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @ashwininathe1165
    @ashwininathe1165 3 หลายเดือนก่อน

    Thanks for giving information.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!!!🙏🏻🙏🏻

  • @shardapatil4780
    @shardapatil4780 3 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद डॉक्टर

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @bhagyashreetalwalkar4029
    @bhagyashreetalwalkar4029 3 หลายเดือนก่อน +1

    Khup chan

  • @shardapatil4780
    @shardapatil4780 3 หลายเดือนก่อน +3

    खूप छान माहिती दिली Dr.

  • @farukmaner7209
    @farukmaner7209 3 หลายเดือนก่อน +2

    डॉ साहेब....1 नंबर माहिती आपण ‌दिली..... धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान उपयुक्त माहिती डॉ साहेब.. खूप आभार 👍🌹🙏

  • @rajashripatil1689
    @rajashripatil1689 3 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan mahiti👌👌

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @chaturpatil2494
    @chaturpatil2494 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान सरजी

  • @pravinvengurlekar5638
    @pravinvengurlekar5638 3 หลายเดือนก่อน +4

    धन्यवाद डॉक्टर, आपले सगळेच व्हिडिओ छान ज्ञानवर्धक असतात. आपण आधीच्या व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे दूध व तूप घ्यायला चालू केलेच आहे, त्यात खडी साखर घालून सकाळी घेतले तर चालेल का 🙏

  • @suvarnashevade7486
    @suvarnashevade7486 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती डॉ

  • @shivajigaikwad2852
    @shivajigaikwad2852 3 หลายเดือนก่อน +1

    जय हो जय हो Doctor 😊😊😊

  • @alkaamate8483
    @alkaamate8483 3 หลายเดือนก่อน +1

    Thank you

  • @bhagyashreetalwalkar4029
    @bhagyashreetalwalkar4029 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @vijayhuse4245
    @vijayhuse4245 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच उपयुक्त माहिती दिली आहे .केशर आणि दुध याबद्दल माहिती द्यावी अशी विनंती आहे, धन्यवाद सर !

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      नक्कीच.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @pramodinipanchabhai6885
    @pramodinipanchabhai6885 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिलीत सर... धन्यवाद तरीही एक विचारायचं होतं, दूध तूप आणि मध एकत्र चालेल का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      मध हा कोणत्याही गरम पदार्थ सोबत खाऊ नये असे आयुर्वेद सांगतो. यासंदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो सुद्धा नक्की पहा. आणि या व्हिडिओमध्ये दिलेले फायदे हे दूध आणि तूप एकत्र घेण्याचे आहेत, त्यामुळे ते शक्यतो तसेच घ्यावे. धन्यवाद!

  • @sampadachitnis2332
    @sampadachitnis2332 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice 👌🏻👌 Great 🙏💐❣️

  • @komalndongare246
    @komalndongare246 3 หลายเดือนก่อน +6

    थायरॉईड पण व्हिडिओ बनवा , डॉक्टर ..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +3

      या विषयावर नक्कीच एक व्हिडिओ येईल धन्यवाद

  • @user-gc9pz7xt7e
    @user-gc9pz7xt7e 3 หลายเดือนก่อน +1

    Namaste Sir gharachya ghari dantmanjan kase banvave, aajkalchya toothpaste madhe khup chemical vaparatat.
    Dusara mhanaje brush vaparava ki botani manjan karave? Dhanywad

  • @varshadamandlik7688
    @varshadamandlik7688 3 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान नवीन माहिती देता धन्यवाद पाण्या ऐवजी दूध प्यायल तर चालेल का,किती घ्यावं? पोटात पाणी ascites सांगितल आहे. आयुर्वेदात काही उपाय आहे का,? माझं वय 34 आहे, कोणतेही व्यसन नाही, प्रोटीन कमी झालं म्हणतात. पोटात भयंकर तडस लागते. पाणी मोजून प्यायला सांगितलं आहे त्यात उन्हाळा आहे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      हो पाण्याऐवजी दूध पिले, तर चालेल. परंतु या ठिकाणी सविस्तर केस हिस्ट्री घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक डॉक्टरांना दाखवून त्यांचा सल्ला अवश्य घ्या, असायटीस साठी आयुर्वेदाकडे उत्तम ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. धन्यवाद!

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 3 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद डॉ माझ्या मिस्टर ला झोप खूप येते त्यावर काय उपाय सांगा 🙏🏼🙏🏼🙏🏼धन्यवाद डॉ साहेब

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      हो, चालेल. यासंदर्भात सविस्तर माहिती देणाऱ्या एक व्हिडिओ आपल्या चैनल वर येत आहे, नक्की पहा!

  • @sangitachougule5003
    @sangitachougule5003 3 หลายเดือนก่อน

    सर मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहते . खुप छान माहिती दिली आहे. सर निद्रा नाश यासाठी व्हिडिओ बनवा . कारण व उपाय हि सुचवा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      यावर एक बेसिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. त्याची लिंक देत आहे. तो पहा. तसेच या विषयावर अजूनही काही व्हिडिओ येत्या काळात येतील. खूप खूप धन्यवाद. th-cam.com/video/-CYaxXUSepU/w-d-xo.html

  • @tanviudawant8861
    @tanviudawant8861 3 หลายเดือนก่อน +1

    Thanku dr for this video ,jyana suger aahe tyani dhudh ani khadisakher ghetli tr chalel ka

  • @ShivasCreativity
    @ShivasCreativity 2 หลายเดือนก่อน +1

    Sir. Migraine aani spodelisis vr upay sanga plz🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      प्रकृती, वात, पित्त, कफ यांचे आजार आणि त्यावरील घरगुती उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijXClu6jkHGMgdnDD58SCU1J.html

  • @nalinisurti5900
    @nalinisurti5900 3 หลายเดือนก่อน +1

    Dr sahab. Sandhivata ke upchar bataye ga.. Yung...

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      Joint Pain/ संधिगत वात /: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL.html

    • @JyotsnaTilak-vj4eh
      @JyotsnaTilak-vj4eh 3 หลายเดือนก่อน +1

      पत्री खडीसाखर ची माहिती कृपया सांगावी

  • @urvashipathak3019
    @urvashipathak3019 3 หลายเดือนก่อน +1

    Can add all this to the milk together like sonth ,pepper ,adrak n kadisakar ,if yes how much quantity of this to how much of milk.....please do reply n please also tell where your clinic located🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      तुमच्या गरजेनुसार यापैकी एखादा पदार्थ चालेल.
      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @jayshripawar8558
    @jayshripawar8558 3 หลายเดือนก่อน +2

    खुप छान, माहिती दिलीत सर,, त्याबद्दल धन्यवाद पण मला हे विचारायचं जर आपण दुध आणि तूप घेत आहे तर,त्यातच मिरे घेतले तर चालेल का?

  • @user-ey8bz6dk7u
    @user-ey8bz6dk7u 3 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली ❤
    सर आपल्या कडे सत्यनारायण पुजेवेळी जे पंचामृत करतो , त्यात आपण दुध, दही,मध,तुप, साखर, हे सर्व एकत्र करून घेतो ते योग्य आहे का यावर मार्गदर्शन करावे.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      हो चालते. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @kakasopatil5252
    @kakasopatil5252 3 หลายเดือนก่อน +1

    सर चेहरा वरचे केस कायमचे घालवण्यासाठी उपाय सांगा प्लीज

  • @ashwinighugare7303
    @ashwinighugare7303 3 หลายเดือนก่อน +2

    Sir maji mulgi aata 4 varsachi aahe aani ti kahi jast kahi khat nahi tichya vaya nusar ti khup kamjor aahe...tila roj Kay kanyasati dyayach ki tich vajan vadel ti thodishi healthy disel...yavar please dr 1 Vedio banava na

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

    • @ashwinighugare7303
      @ashwinighugare7303 3 หลายเดือนก่อน +1

      @@drtusharkokateayurvedclinic sir ti jevan kasalach nahi khat jevan dil ki mi nahi khat as bolte.....aani nasta dila. Ki tehj nahi khat.....

  • @rugved38
    @rugved38 3 หลายเดือนก่อน +2

    ❤❤
    दुध हे लकवा रोगी व्यक्ती साठी चालेल का?ते कसे घ्यावे ते सांगा
    सुरेख माहिती ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @user-tc5tq2ps1d
    @user-tc5tq2ps1d 2 หลายเดือนก่อน +1

    डाॅ. दुध, तुप व खडीसाखर हे सकाळच्या वेळी घेतले फायद्याचे आहे का?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      हो, नक्कीच. th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
      अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा

  • @user-df4yd8kf2q
    @user-df4yd8kf2q 3 หลายเดือนก่อน +1

    Dr. dhekar var video banva plzz

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल धन्यवाद

  • @user-bp9zd8yc4y
    @user-bp9zd8yc4y 2 หลายเดือนก่อน +1

    Sir please tambaku band krnyasathi upay suchva

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      रोज सकाळी नियमितपणे दूध आणि तूप घेणे सुरू करावे! धन्यवाद.

  • @shivanipande6962
    @shivanipande6962 3 หลายเดือนก่อน +2

    Sir jar sardi v allergi aslyamule nehami shika yet aastil tar dhudh ghave ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणारा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चैनल वर उपलब्ध आहे, वर लिंक देत आहे.

  • @shrutisutar5556
    @shrutisutar5556 2 หลายเดือนก่อน +1

    डायबेटीस साठी दुध घ्यावे का, आणि कशासोबत घ्यावे

  • @xyzgkfkglglupupylhlhlh
    @xyzgkfkglglupupylhlhlh 3 หลายเดือนก่อน +1

    रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि तूप घेतल्याने होणारे फायदे यावर एक व्हिडिओ घेऊन या..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      हो, चालेल. यासंदर्भात सविस्तर माहिती देणाऱ्या एक व्हिडिओ आपल्या चैनल वर येत आहे, नक्की पहा!

  • @mitsimplesobercreativereci7408
    @mitsimplesobercreativereci7408 2 หลายเดือนก่อน +1

    Andyachi poli krtana tyat thode dudh takle TR poli halki fluffy bnte.. egg & milk he combination thik ahe ka?

  • @parivlog2018
    @parivlog2018 3 หลายเดือนก่อน

    Dr majhya vadilanche by paas jhale ahe payachi nus kadhali ahe pan ata ti jakham bari hot nahi pay pan sujalet Kay karawe pls sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      येथे सविस्तर केस हिस्टरी घेऊन रुग्णाला प्रत्यक्षपणे पाहून मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते. धन्यवाद!

  • @patiljyotibhausaheb2169
    @patiljyotibhausaheb2169 2 หลายเดือนก่อน +1

    दुधात काळ्या मनुका उकळून घ्यावे का वात कमी होतो का व दुधात तुप घेतले तर वजन वाढते का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html हा व्हिडिओ सविस्तर पहावा धन्यवाद

  • @pratibhakudale3239
    @pratibhakudale3239 3 หลายเดือนก่อน

    Sir, colestrol( 180) asel tar dudh ghetale tar chalel ka?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      हो चालेल? धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @sanjaymeher6577
    @sanjaymeher6577 2 หลายเดือนก่อน

    दुधाचे गुलाब सरबत चे काय फायदे आहेत.?

  • @dipaleegaikawad7514
    @dipaleegaikawad7514 3 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार Dr. Tushar
    Sir मी मुंबई ला राहते इथे घरातच असते त्यामुळे skin neet rahte pn गावी गेल्यावर 1 दिवसातच skin kharab hote ani skin ch normal product वापरते तरी त्याची layer tayar hote purn skinvr tan hote ani kahi moisturizer lotion sunscreen lawal tari काहीच effect hot nahi ...gavi pn skin chan राहण्यासाठी काय करावं

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      स्किन केअर साठी आपल्या चॅनेलवर एक स्वतंत्र प्लेलिस्ट आहे, ती नक्की पहावी.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @vidhyachambhare7830
    @vidhyachambhare7830 3 หลายเดือนก่อน +1

    Dhudh ,tup , khadhi sakhar chalel kay

  • @omsorde2239
    @omsorde2239 3 หลายเดือนก่อน +1

    Lhan mulana kadi dyave dudh.
    Ratri dudh ghetana tyat kay dyave roj mulana plz replay sir

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पदार्थांपैकी एखादा पदार्थ तुमच्या मुलाचा प्रकृतीनुसार त्यात टाकून तुम्ही देऊ शकता. तसेच रात्री दूध घेतल्याचे काय वेगळे विशेष फायदे आहेत या संदर्भात एक नवीन व्हिडिओ आपल्या चैनल वर येत आहे नक्की पहा.

  • @mahadevhajare4835
    @mahadevhajare4835 3 หลายเดือนก่อน +1

    सर माझं अंग खूप दुखतंय
    दररोज सकाळी 5 km चालतो पण अंग काही दुखायचं कमी नाही मला त्याची सवयी झाली आहे पण त्रास वाटतोय काय करावे.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 2 หลายเดือนก่อน

    सर दूध आणि खजूर एकत्र घेण्याबाबत आपलं मत काय आहे,🙏

  • @shrutikadale2079
    @shrutikadale2079 3 หลายเดือนก่อน +1

    Mala tmj cha tras hot aahe, magil 3 month pasun. Kahi upay asel tar sanga. Sir..

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!

  • @ushapandule9950
    @ushapandule9950 3 หลายเดือนก่อน +1

    Mango milkshake ghetlyane vajan nahi vadhnar?????

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      हो, वजन वाढेल. धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @dipakrote3959
    @dipakrote3959 หลายเดือนก่อน +1

    सर दूध आणि खजूर खाल्ले तर चालेल का

  • @sukhadaapte6671
    @sukhadaapte6671 หลายเดือนก่อน +1

    दुधात तूप आणि मध एकाच वेळी घालून घेतलं तर चालेल का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  28 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/pXCSe2y-APw/w-d-xo.html
      मध आणि तूप समप्रमाणात एकत्र खाऊ नये, तसेच मध गरम पदार्थांसोबत खाऊ नये असे आयुर्वेद सांगतो.

  • @varshbadone1984
    @varshbadone1984 3 หลายเดือนก่อน +1

    खुप वर्षापासून असलेला thoiryed कसा कमी होईल यावर सांगाल sir .
    Thank you.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल धन्यवाद

  • @manishakhandagale5948
    @manishakhandagale5948 2 หลายเดือนก่อน +1

    Sir tumch clinic kuthe ahe

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      डॉ कोकाटे आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, आळेफाटा, पुणे.
      अपॉइंटमेंट साठी संपर्क 9960209459

  • @user-zw5dc8so3r
    @user-zw5dc8so3r หลายเดือนก่อน +1

    Aamir Nehemiah geto...

  • @ashagavit2375
    @ashagavit2375 3 หลายเดือนก่อน +1

    चक्कर वर व्हिडिओ बनवा

  • @ramasawaitul2966
    @ramasawaitul2966 3 หลายเดือนก่อน +2

    दुध तुप आणि टोस्ट खालेले चालेल का

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 3 หลายเดือนก่อน +1

    सर गाल चांगले फुगवण्याकरीता काय करावे.🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      म्हशीचे दूध आणि तूप खडीसाखर घालून सकाळी संध्याकाळी घेणे धन्यवाद

  • @darshanasheth3143
    @darshanasheth3143 3 หลายเดือนก่อน +1

    डॉक्टर, हापूस आंब्याबरोबर दूध चालते. पण रायवळ आंब्याबरोबर नाही चालत हे पूर्वीपासून कानावर पडतंय पण आता कच्चे आंबे पावडरने पिकवले जातात. पूर्वी नैसर्गिकरित्या आढीमध्ये आंबे पिकत असत.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      आंबे आंबट असतील, तर दुधासोबत नको.

  • @dskalyankar1979
    @dskalyankar1979 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार सर, मी दररोज दुधामध्ये तुप घालुन घेतो . पण त्या दिवसापासून मला ॲसिडीटीचा त्रास वाढला आहे . व टॉयलेटला ही त्रास होतो . यापुर्वी मी अनोशापोटी कोमट पाणी घेत होतो . त्यावेळी काहींही त्रास नव्हता . काय करावे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      पोट साफ होण्यासाठी आता शरीराला कोमट पाण्याची सवय झाली आहे असे वाटते. तेव्हा कोमट पाणी घेऊन नंतर एक तासाने दूध तूप घ्यावे!👍

  • @rugved38
    @rugved38 3 หลายเดือนก่อน +2

    दूध है म्हशीचे/गाईचे?

  • @saurabhkadam1801
    @saurabhkadam1801 3 หลายเดือนก่อน +1

    आले घालून दुध फाटणार नाही का

  • @SharadLamkhade
    @SharadLamkhade 2 หลายเดือนก่อน +1

    Doodh barobar halad chalel ka

  • @ushakate9803
    @ushakate9803 3 หลายเดือนก่อน +1

    दूध मध आणि तूप एकत्र खाल्ले तर चालेल का

  • @jyotikirane8659
    @jyotikirane8659 3 หลายเดือนก่อน +1

    दूध आणि तूप घेण्याआधी पाणी. किती वेळ आधी घ्यावे.

  • @shubhangipatil363
    @shubhangipatil363 3 หลายเดือนก่อน +1

    हात खूपच काळपट झाले आहेत व मानही यावर उपाय सांगा कृपया

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      दुधाची साय आणि थोडीशी हळद एकत्र करून लावावी.धन्यवाद! Stay connected, keep watching!

  • @farukmaner7209
    @farukmaner7209 3 หลายเดือนก่อน +1

    कोणत्या वयात पर्यंत घ्या वडे सर

  • @kamleshkadam29
    @kamleshkadam29 3 หลายเดือนก่อน +2

    दुधात खडी साखर आणि तुप ताकुण पिले तर चालेल का

  • @rohininaidu9063
    @rohininaidu9063 3 หลายเดือนก่อน +1

    दूध आणि केळे एकत्र करून केळ्याचे शिकरण करतात. ते किती बरोबर आहे?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน

      दूध आणि केळे एकत्र करून खाणे शिकरण खाणे हे विरुद्ध आहे. अनेक सोरायसिस आणि अन्य त्वचेच्या आजारांमध्ये नियमितपणे शिकरण खाणे, हे एक कारण सापडते असा अनुभव आहे. धन्यवाद

  • @user-ln1fw8qx2k
    @user-ln1fw8qx2k 3 หลายเดือนก่อน +1

    दुध तुप घेतल्यावर चहा घेवाकानाही

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      दूध तूप घेतल्यानंतर किमान एक ते दीड तास काहीही खाऊ नये.

    • @jsjironekar3798
      @jsjironekar3798 2 หลายเดือนก่อน

      म्रुत्युनंतर म्हणजे काय. काय डॉक्टर काय बोलता
      आपली डिग्री कोणती ते सांगा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      दूध तूप घेतल्यानंतर किमान एक ते दीड तास काहीही खाऊ नये.
      Sorry for spelling mistake in previous comment.

  • @arunpatil761
    @arunpatil761 3 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान माहिती

  • @laxmanbhalerao5860
    @laxmanbhalerao5860 3 หลายเดือนก่อน +3

    Khup chan

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार ही माहिती इतरांनाही पाठवा धन्यवाद

  • @mohanmadale2216
    @mohanmadale2216 3 หลายเดือนก่อน +1

    दुथात खडीसाखर टाकुन चपाती कुस्करून खाल्ली तर चालेल का

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 หลายเดือนก่อน

      चपातीत जर मीठ घालत असाल तर नको ते विरुद्ध होते. धन्यवाद

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 3 หลายเดือนก่อน +1

    दुधात हळद घालून प्यावे का?

  • @-NirajMane
    @-NirajMane 3 หลายเดือนก่อน +2

    Khup chan

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  3 หลายเดือนก่อน +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!