मनुके- फायदे पण कसे? कधी? किती? कोणते खावेत? काळे मनुके की पिवळे?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มิ.ย. 2024
  • मनुके पाण्यात भिजून खावेत की तसेच? डायबिटीज मध्ये मनुके खावेत का? किती खावेत? मनुके-बेदाणे यात फरक काय? मनुके कधी खावेत? काळे मनुके उत्तम की पिवळे? रात्री मनुके खावेत की सकाळी? असे अनेक प्रश्न मनुके खाण्याचे फायदे या व्हिडिओ खाली विचारले गेले. आयुर्वेदाने द्राक्ष आहे उत्तम फळ म्हणून सांगितले आहे. त्याचे फायदे कळाल्यानंतर ते कसे, किती, कधी खावेत असा प्रश्न पडणे साहजिक आहे. आपल्या याच प्रश्नांना उत्तरे देणार हा व्हिडिओ असणार आहे.
    Raisins typically called Manuke, Kishmish, Bedane in Marathi has amazing health benefits. The benefits of raisins according to Ayurveda are already described in our previous video. In this video, we are discussing how to eat raisins? in what quantity? types of raisins? can we eat raisins in diabetes, pregnancy, anaemia are also the questions. So this video is about your questions and answers from Ayurveda.
    ‪@drtusharkokateayurvedclinic‬
    मनुके खाण्याचे फायदे
    • मनुके खाण्याचे फायदे। ...
    रोज किती बदाम खावेत?
    • रोज किती बदाम खावेत? ब...
    आपल्या चैनल वरील इतर काही महत्त्वाचे व्हिडिओ
    दूध तुपाचे 21 फायदे
    • Benefits of ghee/ दूध ...
    पित्त होण्याची कारणे
    • पित्त वाढवणारी 9 कारणे...
    आंबा खाण्याचे 10 फायदे
    • आमरस बाधू नये म्हणून 3...
    खजूर खाण्याची योग्य पद्धत खजुराचे फायदे
    • कोणते खजूर best? कधी ?...
    उन्हाळा विशेष स्किन केअर हेअर केअर daily रुटीन
    • उन्हाळा/ Summer specia...
    #healthbenefitsof Raisins
    #raisinsbenefits
    This video also includes information about
    मनुके खाण्याचे फायदे
    मनुके व द्राक्षे
    काळे मनुके की पिवळे?
    मनुके कसे खावेत?
    मनुके किती खावेत?
    Diabetes and raisins
    Constipation and raisins
    Pregnancy and raisins
    बेदाणे-किशमिश-मनुके
    Disclaimer / अस्विकरण
    या व्हिडिओचा व आपल्या या चैनल वरील सर्व व्हिडिओंचा एकमेव उद्देश आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणे हा आहे. येथे दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या शास्त्रीय ग्रंथांमधून आणि विद्वान गुरुजनांकडून मिळालेली माहिती आहे. तसेच काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवरील सर्च चाही आधार घेण्यात आलेला आहे. ही माहिती जास्तीत जास्त अचूक ठेवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
    तरीही व्हिडिओमध्ये दिलेली माहिती , घरगुती उपाय, औषधे वापरण्यापूर्वी तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा ,असे आम्ही स्पष्ट करत आहोत . व्हिडिओ मधील माहितीच्या प्रयोगामुळे झालेल्या शारीरिक , मानसिक, आर्थिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या नुकसानीस डॉक्टर किंवा चॅनल जबाबदार राहणार नाहीत.
    आयुर्वेद शास्त्र आपल्या आरोग्यसमस्या सोडवण्यासाठी नक्कीच समर्थ आहे असा विश्वास वाटतो. हल्ली आयुर्वेदाच्या नावाखाली जी काही चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे, त्या माहितीपासून आपण सावध राहावे! भगवान धन्वंतरी आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो ही प्रार्थना🙏🙏🙏! धन्यवाद!
    डॉ तुषार कोकाटे.

ความคิดเห็น • 92

  • @RajaniKasinath
    @RajaniKasinath 2 วันที่ผ่านมา +11

    विडिओ खूप उपयुक्त आहे पण मी पोट साफ होण्यासाठी रोज दहा काळे मनुके भिजवून अनोश्या पोटी खातो पण माझे पोट साफ होत नाही माझे वय 71 वर्ष आहे उपाय सांगा.

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา +1

      पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय Constipation home remedy: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUa2bVaph8Fk96m8raJbXqT.html

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 2 วันที่ผ่านมา +6

    खुप छान सांगता डॉक्टर धन्यवाद साधं सरळ समजेल असे 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา +1

      आपल्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद असेच आयुर्वेद विषयक आरोग्यविषयक नवनवीन माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद!

  • @ShashikalaPansare-jw9zg
    @ShashikalaPansare-jw9zg 2 วันที่ผ่านมา +1

    खूपच उपयुक्त माहिती.धन्यवाद.

  • @madhuripatil8366
    @madhuripatil8366 2 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर खूप छान माहिती सांगितली

  • @user-gy3ot1ep1e
    @user-gy3ot1ep1e 2 วันที่ผ่านมา +1

    विडिओ खुप छान आहे धन्यवाद सर

  • @user-dt5jv7gc1m
    @user-dt5jv7gc1m วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली

  • @SangitaMundokar
    @SangitaMundokar 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan mahiti dili sir 🎉

  • @pravinshinde9289
    @pravinshinde9289 วันที่ผ่านมา +2

    सर खूप छाग
    सर मी द्राक्ष शेतकरी आहे तर पिवळा मणूका हा सल्फर ची वाफ देऊन व डिपींग आॅईल मधे बूडवून तयार करतात. त्या पेक्षा काळा घरगूती वाळवलेला मणूका चांगला

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      आपण ही माहिती आमच्यासोबत शेअर केलीत याबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.🙏🏻🙏🏻

  • @gauriparale76
    @gauriparale76 วันที่ผ่านมา +1

    Khup chan🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक अशीच शास्त्रीय आणि नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल!

  • @tatyapawar1827
    @tatyapawar1827 วันที่ผ่านมา +1

    छान माहिती दिली सर😊🎉🎉

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @balasahebyadav4415
    @balasahebyadav4415 วันที่ผ่านมา +1

    डॉक्टर साहेब तुम्ही छान माहिती सांगितले आहे, आणि विचालेल्या प्रश्नांची उत्तरे पण दिलीत . याबद्दल आपले खुप खुप आभार.
    डॉक्टर साहेब मला करोनाची दुसरी लस घेतल्यापासून म्हणजे मे १९२१पासुन शित पित्ता सारखा खुप त्रास होत होता, लाला पुरळ येणे, अंग खुप खाजणे,अंग गरम होने, अंगावर red rash येने इ. रक्त चेक केले , cbc केले त्यात फक्त esonophil चे प्रमाण higher side होते . बाकी सर्व नॉर्मल होते. Cetrizine, accyclovir, attras, आशा खुप गोळ्या डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार खाल्ल्या. त्यांनी तात्पुरते राहचे .त्याचा side effects म्हणून गढगे दुखी, पाइल्स प्रॉब्लेम सुरू झाला. म्हणून मी टरबूज चा ज्युस सकाळी उपाशीपोटी काही दिवस पित आहे व आठवड्यातून एक दिवस attaras गोळी खातो. मे १९२२ पासुन असे करत आहे. आपल्या कडे यावर कायम स्वरुपी पर्याय आसल्यास कृपाकरून सांगावे
    मी खुप परेशान आहे

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद!

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 2 วันที่ผ่านมา +1

    खुप helpful information diliye dr. Tumhi ani डायबिटीस कशाने hotenyawr जरूर व्हिडिओ बनवा plz

  • @apekshashejwalkar8000
    @apekshashejwalkar8000 2 วันที่ผ่านมา +2

    तुमच्या व्हिडिओचा मला फायदा झाला. तब्येतीत थोडी सुधारणा झाली आहे. धन्यवाद!!

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद शास्त्र आपल्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सक्षम आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा! धन्यवाद!

  • @atharvsherkar4222
    @atharvsherkar4222 2 วันที่ผ่านมา +1

    Thanks 🙏👍

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 2 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान माहिती दिलीस सर धन्यवाद

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद! ही माहिती इतरांनाही पाठवा.

  • @surekhamane9735
    @surekhamane9735 2 วันที่ผ่านมา +2

    खूप छान माहिती दिली 👌👌धन्यवाद सर🙏🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา +1

      खूप खूप धन्यवाद! असेच आयुर्वेद विषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला, की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल!

  • @appasopatil7883
    @appasopatil7883 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Best post thanks

  • @Deshna123
    @Deshna123 วันที่ผ่านมา +1

    👌👌👌🙏🙏

  • @dineshshetty9215
    @dineshshetty9215 2 วันที่ผ่านมา +1

    डॉक्टरसाहेब,छान व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल आपले आभार..🚩🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา +1

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. तसेच चॅनल सबस्क्राईब करून शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल.

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 2 วันที่ผ่านมา +1

    First comment 🎉 as usual very useful video.. खूप छान माहिती

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद! आयुर्वेद विषयक आरोग्यविषयक माहिती सांगणारे आणखीही काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीचे बटन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला कळेल. धन्यवाद!

  • @chhannulalkotangale9322
    @chhannulalkotangale9322 2 วันที่ผ่านมา +1

    फ़ार सुन्दर सर

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 ही माहिती आवडली असेल, तर इतरांनाही व्हिडिओ शेअर करा. तसेच आयुर्वेद विषयक शास्त्रीय माहिती देणारे आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारचे घंटीचे बटन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल!

  • @murlidharbendkule6134
    @murlidharbendkule6134 2 วันที่ผ่านมา +1

    Very nice

  • @siyamujawar1666
    @siyamujawar1666 วันที่ผ่านมา +1

    Dr.sir..belly fat kase kami karave he pan sanga ..plz.
    Video khup chan astat tumche..🙏

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      या विषयावर लवकरच एक विडिओ येईल. धन्यवाद!!!

  • @vaishalisakhare8518
    @vaishalisakhare8518 2 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती सांगताय सर

  • @GtdghFughtuyg
    @GtdghFughtuyg 2 วันที่ผ่านมา +1

    Chhan mahiti dilit dr 👌👌

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @KalyanraoHon
    @KalyanraoHon 2 วันที่ผ่านมา +1

    छान

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate7359 2 วันที่ผ่านมา +1

    🙏🏻🙏🏻

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 2 วันที่ผ่านมา +1

    Plz doctor tya varti video banva

  • @latikajadhav8459
    @latikajadhav8459 2 วันที่ผ่านมา +1

    ❤ very Nice 12:06

  • @ushabhoge4329
    @ushabhoge4329 2 วันที่ผ่านมา +1

    Nice video

  • @user-we9hq9nf2t
    @user-we9hq9nf2t 2 วันที่ผ่านมา +1

    उपयुक्त आणि समाधान कारक माहिती दिली आहे 😊 धन्यवाद सर .

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tya varti kahi upay

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 2 วันที่ผ่านมา +1

    Sir dupari jevna adhi tak ghetal tar chalel ka

  • @balkrishnawage2924
    @balkrishnawage2924 วันที่ผ่านมา +1

    Hart atteck aalelya lokanni manukhe khaveka. ? Tyani blocked kami hotat ka?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  21 ชั่วโมงที่ผ่านมา

      th-cam.com/video/vS6MSxga2C8/w-d-xo.html
      हृदयरोग, कोलेस्ट्रॉल आणि तूप, तसेच तूप नक्की कसे घ्यावे, याचे वर्णन करणाऱ्या व्हिडिओची लिंक वर दिली आहे. तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहावा. धन्यवाद!

  • @KalyanraoHon
    @KalyanraoHon 2 วันที่ผ่านมา +1

    दोन्ही मनुकयावर केमिकलचा वापर भरपूर होतो

  • @user-fe4ex9lu3b
    @user-fe4ex9lu3b 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोक्याबरोबरच भिजवलेले दोन तीन अंजीर खावे मनुके थोडे जास्त प्रमाणात खावे म्हणजे पोट साप होते

  • @sheelakarande3128
    @sheelakarande3128 2 วันที่ผ่านมา +2

    Dr.mazi nat savva varshachi ahe tila aai che dudh milale nahi ata tila powder che dudhaver tiche poshan zale tila ata var varche dudh pachat nahi ulti krte upay sanga

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา +1

      अशावेळी प्रत्यक्ष पाहून आणि सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरते. आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद!

    • @sheelakarande3128
      @sheelakarande3128 2 วันที่ผ่านมา +1

      @@drtusharkokateayurvedclinic thanku

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      @sheelakarande3128 🙏🙏🙏

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir ratri millk pilyanantr tup gheu shakto ka

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      दूध आणि तूप सोबत घेऊ शकता.

  • @kedarnathkoli8238
    @kedarnathkoli8238 2 วันที่ผ่านมา +1

    पायाची तलवाची आग आटोक्यात आणण्यासाठी उपाय काय

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  วันที่ผ่านมา

      शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUeuRg14NAjUBAeQ01l7syq.html

  • @shakewithsneha
    @shakewithsneha 2 วันที่ผ่านมา +1

    Mala acidity aahe tar me manuke khau shaket ka

  • @ranjanasonawane6785
    @ranjanasonawane6785 2 วันที่ผ่านมา +1

    आणि माझ्या गुडघा ची झीज झाली आहे उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      संधिगत वात /गुडघेदुखी/ Joint pain घरगुती उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijWinTDpLeYXVtpAUXROl1wL.html

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dr mala nightfall hotoy

  • @ranjanasonawane6785
    @ranjanasonawane6785 2 วันที่ผ่านมา +1

    मला मायग्रेन आहे तर उपाय सांगा

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      पित्त, अपचन, गॅसेस घरगुती उपाय: th-cam.com/play/PLWLVUUxp3ijUmge-Tu1mA9jyE_ABpxJB8.html

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 2 วันที่ผ่านมา +1

    सर पावसाळ्यात कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา +1

      या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!

    • @prathameshwarghade4545
      @prathameshwarghade4545 2 วันที่ผ่านมา

      Ha sir ​@@drtusharkokateayurvedclinic

  • @vaishalisakhare8518
    @vaishalisakhare8518 2 วันที่ผ่านมา +1

    लहान मुले जर मनुके खात नसतील तर ते भिजाऊन त्याचे पाणी दिले तर त्याचा परिणाम तितकाच होतो का सर ?

    • @drtusharkokateayurvedclinic
      @drtusharkokateayurvedclinic  2 วันที่ผ่านมา

      मनुके भिजवून ते कुस्करून मग ते पाणी देऊन पाहावे.

    • @vaishalisakhare8518
      @vaishalisakhare8518 2 วันที่ผ่านมา

      ​@@drtusharkokateayurvedclinicOk dhanyawad
      Pn तीतचाच फायदा होईल n

  • @prathameshwarghade4545
    @prathameshwarghade4545 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir tumcha number dya