Really enjoyed today's episode thoroughly.. कविताताईचं व्यक्तिमत्व एखाद्या सहज,सुंदर,खळाळत्या,निर्मळ झऱ्या सारखं आहे.. त्यांचं दिसणं, बोलणं,हसणं सगळं कसं नैसर्गिक, निरागस, लोभस, आहे.. आणि पेहेराव सुद्धा किती साधा, सभ्य.. अत्यंत आकर्षक आणि हवहवसं वाटणारं व्यक्तिमत्व. सुरेखाताई तुम्ही नेसलेली चंद्रकळा फारच सुंदर.. एकंदर सुरेखाताई तुमचं चांदणं आणि कविताताईची प्रभात -लाली ह्यानी आम्हाला एकच वेळी सूर्योदयाची लालिमा आणि चंद्रोदयाची कौमुदी अनुभवायला मिळाली. खूप धन्यवाद.. 😊
वा खूप दिवसांनी हीची मुलाखत बघायला खूप आवडेल असे व्यक्तिमत्व कविता लाड हिला बघायला ,ऐकायला मिळाले ,सुलेखा खूप खूप धन्यवाद दीलके करिब छान कार्यक्रम आहे ,प्लिज तू हे करत रहा
खूप छान सुंदर अप्रतिम लाजवाब मुलाखत झाली❤❤👌👌 सुंदर देखणी सोज्वळ सोलस अशी गुणी अभिनेत्री कविता लाड मेढेकर❤ आम्हाला सुद्धा कायमच तुम्हाला टीव्हीवर बघायला आवडेल नाटक चित्रपट मालिका सर्वच क्षेत्रात तुम्ही खूप छान काम करतात👌👌 घायाळ हा चित्रपट मला खूप आवडतो त्यातील तुमची व अजिंक्य देव यांची जोडी खूप छान होती❤❤ तुम्ही खरच खूप नशीबवान आहात इतकी प्रेमळ आई वडील आणि त्याहूनही प्रेमळ सासू सासरे मिळाले ❤❤ तसही तुम्ही चांगल्या आहात म्हणून चांगली फॅमिली मिळाली ❤❤👌👍🤗 असेच काही आनंदात खुशीत रहा❤ मी शितल जाधव🙏
आजची मुलाखत खूपच छान झाली,कवितांनी घर संसार,नाती सांभाळत, नाटक आणि मालिका केल्या शिवाय त्यांच्या घरातल्या सर्वांनी त्यांना छान प्रोत्साहन दिलं,हे खूप कौतुकास्पद आहे. कविता ऑल द बेस्ट.👍
सुलेखा तुझे मनापासून आभार. इतक्या गोड व्यक्तिमत्वाला तू बोलावकेस. कविता , तू पूर्वी जशी दिसायची तशीच आज ही दिसतेस. आणि नाटकाच्या ५०० प्रयोग बद्दल खूप अभिनंदन. आणि सुलेखा तुला ही सिल्वर बटन बद्दल खूप अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
खूपच सुंदर मुलाखत! अत्यंत प्रसन्न आणि सुजाण व्यक्तिमत्त्व! कविता लाड मेढेकर यांचे स्पष्ट विचार ऐकून या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाने ऐकावेत असे !! इतके यश मिळवून अत्यंत नम्र भाषा! कुठेही स्वतःचा बडेजाव नाही! खूपच छान! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 🎉🎉🙏 रोहिणी हट्टंगडी यांची वाट पाहत आहे.
@@SulekhaTalwalkarofficial धन्यवाद! करीअर करताना लग्न, मुले यांचा अजिबात अडथळा येत नाही तर सर्व गोष्टी वेळच्या वेळी होऊन,आता परत करीअर उच्च पातळीवर नेऊ शकतो याचे खूपच छान उदाहरण आहे कविता ताई यांचे! आज काल उगाच लग्न, मुले यांना अडथळा का समजतात आणि मग वेळ निघून गेल्यावर काहीच धड होत नाही असेही दिसते,त्यातून मग नैराश्य येतं असेही दिसते.
One of the most enriching interviews. What a lady!! Truly inspiring. And love the way you carry yourself Sulekha!! So much to learn from you both. Thank you so much.
Wonderful Interview. Kavitatai is our favourite too. Her journey of life has been smooth with opportunities knocking at her door. Some are born lucky. Her talent recognised and encouraged by Marathi Industry has brought out Best in her 👍👍
Superb superb superb🤗waiting for Kavita soooo long....eka lagnachi goshta Shivaji Mandir ani Eka Lagnachi dusari goshta @Abu Dhabi Maha Mandal via Char diwas Sasuche I love this extremely talented and beautiful actress....ajunhi piwalya saditala Abu Dhabi chya prayogadarmyancha photo mobile madhe japun thewalay....ani coincidently kaalach Maha Times cha video interview ani aaj Dil ke kareeb donhi madhala bharbharun bolana loved it sooo much🥰Thanx Sulekha....ani Kavita mhanali tasa swataha kami bolun pan manachya aat shirun samorchyala bolata karanyachi tuzi hatoti lajawab...Hats off and take a bow👍Ani me ekahi episode chukawalela nahiye ani tu ekadahi 'mage walun baghtana kay watata ' ha clichéd prashna nahi wicharalas😀You are a great interviewer I must say👍👌🙂
wow!!! Wow!! Wow!!! Finally Kavita Lad!!! thanks Sulekha Mam. Very sensible person. was such a pleasure to listen to her experiences. I think theatre gives your personality a very strong dimension. Wonderful artist!!!! Her on stage chemistry with Prashant Damle is so endearing. Apart from her journey I loved the tips from Rohiniji which she imbibed so well. Simple sweet and asardar!!!! And yes Heartiest Congratulations to your entire team at Dil Ke Kareeb for reaching a lakh plus subscribers!!!! May you have crores and crores of subscribers!!!
Loved this episode. Kavita is so well spoken. I still have good memories of her as the intelligent,sweet and mature mother of little Ramabai, in Uncha Majha Zoka.
I'm so in love with you Sulekha ma'am for making this happen!! ❤️ This was indeed one of the best and my favourite episode of Dil ke Kareeb!! Kavita Ma'am you are adorable and one of the finest actress. I remember watching you in "Char divas sasuche" and "Mejwani" as a kid with my mom. And I must say you have that magic to stay in hearts of the audience.❤️
OMG........ Kavita Lad....... evergreen personality! Will love to hear about her! Thanku so much Sulekha Mam for this episode❤️ Much awaiting episode😍😘💐💐
मनात आणलं तर छान संसार करून आणि सगळ्या जवाबदाऱ्या पार पाडून ही छान करियर करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविता ताई।असे अनेक जण आहेत पण आजच्या नवीन पिढीने घ्यावं खूप काही मिळालं या एपिसोड मध्ये।सुंदर मुलाखत😊🙏
नेहमी प्रमाणे मुलाखत उत्तमच .मुलाखतीचे सर्व नियम पाळून सुलेखा मुलाखत छान घेतेस .कविता ताई म्हणाल्या प्रमाणे प्रेक्षकांची मेमरी शॉर्ट असते .हे खरचं .आम्ही पण टी.व्ही वरील अनेक सिरियलची नावे विसरतो .पण तुम्ही दोघीं सुध्दा तुम्ही केलेल्या भूमिकेतील सिरियलच॔ नावे विसरता याची गंमत वाटते .कविता ताई छान .तुम्ही पक्क्या c.k.p.बनलात .काहीशब्द पण तसेच आहेत .सासु-सासय्रांबदल खूप आदरास सांगितलं.बरं वाटलं. तुम्ही जसं नाटकात यशस्वी होण्यास साठी सुधीर भट ,रोहीणी ताई प्रशांत दामले यांना दिलतं तसचं तुमच्या सासुबाईंना .ही दिलतं खूप छान .त्याही खूपचं चांगल्या होत्या त्यांच्या सासुबाईं सारख्याच .मुलाखतीचा आवाज कानात घुमत राहिला आहे .
Heartiest Congratulations Sulekha Tai and Team for silver button ❤️ लवकरच 10 लाख subscribers होवोत ही मनापासून सदिच्छा!! कविता ताई ला बोलवल्या बद्दल धन्यवाद. अशाच छान छान मुलाखती आमच्यासाठी घेऊन येत राहा
Once again l am saying this,now that your channel and program is so popular,you should invite persons from your industry who are not so famous,unknown faces who have aspirations and persuing their dreams in spite of lesser means available to them.Well known faces have struggled n achieved n are interviewed so many times that they are not in need of it as others.
Ashutosh Rana's first Hindi serial by Nimbus on DD1 in afternoon (3.30 pm) slot was Swabhiman. Sandhya Mridul was in it opposite Kumud Mishra. The lead was Rohit Roy, with Channa Ruparel opposite him and as a parallel distraction-sake track Rakhi Vijan. ☺️.
Really enjoyed today's episode thoroughly.. कविताताईचं व्यक्तिमत्व एखाद्या सहज,सुंदर,खळाळत्या,निर्मळ झऱ्या सारखं आहे.. त्यांचं दिसणं, बोलणं,हसणं सगळं कसं नैसर्गिक, निरागस, लोभस, आहे.. आणि पेहेराव सुद्धा किती साधा, सभ्य.. अत्यंत आकर्षक आणि हवहवसं वाटणारं व्यक्तिमत्व.
सुरेखाताई तुम्ही नेसलेली चंद्रकळा फारच सुंदर.. एकंदर सुरेखाताई तुमचं चांदणं आणि कविताताईची प्रभात -लाली ह्यानी आम्हाला एकच वेळी सूर्योदयाची लालिमा आणि चंद्रोदयाची कौमुदी अनुभवायला मिळाली. खूप धन्यवाद.. 😊
yes कविता लाड़/मेढेकर सूंदर मुलाखत...खुप छान प्रश्न आणि उत्तर पण सुपर..कविता सूंदर दिसते आणि आपली वाटते...अशीच रहा...Best Wishes.....
वा खूप दिवसांनी हीची मुलाखत बघायला खूप आवडेल असे व्यक्तिमत्व कविता लाड हिला बघायला ,ऐकायला मिळाले ,सुलेखा खूप खूप धन्यवाद
दीलके करिब छान कार्यक्रम आहे ,प्लिज तू हे करत रहा
खूप छान सुंदर अप्रतिम लाजवाब मुलाखत झाली❤❤👌👌
सुंदर देखणी सोज्वळ सोलस अशी गुणी अभिनेत्री कविता लाड मेढेकर❤ आम्हाला सुद्धा कायमच तुम्हाला टीव्हीवर बघायला आवडेल नाटक चित्रपट मालिका सर्वच क्षेत्रात तुम्ही खूप छान काम करतात👌👌
घायाळ हा चित्रपट मला खूप आवडतो त्यातील तुमची व अजिंक्य देव यांची जोडी खूप छान होती❤❤
तुम्ही खरच खूप नशीबवान आहात इतकी प्रेमळ आई वडील आणि त्याहूनही प्रेमळ सासू सासरे मिळाले ❤❤
तसही तुम्ही चांगल्या आहात म्हणून चांगली फॅमिली मिळाली ❤❤👌👍🤗
असेच काही आनंदात खुशीत रहा❤
मी शितल जाधव🙏
आजची मुलाखत खूपच छान झाली,कवितांनी घर संसार,नाती सांभाळत, नाटक आणि मालिका केल्या शिवाय त्यांच्या घरातल्या सर्वांनी त्यांना छान प्रोत्साहन दिलं,हे खूप कौतुकास्पद आहे. कविता ऑल द बेस्ट.👍
tine Prashant Damale la pan chaan Sambhal ki , that ka vadach nahi😅
Khup chan मुलाखत. थँक्यू
सुलेखा तुझे मनापासून आभार. इतक्या गोड व्यक्तिमत्वाला तू बोलावकेस. कविता , तू पूर्वी जशी दिसायची तशीच आज ही दिसतेस. आणि नाटकाच्या ५०० प्रयोग बद्दल खूप अभिनंदन. आणि सुलेखा तुला ही सिल्वर बटन बद्दल खूप अभिनंदन. आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा.
खूपच सुंदर मुलाखत! अत्यंत प्रसन्न आणि सुजाण व्यक्तिमत्त्व! कविता लाड मेढेकर यांचे स्पष्ट विचार ऐकून या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या प्रत्येकाने ऐकावेत असे !!
इतके यश मिळवून अत्यंत नम्र भाषा! कुठेही स्वतःचा बडेजाव नाही! खूपच छान!
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! 🎉🎉🙏
रोहिणी हट्टंगडी यांची वाट पाहत आहे.
नक्कीच...धन्यवाद
@@SulekhaTalwalkarofficial धन्यवाद!
करीअर करताना लग्न, मुले यांचा अजिबात अडथळा येत नाही तर सर्व गोष्टी वेळच्या वेळी होऊन,आता परत करीअर उच्च पातळीवर नेऊ शकतो याचे खूपच छान उदाहरण आहे कविता ताई यांचे! आज काल उगाच लग्न, मुले यांना अडथळा का समजतात आणि मग वेळ निघून गेल्यावर काहीच धड होत नाही असेही दिसते,त्यातून मग नैराश्य येतं असेही दिसते.
कविता रियली संपूर्ण महाराष्ट्राची लाड़की अभिनेत्री !खुप छान वाटल ऐकून तुमच्या मनमोकळ्या गप्पा 👌🏻👌🏻👏🏻👏🏻🌹🌹🌹💐💐💐
धन्यवाद
वाह,....एक सुन्दर, गुणी अभिनेत्री.....👌मस्त गप्पा मुलाखत.👍.🙏🙏
Kavita Lad...my favourite
What a pleasant surprise Sulekha!
Eagerly waiting for this episode😊
Enjoy
Mast👌👌khupach majja aali👍👍😊😊
One of the most enriching interviews. What a lady!! Truly inspiring. And love the way you carry yourself Sulekha!! So much to learn from you both. Thank you so much.
Glad you enjoyed it!
मुलाखत घेण्याची पद्धत मस्त कविता ताई चे व्यक्तीमत्व अप्रतिम अशाच हसत रहा व अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ही सदिच्छा
धन्यवाद
Oh my god .....Kavita Lad .....eagerly waiting to watch & listen her.....Thank you So much Sulekha Tai❤️🙏
Ek no dil ke karib and kavita lad is my favorite
Best theatres artist..love u both ..thanks for inviting her...
My pleasure
Congratulations team Dil Ke Kareeb........great going.
thanks
Ohh my God...Kavita Lad....my most most favorite actor...lots of love 😍 to her and you ✌
Waah..Kya baat hai 🥰💕🥰
Enjoyed a lot listening her story,👌👌👌
Thanks
Oh my God!!!! This is just unbelievable! Just can’t wait!
soon....
अतुल कुलकर्णी सरांना बोलवना ताई
Please hindi cinema madye kam kar tat asha marathi kalakar bolwal ka thank you.
Enjoyed. Kavita is cute and favourite
Thanks for liking
Wonderful Interview. Kavitatai is our favourite too. Her journey of life has been smooth with opportunities knocking at her door. Some are born lucky. Her talent recognised and encouraged by Marathi Industry has brought out Best in her 👍👍
खुपचं सुंदर मुलाखत.
दोघींच्याही गप्पा संपुच नये असं वाटतं.
धन्यवाद
स्पाॅन्सर साठी संपर्क कसा साधावा?
एकदम भारी interview 🎉🎉❤❤❤
Yes yes- so excited for Kavita 😍 Thankyou so much !!
Always welcome
Khupch mast mazya favorite kavita lad yanna bolavlat. Khup aabhar.
धन्यवाद
Wonderful! Well deserved! Congrats Sulekha & team👏🏼.Wish you more success💐
Thank you so much
खूपच छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌
thanks
O ho ho ho ...one of my favorites ...
Thank you so much Sulekha 🌟🌟🌟
Superb superb superb🤗waiting for Kavita soooo long....eka lagnachi goshta Shivaji Mandir ani Eka Lagnachi dusari goshta @Abu Dhabi Maha Mandal via Char diwas Sasuche I love this extremely talented and beautiful actress....ajunhi piwalya saditala Abu Dhabi chya prayogadarmyancha photo mobile madhe japun thewalay....ani coincidently kaalach Maha Times cha video interview ani aaj Dil ke kareeb donhi madhala bharbharun bolana loved it sooo much🥰Thanx Sulekha....ani Kavita mhanali tasa swataha kami bolun pan manachya aat shirun samorchyala bolata karanyachi tuzi hatoti lajawab...Hats off and take a bow👍Ani me ekahi episode chukawalela nahiye ani tu ekadahi 'mage walun baghtana kay watata ' ha clichéd prashna nahi wicharalas😀You are a great interviewer I must say👍👌🙂
thanks
Very nice to hear these amazing conversations which will go down as historical memories :D Well done, Sulekha!
Thanks
Kavita laad is too good, thanks, 1 taas kadhi sampala kalalach naahi 👌🏻👌🏻💐💐
Superb IV. Kavita ji is everyone's fav.
Congrats on Silver button 👍
खूप छान मुलाखत घेतली कविता लाड खूप छान
इतकं यश मिळून पण कुठलाही मानभावीपणा नाही कविता ताईंमधे👍.
खूप सहजतेने गप्पा मारत त्यांनी मजा आणली.
फारच सुंदर 👍
दि 11 मे 2023 कालच जळगाव ला एका लग्ना ची पुढची गोष्ट पाहिले, कविता एकदम फ़्रेश आणि प्रशांत दामले सदाबहार , All the Best
Most awaited interview...
Thank you Sulekha Tai and Team 😊
Our pleasure
Never give up he mi aaj shikle thank you so much mam
Fascinating Kavita.. loved the episode
Waiting for Prashant Damle interview
Badhiya mastaa
Wowww......my fav ❤️❤️
And congratulations Sulekha ma'am ❤️
खूप छान मुलाखत । स्वरांगीची प्रत्येकच गोष्ट छान आहे । सरस्वतीचा आशीर्वाद आहे तिला ।
Kavita Bedekar my favourite actress
humble,down to earth and a great personality. Interview was as usual very nice.🙏
फारच सुरेख. ❣️
wow!!! Wow!! Wow!!! Finally Kavita Lad!!! thanks Sulekha Mam. Very sensible person. was such a pleasure to listen to her experiences. I think theatre gives your personality a very strong dimension. Wonderful artist!!!! Her on stage chemistry with Prashant Damle is so endearing. Apart from her journey I loved the tips from Rohiniji which she imbibed so well. Simple sweet and asardar!!!! And yes Heartiest Congratulations to your entire team at Dil Ke Kareeb for reaching a lakh plus subscribers!!!! May you have crores and crores of subscribers!!!
Wow...Mast...Maja ali...
This interview was fabulous, Suleka! You are a great host we all know that but Kavita kept the flow going so well and you both clicked instantly!
Chaan mulakhat...✌️✌️✌️✌️🙏🙏🙏
My favorite...kavita lad what a pleasant surprise sulekha taie waiting this episode 😍 thx
कविता ताई मला खुपच आवडते...प्रशांत दामले व कविता लाड हे अभियन म्हणजे अफलातुन मनोरंजन आणि एक कुटुंब
So so excited to watch Kavita. 👍
Hope you like it!
Khup majja aali chan gappa zalya...Thank you Kavita n Sulekha n your team
Congrats for silver button
सुपर्ब सुलेखा ताई, you are simply great..
So excited to hear कविताजी..
तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा..
🙏🙏
Thanks
Thank you sulekha tai🥰
Kavta lad👌👌👌👌😍😍
Loved this episode. Kavita is so well spoken. I still have good memories of her as the intelligent,sweet and mature mother of little Ramabai, in Uncha Majha Zoka.
अप्रतिम मुलाखत!
I'm so in love with you Sulekha ma'am for making this happen!! ❤️
This was indeed one of the best and my favourite episode of Dil ke Kareeb!!
Kavita Ma'am you are adorable and one of the finest actress. I remember watching you in "Char divas sasuche" and "Mejwani" as a kid with my mom. And I must say you have that magic to stay in hearts of the audience.❤️
Thank you so much
Very nice Sulekha please invite. Amrita Subhash
कविता ताई आणि प्रशांत दामले ही जोडी कमाल आहे. त्या दोघांची खुप नाटकं पाहिली आहेत.अप्रतिम अभिनेत्री 👌👌👌❤️
Kiti chaan,👌👌 doghihi.....Sulekha ma'am aani Kavita ma'am....mazya avadichya don Actress ....khup chaan vatala
Wow...one of the favourite
Congratulations 👏🎉 Sulekha mam & all the best future plans for the best work
Thanks
❤️❤️❤️👌 It was treat to watch kavita & Sulekha ma'am together and their interaction
खूप खूप धन्यवाद
सुंदर मुलाखत झाली
आभार
अरे वा!!!खूपच छान ...कविताजींना आज ऐकायला मिळणार ..मस्तच!!! Thanks सुलूताई..नीना कुळकर्णी आणि वंदना गुप्ते.. .यांना पण बोलवा ना..
Nina kulkarni already yeun gelya ahet
Purely down to earth... Lady... And best timing in commedy... काय पाहिलंत माझ्यात... या बद्दल बोलण नाहीं झालं.. एक superb सिरीयल
OMG........ Kavita Lad....... evergreen personality!
Will love to hear about her!
Thanku so much Sulekha Mam for this episode❤️
Much awaiting episode😍😘💐💐
Always welcome
आस्तद काले बायकोला बोलवना.
@@SulekhaTalwalkarofficial
Nimbus productions Swabhiman daily soap ??
खूपच छान .... शब्दच नाही... तुम्ही दोघीच्या नॉनस्टॉप गप्पा मारल्या आणि त्या खरचं खुप छान ... U both are doing great....
thanks
Most awaited interview. Thank you
फारच छान झाली मुलाखत...कविता तुम्ही फार नशीबवान आहात. टैलेंट तर आहेच तुमच्यात. ...
मराठीतील अतिशय सुंदर, सोज्वळ अभिनेत्री.मराठी माधुरी दीक्षित.
याचा इथे काय संबंध ?
खूप खूप. छान... माझी आवडती अभिनेत्री कविता लाड... फक्त नाटक❤🎉
मनात आणलं तर छान संसार करून आणि सगळ्या जवाबदाऱ्या पार पाडून ही छान करियर करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे कविता ताई।असे अनेक जण आहेत पण आजच्या नवीन पिढीने घ्यावं खूप काही मिळालं या एपिसोड मध्ये।सुंदर मुलाखत😊🙏
धन्यवाद
मस्तच झाली मुलाखत. धन्यवाद सुलेखाजी . कविता लाड यांना बोलवून खूप दिवसांची इच्छा पूर्ण केलीत.
आभार
Eagerly waiting to listen Kavita ji
फारच सुंदर मुलाखत अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्व
Silver button साठी अभिनंदन
माझी खुप खुप आवडती आणि अतिशय सुंदर कविता लाड
The Most Beautiful actress ❣️❣️❣️❣️❣️❣️💝💝💝💝💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕from New Jersey 🥰
Kavita Tai u r such a confident and sorted person. Hats off to you. Sulekhatai u r too good 👍🏻
thanks
I'm so happy. Yesterday night I was thinking about watching Kavita Ma'am on Dil ke Kareeb. And today it happened !!! 🥰☺️ Can't wait 😍😍😍
खूप छान मुलाखत आणि अनुभव,👍👍👌👌
धन्यवाद
कविता ताई... Full of energy 💯
Just love Kavita! Thank you!
Mast mast waiting for this interview. शनिवार आल की नेहमी उतचुक्ता असते की आज तुमची guest कोण असेल. Keep smiling
Thank you too.....& always keep smiling
नेहमी प्रमाणे मुलाखत उत्तमच .मुलाखतीचे सर्व नियम पाळून सुलेखा मुलाखत छान घेतेस .कविता ताई म्हणाल्या प्रमाणे प्रेक्षकांची मेमरी शॉर्ट असते .हे खरचं .आम्ही पण टी.व्ही वरील अनेक सिरियलची नावे विसरतो .पण तुम्ही दोघीं सुध्दा तुम्ही केलेल्या भूमिकेतील सिरियलच॔ नावे विसरता याची गंमत वाटते .कविता ताई छान .तुम्ही पक्क्या c.k.p.बनलात .काहीशब्द पण तसेच आहेत .सासु-सासय्रांबदल खूप आदरास सांगितलं.बरं वाटलं. तुम्ही जसं नाटकात यशस्वी होण्यास साठी सुधीर भट ,रोहीणी ताई प्रशांत दामले यांना दिलतं तसचं तुमच्या सासुबाईंना .ही दिलतं खूप छान .त्याही खूपचं चांगल्या होत्या त्यांच्या सासुबाईं सारख्याच .मुलाखतीचा आवाज कानात घुमत राहिला
आहे .
Same here 😊
My fvt actor's Kavita lad mam , nice interview. 🥰❤
Heartiest Congratulations Sulekha Tai and Team for silver button ❤️ लवकरच 10 लाख subscribers होवोत ही मनापासून सदिच्छा!!
कविता ताई ला बोलवल्या बद्दल धन्यवाद. अशाच छान छान मुलाखती आमच्यासाठी घेऊन येत राहा
Wa sulekhatai kamal mast mulakhat. Kavitai mazi avdti kalakar.kiti sahaj sundar abhinay.Agdi dil ke karib.
धन्यवाद
*Congratulations ST Team on the Silver Button* 💐
खूप सुंदर झाली मुलाखत !
कविता खूप गोड ,नेहमी प्रमाणे च.💐
Once again l am saying this,now that your channel and program is so popular,you should invite persons from your industry who are not so famous,unknown faces who have aspirations and persuing their dreams in spite of lesser means available to them.Well known faces have struggled n achieved n are interviewed so many times that they are not in need of it as others.
सुलेखा ताई कविता लाड या प्रतिभावान अभिनेत्री ला बोलवल्या बद्धल खूप खूप धन्यवाद, अतिशय सुरेख अभिनय , मुलाखत मस्त
धन्यवाद
Wonderful person... Waiting for this episode.. Thank you Sulekha ji
soon....
Ohh... mast..my most favourite actress.. wonderful treat..thanks Sulekha ❤️
My pleasure
Wow Tai you are awesome.... Every week so wonderful guests you are introducing .... Waiting for this one 👍👍
सदाबहार अभिनेत्री. मस्तच.
आता प्रशांत दामले यांना पण बोलवा. Waiting eagerly
कविता लाड... एक लग्नाची दुसरी गोष्ट...
खास कवितासाठी बघितले.
मुलाखात खूपच छान...👌
धन्यवाद
Woww...
Finally it came..the episode for which I've been Waiting For..!!!😇
Enjoy
Khupch chan interview..thanks
Ashutosh Rana's first Hindi serial by Nimbus on DD1 in afternoon (3.30 pm) slot was Swabhiman. Sandhya Mridul was in it opposite Kumud Mishra. The lead was Rohit Roy, with Channa Ruparel opposite him and as a parallel distraction-sake track Rakhi Vijan. ☺️.
Barobar swabhimaan
खूप छान संवाद साधला जातो तुमच्याकडून सुलेखा,आणि तुमची वेशभूषा ही खूप छान असते🌹🌹