दाव्यातले तांत्रीक मुद्दे - अ‍ॅड. तन्मय केतकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.ค. 2024
  • दाव्यातले तांत्रीक मुद्दे - अ‍ॅड. तन्मय केतकर #civil suit #technicalpoints
    संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
    ईमेल - k.kayadyacha@gmail.com
    सल्ला फी - ३०००/-
    कोणत्याही दाव्याचे दोन मुख्य भाग असतात. एक असतो तो म्हणजे दाव्यातील कथन, घडलेल्या घटना इत्यादी आणि दुसरा महत्वाचा भाग असतो तांत्रीक मुद्द्यांचा. त्याच तांत्रीक मुद्द्यांची थोडक्यात माहिती.
    दावा, दिवाणी दावा, तांत्रीक मुद्दे, मुदत, गुणवत्ता, दिवाणी न्यायालय, महसुली न्यायालय, दाव्यास कारण, न्यायालयाचे अधिकारक्षेत्र, दाव्याचे मूल्यांकन, तन्मय केतकर, क कायद्याचा, मराठी, कायदा, civil suit, merit of civil suit, technical points of suit, limitation, cause of action, jurisdicition, valuation, tanmay ketkar, k kayadyacha, legal, law, awareness, knowledge

ความคิดเห็น • 12

  • @user-wd2jl8od2m
    @user-wd2jl8od2m 19 วันที่ผ่านมา +6

    किती सोपी भाषा लोंकाना किती समजावून सांगणार आज तुम्ही वकील आहात परंतु आज जे सर्व काही तुम्ही समजावून सांगता ते लोक गुगल वर पण पाहतात पण एक खरोखर हा बाजार थांबला तर तुम्ही तर नायाधीश नाही सर नायाधीश व्हावे माझी तुम्ही एक बाजाराबद्दल व्हीडिओ केला होता तुम्ही रोकठोक बोलता मानाचा मुजरा 💐सर

    • @Nali2023
      @Nali2023 12 วันที่ผ่านมา +1

      Your deep study and knowledge about the reality of the subject matter and explaining easy ways.Thank you so much

  • @rajivdere5691
    @rajivdere5691 18 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर, आपण माहिती छान सांगितली परंतु त्यामध्ये उदाहरणासह सांगितली तर लोकांना तांत्रिक अडचणी समजून येतील.

  • @sachinitape5128
    @sachinitape5128 19 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती सर मी एका डाव्या मध्ये प्रतिवादी असून माझ्या वकील साहेबांनी आपण व्हिडिओ मध्ये नमूद केलेल्या माहितीप्रमाणे आमच्या वकील साहेबांनी मुदतीच्या मुद्दा उपस्थित केला आहे परंतु वादी सदर दाव्यात उपस्थित राहत नाही किंवा आरोग्य मेंट साठी सुद्धा त्यांचे वकील येत नाही दावा दाखल होऊन दोन वर्षे झाली पुढे काय करावे

  • @sudhakarbhosle5979
    @sudhakarbhosle5979 19 วันที่ผ่านมา +1

    सर धन्यवाद

  • @babasahebjawanjal1503
    @babasahebjawanjal1503 19 วันที่ผ่านมา

    नमस्कार.सर, मी फेरफार बाबत मंत्रालयात न जाता 90
    दिवस आत हायकोर्टात गेलो
    परंतु माझाफेर तलाठ्याने रद्द
    करून सामनेवालेचे नाव नोंदणी केली आहे. सदर फेरला
    दिवाणी न्यायालयाचा स्टे आहे
    मार्गदर्शन करावे.धनयवाद.

  • @user-vp2br5oe5h
    @user-vp2br5oe5h 19 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली सर❤

  • @jitendrakulkarni5413
    @jitendrakulkarni5413 19 วันที่ผ่านมา

    वेगवेगळ्या दाव्याचे मूल्यांकन यावर स्वतंत्र व्हिडिओ करा सर

  • @balasahebjagatap887
    @balasahebjagatap887 18 วันที่ผ่านมา

    शेत जमीनवर शेजारी शेतकर्यांनी अतिक्रमण केले आहे अशा ठिकाणी
    काय करावे.

  • @sureshbagkar769
    @sureshbagkar769 19 วันที่ผ่านมา

    Very nice sir

  • @sagarjagdhane4745
    @sagarjagdhane4745 19 วันที่ผ่านมา

    सर आमच्या दाव्यात तसे पाहता आमच्या आजोबांनी कोर्टात दावा टाकला आहे पण त्यांच्या म्हणण्यात जे आमच्या जागेत जे दुकान गाळे जे बांधले आहे त्याचा उल्लेख केला नाही आणि दावा टाकला त्यावेळेस त्यांनी फक्त दोन क्षेत्र आहे त्यांचे ते टाकले आहे त्यावर सगळे वारस आहेत आणि एका दोन गुंठे जागेवर 1गुंठा मोकळी जागा असून त्यात जुनी पडलेली झोपडी आहे व एक खोली आहे. तर अश्या परिस्थितीत मी दावा दुरुस्त होण्यासाठी कोर्टाला अर्ज सादर करू शकतो? या दाव्याच्या म्हणण्यात या दावा मिळकत वरील म्हणणे मी देऊ तर निश्चित काय करू हे समजत नाही? कारण त्यांनी जमीन 46गुंठे आणि रस्त्यालगत जमीन ती 2गुठे आहे आणि ती शहरात आहे 0.46ही जमीन गावापासून दूर आहे पण त्याच न्यायक्षेत्रा आहे.तर गाळा 2आहेत पण त्यांचं दाव्यात स्पष्टीकरण नाही? तर संबधित दाव्यात काय केलं पाहिजे? यावर एकविडिओ बनवा सर

  • @shrishaildeshmane1344
    @shrishaildeshmane1344 19 วันที่ผ่านมา +1

    🙏👍