दाव्याचे समंस मिळाल्यावर - अ‍ॅड. तन्मय केतकर । summons | summons for appearance

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • दाव्याचे समंस मिळाल्यावर - अ‍ॅड. तन्मय केतकर । summons | summons for appearance
    दिवाणी दाव्याचे समंस म्हणजे काय ? समंस मिळाल्यावर काय करावे ? काय करु नये ? याची थोडक्यात आणि महत्वाची माहिती
    संपर्क - k.kayadyacha@gmail.com
    १.समंस म्हणजे काय
    २.समंस मिळाले की काय करावे
    ३.समंस मिळाले की काय करु नये
    ४.समंस कोणाला पाठविण्यात येतात
    ५.समंस कोणाद्वारे पाठविण्यात येतात
    ६.समंस मिळाल्यावर स्वत: हजर रहाता येते का
    ७.समंस मिळाल्यावर वकिलाची नेमणुक करता येते का
    ८.समंस मिळुन हजर न झाल्यास काय होते
    ९.जबाब आणि कैफियत
    १०.जबाब आणि कैफियत देण्यास मुदत
    1.summons
    2.what is summons
    3.who sends summons
    4.what to do after receiving summons
    5.summons for appearance
    6.what to do after receiving summons
    7.what not to do after receiving summons
    8.can person appear after receiving summons
    9.can advocate appear after receiving summons
    10.say and written statement
    11.time limit for filing say and written statement
    12.summons for civil suit
    #tanmayketkar #kkayadyacha #summons #marathi #civil suit

ความคิดเห็น • 50

  • @none1363
    @none1363 4 หลายเดือนก่อน

    🎉 🎉🎉

  • @none1363
    @none1363 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉

  • @none1363
    @none1363 4 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @ashokgurav4098
    @ashokgurav4098 2 ปีที่แล้ว +4

    सर,खूप छान माहिती.आपण पक्षकाराला कायदा साक्षर करीत आहात.अतिशय सोप्या भाषेत आपण माहिती देत आहात.आपणास धन्यवादच.🙏

    • @sanjaychinke3803
      @sanjaychinke3803 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिली जाते धन्यवाद साहेब

  • @rajeshsakharkar6097
    @rajeshsakharkar6097 2 ปีที่แล้ว +2

    कायद्याची क्लिष्टता सुलभतेने समजावण्यात आपला हातखंडा आहे.

  • @govardhanmhatre5911
    @govardhanmhatre5911 ปีที่แล้ว +2

    खूप खूप छान आणि सुंदर माहिती दिलीत सर जी आपण धन्यवाद

  • @manjushajadhav2868
    @manjushajadhav2868 2 ปีที่แล้ว +1

    सुयोग्य मार्गदर्शन झाले. धन्यवाद सर.

  • @gurunews3424
    @gurunews3424 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती सरजी, मोफत तीही उत्तम माहीती, Good, ही एक सामाजिक कार्यच

  • @anitadighole3074
    @anitadighole3074 2 ปีที่แล้ว +1

    सर चांगली महीती आहे खूप खूप शुभेच्छा 🙏🙏👍👍

  • @vithalkhedekar9927
    @vithalkhedekar9927 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली धन्यवाद

  • @werindians6938
    @werindians6938 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती सांगितली सर

  • @nagnathsalunke2342
    @nagnathsalunke2342 2 ปีที่แล้ว +1

    सुरेख

  • @AnilPatil-tw2ze
    @AnilPatil-tw2ze 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली🙏🙏🙏🙏

  • @rajendrababar2017
    @rajendrababar2017 9 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद सर

  • @somnathshinde73
    @somnathshinde73 5 หลายเดือนก่อน

    Vadine apidevit madye pahili patni varlyanatr dusri kahi varshani dusri patni keli. Tr davyat ha shabdha badlun murutu pachyat dusri patni keli mhatltr, partivadine kay karave?

  • @vasanttakbhate
    @vasanttakbhate ปีที่แล้ว

    तुमची माहिती चांगली मिळाली

  • @user-pe7vn7iu7f
    @user-pe7vn7iu7f 6 หลายเดือนก่อน

    samns bhetun prtivadi courtat hajr n zalyas

  • @yogeshahrie8390
    @yogeshahrie8390 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती

  • @aaryaametil7566
    @aaryaametil7566 ปีที่แล้ว

    Very nice information sir

  • @suryakantgurav2920
    @suryakantgurav2920 9 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @daulatrakshe3212
    @daulatrakshe3212 2 ปีที่แล้ว +1

    Nice information sir please make video on civil special summary suit with details information .

    • @udaykumarpawar6054
      @udaykumarpawar6054 2 ปีที่แล้ว

      सर आमच्या कामात प्रती वादी 11 आहेत त्यात चार पाच लोकांनाच कोटॅ ने समन्स काढेल आहेत व राहीलेलया ईतर लोकांना समन्स काढले नाहीत तर पुढील कायदाही काय? त्यांच म्हणणे कोटॅ केंव्हा ऐकून घेवू शकते?
      ही

  • @vikasmohite4860
    @vikasmohite4860 2 ปีที่แล้ว

    सर बांधकाम परवानगी यावर एक व्हिडिओ बनवा. कोणत्या क्षेत्रातील लोकांनी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा आणि एमआयडीसी मध्ये जमीन गेलेल्या लोकांनी मिळालेल्या परतावा मध्ये बांधकामासाठी कोणत्या कार्यालयात अर्ज करावा किंवा प्रक्रिया करावी याचे मार्गदर्शन करावे याबाबत खूपच संभ्रम आहे.

  • @Islamicshortsclips1474
    @Islamicshortsclips1474 2 ปีที่แล้ว

    Sir highcourt madhye civil cases chi prosess yawar aani stages yawar video banawa please sir

  • @shantaramthikekar6042
    @shantaramthikekar6042 2 ปีที่แล้ว

    Criminal case banat pan vedeo bbanva pl

  • @neetasapre3393
    @neetasapre3393 2 ปีที่แล้ว

    W.S. barobar vegle pratidnyapatra dakhal karava lagto ka? Plaint sobat arjachea pratidnya lekh dakhal karto tase.

  • @prabhakarnarsude9157
    @prabhakarnarsude9157 ปีที่แล้ว

    Saheb partivadi notice getcha nahi to gar sodun bhaher rahato tegari rahat nahi gar badli karto tarkay karave

  • @ganeshkhadake4413
    @ganeshkhadake4413 2 ปีที่แล้ว

    महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम166चे कलम150 माहिती

  • @sureshbirari7566
    @sureshbirari7566 ปีที่แล้ว

    आम्ही 498 केस टाकली आहे चार महिने झाले समझोता झाला नाही आणि आता मुलाकडुन कोर्टाची नोटीस आली तर आमचें वकील बोलले खावटी व इतर कलम आओपन होतील ते दोन तारखांना कोर्ट संपल्यावर आले होते तर ते तिकडील कोर्टात हजर करण्यात येणार कसे सांगू शकता

  • @pavanss259
    @pavanss259 2 ปีที่แล้ว

    Sir सिलींग कायदया अंतर्गत मिळालेली जमिन आहे.दोघं भावांत वाटनी कोणतया सतरावर करता येते.कृपया मार्गदर्शन करावे.
    किंवा काय प्रोसेस आहे.

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw ปีที่แล้ว

    सर पोलीस स्टेशन चे समन्स व कोर्टाकडून आलेले समन्स यातील फरक काय आहे .

  • @ganeshshinde4875
    @ganeshshinde4875 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण माहिती.... धन्यवाद सर!

  • @dadaraothakare395
    @dadaraothakare395 2 ปีที่แล้ว

    💐💐🙏🙏साहेब मी शेताची हद्द कायम मोजणी 15मार्च 2022ला केली आहे, आपले शेत समोरच्या शेजारील पडीत जमीनीत 30 फुट हद्द गेली आहे, जमीनीचा टिपण ऊतारा (नकाशा)मध्ये त्या हद्द पुढे पांधन रस्ता 10मीटरचा दाखविलेला आहे. आम्ही गावातील प्रमुख लोकांना बोलावून लोकांमधे त्याची मोजणी होवू द्या म्हणेत ,मोजणी आज पर्यंत झाली नाही.वेळ काढून करत आहेत. .मला दिवाणी कोर्टात दावा दाखल करायचा आहे, मोजणी झाल्यावर किती दिवसाच्या आत दाखल करावा लागतो कृपया रिप्लाय द्या. 💐💐

  • @dattahingane2953
    @dattahingane2953 ปีที่แล้ว

    फायनल डिक्री म्हणजे काय सर

  • @madhukarmarne6197
    @madhukarmarne6197 2 ปีที่แล้ว

    My father expired on 2008. And he made a will against me. I have no any hissa from his property. He gave to my mother and after my mother death transfer to my elder brother son. Not a also my son.
    I had go to court as civil case for frad a will.
    I have one question,
    A court case is still running, in that time upto courts results can I stay in my father's property or his constructed building.

  • @sandeshadhav3385
    @sandeshadhav3385 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सर,
    Unregistered Hakkasodpatrane Registered Binataba Sathekhatala challenge करता येईल का ?
    आणि या दाव्याचा निकाल कसा लागू शकतो ?

  • @krushnagholap9846
    @krushnagholap9846 2 ปีที่แล้ว

    Sir amche bhukene amche sathe lutle ahe, mala education sathe 7/12 laganar ahe , mala survey number mahit nahi, me kase 130 varshe purve che survey number sudhu mala mahit nahi, sir please madat Kara

  • @krushnagholap9846
    @krushnagholap9846 2 ปีที่แล้ว

    सर आमचे भाविकाने आमचे शेतजमीन लुटले आहेत, मला शिक्षण साठी 7/12 लागनार आहे, मला सर्वे नंबर माहित नाही, मी कसे 130 वर्ष पूर्वे चे सर्वे नंबर(serve number) मला माहित नाही, सर कृपया मदत करा

  • @niteshmhatre795
    @niteshmhatre795 ปีที่แล้ว

    दुसऱ्या पत्नी च्या मुलांची नावं ७/१२ वर आहेत. आणि जर पहिल्या पत्नी चा मुलगा व त्याची बायको मयत असल्यास... त्यांच्या नात्वांची नावं चडवण्यास मुद्रांक आणि नोंदणी शुल्क आकारले जाणार का?

  • @rajkothari6915
    @rajkothari6915 2 ปีที่แล้ว

    सर आमची नवीन शेती खरेदी आहे आम्हाला रस्ता मिळेल का

  • @a.k.mujawarmujawar9912
    @a.k.mujawarmujawar9912 2 ปีที่แล้ว

    बोकस अपील दाखल केली न विडीयो बनवा

    • @dilipsherlekar5037
      @dilipsherlekar5037 2 ปีที่แล้ว +1

      सर, ज्यांना कोर्ट कचेरी बद्दल काहीच माहिती नाही , त्यांना आपण महत्वपूर्ण माहिती देता .आपले यापूर्वीचे वि्डओ मी पाहिलेले आहेत.माहिती अभ्यासपूर्ण आहे त्याबद्दल धन्यवाद.

  • @niranjan3423
    @niranjan3423 2 ปีที่แล้ว

    Mail ला reply देत जावा.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  2 ปีที่แล้ว

      येणार्‍या ईमेलची संख्या खुप असल्याने काहीवेळेस विलंब होतो, प्रत्येक ईमेलला उत्तर द्यायचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

    • @niranjan3423
      @niranjan3423 2 ปีที่แล้ว

      @@TanmayKetkar please पहा मग mail.

  • @krushnagholap9846
    @krushnagholap9846 2 ปีที่แล้ว

    Sir amche bhukene amche sathe lutle ahe, mala education sathe 7/12 laganar ahe , mala survey number mahit nahi, me kase 130 varshe purve che survey number sudhu mala mahit nahi, sir please madat Kara

  • @krushnagholap9846
    @krushnagholap9846 2 ปีที่แล้ว

    सर आमचे भाविकाने आमचे शेतजमीन लुटले आहेत, मला शिक्षण साठी 7/12 लागनार आहे, मला सर्वे नंबर माहित नाही, मी कसे 130 वर्ष पूर्वे चे सर्वे नंबर(serve number) मला माहित नाही, सर कृपया मदत करा

  • @krushnagholap9846
    @krushnagholap9846 2 ปีที่แล้ว

    सर आमचे भावकी‌‌ने आमचे शेतजमीन लुटले आहेत, मला शिक्षण साठी 7/12 लागनार आहे, मला सर्वे नंबर माहित नाही, मी कसे 130 वर्ष पूर्वे चे सर्वे नंबर(serve number) मला माहित नाही, सर कृपया मदत करा